You are on page 1of 30

Thane City Police Bharti 2019 Exam Question Paper:

ठाणे शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 2019 प्रश्नपत्रिका

PDF Reader
Read with clarity

इं स्टॉल करा

Now Playing

Expand To Show Full Article

तलाठी 2024 | राहि…

तलाठी 2024 | राहिलेल्या जिल्ह्याचे निकाल?| पुढची प्रकि…

Thane City Police Bharti 2019 Exam Question Paper

Thane City Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

ठाणे शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 2019


Exam date: दि. 24 ऑक्टोबर 2021

1. 10 फे ब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?

1) सोमवार

2) मंगळवार

3) रविवार

4) शनिवार

उत्तर: 1) सोमवार

2. दिपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थ तोड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

1) पूर्व

2) दक्षिण

3) वाव्वय

4) पश्चिम

उत्तर:4) पश्चिम

3. इन्सुलिनचे स्ववर्ण……….या मधून होते.

Expand To Show Full Article


1) पिट्युटरी

2) यकृ त

3) थायरोईड

4) स्वादुपिंड

उत्तर: 4) स्वादुपिंड

4. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत?

1) सुमित मलिक

2) न्या. दिपांकर दना

3) संजयकु मार
4) आशुतोष कुं भकोणी

उत्तर:4) आशुतोष कुं भकोणी

5. GREAT = 14. THREAT = 254, तर 152 =?

1) GTH

2) EATH

3) GHT

4) HGT

उत्तर:3) GHT

6. जरARMY हा शब्द RYMA तर NAVY हा शब्द कसा लिहाल?

1) AVYN

2) NYAD

3 NYAV

4) AYVN

उत्तर: 4) AYVN
Expand To Show Full Article

7. पुढीलपैकी पारिभाषिक शब्द निवडा.

1) मन

2) मिठाई

3) मर्यादा

4) मनोदय

उत्तर:2) मिठाई

8. ………म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याचीगुरुकिल्लीच होय.

1) घटनेचा मसुदा
2) मार्गदर्शक तत्वे

3) घटनेचा सरनामा

4) लिखित घटना

उत्तर:3) घटनेचा सरनामा

9. एका सांके तिक भाषेत जर GOOD हा शब्द JIVM असा लिहला तर त्या सांके तिक भाषेत MAKE हा शब्द कसा लिहाल?

1) PDNH

2.) PEON

3) PERN

4) PERN

उत्तर:4) PERN

10. भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधितआहे?

1) टेनिस

2) मालाफे क

3) कब्बडी

Expand To Show Full Article


4) थाळीफें क

उत्तर:4) थाळीफें क

11. पुढील सोडवून दाखवलेल्या संघीयुक्त शब्दाचे चार पर्याय दिले आहेत योग्य पर्याय निवडा.

मनः + ताप

1)मन:ताप

2) मनाताप

3) मनस्ताप

4) मनताप

उत्तर: 3) मनस्ताप
12.पुढील वाक्यातील अधोरेखित के लेल्या नामाचे वचन ओळखा. – शेतकऱ्याने आपल्या खळ्यात धान्याची रास लावली.

1) एकवचन

2) अनेकवचन

3) उभयवचन

4) आदरार्थी अनेकवचन

उत्तर:1) एकवचन

13. “पन्नास वर्षे ब्रिटीश राज्य तोवर टिके ल तर ना?”हे उदगार खालीलपैकीकोणाचे आहेत?’

1) महात्मा फु ले

2) स्वातंत्रवीर सावरकर

3) लोकमान्य टिळक

4) महात्मा गांधी

उत्तर:2) स्वातंत्रवीर सावरकर

14…..या डोंगररांगांमुळे तापी-पूर्णा खोरे गोदावरी खोन्यापासून वेगळे झाले आहे.


Expand To Show Full Article
1) बालाघाट डोंगररांगा

2) महादेव डोंगररांगा

3) अजिंठा व सातमाळा

4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर: 3) अजिंठा व सातमाळा

15. कोणत्या संख्येचा 20% हा 40 च्या 30% आहे?

1) 90

2) 80

3) 60
4) 50

उत्तर:3) 60

16. विसंगत घटक ओळखा.

1) झाड

2) झुडूप

3) वृक्ष

4) फु ल

उत्तर:4) फु ल

17. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत, गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकू ण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी
व गुराखी किती आहेत?

1)24,2

2) 20, 6

3) 23, 3

4) 27, 1

उत्तर: 3) 23, 3
Expand To Show Full Article

18. “फिल्म आणि दूरचित्रवाणी कें द्र” राज्यात……….येथे आहे.

