You are on page 1of 5

सराव श्नपि का-3

िवषय : इितहास व राज्यशास् गुण : ६०


इयत्ता : १० वी वेळ : २.३० तास
सूचना
:
(१) सवर् कृती/ श्न सोडिवणे आवश्यक आहेत.
(२) उजवीकडील अंक श्नांचे/कृतीचे पूणर् गुण दशर्वतात.
(३) श्न कर्. १ ते ५ इितहास व श्न कर्. ६ ते ९ राज्यशास् या िवषयांवरील आहेत.
(४) श्न १ (अ) मध्ये संपूणर् िवधान िलिहणे आवश्यक आहे.
(५) श्न १ (ब) मधील त्येक संचातील पिहला घटक तसाच ठेवून दुसर्‍या घटकाची दुरूस्ती करणे अपेिक्षत
आहे.
(६) श्न २ (अ) मधील िदलेले संकल्पना िच त्यात नमुना आराख ानुसार पेनने उत्तरपि केत तयार करणे
अपेिक्षत आहे.
. १ (अ) िदलेल्या पयार्यांपैकी योग्य पयार्य िनवडून िलहा. (गुण ४)
(१) ‘आकेर्ऑलॉजी ऑफ नॉलेज’ हा गर्ंथ ............... यांनी िलिहला.
अ) कालर् माक्सर् ब) मायकेल फुको
क) लुिसआँ फेबर ड) व्हाॅल्टेअर
(२) ‘िहतोपदेश’ या संस्कृत गर्ंथाचा जमर्न भाषेत अनुवाद ............... यांनी केला.
अ) जेम्स िमल ब) ेडिरक मॅक्सम्युलर
क) माऊंट स्टुअटर् एिल्फन्स्टन ड) जॉन माशर्ल
(३) जगातील सवार्त ाचीन संगर्हालय ............... या शहराचे उत्खनन करताना सापडले.
अ) िद ी ब) हडप्पा
क) उर ड) कोलकाता
(४) मथुरा िशल्पशैली ............... काळात उदयास आली.
अ) कुशाण ब) गु
क) रा कूट ड) मौयर्

(ब) पुढीलपैकी त्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा िलहा. (गुण ४)
(१) i) महाराज सयाजीराव िव ापीठ - िद ी
ii) बनारस िहंदू िव ापीठ - वाराणसी
iii) अिलगढ मुस्लीम युिनव्हिसर्टी - अिलगढ
iv) िजवाजी िव ापीठ - ग्वािलयर
दुरुस्त जोडी -
|1|
(२) i) माथेरान - थंड हवेचे िठकाण
ii) ताडोबा - लेणी
iii) कोल्हापूर - देवस्थान
iv) अिजंठा - जागितक वारसास्थळ
दुरुस्त जोडी -

(३) i) रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर


ii) िटळक आिण आगरकर - िव ाम बेडेकर
iii) सा ांग नमस्कार - आचायर् अ े
iv) एकच प्याला - अण्णासाहेब िकलोर्स्कर
दुरुस्त जोडी -

(४) i) भाकर - आचायर् अ े


ii) दपर्ण - बाळशास् ी जांभेकर
iii) दीनबंधु - कृष्णराव भालेकर
iv) केसरी - बाळ गंगाधर िटळक
दुरुस्त जोडी -

. २ (अ) िदलेली संकल्पनािच े पूणर् करा. (कोणतेही २) (गुण ४)


(१)
मंिदर स्थापत्य ािवड हेमाडपंती
----------- -----------
वैिशष् े
----------- -----------
----------- -----------
उदाहरणे
----------- -----------
(२)
जेम्स िमल द िहस्टरी ऑफ ि िटश इंिडया
जेम्स गर्ँड डफ ............................
....................... द िहस्टरी ऑफ इंिडया
ी.अ.डांगे ............................
...................... हू वेअर द शू ाज
|2|
(३)

कोशाचे कार

.२ (ब) टीपा िलहा. (कोणत्याही २) (गुण ४)


(१) ॲनल्स णाली
(२) अिभलेखागार
(३) मराठा िच शैली
. ३ (अ) पुढील िवधाने सकारण स्प करा. (कोणतेही २) (गुण ६)
(१) िस् यांच्या आयुष्याशी िनगडीत िविवध पैलूंवर िवचार करणारे संशोधन सुरू झाले.
(२) बखर हा ऐितहािसक सािहत्यातील महत्त्वाचा कार आहे.
(३) तं ज्ञानाचा इितहास अभ्यासावा लागतो.
(४) सवर् सारमाध्यमांत दूरदशर्न अितशय लोकि य माध्यम आहे.
(५) िच पट माध्यमात इितहास हा िवषय महत्त्वाचा आहे.

