You are on page 1of 15

स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

सह्याद्री इन्ससट्युट, नाशिक


MPSC: गि- ब/क, AMVI, RFO, MES, तलाठी, पोलीस
भरती, TET, TAIT तसेच सवन स्पधा परीक्षा
प्रश्नप्रत्रिका क्रमाांक
202421 2024 Code : Y21
𝑩𝑶𝑶𝑲𝑳𝑬𝑻 𝑵𝑶.
वेळ : 1.30 (दीड) तास एकूण प्रश्न : 100
Paper No. 21 पोलीस भरती सराव पेपर एकूण गण : 100

1 महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो ? 11 सन 1929 मध््े केंद्री् का्दे मांडळात बॉम्बस्फोि घडवून आणणारे
1) 21 ऑगस्ट 2) 29 ऑगस्ट क्ाांवतकारक खालीलपैकी कोण ?
3) 12 जानेवारी 4) 15 जानेवारी 1) चां द्रशेखर आझाद व राजगरु
2 अटल सेतू हा दकती पिरी रोड आहे ? 2) टवष्ण गणेश सपगळे व सावरकर
1) 6 2) 4 3) 3 4) 5 3) भगतससग व बटकेश्वर दत्त
3 सन 2023 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? 4) अनांत कान्हे रे व राजगरु
1) संभाजी बोधले 2) नारायण जाधव 12 चांदनाचे तेल चांदनाच््ा झाडाच््ा कोणत््ा भागापासून वमळववतात?
3) तुकाराम जाधव 4) माधव जोशी 1) गाभ्याचे लाकूड 2) फले 3) साल 4) पाने
4 डॉ. बाबासाहे ब आंबेडकरांचा जगातील सर्वात उं च पुतळा कोणत्या 13 ‘एकलिरे औष्ष्ट्णक ववद्ुत प्रकल्प’ कोणत््ा वजल्ि्ात आिे ?
राज्यात उभारला आहे ? 1) पणे 2) नाटशक 3) धळे 4) बीड
1) तेलंगणा 2) बबहार 3) आंध्र प्रदे श 4) गोवा 14 कोिा औष्ष्ट्णक उजा केंद्र कोणत््ा राज््ात ष्स्थत आिे ?
5 महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहे त ? 1) राजस्र्ान 2) गजरात 3) टबहार 4) कनाटक
1) अबजत पवार 2) बगरीश महाजन 15 ‘नॅशनल सेंिर फॉर गुड गव्िननन्स’ िी सांस्था..............्े थे स्थापन
3) दे वेंद्र फडणवीस 4) तानाजी सावंत करण््ात आली आिे .
6 गुजरातमधील शे तकऱ्ाांनी ...............्ाांच््ा नेतत्ृ वाखाली 1) डे हराडू न 2) मसरी 3) दार्जजसलग 4) कोडाईकॅ नॉल
‘करववरोधी मोविम’ सांघवित केली. 16 डा्क्लोरो – डा्क्लोरो वमथे न ्ा वा्ूला ..............्ा नावाने
1) महात्मा गाांधी 2) सरदार वल्लभभाई पटे ल सांबोधले जाते.
3) मोतीलाल नेहरु 4) एस.ए.डाांगे 1) फ्रेऑन 2) रे डॉन 3) टिप्टॉन 4)झेनॉन
7 मिात्मा गाांधी िे ------------ ्े थील भारती् राष्ट्री् कााँग्रेसच््ा 17 भारतातील सवात प्राचीन पवनत कोणता ?
अवधवेशनाचे अध््क्ष िोते. 1) टहमालय 2) अरवली 3) सहयाद्री 4) टनलटगरी
1) मांबई 2) कोलकत्ता 3) बेळगाव 4) मद्रास 18 राज््पाल व राज्् मांविमांडळ ्ाांच््ातील दुवा ....................
8 प्रवसध्द ‘भारत छोडो’चा ठराव ...............्ाांनी माांडला. 1) गृहमांत्री 2) महापौर 3) टवधानसभा अध्यक्ष 4) मख्यमांत्री
1) महात्मा गाांधी 2) नेताजी बोस 19 खालीलपैकी पाण््ाचे अवतशुध्द रुप कोणते ?
3) जवाहरलाल नेहरु 4) बापूजी अणे 1) समद्राचे पाणी 2) खटनज पाणी
9 सा्मन कवमशनच््ा वनषेधा दरम््ान प्राणघातक जखमी झालेल््ा 3) नळाचे पाणी 4) पावसाचे पाणी
स्वातांत्र्् सेनानींचे नाव का् आिे ? 20 ‘स्िे नलेस स्िील’ ्ा सांवमश्रात असणारे घिक कोणते ?
1) भगतससह 2) लाला लजपत राय 1) लोखांड + टनकेल + ताांबे 2) िोटमअम + लोखांड + काबथन
3) बाळ गांगाधर टटळक 4) चां द्रशेखर आझाद 3) टनकेल + काबथन + ताांबे 4) जस्त + ताांबे + टनकेल
10 स्वामी वववेकानांदाचे गुरु म्िणून कोणास ओळखले जाते ? 21 सोवडअम क्लोराइड म्िणजे का् ?
1) रामकृ ष्ण परमहां स 2) स्वामी रामतीर्थ 1) तरटी 2) ससदूर 3) साधे मीठ 4) मोरचूद
3) स्वामी दयानांद सरस्वती 4) ईश्वरचां द्र टवदयासागर 22 ‘मिावभ्ोगा’ ची प्रवक््ा घिनेच््ा कोणत््ा कलमामध््े नमूद करण््ात
आली आिे ?
1) सतराव्या 2) पांचावन्नाव्या 3) एकसष्टाव्या 4) पांधराव्या
23 ‘इवि्ाडोि’ िे धरण कोणत््ा वजल्ि्ात आिे ?
1) चां द्रपूर 2) बलढाणा 3) अमरावती 4) गोंटदया

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

24 ताराबाई मोडक ्ाांनी आवदवासींसाठी ......वजल्ि्ात का्न सुरु केले . 42 ‘नागपुरी सांिी’ िे ............. ववशे षण आिे .
1) नाटशक 2) रायगड 3) ठाणे 4) अमरावती 1) नामसाटधत 2) धातसाटधत
25 ‘ताडोबा राष्ट्री् उद्ान’ खालीलपैकी कोठे आिे ? 3) सावथनाटमक 4) अव्ययसाटधत
1) अमरावती 2) गोंटदया 3) चां द्रपर 4) ठाणे 43 खालील वाक््ातील ‘अपूणन भववष्ट््काळी’ वाक्् कोणते ?
1) आईने दे वपूजा केली असेल
26 अतुलने स्वत: बाग फुलवली ?
1) दशथक सवथनाम 2) प्रश्नार्थक सवथनाम 2) आई दे वपूजा करीत होती
3) आत्मवाचक सवथनाम 4) भाववाचक सवथनाम 3) आई दे वपूजा करीत असेल.
4) आई दे वपूजा करीत आहे .
27 खालीलपैकी वनश्चीतपणे एकवचनी असलेला शब्द ओळखा.
1) भोई 2) सोयी 3) गवई 4) पपई 44 पुस्तक वलविणाऱ्ा लेखकाचा ्ोग्् प्ा् ओळखा : केकावली
1) वामन पांटडत 2) कसमाग्रज 3) मोरोपांत 4) सांत रामदास
28 खालील वाक््ातील अधोरे वखत शब्दाला लागलेला प्रत््् कोणत््ा
ववभक्तीचा आिे . सवनजण त््ा वदवशी घरात बसून िोतो. 45 समानाथी शब्द साांगा. - ‘भुांगा’
1) पांचमी 2) चतर्ी 3) तृतीया 4) यापैकी नाही. 1) भ्राता 2) पष्प 3) मधप 4) भजांग