1) पुणे

2) कोल्हापूर

3) मुंबई

4) नागपूर

उत्तर:1) पुणे

19. “अजिंक्यतारा” हा प्रसिद्ध किल्ला……….येथे आहे.

1)मुरुड
2) वेंगुर्ले

3) पुणे

4) सातारा

उत्तर:4) सातारा

20. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा व त्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा-

सरदार व जमिनदार यांचे वर्चस्व असणारे शासन

1) लोकशाही

2) सामंतशाही

3) पुरोगामी

4) राज्यशासन

उत्तर:2) सामंतशाही

21. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे?

1) आंबा खाली पडला

2) पतंगवर गेला

Expand To Show Full Article


3) पांथस्त झाडाखाली बसले आहेत

4) चालत चालत दूर गेलो

उत्तर:3) पांथस्त झाडाखाली बसले आहेत

22. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञांमधून जास्तीतजास्त इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात.

1) 9

2) 12

3) 22

4) 78

उत्तर:2) 12
23. पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ संख्या आहे?

1) 12

2) 13

3) 14

4) 15

उत्तर:2) 13

24. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू वर्षी(2021 मध्ये) आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशाचाके ला?

1) जर्मनी

2) इंग्लंड

3) अमेरिका

4) जपान

उत्तर:3) अमेरिका

25. “हटंझ” हे….. या मापनाचे एकक आहे.

Expand To Show Full Article


1) तरंगलांबी

2) वारंवारता

3) गती

4) प्रवर्तन

उत्तर: 2) वारंवारता

26. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

1) एकनाथ शिंदे

2) अजित पवार

3) रोहित पवार
4) जयंत पाटील

उत्तर:2) अजित पवार

27. 20 वर्षापुर्वी, बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर त्या दोघांचे आजचे वय किती?

1) बाप 44. मुलगा 22

2) बाप 55, मुलगा 33

3) बाप 66, मुलगा 44

4) यापैकी नाही

उत्तर:1) बाप 44,मुलगा 22

28. यकृ त हा अवयव शरीरातील…….संबंधित आहे.

1) अस्थिसंस्थेशी

2) उत्सर्गसंस्थेशी

3) चेतासंस्थेशी

4) पचनसंस्थेशी

उत्तर: 4) पचनसंस्थेशी
Expand To Show Full Article

29. भारताचे हवाईदल प्रमुख कोण आहेत?

1) अरूप राहा

2) बिरेंदर सिंग धानोबा

3) विवेक राम चौधरी

4) प्रदिप वसंत नाईक

उत्तर: 3) विवेक राम चौधरी

30.5/4, 17/12, 53/36?

1)161/108
2)153/109

3) 150/108

4) 166 /188

उत्तर:1)161/108

31. खालीलपैकी कोणास “स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक” असे म्हटले जाते?

1) लॉर्ड लिटन

2) लॉर्ड रिपन

3) लॉर्ड डफरिन

4) लॉर्ड कर्झन

उत्तर: 2) लॉर्ड रिपन

32. DSF: HWJ: :MHK:?

1) NIL

2) QLO

3) PQO

Expand To Show Full Article


4) OJM

उत्तर:2) QLO

33. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात?

1) शब्द

2) वर्ण

3) अक्षर

4) व्यंजन

उत्तर:2) वर्ण
34. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

1) सामान्यनाम

2) विशेषनाम

3) भाववाचक नाम

4) धातुसाधित नाम

उत्तर: 4) धातुसाधित नाम

35. एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षकांची नेमणूक झाली आहे अशा एकू ण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती
विद्यार्थी परिक्षेत बसले आहेत?

1) 260

2) 270

3) 440

4)280

उत्तर: 4)280

36. पुढीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?


Expand To Show Full Article

1) तू बाजारात जाऊन ये

2) हे सर्व आंबे खा

3) अनिता शाळेत जात आहे

4) शेखर गोष्ट सांगतो

उत्तर: 3) अनिता शाळेत जात आहे

37. दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिटकाटा किती वेळा तासकाट्याला ओलांडून पुढे जाईल?

1) 6

2) 7

3)5
4)8

उत्तर:1) 6

38. 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसांत संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसांत संपवतील?

1) 30

2) 27

3) 32

4) 36

उत्तर: 3) 32

39. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?

