You are on page 1of 6

प्र.18) ‘अग्नी’ या शब्िाचा खालीलपैकी कोणता शब्ि समानार्ी नाही ?

1) पार्क 2) आग 3) र्न्ही 4) व्योम


प्र.19) खालील पयावयातून लर्रुद्धार्ी शब्िाच्या योग्य जोडीचा पयावय शोधा.
1) र्लडलालजवत × मर्कष्टालजवत 2) शहाणा × बुस्द्धमान 3) आरंभ × सुरुर्ात 4) उत्साही × अउत्साही
प्र.20) खालील पयावयातील जोडशब्ि नसलेला पयावय कोणता ?
1) मोक्षप्राप्ती 2) र्ांगपत्ता 3) त्रेधालतरपीट 4) लशक्कामोतवब
प्र.21) कलर्ता राऊत ................. आहे. लतने धार्ण्याच्या मपधेत अनेक बलक्षसे लमळलर्ली.
1) फुलपाखरासारखी चंचल 2) हरणासारखी चपळ 3) पतंगासारखी मर्च्छंिी 4) लसंहासारखी शूर
प्र.22) बांबूच् या ......... लसंह आपल्या लशकारीसाठी िबा धरून बसला होता.
1) झाडीत 2) राईत 3) बनात 4) गंजीत
प्र.23) ‘सिन’ या शब्िातील मधल्या अक्षराऐर्जी ‘ध’ हे अक्षर ललहून नर्ीन तयार झालेल्या शब्िाचा अर्व
खालीलपैकी कोणता?
1) श्रीमंत 2) िौलत 3) सधन 4) गृह
प्र.24) पीलखान्यात कोण राहतात ?
1) उंट 2) हत्ती 3) सांडणी 4) सर्व पयावय बरोबर
प्र.25) भारतातील भारतातील सर्ोच्च शौयव पुरमकार कोणता ?
1) खेलरत्न 2) लर्रता 3) परमर्ीर चक्र 4) भारतरत्न
लर्भाग – 2 गलणत
प्र.26) ‘98290’ ही संख्या िेर्नागरी संख्यालचन्हांत कसे ललहाल ?
1) ९०८२९ 2) ९८२९० 3) २०९८७ 4) २०९२०९
प्र.27) ‘पार्णे िोन कोटी’ ही संख्या खालील पयावयातील कोणती ?
1) 2,25,00,000 2) 1,75,00,000 3) 1,75,00,750 4) 1,25,00,000
प्र.28) खालीलपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची मर्ालनक अंकाची सर्ावत जामत आहे?
1) 237415 2) 382495 3) 1825334 4) 274317
प्र.29) 7, 3, 0, 5, 2 या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान सात अंकी संख्या कोणती ?
1) 2220357 2) 2000357 3) 7532000 4) 2035777
प्र.30) 21 ते 30 पयंत च्या सम र् लर्षम संख्यांच् या बेरजेतील फरक लकती ?
1) 130 2) 125 3) 55 4) 5
प्र.31) खालीलपैकी लत्रकोणी संख्या कोणती ?
1) 190 2) 200 3) 48 4) 225
प्र.32) 8 लक्ष + 50 सहमत्र + 4 िशलक्ष + 275 िशक + 35 िशक + 302 एकक = लकती ?
1) 4508963 2) 4856552 3) 5253662 4) 5006702
प्र.33) एकनार्जर्ळ सव्र्ा िोन लाख रुपये र् महािेर्जर्ळ िीड लाख रुपये आहेत; या िोघांना एकूण रक्कमेपक्षे ा
राजेन् रजर्ळ 77500 रु. कमी आहेत तर राजेन्रजर्ळ लकती रुपये आहेत ?
1) 452500 2) 297500 3) 375000 4) 29750
प्र.34) 2432* × 2* = 60812* , फुलीच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता?
1) 2 2) 4 3) 5 4) 6
प्र.35) 85085 ÷ 17 = ?
1) 5085 2) 505 3) 55 4) 550
प्र.36) क्ष – 19 – 19 – 19 – 19 = 19 × 5 , तर क्ष = लकती?
1) 171 2) 19 3) 152 4) 95
प्र.37) 72 ही संख्या िोन पूण व संख्यांच्या गुण ाकाराच्या रुपात जामतीत जामत लकती प्रकारे लललहता येई ल?
1) 8 2) 6 3) 7 4)
𝟓 𝟕
प्र.38) ∗ + ∗ = 1 असल्यास * = ?
1) 6 2) 7 3) 12 4) 1
𝟐 𝟑