29 ‘दे वाल्’ ्ा शब्दाचे ललग ओळखा. 46 ‘शरीर’ िा शब्द मराठीत कोणत््ा ललगात वापरतात?
1) नपांसकसलगी 2) पल्ल्लगी
1) पल्ल्लग 2) स्त्रीसलग 3) नपांसकसलग 4) यापैकी नाही.
3) स्त्रींसलगी 4) कोणत्याही नाही
30 गणनावाचक सांख््ा ववशे षण ओळखा ?
1) काही तास 2) अधा तास 3) मागील तास 4) पटहला तास 47 पुढील वाक््ातील शब्द्ोगी अव््् ओळखा.
परीक्षे पव
ू ी अभ््ास करा म्िणजे झालां.
31 पुढील शब्दातून अचूक अव््् प्रकार वनवडा : अगबाई ....!
1) परीक्षा 2) अभ्यास 3) म्हणजे 4) यापैकी नाही.
1) केवलप्रयोगी 2) शब्दयोगी 3) उभयान्वयी 4) टिया टवशेषण
48 खालील गिातील शब्द्ोगी अव्््े नसलेला गि ओळखा.
32 ‘चोरात मनात चाांदणे ’ ्ा म्िणीला समानाथी म्िण ओळखा.
1) घरावर, टे बलाखाली, ढगामागे
1) मन सचती ते वैरी न सचती 2) ओळखीचा चोर टजवे न सोडी
2) अर्वा, सकवा, वा, अगर, की
3) खाई त्याला खवखवे 4) असांगाशी सांग अन् प्राणाशी गाठ
3) च, ही, मात्र, देखील, सध्दा
33 खालीलपैकी सामान्् नाम असणारा शब्द कोणता ?
4) कडन, पेक्षा, साठी, वर
1) महाराष्र 2) कृ ष्ण 3) सह्याद्री 4) राष्र
49 खालीलपैकी वाक््ाचा प्रकार कोणता ते ओळखा.
34 पुढील शब्दाचे अनेकवचन वलिा – ‘सासू’
शें डी तुिो की पारां बी तुिो ?
1) सासू 2) सासवा 3) सासरा 4) सास
1) टमश्र वाक्य 2) सांकेतार्ी वाक्य
35 पुढीलपैकी कोणता प्ा् लेखनदृष्ट्ि्ा अचूक आिे ? 3) सांयक्त वाक्य 4) केवळ वाक्य
1) जेष्ठ 2) ज्येष्ठ 3) जेष्ट 4) ज्येष्ट
50 ‘बादरा्ण सांबांध असणे ’ ्ा वाक्प्रचाराचा अथन का् िोतो ?
36 खालीलपैकी कोणते उदािरण भावकतृनक भावे प्र्ोगाचे आिे ? 1) घटनष्ठ मैत्री असणे 2) ओढू नताणून सांबांध लावणे
1) उजाडले 2) कलकलते 3) मळमळते 4) वरीलपैकी सवथ 3) शत्रत्व असणे 4) वरीलपैकी नाही.
37 तो न चुकता ्े तो िे कोणत््ा वक््ाववशे षण अव्््ाचे उदािरण आिे ?
51 एका वषी जागतीक कामगार वदन बुधवारी आला िोता तर
1) टनषधार्थक 2) प्रश्नार्थक 3) टरतीवाचक 4) सांख्यावाचक
त््ावषीचा नाताळ कोणत््ा वारी आला असेल ?
38 गोंडी भाषेत ‘ताांदळ
ू लकवा चावल’ ्ा शब्दाला का् म्िणतात ? 1) बधवार 2) गरुवार 3) शिवार 4) यापैकी नाही
1) परयाक 2) सपडी 3) पसेल 4) टपत्तर
52 सीता पूवेकडे 5 वक.मी.गेली.उजवीकडे वळून 3 वक.मी. गेली, पुन्िा
39 सांधीचा अचूक प्ा् वनवडा : वचदानांद उजवीकडे वळून 5 वक.मी. चालत गेली, तर ती सध््ा मूळच््ा
1) सचता + नांद 2) सचद् + आनांद वठकाणापासून वकती अांतरावर व कोणत््ा वदशे ला असेल ?
3) टचत् + आनांद 4) टचत : + आनांद 1) पश्श्चमेकडे 2) पवेकडे 3) उत्तरे कडे 4) दटक्षणेकडे
40 पण, परां त,ु परी,लकतु, तरी िे शब्द उभ्ान्व्ी अव्््ाांच््ा कोणत््ा 53 समाजशास्ि, मानवववज्ञान (Humanities) आवण मानसशास्ि ्ाांतील
प्रकारातील आिे त ? सांबांध दाखववणारी ्ोग्् आकृ ती ओळखा.
1) टवकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
2) पटरणामबोधक उभयान्वयी अव्यय 1) 2)
3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
4) उद्दे शबोधक उभयान्वयी अव्यय
41 प्ा्ी उत्तरात ‘चतुथी ववभक्तीचे अपोदान कारकाथन ’ असलेले वाक्् 3) 4)
कोणते ?
1) त्याच्या नाकाला धार लागली आहे
2) तझ्या हातून हे काम होणार नाही
3) त्याचे टलहू न झाले. 54 मुलाांच््ा राांगेत सुवजतचा एका िोकाकडू न 25 वा क्माांक आवण दुसऱ्ा
4) मी रात्री घरी परतेन. िोकाकडू न 27 वा क्माांक आिे , तर त््ा राांगेत वकती मुले आिे त ?
1) 54 2) 50 3) 52 4) 51

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

55 चौरस मोजा. 65 प्रश्नाकृ तीचा ववचार करून ्ोग्् उत्तराकृ ती वनवडा.

1 2 3 4 5
उत्तराकृ त्ती
1) 16 2) 20 3) 26 4) 30

56 दुपारी 3 : 30 ते रािी 10 : 30 प्ं त वमवनिकािा वकती वेळा (1) (2) (3) (4)
तासकाट्याला ओलाांडून पुढे जाईल ?
1) 5 2)7 3) 6 4) 8 66 व््ासपीठावर एकूण 8 पािू णे िोते. त््ापैकी प्रत््े काने प्रत््े काशी एकदा
िस्ताांदोलन केले, तर एकूण वकती िस्ताांदोलन िोतील ?
57 प्रश्नवचन्िाच््ा जागी कोणती सांख््ा ्े ईल ?
3 1) 28 2) 66 3) 78 4) यापैकी नाही
3 67 एका कामगार एका कांपनीत 31 जानेवारी, 2012 पासून 1 माचन
1) 44 2) 35
5 2013 प्ं त कामावर िोता. तर तो कामगार एकू ण वकती वदवस
3
कामावर उपष्स्थत िोता ?
8 1) 395 टदवस 2) 396 टदवस 3) 397 टदवस 4) 426 टदवस
3 3) 39 4) 42
13 68 घनाच््ा चार ववववध ष्स्थती दशन ववलेल््ा आिे त.
3
22 6 6 5 1
3 2 4 6 4 4 2
3 2
? 6 अांक असलेल््ा पृष्ट्ठभागाच््ा ववरुध्द बाजूस कोणती सांख््ा
3
्े ईल ?
58 एका साांकेवकक भाषेत TAPE िा शब्द DOZS असा वलविल््ास 1) 4 2) 2 3) 3 4) 1
YEAR कसा वलिात ? 69 STRAIN ्ा शब्दाची पाण््ातील प्रवतमा खालीलपैकी कोणती
1) QZDX 2) QXZD 3) QBQF 4) QBQZ असेल ?
59 बॉिनी : वनस्पती : : एन्िोमॉलॉजी : ? 1) 2)
1) साप 2) कीटक 3) पक्षी 4) रोगजांत ू
60 शे जारच््ा माणसाचा पवरच् करुन दे ताना एक स्िी म्िणाली, ‘त््ाची
3) 4)
बा्को माझ््ा आईची एकुलती एक मुलगी आिे तर स्िीची त््ा
माणसाशी नाते का् ? 70 83 : 5 : : 76 : ?
1) मेहूणा 2) पत्नी 3) आत्या 4) काकू 1) 1 2) 13 3) 3 4) 9
61 गिात न बसणारा शब्द ओळखा. 71 जसा पविल््ा वणनगिाचा दुसऱ्ा वणनगिाशी सांबांध आिे तसाच सांबांध
1) ऋग्वेद 2) सामवेद 3) अर्वथवेद 4) आयवेद वतसऱ्ा वणनगिाचा कोणत््ा वणनगिाशी ्े ईल ?
DSF:HWJ: :MHK:?
62 वदलेल््ा प्ा्ाांपैकी प्रश्नवचन्िाच््ा जागी ्े णारे वववशष्ट्ि पद शोधा.
1) N I L 2) Q L O 3) P Q O 4) O J M
3C 2B 4A 72 एका साांकेवतक MAKE िा शब्द FLBN असा वलविला तर त््ाच
27A ? 64B साांकेवतक भाषेत SURE िा शब्द कसा वलविला जाईल ?
9C 4A 16B 1) F S V T 2) G S L N 3) T P X N 4) F S T V
1) 8C 2) 12B 3) 16 C 4) 18 C 73 एका साांकेवतक वलपीत जर CREDIT िा शब्द 7 – 22 – 9 – 8
63 45 A 9 B 3 C 4 = ? – 13 – 24 असा वलविला तर त््ा साांकेवतक वलपीत GARDEN िा
जर A = ÷, B = ×, C = + असेल तर, शब्द कसा वलिाल ?
1) 21 2) 20 3) 19 4) 23 1) 7-5-22-18-9-16 2) 11-5-22-18-8-18
3) 11-5-22-8-9-18 4) 7-6-20-8-9-18
64 मनीष व त््ाची तीन मुले ्ाांच््ा व्ाची सरासरी 13 आिे . सवात
लिान मुलाच व् 2 वषन आिे . मुलाांमध््े 2-2 वषाचे अांतर आिे . तर 74 C I O, E K Q, H N T, L R X, _______?
मनीषचे व् वकती आिे ? 1) P W T 2) P W V 3) Q V B 4) Q W C
1)35 2) 40 3) 42 4) 44 75 B, E, Z, G, W, J, S, N, ___, ____?
1) S,M 2) N, S 3) N, O 4) M,N
76 41 ते 73 प्ं त वकती नैसर्गगक सांख््ा आिे त ?
1) 27 2) 29 3) 33 4) 38