1) सुधारक

2) दर्पण

3) प्रभाकर

4) लोकहितवादी

उत्तर:2) दर्पण
Expand To Show Full Article

40. “हुकमी एक्का” या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

1) खात्रीलायक साधन

2) हुकु माचे पान

3) जुलमी कारभार

4) अत्यंत विश्वासू

उत्तर: 1) खात्रीलायक साधन

41. संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचेतत्कालीन गृहमंत्री ……. यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचेदर्शन घडले.

1) व्ही. के . कृ ष्णमेनन
2) यशवंतराव चव्हाण

3) वल्लभभाई पटेल

4) लालबहादूर शास्त्री

उत्तर:3) वल्लभभाई पटेल

42. 50 ते 78 पर्यंत सम संख्या किती?

1) 14

2) 15

3) 16

4) 17

उत्तर:2) 15

43.35×40/50=?

1) 28

2) 7

3) 5

Expand To Show Full Article


4) 8

उत्तर:1) 28

44. भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे?

1) 368

2) 31

3) 370

4) 359

उत्तर:1) 368
45. जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यातआली आहे?

1) तारों कानो

2) शिजो अंबे

3) फु मीओ किशीदा

4) युशीहिदो सुगा

उत्तर:3) फु मीओ किशीदा

46. रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास……म्हणतात.

1) हायड्रोफोबिया

2) एग्लुटिनायझेशन

3) थ्रॉम्बोसिस

4) फायब्रोसिस

उत्तर: 3) थ्रॉम्बोसिस

47. क्रांतिकारकांनी 12 मे, 1857 रोजी………यांस दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित के ले.

1) नानासाहेब

Expand To Show Full Article


2) जबाबखक्त

3) शहा आलम

4) बहादूरशहा

उत्तर: 4) बहादूरशहा

48. 1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळविली तर त्यासंख्येस 23 ने पूर्ण भाग जाईल?

1) 3

2) 2

3) 9

4) 4
उत्तर:2) 2

49. “रातांधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो?

1) चास्याचा वापर के ल्याने

2) “अ” जीवनसत्वाच्या अभावामुळे

3) मोतीबिंदुमुळे

4) दृष्टिपटलाला इजा झाल्याने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य के ले आहे.

उत्तर: 2) “अ” जीवनसत्वाच्या अभावामुळे

50. ठक्करबाप्पा यांनी…….यां क्षेत्रात उलेखनीय कार्य के ले आहे

1) राजकारण

2) राष्ट्रीय एकात्मता

3) क्षयरोग निर्मूलन

4) आदिवासी कल्याण

उत्तर: 4) आदिवासी कल्याण

Expand To Show Full Article


51. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका करण्याचे अधिकार कोणास आहेत?

1) राष्ट्रपती

2) सरन्यायाधीश

3) उपराष्ट्रपती

4) पंतप्रधान

उत्तर:1) राष्ट्रपती

52. महाराष्ट्रात……… ह्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.

1) चंद्रपूर

2) रत्नागिरी
3) नागपूर

4) यवतमाळ

उत्तर:1) चंद्रपूर

53. रोगनिदान करण्याकरीता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपकी कोणती संज्ञा आहे?

1) एलिझा टेस्ट

2) बायोप्सी

3) अँजिओप्लास्टी

4) वेस्टर्स ब्लॉटिंग तंत्र

उत्तर: 2) बायोप्सी

54. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे?

1) गोवा

2) तेलंगणा

3) गुजरात

4)कर्नाटक

Expand To Show Full Article


उत्तर:2) तेलंगणा

55. दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले (अधोरेखित नामाचे लिंग ओळखा)

1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुंसकलिंग

4) उभयलिंग

उत्तर:1) पुल्लिंग

56. काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे परंतू काम उपलब्ध न होणे म्हणजे………प्रकाराची बेरोजगारी होय.
1) प्रच्छन्न बेरोजगारी

2) न्यून रोजगार

3) अदृश्य बेरोजगारी

4) खुली बेरोजगारी

उत्तर:4) खुली बेरोजगारी

57. CAMEL: 5315714, MAN:?

1) 15316

2) 16114

3) 15117

4)15516

उत्तर: 1) 15316

58. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे…….

1) लोकशाही परंतू साम्राज्यवादी अर्थव्यवस्था.

2) शेती व उद्योग दोहोंना समान न्याय.

Expand To Show Full Article


3) सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव.

4) संपत्तीतील असमान वाटप.

उत्तर:3) सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव.

59. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी “तानसा व वैतरणा” (मोडकसागर) ही जलाशये या जिल्ह्यात आहेत.