प्र.39) 𝟑 मध्ये लकती लमळर्ार्ेत, म्हणजे बेरीज 𝟐
येई ल ?
2 3 5
1) 3 2) 2 3) 1 4) 6
𝟖𝟓
प्र.40) या अपूण ांकाच्या सममूल्य अपूण ांकांचा अंश 50 असल्यास ; त्याचा छेि लकती?
𝟏𝟑𝟔
1) 101 2) 72 3) 64 4) 80
www.mahadevpatil1.blogspot.in
प्र.41) 0.22 = ‚%, तर ‚ = लकती?
1) 220 2) 2.2 3) 22 4) 0.022
प्र.42) 10 मी + 25 मी + 750 लममी = लकती मीटर ?
1) 12 मी. 2) 10 मी. 3) 11 मी. 4) 13 मी.
𝟓𝟎
प्र.43) 𝟏𝟎𝟎
लीटर = लकती ?
1) 5 लमली 2) 50 लमली 3) 500 लमली 4) 5000 लमली
प्र.44) सुहास सकाळी पार्णे आठ र्ाजता सहलीला जायला घरातून सहलीला जायला लनघाला. तो िुपारनंतर
सव्र्ापाच र्ाजता घरी आला; तर तो घराबाहेर लकत र्ेळ होता?
1) 8 तास 30 लम. 2) 7 तास 30 लम. 3) 2 तास 30 लम. 4) 9 तास 30 लम.
प्र.45) लमलनटकाटा 7 र्र म्हणजेच लकती लमलनटे झाली ?
1) 5 2) 25 3) 15 4) 35
प्र.46) लर्घ्नेशने यंत्रमाग कारखान्यात ₹180 रोजंिारीर्र लिनांक 5 जानेर्ारी 2011 ते 13 माचव 2011 या
कालार्धीत काम केले. तर या कालार्धीत काम केले. तर या कालार्धीत त्याला लकती मजुरी लमळाली असेल ?
1) ₹12240 2)₹12060 3) ₹12420 4) ₹5400
प्र.47) 2 आठर्डे म्हणजे लकती लिर्स ?
1) 20 2) 24 3) 14 4) 16
प्र.48) 1 ग्रोस कागि = लकती कागि ?
1) 244 2) 12 3) 144 4) 480
प्र.49) 14 संख्या अशा आहेत की पुढची प्रत्येक संख्या 4 ने र्ाढत जाते. जर त्या सर्व संख्यांची बेरीज 560
असल्यास मधली संख्या कोणती?
1) 40 2) 120 3) 70 4) 80
प्र.50) 50 रुपयांची 13 नोटा लिल्यास, 50 पैशांची लकत नाणी लमळतील ?
1) 1300 2) 200 3) 150 4) 100
प्र.51) 3842 रुपयात 2 रुपयाच्या 6 नोटा, 5 रुपयाच्या 26 नोटा र् 10 रुपयाच्या 30 नोटा आहेत. उरलेल्या सर्व
नोटा 100 रुपयांच् या असल्यास, 100 रुपयांच्या नोटा लकती?
1) 32 2) 31 3) 342 4) 34
प्र.52) अस्श्र्नीने 86050 रुपयांना गाडी लर्कत घेतली र् ती 3850 रु. तोट्याने लर्कली, तर त्या गाडीची लर्क्री
लकिंमत लकती ?
1) ₹89900 2)₹88050 3) ₹82200 4) ₹81150
𝟏
प्र.53) एक र्मतू 60 रुपयांना लर्कली असता, खरेि ीच्या नफा होतो, तर त्या र्मतूची खरेि ी लकिंमत लकती ?
𝟓
1)₹ 60 2) ₹40 3)₹50 4) ₹ 70
प्र.54) शौयव पाटील यांनी 750 रुपये िराने 25 पेटी संत्री लर्कत घेऊ न सर्व संत्री 21,000 रुपयांना लर्कले तर या
व्यर्हारात नफा अगर तोटा लकती रुपये झाला असेल?
1) 2250 रु. तोटा 2) 2250 रु. नफा 3) 21750 रु. नफा 4) 21750 रु तोटा
प्र.55) 50 टक्के खालीलपैकी कसे लललहतात?
1) 50 2) 50 % 3) 50/- 4) 50 #
प्र.56) 52 च्या 15% म्हणजे लकती ?
1) 8.7 2) 7.8 3) 7.5 4) 7.2
𝟔
प्र.57) मंग ळर्ारी 36 मुलांपक
ै ी 𝟗
मुले शाळेत हजर होती ; तर लकती मुले गैरहजर होती ?
1) 24 2) 18 3)12 4) 16
𝟑𝟕𝟖
प्र.58) या अपूण ांकाचे िशांश लचन्ह र्ापरून केलेले लेखन पयावयामधून लनर्डा.
𝟏𝟎𝟎
1) 0.378 2) 0.0378 3) 37.8 3.78
𝟏𝟓
प्र.59) खालीलपैकी कोणती आकृती 𝟏𝟐𝟎
या अपूण ांकाचा सममूल्य अपूण ांक िशवलर्ते ?