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

77 54 × 54 – 46 × 46 = ? 93 2, -4, 8, -16 _____ ्ामध््े 9 व््ा पदाप्ं त असलेल््ा सवन सांख््ाांची


1) 625 2) 872 3) 729 4) 800 बेरीज वकती ?
78 x3 ym: x4 ym3k चा लसावव काढा ? 1) 285 2) 552 3) 448 4) 342
1) x2 my4 k2 2) x4 ym3k 3) x3 y2mk3 4) x4ym4k4 94 x3+ ax2 + 4x -5 ला x- 1 ने भागल््ास बाकी 14 ्े ते तर a =
𝟐 𝟏 𝟓 वकती?
79 + + = वकती ?
𝟑
25
𝟔 𝟒
12 2.5 25 1) 18 2) 24 3) 42 4) 48
1) 2) 3) 4)
12 25 12 1.2 95 (2x + 3y) 2 चा ववस्तार करा.
80 (16 × 2) ÷ 4 + 3 × 2 ÷ 2 1) 2x2 + 6xy + 27y2 2) 4x2 + 18xy + 36y2
1) 7 2) 9 3) 11 4) 15 3) 4x + 12xy + 9y
2 2 4) 4x2 + 15xy + 42y2
81 रे खाला इांग्रजी सोडू न इतर पाच ववष्ाांत सरासरी 57 गुण वमळाले. 96 ववरुध्द कोन -----------------असतात ?
इांग्रजी मधील गुण वमळववल््ास सिा ववष्ाांची सरासरी 61 िोते, तर 1) एकरुप 2) पूरक कोन 3) कोटटकोन 4) सांलग्न कोन
वतला इांग्रजीमध््े वकती गुण वमळाले. 97 चौकोनाच््ा ज््ा दोन कोनाांमध््े सामाईक बाजू नसते, त््ा
1) 78 2) 81 3) 84 4) 92 कोनाांना परस्पराचे .........कोन म्िणतात ?
82 √𝟏𝟐𝟑𝒎−𝟐 = (12)2 तर m = वकती ? 1) सांमख कोन 2) लगतचे कोन 3) लघकोन 4) बाह्यकोन
1) 4 2) 2 3) 1 4) 0 98 सोबतच््ा आकृ तीमध््े l(PQ) = 6 सें.मी. व l(QR) = 8 सें.मी. तर
83 √𝟐𝟓𝟔 - √𝟔𝟒 + √𝟏𝟔 = ? l(QS) = ……………………….सें.मी.
1) 12 2) 14 3) 16 4) 18 P
84 एका शाळे त गवणतात 65% मुले पास झाली व इांग्रजीत 75% मुले पास
झाली. दोन्िी ववष्ावर पास झालेली मुले 50% आिे त. व दोन्िी 6 S
ववष्ात नापास झालेल््ा मुलाांची सांख््ा 40 आिे . तर त््ा शाळे त
एकू ण वकती मुले आिे त? Q 8 R
1) 200 2) 300 3) 360 4) 400 1) 6 2) 10 3) 8 4) 5
85 एका व््ापाऱ्ाने वस्तूची लकमत 20 िक्क््ाांने वाढववली व नांतर 10 99 सोबतच््ा आकृ तीमधील m ∠ CBP = वकती ?
िक्के सूि वदली, तर वकती िक्के त््ात नफा झाला ?
1) 6% नफा 2) 12% नफा 3) 8% नफा 4) 15% नफा
86 दरमिा एका रुप्ावर एक पैसा ्ा दराने 14000 रु. मुद्दलाचे 3 A B P
मविण््ाचे सरळ व््ाज वकती ? 1080
1) 420 रु. 2) 525 रु. 3) 650 रु. 4) 1400 रु. D C
87 रामाने शे कडा 2 रुप्े दलाली दे ऊन एक म्िै स ववकत घे तली.
्ाव््विारासाठी त््ाला एकूण 3264 रुप्े खचन आला, तर म्िशीची मूळ 1) 820 2) 720 3) 1080 4) 1800
लकमत काढा. 100 17.5 मी. व््ासाच््ा वतुनळाकार कुस्त््ाांच््ा आखाड्याभोवती कांु पण
1) 2800 रु. 2) 3200 रु. 3) 4000 रु . 4) 4500 रु. त्ार करण््ासाठी वकती लाांबीचा दोर लागेल ?
88 90 वक.मी प्रती तास वेगाने धावणारी रेन एक खाांब 10 सेकांदामध््े 1) 220 2) 312 3) 178 4) 55
ओलाांडते तर रेनची लाांबी का् असेल ?
1) 150 मी. 2) 250 मी. 3) 350 मी. 4) 500 मी.
89 दोन नळ एक िाकी अनुक्मे 20 व 24 तासात भरतात. दोन्िी नळ एकदम
 ALL THE BEST 
सुरु केले परां त ु िाकी भरण््ाच््ा 2 तास आधी दुसरा नळ बांद केला, तर
पूणन िाकी वकती वेळात भरे ल ?
12 9 11 9
1) 9 2) 11 3) 9 4) 11
27 22 18 11

90 56 वलिर वमश्रणात दूध व पाणी ्ाांचे गुणोत्तर 3 : 4 आिे . त््ामध््े


वकती वलिर दूध िाकले म्िणजे त््ाांचे गुणोत्तर 5 : 4 िोईल ?
1)18 वल. 2) 26 वल. 3)16 वल. 4) 14 वल.
91 अमरचे 8 वषानांतरचे व् िे त््ाच््ा 8 वषापूवीच््ा व्ाच््ा दुप्पि
िोईल. तर अमरचे आजचे व् वकती ?
1) 16 2) 18 3) 24 4) 12
92 0.000576 चौ.मी. क्षे िफळ असलेल््ा चौरसाची बाजू वकती से.मी.?
1) 2.4 2) 0.024 3) 0.24 4) 24

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


सह्याद्री इन्ससट्युट, नाशिक
MPSC: गि- ब/क, AMVI, RFO, MES, तलाठी, पोलीस
भरती, TET, TAIT तसेच सवन स्पधा परीक्षा

2024 Code : Y21

वेळ : 1.30 (दीड) तास एकूण प्रश्न : 100


Paper No. 21 पोलीस भरती सराव पेपर एकूण गण : 100

Paper No. - 21 (Ans Key)