1) मुंबई उपनगर

2) मुंबई शहर

3) रायगड

4) ठाणे

उत्तर:4) ठाणे
60. योग्य जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

1) अग्रज मागाहून आलेला

2) अनुज मोठा भाऊ

3) अमर ज्याला म्हातारपण नाही

4) अभाव ज्याची कमतरताभासणे

उत्तर: 4) अभाव ज्याची कमतरताभासणे

61. एका वर्गात 20 विद्यार्थी असून, त्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे, वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती?

1) 39

2) 49

3) 50

4) 40

उत्तर:2) 49

62. खालीलपैकी “…… या प्राण्यास “महाराष्ट्राचा राज्यप्राणी” म्हणूनगणले जाते.

Expand To Show Full Article


1) हरिण

2) वाघ

3) शेकरू

4) गवा

उत्तर:3) शेकरू

63. JAVA आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होत?

1) संगणक आज्ञावली

2.) संगणक कार्यक्रम

3) संगणकीय भाषा
4) संगणक हार्डवेअर

उत्तर:3) संगणकीय भाषा

64. खालील मालिके त प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

17, 25,33,41,49,….?

1) 57

2) 75

3) 53

4) 68

उत्तर:1) 57

65. “चिखलदरा” हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) सोलापूर

2) अकोला

3) पुणे

4) अमरावती

Expand To Show Full Article


उत्तर:4) अमरावती

66.जर 789 म्हणजे truth always trumphs, 567 म्हणजेspeak the truth, 523 म्हणजे speak no lies, 5814 म्हणजे speak always in the time तर
speak truth in time साठी कोणते अंक वापरले जातील?

1) 5789

2) 8157

3) 9864

4)5714

उत्तर: 4)5714

67. दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दृष्टीआड सृष्टी


1) दृष्टीत दोष असणे

2) दुर्लक्ष करणे

3) आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही

4) दृष्टीशिवाय आपणाला सृष्टी दिसू शकत नाही

उत्तर: 3) आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही

68. ‘गुलामगिरी” हा ग्रंथ…….यांनी लिहीला.

1) गोपाळ कृ ष्ण गोखले

2) नानासाहेब गोरे

3) लोकमान्य टिळक

4) म. जोतिबा फु ले

उत्तर:4) म. जोतिबा फु ले

69)”एक हॉर्स पॉवर” म्हणजे किती वॅट?

1) 105.

2) 760

Expand To Show Full Article


3) 670

4)746

उत्तर:4)746

70. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म……….येथे झाला.

1) रत्नागिरीजवळ चिखली

2) दापोलीजवळ आबावडे

3) इंदूरजवळ महू

4) मराठवाड्यात

उत्तर:3) इंदूरजवळ महू


71. भारतीय संसदेने संमत के लेला कायदा म्हणजे……..

1) लोकसभेने बहुमताने संमत के लेले विधेयक

2) लोकसभा व राज्यसभा या दोहोंनी संमत के लेले विधेयक

3) संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत के लेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेलेविधेयक

4) अधिवेशन सुरू असता राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकू म

उत्तर:3) संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत के लेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेलेविधेयक

72. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?

1) वाघ

2) घोडा

3) सिंह

4) हरिण

उत्तर: 1) वाघ

73. 5 x 20 x 0 +7=?

Expand To Show Full Article


1) 100

2) 107

3) 700

4) 7

उत्तर:4) 7

74. 36 व 63 चा ल.सा.वि. 252 आहे, तर म.सा.वि. किती?

1) 16

2)18

3) 9
4) 3

उत्तर:3) 9

75. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. राबता असणे.

1) सराव असणे

2) लोकांची सतत ये-जा असणे

3) समृद्धी येणे

4) सतत कष्ट करणे

उत्तर:2) लोकांची सतत ये-जा असणे

76. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडून योग्य पर्याय ओळखा.

1) हय

2) श्वान

3) अश्व

4) वारू

उत्तर: 2) श्वान
Expand To Show Full Article

77. खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे. तो कोणता ?

1) 18

2) 25

3) 33

4) 28

उत्तर: 4) 28

78. ‘ब’ हा ‘क’ पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ‘ब’ चे वय किती?

1)18
2)25

3)35

4)28

उत्तर:1)18

79, जागतिक ज्युनिअर शुटिंग चॅम्पियनशीप 2021 स्पर्धाकोठे झाली?