.३ (ब) पुढील श्नांची थोडक्यात उत्तरे िलहा. (कोणतेही २) (गुण ६)


(१) भारतीय िच पटसृ ीची जननी अशी महारा ाची ख्याती का आहे?
(२) आकाशवाणीसाठी इितहास हा िवषय कसा महत्त्वाचा आहे, हे स्प करा.
(३) ‘जनांसाठी इितहास’ ही संकल्पना स्प करा.
.४ िदलेल्या उतार्‍याचे वाचन करून खालील श्नांची उत्तरे िलहा. (गुण ४)
ऐितहािसक वारसास्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला ‘हेिरटेज वॉक’ असे म्हणतात. जेथे इितहास घडला
तेथे त्यक्ष जाऊन इितहास जाणून घेणे ही अनुभूती हेिरटेज वॉकमध्ये येते.
जगभर अशा कारचे उपकर्म चालवले जातात. भारताला शेकडो वषार्ंचा इितहास आहे. भारतातील त्येक
राज्यात ऐितहािसक स्थळे आहेत. यात ाचीन, मध्ययुगीन आिण आधुिनक स्थळे यांचा समावेश होतो. गुजरातमधील
अहमदाबाद शहरातील हेिरटेज वॉक िस आहे. महारा ात मुंबई-पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपकर्मांचे आयोजन
केले जाते. यामुळे ऐितहािसक वास्तू जतन करणे, त्याची मािहती जमवणे आिण ती जगभर िविवध माध्यमातून पोहचणे
इत्यादी उपकर्म चालवले जातात. ऐितहािसक व्यक्तींची िनवासस्थाने ही सु ा ऐितहािसक वारसा असतात. काही
िठकाणी अशा स्थळांवर नीलफलक लावण्याची प त आहे.

|3|
(१) ‘हेिरटेज वॉक’ म्हणजे काय? (१)
(२) हेिरटेज वॉक कोठे आयोिजत केला जातो? (१)
(३) हेिरटेज वॉकमध्ये आपल्याला कोणकोणत्या गो ींची अनुभूती येते? (२)
. ५ पुढील श्नांची सिवस्तर उत्तरे िलहा. (कोणतेही २) (गुण ८)
(१) गर्ंथालय व्यवस्थापनाचे महत्त्व स्प करा.
(२) खेळ आिण इितहास यांच्यातील परस्परसंबंध स्प करा.
(३) कलाक्षे ात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्प करा.
(४) उपयोिजत इितहासाचा वतर्मानकाळाशी कसा सहसंबंध असतो?

राज्यशास्
.६ िदलेल्या पयार्यांपैकी योग्य पयार्य िलहा. (गुण ४)
(१) लोकशाहीचा गाभा म्हणजे ................. .
(अ) ौढ मतािधकार (ब) सत्तेचे िवकें ीकरण
(क) राखीव जागांचे धोरण (ड) न्यायालयीन िनणर्य
(२) िनवडणूक आयुक्तांची नेमणूक ............... करतात.
अ) रा पती ब) धानमं ी
क) लोकसभा सभापती ड) उपरा पती
(३) शेतकरी चळवळीची ............... ही मुख मागणी आहे.
अ) वनजिमनीवर लागवड करण्याचा अिधकार िमळावा
ब) शेतमालाला योग्य भाव िमळावा
क) गर्ाहकांचे संरक्षण करणे ड) धरणे बांधावीत
(४) लोकशाहीमध्ये ............... िनवडणुकीत सामील होऊन सत्तेत वेश करतात.
अ) राजकीय पक्ष ब) न्यायालये
क) सामािजक संस्था ड) वरीलपैकी नाही.
.७ पुढील िवधाने चूक की बरोबर ते सकारण स्प करा. (कोणतेही २) (गुण ४)
(१) संिवधानाचे स्वरूप एखा ा िजवंत दस्तऐवजा माणे असते.
(२) िनवडणूक आयोग िनवडणुकीदरम्यान आचारसंिहता लागू करते.
(३) लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्त्व असते.
.८ (अ) पुढील संकल्पना स्प करा. (कोणत्याही २) (गुण ४)
(१) मािहतीचा अिधकार
(२) रा ीय पक्ष
(३) मतपेटी ते इव्हीएम (EVM) मशीनचा वास
|4|
(ब) िदलेली संकल्पनािच े पूणर् करा. (कोणतीही २) (गुण ४)
(१)
शासनाचे जासत्ताक आिण लोकशाही स्वरूप

संिवधानाच्या
मूलभूत
चौकटीतील
तरतुदी

(२) िनवडणूक आयोग (भूिमका)

सार माध्यम (भूिमका) मतदार (भूिमका)


िनवडणूक
िकर्या

राजकीय पक्ष (भूिमका)

(३)
राजकीय पक्ष भाव असलेली राज्ये
िशरोमणी अकाली दल
आसाम गण पिरषद
िवड मु े कळघम
िशवसेना
.९ पुढील श्नांची थोडक्यात उत्तरे िलहा. (कोणतेही २) (गुण ४)
(१) राजकीय पक्षांची ठळक वैिशष् े स्प करा.
(२) पयार्वरण चळवळीचे कायर् स्प करा.
(३) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
(४) िनवडणूक आयोगाची कायेर् स्प करा.

|5|

You might also like