Question Question Question Question


Answer Answer Answer Answer
No No No No
1 4 26 3 51 1 76 3
2 1 27 4 52 4 77 4
3 2 28 4 53 3 78 2
4 3 29 3 54 4 79 1
5 1 30 2 55 4 80 3
6 2 31 1 56 3 81 2
7 3 32 3 57 3 82 2
8 1 33 4 58 1 83 1
9 2 34 2 59 2 84 4
10 1 35 2 60 2 85 3
11 3 36 4 61 4 86 1
12 1 37 1 62 1 87 2
13 2 38 1 63 3 88 2
14 1 39 3 64 2 89 4
15 2 40 3 65 2 90 3
16 1 41 1 66 1 91 3
17 2 42 1 67 2 92 1
18 4 43 3 68 4 93 4
19 2 44 3 69 4 94 2
20 2 45 3 70 1 95 3
21 3 46 1 71 2 96 1
22 3 47 4 72 1 97 1
23 4 48 2 73 3 98 4
24 3 49 3 74 4 99 3
25 3 50 2 75 2 100 4
स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

सह्याद्री इन्ससट्युट, नाशिक


MPSC: गट- ब/क, AMVI, RFO, MES, तलाठी, पोलीस
भरती, TET, TAIT तसेच सवव स्पधा परीक्षा

पोलीस भरती सरधि परीक्षध


स्पष्टीकरण पेपर क्र. - 21

1 स्पष्टीकरण -  राज्य शासनाने या परस्कारांची आज घोर्षणा केली.


 2) 29 ऑगस्ट 4 स्पष्टीकरण -
 हॉकीपटू मेजर ध्यानचं द यांच्या जयंती ददवशी २९  3) आंध्र प्रदे श
ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा ददन साजरा केला  दवजयवाडा; वृत्तसंस्था : घटनेचे दशल्पकार भारतरत्न डॉ.
जातो बाबासाहे ब आंबेडकर यांच्या जगातील सवात उं च
2 स्पष्टीकरण - पतळ्याचे आंध्र प्रदे शात दवजयवाडा येथे अनावरण
 1) 6 करण्यात आले
 दशवडी-न्हावाशेवा सागरी सेतच ू ं पंतप्रधान नरें द्र मोदींच्या 5 स्पष्टीकरण -
हस्ते उद्घाटन झालं .  1) अजजत पवार
 मंबई महानगराचा कायापालट करणारा हा प्रकल्प  महाराष्ट्राचे अथगमंत्री - अदजत पवार
असल्याचं बोललं जात आहे . 6 स्पष्टीकरण -
 मंबईतून नवी मंबईत जाण्यासाठी हा मागग मोठ्या  2) सरदार वल्लभभाई पटे ल
प्रमाणावर उपयक्त ठरणार असून अवघ्या २० ते २२  गुजरातमधील शे तकऱ्ाांनी सरदार वल्लभभाई पटे ल
दमदनटांमध्ये हे अंतर पार करता येणार आहे ्ाांच््ा नेतत्ृ वाखाली ‘करववरोधी मोविम’ सांघवटत केली
 अटल सेतच ू ी लांबी २१.८० दकलोमीट इतकी आहे . 7 स्पष्टीकरण –
 या सहा पदरी मागाचा १६.५ दकलोमीटरचा भाग सागरी  3) बेळगाव
 1920 – कलकत्ता (ववशेष) – लाला लजपत रॉय – या
सेतन ू ं व्यापला आहे , तर ५.५ दकलोमीटरचा भग
अविवेशनात महात्मा गाांिीजींनी असहकार आांदोलनाचा ठराव
जदमनीवर आहे .
माांडला.
 या मागासाठीचा एकूण खचग १८ हजार कोटी इतका
1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अविवेशनात महात्मा
अपेदित होता. गाांिीजींच्या नेतत्ृ वाखाली असहकार आांदोलन सुरू करण्याचा
 मात्र, प्रकल्प पूणग होईपयंत त्याचा एकूण खचग २१ हजार वनणणय घे ण्यात आला.
कोटीच्यावर गेला. 1922 – गया – वचत्तरां जन दास – कायदे मांडळाच्या प्रवेशावर हे
 या सेतच्ू या बांधकामासाठी १ लाख ६५ हजार टन स्टील, अविवेशन गाजले.
९६ हजार २५० टन स्रक्चरल स्टील, ८ लाख ३० हजार 1924 – बे ळगाांव – महात्मा गाांधी – महात्मा गाांधी प्रथमच
क्यूदबक मीटर कााँक्रीटचा वापर करण्यात आला आहे राष्ट्रीय कााँग्रेसचे अध्यक्ष बनले.
1925 – कानपूर – सरोवजनी नायडू – राष्रीय कााँग्रेसच्या पवहल्या
3 स्पष्टीकरण -
भारतीय मवहला अध्यक्षा.
 2) नारायण जाधव
1927 – मद्रास – एम.ए. अांसारी – सायमन कवमशनवर बवहष्कार
 मंबई (इंदडया दपगण वृत्तसेवा)- संतांना अदभप्रेत असले ले
टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.
मानवतावादी कायग करणाऱ्या मान्यवरांना दे ण्यात येणारा 1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू वरपोटण ला मान्यता
ज्ञानोबा तकाराम परस्कार सन २०२३ या वर्षासाठी दे ण्यात आली.
नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे .

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

1929 – लाहो – पां. जवाहरलाल नेहरू – सांपण ू ण स्वातांत्र्याचा ठराव परळी वैजनाथ(वज. बीड)
व महात्मा गाांिी याांच्या नेतत्ृ वाखाली सांववनय कायदे भांग चळवळ भुसावळ(वज. जळगाव)
सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. खापरखेडा(वज. नागपूर)
1931 – कराची – सरदार पटे ल – मूलभूत हक्काचा ठराव पास कोराडी(वज. नागपूर)
करण्यात आला. चां द्रपूर(वज. चां द्रपूर्)
1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पवहले डहाणू(वज. ठाणे ?)
अविवेशन आवण शेतकरी व कामगाराांच्या वहताचे ठराव पक्के नावशक येथील एकलहरे (वज. नावशक)
करण्यात आले. दाभोळ (वज. रत्नावगरी)
1938 – हवरपुरा – सुभाषचां द्र बोस – तुभे ( मुांबई)
1939 – विपुरा – सुभाषचां द्र बोस – 14 स्पष्टीकरण -
1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद  1) राजस्थान
8 स्पष्टीकरण -  9 कोटा सुपर थमणल पॉवर स्टे शन हे राजस्थानमिील पवहले
 1) मिात्मा गाांधी कोळशावर आिावरत वीजवनर्ममती पॉवर पलाांट आहे . सध्या KSTPS
 महात्मा गाांिी प्रवसद्ध छोडो भारत आांदोलन चा ठराव महात्मा गाांिी ची एकूण स्थावपत क्षमता 1240MW आहे .
याांनी माांडला होता 8 ऑगस्ट 1942 ला या अविवेशनाचे अध्यक्ष हे कोटा सुपर थमणल पॉवर स्टे शन राजस्थानचे प्रमुख औद्योवगक शहर
मौलाना अब्दुल कलाम आझाद होते ते मुांबई येथे झाली होती कोटा मिील चां बल नदीच्या डाव्या काठावर आहे .
9 स्पष्टीकरण - 15 स्पष्टीकरण -
 2) लाला लजपतरा्  2) मसुरी
 सायमन कवमशन लाला लजपत राय याांचा मृत्यू झाला आवण त्याचा  न ॅशनल सेंटर फॉर गुड गव्हनणन्स (NCGG) ही भारत सरकारच्या
बदला म्हणून नांतर भगतससग याांनी इांग्रज अविकाऱ्याचा वि केला. प्रशासकीय सुिारणा आवण सावणजवनक तक्रारी ववभागाच्या
10 स्पष्टीकरण - तत्वाखाली एक स्वायत्त सांस्था आहे . त्याचे मुख्य कायालय नवी
 1) रामकृ ष्ण परमिां स वदल्ली येथे आहे आवण शाखा कायालय मसूरी येथे आहे .
 स्वामी वववेकानांदाचे गुरू हे स्वामी दयानांद सरस्वती होते रामकृ ष्ण  NCGG ची स्थापना अभ्यास, प्रवशक्षण, ज्ञान सामावयकरण आवण
परमहां स स्वामी रामानांद तीथण आवण ईश्वरचां द्र ववद्यासागर याांचे कायण चाांगल्या कल्पनाांना प्रोत्साहन दे ऊन प्रशासकीय सुिारणा घडवून
हे सामावजक क्षेिातील कायण आहे जगाला बांिुभाव साांगणारे तत्वज्ञान आणण्यात मदत करण्यासाठी केली गेली आहे . हे िोरण सांबांवित
स्वामी वववेकानांद जगभर प्रवसद्ध केले . सांशोिन आवण केस स्टडीज तयार करण्याचा प्रयत्न करते.
11 स्पष्टीकरण - 16 स्पष्टीकरण -
 3) भगतससग आवण बटु केश्वर दत्त  1) फ्रेऑन
 भगतससग आवण त्याांचे सहकारी बटु केश्वर दत्त याांनी  वडक्लोरोमेथेन हा एक ऑगेनोक्लोराइड कांपाऊांड आहे जो CH₂Cl₂
वदल्लीतल्या असेंब्लीमध्ये खाली जागेत दोन बॉम्ब टाकले. या सूिासह आहे . क्लोरोफॉमणसारखे , गोड गांि असले ले हे रां गहीन,
‘इन्कलाब सजदाबाद’चे नारे वदले....वदनाांक 8 एवप्रल 1929 अस्स्थर द्रव वदवाळखोर नसलेल्या रूपात मोठ्या प्रमाणात वापरले
12 स्पष्टीकरण - जाते. हे पाण्याने चुकीचे नसले तरी ते ध्रुवीय आहे
 1) गाभ््ाचे लाकुड 17 स्पष्टीकरण -
 चां दनापासून सुगांिी गाभा व त्यापासून तेल वमळते. सुगांिी गाभा हा  2) अरवली
तुरट, कडू , ताप वनवारक, थां ड, उल्हावसत, कडक, जड, वटकाऊ,  जगातील सवात प्राचीन पवणताांमध्ये अरवलीचा समावेश होतो
मिुर आणी वतव्र वासाचे , दोष ववरहीत वपवळसर अथवा तपवकरी त्यामुळे भूवैज्ञावनक दृष्या हा पवणत महत्त्वाचा आहे . अांदाजे 600 ते
रां गाचे , सरळ घट्ट दाणेदार व एक साच्याचे तांतमु य तेलकट गाठी 3500 कोटी वषांपूवी या पवणताची जडणघडण झाली. राजस्थान
ववरहीत असतो. वफक्या रां गाच्या गाभ्यामध्ये गडद रां गाच्या गाभ्यापेक्षा आवण गुजरातच्या सीमेवरील माउां ट अबू (उां ची १७२० मी) हे या
तेलाचे प्रमाण जास्त असते. चां दन तेलाचे प्रमाण 10 वषापेक्षा जास्त पवणतराांगेतील सवोच्च वठकाण आहे व ते थां ड हवेचे वठकाणही आहे .
वयाच्या झाडात 0.2 ते 2%, तर पवरपक्व झाडात 2.8 ते 5.6% 18 स्पष्टीकरण -
असते. मुळापासून शेंड्याकडे 45% पयंत तेलाचे प्रमाण कमी होत  4) मुख््मां त्री
जाते  राज्यपाल आवण मांविमांडळ यातील दुवा हा मुख्यमांिी असतो तो सवण
13 स्पष्टीकरण - कामकाजाची मावहती आपल्या माफणत राज्यपाल पयंत पोहोचवत
 2) नावशक असतो तसेच तो राज्य ववविमांडळ आवण राज्यपाल याांमिील पण
 महाराष्रातील ववदयुत प्रकलापाांची यादी दुवा आहे
पारस(वज. अकोला)

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

19 स्पष्टीकरण - बालवाडी चालववण्याचा उपक्रम करण्यात आला. या


 2) खवनज पाणी अांगणवाडीमुळे आवदवासींच्या शैक्षवणक ववकासाला चालना
 वनसगात डोंगरदऱ्याजवळ पाण्याचे झरे असतात. हे कृ विम वमळाली. त्याांच्या या शैक्षवणक कायास वशक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ
प्रदूषणापासून दूर असतात. काही भूवमगत पाण्याचे स्िोतही (Anutai Wagh) याांचे मोलाचे सहकायण लाभले.
साांडपाण्याच्या प्रदूषणापासून दूर असतात. अशा स्िोताांच्या पाण्यात 25 स्पष्टीकरण -
आपल्या पोषणाला आवश्यक असलेली खवनजे असतात. अशा  3) चां द्रपुर
पाण्याला खवनज पाणी म्हणतात  ताडोबा राष्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्र राज्यातील प्रमुख
20 स्पष्टीकरण - राष्रीय उद्यान असून ते चां द्रपूर वजल्हयात आहे . याची स्थापना १९५५
 2) क्रेवमअम + लोखां ड + काबणन साली झाली व महाराष्रातील सवात पवहले राष्रीय उद्यान आहे .
 स्टे नलेस स्टील हे स्टील, क्रोवमयम, वनकेल, नायरोजन आवण उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आवण गवा हे इथले मुख्य
मोवलब्डे नम याांच्या वमश्रणाने तयार होते. स्टील हे लवकर खराब होऊ वैवशष्य आहे .
शकते सकवा त्याचा रां ग जाऊ शकतो. पण स्टे नलेस स्टील हे काही काळापूवी या उद्यानाचे व अांिारी अभयारण्याचे सांयक् ु तीकरण
लवकर खराब होत नाही आवण स्टीलच्या तुलनेत जास्त काळ होऊन त्याचे नाव ताडोबा-अांिारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे .
वटकते. 26 स्पष्टीकरण –
ताकदीच्या आवण कडकपणाच्या बाबतीत स्टे नलेस स्टील हे  3) आत्मवाचक सवणनाम
स्टीलपेक्षा कमकुवत आहे , कारण यामध्ये काबणनचे प्रमाण कमी  आपण, स्वत:, वनज ही सवणनामे जेव्हा वाक्यात स्वत: या अथी
असते आवण लोखांडाचे प्रमाण जास्त असल्याने स्टीलचा कडकपणा येतात ववशेषत: कत्यावर आघात सकवा जोर दे ण्यासाठी येतात तेव्हा
जास्त असतो. त्याांना आत्मवाचक सवणनाम असे म्हणतात.
21 स्पष्टीकरण - 27 स्पष्टीकरण –
 3) सािे मीठ  4) पपई
 सोवडयम क्लोराईड, सामान्यत: मीठ म्हणून ओळखले जाते ,  भोई व गवई हे शब्द पुल्ल्लगी आहे त आवण आकारान्तावशवाय इतर
रासायवनक सूि एनएसीएल एक आयवनक कांपाऊांड आहे , जे सवण पुल्ल्लगी नामाांची रुपे दोन्ही वचनाांत सारखीच असतात.
सोवडयम आवण क्लोराईड आयनचे 1: 1 गुणोत्तर दशणवते. अनुक्रमे तसेच सोयी हा शब्द अने कवचनी आहे .
22.99 आवण 35.45 ग्र ॅम / मोलच्या मोलरसह, 100 ग्र ॅम 28 स्पष्टीकरण –
एनएसीएलमध्ये 39.34 ग्र ॅम ना आवण 60.66 ग्र ॅम सीएल आहे .  4) यापैकी नाही
22 स्पष्टीकरण -  पांचमी ववभक्तीचे प्रत्यय – ऊन, हू न - ऊन, हू न
 3) एकसष्टव्या  चतुथी ववभक्तीचे प्रत्यय – स,ला,ते – स, ला,ना,ते
 महावभयोगाची प्रवक्रया राज्यघटने च्या कलम 61 मध्ये साांगण्यात  तृतीया ववभक्तीचे प्रत्यय – ने,ए,शी – नी,शी,ई,ही
आले ली आहे घटनेचा भांग या कारणावरून राष्रपती ववरुद्ध म्हणून यापैकी कोणताही प्रत्यय शब्दाला लागेलला नाही.
महावभयोग आचा खटला उभा केला जातो तो सांसदे च्या कोणत्याही 29 स्पष्टीकरण –
एकाच भागात प्रथम मानला जातो याकरता सभागृहाच्या एकशे चार  3) नपुांसकसलग
सदस्याांची मान्यता लागते.  नामाच्या रुपावरुन पुरुष सकवा स्िी असा कोणताच अथण बोि होत
23 स्पष्टीकरण - नाही तेव्हा ते नामाचे नपुांसकसलग असते.
 4) गोंवदया 30 स्पष्टीकरण -
 अविकृ त नाव - इवटयाडोह  2) अिा तास
िरणाचा उद्दे श - ससचन, जलववद्युत, अडवलेल्या नद्या/प्रवाह, गाडवी  ज्या सांख्या ववशेषणाचा उपयोग मोजणी सकवा वगनती करण्यासाठी
स्थान- गाव: गोठणगाव, तालुका: अजुणनी, वजल्हा: गोंवदया होतेा त्याांना गणनावाचक सांख्याववशेषण असे म्हणतात.
सरासरी वार्मषक पाऊस - १४२५ मी.मी.  गणना एकूण 3 प्रकारे केली जाते. त्यापैकी अिा तास हे अपूणांक
उद्घाटन वदनाां क - १९६५-१९८१ गणनाचे उदाहरण आहे .
जलाशयाची मावहती – क्षमता ३१८.५६ दशलक्ष 31 स्पष्टीकरण –
24 स्पष्टीकरण -  1) केवलप्रयोगी अव्यय
 3) ठाणे  आपल्या मनातील भावना दाटू न आल्यावर एखादा उद्गार अचानक
 १९४५ मध्ये ताराबाईांनी ठाणे वजल्यातील बोडी येथे ग्राम बालवशक्षा तोंडातून उच्चारला जातो. ही मानवाची सहज प्रवृत्ती असते, अशा
केंद्र स्थावपले. या सांस्थे तन
ू च ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन भावना जेव्हाां अचानक उच्चारल्या जातात तेव्हा त्याांना केवलप्रयोगी
मांवदर या सांस्था वनघाल्या. या सांस्थाांचा लाभ आवदवासी मुलाांना अव्यय असे म्हणतात.
वमळावा, म्हणून त्याांच्या आवदवासी पवरसरात आवण अांगणात