1) पेरू (लिमा)

2) फ्रान्स (पॅरिस)

3) इंग्लंड (लंडन)

4) भारत (दिल्ली)

उत्तर:1) पेरू (लिमा)

80. 23 x 29 = 2?

1) 12

2) 13

3)-12

Expand To Show Full Article


4) 4

उत्तर: 1) 12

81. एका वस्तुच्या खरेदी किंमतीच्या दिडपट विक्रीची किंमत आहे, तर शेकडा नफा किती?

1) 40%

2) 15%

3) 50%

4) 150%

उत्तर:3) 50%
82. विश्वातील सर्व वस्तुंवर कार्य करणारे बल म्हणजे…….

1) रोध

2) गुरुत्व

3) संतुलन

4) वस्तुमान

उत्तर: 2) गुरुत्व

83. 100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा.

1) 49.5

2)49

3) 50

4) 50.5

उत्तर:3) 50

84. तुमसर (भंडारा) येथे……..ची मोठी बाजारपेठ आहे.

1) तांदूळ

Expand To Show Full Article


2) गुळ

3) मिरच्या

4) कांदा

उत्तर:1) तांदूळ

85. एका व्यक्तीने 2000 रूपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत के ले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्याचे 50 रू. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रूपयांचा होता?

1) 375

2) 425

3) 475

4) 525
उत्तर:2) 425

86. पुढीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही?

1)729

2) 324

3)1296

4) 2015

उत्तर: 4) 2015

87. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी के ली?

1) स्वामी दयानंद सरस्वती

2) राजा राममोहन रॉय

3) स्वामी विवेकानंद

4) ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर:2) राजा राममोहन रॉय

88. विसंगत घटक ओळखा.

Expand To Show Full Article


1) चौरस

2) आयत

3) वर्तुळ

4) त्रिकोण

उत्तर:3) वर्तुळ

89. आयपीएल 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकीकोणत्या ठिकाणी झाले नाहीत?

1) शारजाह

2) दुबई

3) अबु धाबी
4) कतार

उत्तर:4) कतार

90. कोरडी हवा विजेची……असते.

1) सुवाहक

2) दुवाहक परिपूर्ण अवरोधक

3) परीपूर्ण अवरोधक

4) परिपूर्ण वाहक

उत्तर:2) दुवाहक परिपूर्ण अवरोधक

91. ghh-kkmn-pq-stt

1) jns

2)jpq

3) jm

4) jnq

उत्तर:4) jnq
Expand To Show Full Article

92. कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोणकोणती लस दिलीजाते?

1) स्पुटनिक-5

2) कोव्हीशिल्ड

3) कोव्हक्सिन

4) यापैकी सर्व

उत्तर:4) यापैकी सर्व

93. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?

1) नरहरी झिरवळ
2) निलम गोन्हें

3) नाना पटोले

4) भास्कर जाधव

उत्तर: 1) नरहरी झिरवळ

94. मध्य प्रदेशात सातपूडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी ……. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.

1) गोदावरी

2) तापी

3) भीमा

4) वैनगंगा

उत्तर:2) तापी

95. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?

1) विकसित

2) विकसनशील

3) अविकसित

Expand To Show Full Article


4) गरीब

उत्तर:2) विकसनशील

96. 3.5 x 100 =?

1) 35000

2) 3500

3) 350

4) यापैकी नाही

उत्तर: 3) 350
97. पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

1) की

2) मी

3) जा

4) नि

उत्तर:2) मी

98. जर “+” म्हणजे गुणिले, “–”म्हणजे भागिले, “x” म्हणजे अधिक 44 व “÷” म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा?

20–5+16÷4×30 =?

1) 105

2) 90

3) 30

4) 60

उत्तर:2) 90

99. देशात……..या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते.

Expand To Show Full Article


1) उत्तर प्रदेश

2) पंजाब

3) पश्चिम बंगाल

4) हरियाणा

उत्तर:3) पश्चिम बंगाल

100. जालियनवाला बाग, अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव……..

1) जनरल डायर

2) ले. गव्हर्नर ओडवायर

3) कमिशनर रँड
4) ले. गव्हर्नर फु ल्लर

उत्तर: 1) जनरल डायर

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦


〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2022.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).

Expand To Show Full Article

♦जिल्हा नुसार जाहिराती ♦


अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा

चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव

जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़

नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे

रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर

ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड


♦शिक्षणानुसार जाहिराती ♦
७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / बीएससी एमबीए
एल.एल.एम
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी

बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस /


एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

Expand To Show Full Article

You might also like