1) 2) 3) 4)
प्र.60) खालीलपैकी कोणत्या मापाचा कोन लर्शालकोन नसेल ?
1) 850 2) 1010 3) 950 4) 980
प्र.61) चौरसाच्या संमुख भुज ा परमपरांना .............................
1) छेितात 2) लंब असतात 3) समांतर असतात 4) र्ाढर्ल्या असता छेितात
प्र.62) एका चौरसाच्या िोन्ही कणांपैकी एकाची लांबी 8 सेमी असल्यास, िुसऱ्या कणावची लांबी लकती ?
1) 16 सेमी 2) 4 सेमी 3) 8 सेमी 4) 10 सेमी
प्र.63) र्तुवळ ांच्या लत्रज्या समान आहेत.पलहल्या र्तुवळाची लत्रज्या 9 सेमी असल्यास िुसऱ्या र्तुवळाच्या व्यासाची
लांबी लकती असेल ?
1) 4.5 2) 9 सेमी 3) 18 सेमी 4) सांगता येणार नाही
प्र.64) एका आयताकृती पटांगणाची लांबी 125 मीटर र् रुिंि ी 75मीटर आहे; त्या पटांगणाभोर्ती सालहलने 15
फेऱ्या मारल्या; तर तो लकती लकमी चालला ?
1) 2 लकमी 2) 6 लकमी 3) 4 लकमी 4) 3 लकमी
प्र.65) एका चौरसाकृत ी टेबलाची लांबी 24 मीटर असून त्याच्या पृष्ठभागार्र सनमायका बसर्ायचा असल्यास
लकती सनमायका लागेल ?
1) 288 चौमीटर 2) 432 चौमीटर 3) 576 चौमीटर 4) 720 चौमीट
प्र.66) 20 च्या पाढ्यातील संख्या पाहून िशक मर्ानच्या र् एकक मर्ानच्या अंकात कोणता आकृलतबंध येईल ?
1) संयुक्त अंक 2) मूळ अंक 3) सम अंक 4) लर्षम अंक
प्र.67) ि.सा.ि.शे. 8 िराने 5000 रु. मुद्दलार्र 3 र्षांचे व्याज लकती ?
1) 1500 2) 1200 3) 1600 4) 1400
प्र.68) ि.सा.ि.शे. 10 िराने एका मुद्दलार्र एक र्षावचे व्याज 200 रु. होते; तर मुद्दल लकती ?
1) 1000 2) 4000 3) 2000 4) 3000
प्र.69) ि.सा.ि.शे. काही िराने 8500 रुपये मुद्दलार्र िोन र्षावचे व्याज लकती होईल ?
1) 14 2) 12 3) 10 4) 8
प्र.70 र् 71 साठी : लज.प.आिशव शाळा, लशर्णेखुि,व ता. राजापूर शाळेतील इयत्तालनहाय लर्द्यार्ी संख्या खाली
िशवलर्ली आहे.लतचे लनरीक्षण करून खालील प्रश्न सोडर्ा.
इयत्ता पलहली िुसरी लतसरी चौर्ी पाचर्ी सहार्ी
लर्द्यार्ी संख्या 80 144 48 176 128 96
प्र.70) पलहलीच्या र्गावतील लर्द्यार्ी संख्या 5 लचत्रांनी िशवलर्ली, तर िुसरीचे लर्द्यार्ी िशवलर्ण्यासाठी लकती
लचत्रे काढार्ी लागतील ?
1) 10 2) 9 3) 18 4) 14
www.mahadevpatil1.blogspot.in
प्र.71) 6 र्ी चे लर्द्यार्ी 24 लचत्रांनी िशवलर्ली, तर 32लचत्रांनी कोणता र्गव िाखर्ाल?
1) 5 र्ी 2) 2 री 3) 4 र्ी 4) लनस्श्चत सांगता येत नाही.
प्र.72) सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या लकती?
1) 45 2) 10 3) 30 4) 36
प्र.73) 45 × 13 – 45 × 3 = ?
1) 540 2) 405 3) 450 4) 720
प्र.74) 2345678 – 676767 = ?
1) 1668911 2) 1659911 3) 1659821 4) 1659820
प्र.75) 785 × 247 = ?
1) 193895 2) 193685 3) 192795 4) 172895
–––––––––––––––––––––––––––– YOU CAN WIN –––––––––––––––––––––––––
*कच्च्या कामासाठी जागा *

You might also like