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

32 स्पष्टीकरण -  न्यूनत्व म्हणजे कमीपणा, उणीव, कमतरता या अव्ययाां नी कमीपणा


 3) खाई त्याला खवखवे असले ले पवहे ले वविान तर त्याांचे कमीपणाचे असणारे दुसरे वविान
 चोराच्या मनात चाांदणे याचा अथण वाईट कृ त्य करणाऱ्याला आपले जोडले जाते.
कृ त्य उघडकीला येईल की काय, अशी सतत भीती असते, 41 स्पष्टीकरण –
त्याचप्रमाणे खाई त्याला खवखवे हया म्हणीचा ही अथण होतो.  1) त्याच्या नाकाला िार लागली आहे
33 स्पष्टीकरण –  अपादान म्हणजे ववयोग म्हणून नाकापासून िारे चा ववयोग होत
 4) राष्र असल्याने पयाय (1) अपादान हा कारकाथण आहे .
 एकाच जातीतील समान गुणिमामुळे वस्तुला जे सवणसामान्य नाव 42 स्पष्टीकरण -
वदले जाते त्यास सामान्यनाम असे म्हणतात.  1) नामसावित
 पयायातील बाकी शब्द हे ववशेषनाम आहे त त्यामुळे पयाय 4)  जेव्हा नामच वाक्यात नामाववषयी अविक मावहती साांगते, तेंव्हा त्यास
34 स्पष्टीकरण - नामसावित ववशेषण असे म्हणतात.
 2) सासवा उदा. नागपुरी सांिी, सातारी पेढे, पुणेरी भे ळ.
 ऊ-कारान्त स्िीसलगी नामाचे अने कवचनी रुप हे वा – कारान्त होते. 43 स्पष्टीकरण –
त्यामुळे सासू या नामाचे अने कवचनी रुप हे सासावा होईल.  3) आई दे वपूजा करीत असेल
 जेव्हा सांयक्ु त वक्रयापदाने त्या –त्या काळातील वक्रया त्या-त्या
35 स्पष्टीकरण - काळात चालू सकवा अपूणण आहे त असे दशणववले जाते तेव्हा त्यास
 2) ज्येष्ठ चालू सकवा अपूणण काळ असे म्हणतात.
 बाकी पयायातील शब्दात काही तरी चूक आहे च म्हणजेच पयाय क्र.  अपूणण भववष्यकाळात सांयक्
ु त वक्रयापद हे ‘त असेल’ असे असते.
2) मध्ये ज्येष्ठ हा शब्द योग्य प्रकारे वलवहला गेला आहे . 44 स्पष्टीकरण -
36 स्पष्टीकरण –  3) मोरोपांत
 4) वरीलपैकी सवण  केकावली हे पुस्तक मोरोपांताचे आहे .
 अकतणक सकवा भावकतणरी वक्रयापदे मुळातच तृतीय पुरुषी 45 स्पष्टीकरण -
नपुांसकसलगी, एकवचनी म्हणजे भावे प्रयोगातच असतात. अशा  3) मिुप
वक्रयापदाांच्या प्रयोगास अकतृणक भावे सकवा भावकतणरी सकवा  भुांगा या शब्दाचे समानाथी शब्द भ्रमर, वमसलद, अली, मिुकर, भृांग,
भावकतृणक भावे प्रयोग म्हणतात. उदा.उजाडले, साांजावले, गडगडते षट्पद हे आहे त.
37 स्पष्टीकरण – 46 स्पष्टीकरण –
 1) वनषेिाथण क  1) नपुांसकसलगी
 जेव्हा न/ना ही एकाक्षरी वक्रया ववशेषणे वाक्यात वक्रयेचा नकार  नामाच्या रुपावरुन पुरुष सकवा स्िी असा कोणताच अथण बोि होत
सुचववतात तेंव्हा त्याांना वनषेिाथण क वक्रयाववशेषण अव्यय असे नाही तेंव्हा नामाचे सलग हे नपुांसकसलगी असते. त्यामुळे शरीर हे नाम
म्हणतात. नपुांसकसलगी आहे .
उदा. 1) तो न हलला न बोलला. 47 स्पष्टीकरण –
2) कुठे गेलास तू ना साांगता.  4) यापैकी नाही
38 स्पष्टीकरण –  नाम सकवा नामाांची काये करणाऱ्या शब्दाला जोडू न येणाऱ्या आवण
 1) परयाक शब्दाशब्दातील सांबांि दशणववणाऱ्या अववकारी शब्दाांना शब्दयोगी
अव्यय असे म्हणतात.
39 स्पष्टीकरण –  प्रश्नात पूवी हा शब्दयोगी अव्यय आहे . परां तु पयायात तो वदला
 3) वचत् + आनांद नसल्याने उत्तर पयाय 4)
 स्पशण व्यांजनापैकी अनुनावसका वशवाय कोणत्याही कठोर व्यांजनापुढे 48 स्पष्टीकरण –
मृद ू वणण आल्यास त्या कठोर व्यांजनाच्या जागी त्याांच्याच घरातील  2) अथवा, सकवा, वा, अगर, की
वतसरे व्यांजन येऊन सांिी होते त्यास तृतीय व्यांजन सांिी असे  नाम सकवा नामाांची काये करणाऱ्या शब्दाला जोडू न येणाऱ्या आवण
म्हणतात. शब्दाशब्दातील सांबांि दशणववणाऱ्या अववकारी शब्दाांना शब्दयोगी
वचदानांद – वचत् + आनांद अव्यय असे म्हणतात.
40 स्पष्टीकरण –  पयाय 2 वगळता उरलेल्या पयायात शब्दयोगी अव्ययाचा कोणता
 3) न्यूनत्वबोिक उभयान्वयी अव्यय तरी एक प्रकार आहे .

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

49 स्पष्टीकरण – 53 स्पष्टीकरण –
 3) सांयक् ु त वाक्य  3
 जेव्हा दोन केवलवाक्य सकवा अथाच्या दृष्टीने दोन स्वतांि वाक्य 
प्रिानसूचक अव्ययाांनी जोडु न जे जोडवाक्य तयार होते त्यास
सांयक्
ु त वाक्य असे म्हणतात. समाजशास्ि मानसशास्ि
 सांयक् ु त वाक्यात ‘व’ आवण ‘वन’ या उभयान्वयी अव्ययाांचा वापर मानवववज्ञान
केला जातो.
54 स्पष्टीकरण –
50 स्पष्टीकरण –
 4) 51
 2) ओढू नताणून सांबांि लावणे
 (25 + 27) – 1 = 51
 बादरायण सांबांि असणे म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत काहीही सांबांि
नसताना ओढू नताणून सांबांि लावणे 55 स्पष्टीकरण –
 4) 30
51 स्पष्टीकरण –

 1) नाताळ बुिवार 1 2 3 4
 कामगार वदन 1 मे 2
मे महीन्यातील वदवस = (31-1) 30 3
जुन = 30 4
जुलै = 31
शेवटच्या सांख्याांचा
ऑग = 31
गुणाकार = 4 × 4 = 16
सपटे = 30
= 3×3=9
ऑक्टो = 31
= 2×2=4
नोव्हे = 30
एकुण चौरस = 16 + 9 + 4 + 1 उवणरीत अांक
(नाताळ) 25 वडसें = 25
= 30
----------------------------------------
56 स्पष्टीकरण –
एकुण = 238
 3) 6 वेळ.
 10.30
238÷7= 34 नाताळ ⇨
- 3.30
बाकी शुन्य उरली म्हणुन तोच वार पून्हा येईल नाताळ बुिवार.
7.00 तास
Note -कोणत्याही वषात नाताळ व कामगार वदनाचा वार एकच असतो.
7 होतात माि 10.30 वाजलेच्या स्स्थतीत तो तासकायाला
52 स्पष्टीकरण –
ओलाां डून पुढे जाणार नाही.
 4) दवक्षणेकडे
7 – 1 = 6 वेळ.
 मुळ वठकाण
57 स्पष्टीकरण –
A पूर्व B  3) 39
5km
 आिीच्या सांख्येची दुपपट करुन त्यातुन क्रमाने 1, 2, 3, 4, 5 सांख्या
पूर्व वजा केल्यास पुढील सांख्या वमळते.
3km
3km

3 3×2–1=5
5km
3
D C दवक्षण
5
नववन वठकाण 3 5×2–2=8
8
आयत तयार होतो. व आयाताच्या समोरासमोरील बाजु 3 8 × 2 – 3 = 13
समान असतात. मूळ व अांवतम स्थानामिील अांतर = AD = 3KM. 13
3 13 × 2 – 4 = 22
मूळ स्थानापासून नवीन स्थान दवक्षणेकडे आहे .
22
3 22 × 2 – 5 = 39
?
3

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

58 स्पष्टीकरण – 64 स्पष्टीकरण –
 1) QZDX  2) 40 वषे
TAPE : DOZS मनीष + 3 मुल = 4 × 13 = 52 वषण
लहान मुलाचे वय = 2 वषण
-1
-1 मिला = 4
-1 मोठा = 6
-1 मनीषचे वय = 52 – (6 + 4 + 2)
त््ाचप्रमाणे = 52 – 12
YEAR : QZDX = 40 वषण
-1 65 स्पष्टीकरण –
-1  2)
-1
-1

59 स्पष्टीकरण – 1 1
 (b) वचन्हे हे 900 तून घडयाळयाच्या वदशेने., 1 , ,1
 2) वकटक 2 2
अशा प्रकारे वळत आहे . म्हणुन योग्य पयाय 2.
 बॉटनी मध्ये वनस्पतींचा अभ्यास करतात. तर एन्टोमॉलॉजी मध्ये
66 स्पष्टीकरण –
वकटकाांचा अभ्यास करतात.
 1) 28
60 स्पष्टीकरण –
𝑛(𝑛−1)
 2) पत्नी  एकुण हस्ताांदोलने = , n = एकूण पाहु णे
2
 आई 8×7
=
2
व््क्ती = 28
67 स्पष्टीकरण –
पत्नी
 2) 396
 2012 मिील हजर वदवस 31 जानेवारी ते 31 वडसेंबर पयंत एकुण
61 स्पष्टीकरण –
366 वदवसातुन जाने वारीचे 30 वदवस वजा करुन (2012 – वलप
 4) आ्ुवेद -
वषण)
 येथे पयायात सवण वेद वदलेले आहे त. परां तु आयुवेद वेद नाही तेथे
366 – 30 = 336
आ्ुवेद यायला पवहजे होते. म्हणुन तो गटात बसत नाही.
2013 मिील हजर वदवस
जाने + फेब + माचण
62 स्पष्टीकरण - 31 + 28 + 1 = 60 वदवस
 1) 8C ∴ एकूण हजर वदवस = 336 + 60
 3×9 = 27 = 396
4 × 16 = 24
68 स्पष्टीकरण –
त्याचप्रमाणे = 2 × 4 = 8
 4) 1
प्रत्येक रे षेमिे ABC अक्षरे आहे त.
 प्रथम आकृ तीत 6 च्या बाजुला → 2, 3
दुसऱ्या ओळीमध्ये A व B आहे त. परां तु C नाही म्हणुन 8 सोबत
दुसऱ्या आकृ तीत → 2, 4
Cअक्षर येतील →8C.
वतसऱ्या आकृ तीत → 5, 4
63 स्पष्टीकरण – चौथ्या आकृ तीत 6 हा अांक नाही व वेगळा अांक 1 आहे .
 3) 19 6 च्या ववरुध्द बाजूस 1 हा अांक असेल.
 45 A 9 B 3 C 4
69 स्पष्टीकरण –
= 45 ÷ 9 × 3 + 4
 4)
= 5×3+4
= 15 + 4
= 19

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

70 स्पष्टीकरण – 76 स्पष्टीकरण –
 1) 1  3) 33
 8–3= 5  नैसर्मगक सांख्या = (शेवटची सांख्या – पवहली सांख्या) + 1
7–6=1 = (73 - 41) + 1
71 स्पष्टीकरण – = 32 + 1 = 33
 2) Q L O 77 स्पष्टीकरण –
 वरील उदाहरणात D S F : H W J चे वनरीक्षण केले असता D साठी  4) 800
3 अक्षरे सोडू न H, S साठी 3 अक्षरे सोडू न W व F साठी 3 अक्षरे  खालील सुिाचा वापर करावा.
सोडू न J अशी अक्षरे येतात. a2 – b2 = (a+b) (a-b)
D S F M H K 542 - 462 = (54 + 46) (54 - 46)
3 अक्षरे सोडू न = 100 × 8
HWJ Q L O = 800
72 स्पष्टीकरण – 78 स्पष्टीकरण –
 1) F S V T  2) x4 ym3 × k
MAKE : FLBN MAKE साठी प्रत्येकी पुढचे  घाताांवकत
सांख्याांचा = मोठया घाताांकाचे
एक याप्रमाणे N B L F
× असामाईक
अक्षरे येतात माि ती उलट लसावव = सामाईक अवयव अवयव
क्रमाने वलहु न साां केवतक वलपी ∴ लसावव = x4 ym3 × k
त्याचप्रमाणे बनली आहे . = x4 ym3 k
SURE : FSVT 79 स्पष्टीकरण –
∴ पयाय क्र. (1) 25
 1)
12
 यामध्ये छे द समान नाही म्हणुन 3, 6 व 4 च्या पाढयात येणारी
73 स्पष्टीकरण –
सांख्या छे दात वमळवा म्हणजे छे द समान होईल.
 3) 11-5-22-8-9-18
आता 3, 6, 4, च्या पाढयात 12 वह सांख्या येते म्हणुन सवाचा छे द
 C = 7 हे च क्रमाांक जर मुळ ALPHABETS मध्ये वदले तर
12 करा.
R = 22
उत्तर पटकन सापडे ल. सकवा Note:- 12 आणण्यासाठी छे दात ज्या सांख्येने गुणले त्याच सांख्येने
E = 9
C चा मुळ क्रमाांक 3 तो यात 4 ने वाढला आहे . अांशात पण गुणावे.
D = 8
त्या प्रमाणे R, E, D, I, T याांचे ही क्रमाांक 4 2×4 1×2 5×3
I = 13
नेच वाढले आहे त त्यानुसार GARDEN
= + +
3×4 6×2 4×3
T = 24
मिील प्रत्येक अक्षराचे क्रमाांक काढा. 8 2 15
= + +
12 12 12
74 स्पष्टीकरण - 8+2+15 25
= =
 4) QWC 12 12
 प्रत्येक पदातील पवहले अक्षर C, E, H, L ही 1, 2 , 3 ही अक्षरे 80 स्पष्टीकरण –
सोडु न आलेली आहे त. याक्रमाने L नांतर 4 अक्षरे सोडु न Q हे  3) 11
येईल याच प्रमाणे इतर अक्षरे काढा. उत्तर QWC  ( 16 × 2 ) ÷ 4 + 3 × 2 ÷ 2
75 स्पष्टीकरण – = 32 ÷ 4 + 3 × 2 ÷ 2 → कंस सोडदवला
 2) N S = 8+3×1 → भागाकार केला
 एका आड एक अशा दोन मावलका, 1,2,3, अक्षरे सोडु न क्रमाने, = 8+3
एक उलट व एक सुलट अशा प्रकारे माांडल्या आहे त. = 11
-4 81 स्पष्टीकरण –
-1 -2 -3
 2) 81
B Z W S N S ववषय सरासरी एकुण गुण
E G J N
5 × 57 = 285
+1 +2 +3 +4
6 × 61 = 366
सहाव्या ववषयातील गुण = 366 - 285

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

= 81 87 स्पष्टीकरण –
 2) 3200 रुपये
82 स्पष्टीकरण –  शे कडा दोन दलाली म्िणन 100 + 2 = 102
 2) 2 102 → 3264
 √123𝑚−2 = 12 2
--- दोन्ही बाजूचा वगग करू. 100 → x
2
(√123𝑚 − 2 ) =
(12 )
2 2 102x = 3264 × 100
12 3m-2
= 124 3264×100
3m – 2 = 4 -----(am = an असेल, तर m = n) x =
102
3m = 6
6 x = 3200 रुपये
M = =2
3
83 स्पष्टीकरण – 88 स्पष्टीकरण –
 1) 12  2) 250 मी.
 √256 - √64 + √16 = 
16 – 8 + 4 = 8 + 4 = 12 अांतर = वेळ × वेग
5
84 स्पष्टीकरण – = 10 × 90 ×
 4) 400 18
अांतर = 250 मी.
 गवणतात पास इांग्रजीत पास दोन्ही ववषयात पास
65 % + 75% - 50% 89 स्पष्टीकरण –
= 140 – 50 9
 4) 11 तास
= 90 % 11
(20−2)×24
90% पास म्हणजे 10% नापास झालीत  → वेळ = [ ]+2
20+24
10% → 40 18 ×24
100 → x ← वतरपा गुणाकार करा. = +2
44
10x = 40 × 100 108
40 ×100 = +2
11
10x =
9
X = 400
10
= 9 +2
11
9
85 स्पष्टीकरण – = 11 तास.
11
 3) 8% नफा
90 90 स्पष्टीकरण –
नफा = 120 × = 108  3) 16 वल.
100
↑ ↑  दुि : पावण = 3:4
20% 10% समजा, समान गुणक = x
सकमत वाढववली सूट वदली दुि = 3x : पावण = 4x
108 – 100 = 8 % नफा एकुण वमश्रण = 56 वल.
3x + 4x = 56
86 स्पष्टीकरण – 7x = 56
 1) 420 रु. 56
 1 रुपयाचे एक महीण्याचे व्याज = 1 पैसा x =
7
1 रुपयाचे वतन महीण्याचे व्याज =3 पैसे x = 8
याचप्रमाणे
दुि = 3x = 3 × 8 = 2 वल.
1 रुपयाला → 3 पैसे
पावण = 4x = 4 × 8 = 32 वल.
14000 रुपयाला → x पैसे → वतरपा गुणाकार करा
x×1 = 14000 × 3 समजा ‘m’ वल. दुि टाकले.
x = 42000 पैसे 24+𝑚 5
= ← वतरपा गुणाकार करा.
42000 32 4
x = रु = 420 रु. 4(24 + m)= 5 × 32
100
संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925
स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

24+ m = 40 परां तु बाकी 14 वदली आहे .


5 ×32 a – 10 = 14
24 + m =
4 a = 14 + 10
m = 40 - 24 a = 24.
m = 16 वल. 95 स्पष्टीकरण –
91 स्पष्टीकरण –  3) 4x2 + 12xy + 9y2
 3) 24 वषे  स्व्दपदीचा वगण = (पवहले पद)2 + 2 × पवहले पद × दुसरे पद
 अमरचे आजचे वय x वर्षे मानू, म्हणुन + (दुसरे पद)2, येथे पवहले पद = 2x, दुसरे पद = 2y.
अमर ∴ (2x + 3y)2 = (2x)2 + 2 X 2x X 3y + (3y)2
8 वषापुवीचे वय आजचे वय 8 वषानां तरचे वय = 4x2 + 12xy + 9y2
x–8 x x+8 96 स्पष्टीकरण –
उदाहरणात वदले ल्या अटीनुसार,  1) एकरुप
x+8 = 2(x + 8)  ज दवरुद्ध कोन हे एकरुप असतात.
x+8 = 2x – 16 97 स्पष्टीकरण –
2x – x = 8 + 16  1) सांमख ु कोन
x = 24 वषे चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये सामाईक बाजू नसते, त्या
अमरचे आजय वय = 24 वषे कोनांना परस्पराचे सांमख
ु कोन म्हणतात.
92 स्पष्टीकरण – 98 स्पष्टीकरण –
 1) 2.4 सें.मी.  1) QS = 5
 चौरसाचे क्षेिफळ = 0.000578 चौमी  ⧍PQR हा काटकोन विकोण आहे .
चौमी चे चौसेमी मध्ये रुपाांतर करण्यासाठी 10000 ने गुणा ∴ पायथागोरस प्रमेयानुसार
क्षे. = 0.000576 × 1000 (PR)2 = (PQ)2 + (QR)2
क्षे. = 5.76 = (6)2 + (8)2
चौ.क्षे. = (बाजु)2 = 36 + 64
5.76 = बाजु2 (PR)2 = 100
बाजु = 2.4 सेमी. PR = 10 cm
93 स्पष्टीकरण – ∴ PS = SR = 5cm
 4) 342 ∴ QS = √𝑃𝑆 × 𝑆𝑅 भूवमतीमध्याचा गुणिमण
−4 = √5 × 5
 यामध्ये = a = 2; r = = - 2 [r < 1]
2 QS = √25 QS = 5
𝑎(1−𝑟 𝑛 )
बेरीज = 99 स्पष्टीकरण –
1−𝑟
2[1−(−2)9 ]  3) 1080
=  चक्रीय चौकोणात बाह्या कोण व त्याचा दरुस्त अंतर कोण याचे
1− (−2)
2[1−(−512)] माप समान असते.
= ∴ m∠ ADC = m∠ CBP = 1080
1+2
2(1+152)
=
3 B P
2 ×513 A
= 1080
3
= 342 D C

94 स्पष्टीकरण – 100 स्पष्टीकरण –


 2) 24  4) 55 मीटर
 (x+1) ने भागायचे म्हणुन बाकी काढण्यासाठी x = -1 ठे वा.  आखाडयाचा व्यास = 17.5 मीटर कांु पण म्हणजे आखाड्याचा
p(x) = x3+ ax2+4x -5 पवरघ
p(1) = -13+ a(-1)2 +4 (-1) – 5 22
पवरघ = व्यास ×
= -1-a-4-5 7
बाकी = a – 10

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

175 22
= × = 110
10 7
= 55 मीटर

ALL THE BEST

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925

You might also like