You are on page 1of 12

चालु घडामोडी (February 2022) पेपर क्र.

02 @pratikbhad9422
1) खालील विधानाचां ा विचार करा आवि योग्य विधान ओळखा.
1) 13 विसेंबर 2021 रोजी पतां प्रधान नरेंद्र मोदी यानां ी उत्तर प्रदेशातील िारािसी ते काशी
विश्वनाथ कॉररिोर परीयोजनेच्या पविल्या टप्पप्पयाचे उद्घाटन के ले.
2) 8 माचच 2019 रोजी या कॉररिॉर ची पायाभरिी करण्यात आली िोती.
3) काशी विश्वनाथ मांवदर आवि गांगा नदीकाठच्या घाटाांना िा कॉररिॉर जोितो.
4) िरील सिच विधान योग्य

2) योग्य विधान ओळखा


अ) कें द्र सरकारतर्फे 20 ते 26 विसेंबर 2021 िा सप्रु शासन सप्ताि म्ििनू साजरा करण्यात आला.
ब) प्रशासन गाि की ओर अशी 2021 सालच्या सप्रु शासन सप्तािाची सक ां ल्पना िोती.

1) र्फक्त अ 2) र्फक्त ब
3) अ आवि ब दोन्िी 4) अ आवि ब दोन्िी नािी

3) तेलगां िातील .............. मधील वर्फवनक्स व्िी. के . टॉिसच येथे आतां रराष्ट्रीय लिाद आवि मध्यस्थी
कें द्राचे उद्धाटन भारताचे सरन्यायाधीश न्या. एन. व्िी. रमिा आवि तेलांगिाचे मख्ु यमांत्री के .
चांद्रशेखर राि याांच्या सयां क्त
ु िस्ते विसेंबर 2021 मध्ये करण्यात आले.
1) िैद्राबाद 2) विजयनगर 3) िारांगल 4) वनझमाबाद

4) योग्य विधान ओळखा.


1) विसेंबर 2021 मध्ये वनिििक ू कायदे दरुु स्ती विधेयक, 2021 लोकसभेत मांजरू करण्यात आले
2) िे विधेयक मतदार यादीचा िेटा आवि मतदार ओळखपत्रे याांना आधार इकोवसस्टीमशी
जोिण्याचा प्रयत्न करते.
3) यामध्ये लोकप्रवतवनधी कायदा 1950 च्या कलम 23 मध्ये सधु ारिा करण्याची तरतदू आिे.
4) िरील सिच विधाने योग्य

1|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
5) खालील विधाने विचारात घ्या आवि योग्य नसलेले विधान ओळखा.
1) विसेंबर 2021 मध्ये कनाचटक राज्य विधानसभेत, 'कनाचटक धमच स्ितत्र्ां य सरां क्षि विधेयक' सादर
करण्यात आले.
2) धमाांतराच्या तक्रारी कुटुांबातील सदस्य वकांिा नातेिाईक वकांिा सििासातील कोित्यािी
व्यक्तीद्वारे दाखल के ले जाऊ शकतात.
3) कोित्यािी व्यक्तीने दसु ऱ्या धमाचत धमाांतर करू इवच्ित असल्यास, वकमान एक वदिस अगोदर
वजल्िा दिां ावधकाऱ्याांना माविती द्यािी लागेल.
4) धमाांतराचा गन्ु िा दखलपात्र आवि अजामीनपात्र गन्ु िा आिे.

6) सश
ु ासन वनदेशाक
ां , 2021 नसु ार अयोग्य जोिी ओळखा.
1) अव्िल राज्ये (गट - अ) - मिाराष्ट्र
2) अव्िल राज्ये (गट - ब) - मध्य प्रदेश
3) अव्िल ईशान्येकिील आवि िोंगराळ राज्ये - विमाचल प्रदेश
4) अव्िल कें द्रशावसत प्रदेश - वदल्ली

7) ................... याांच्या भारतात आगमनानांतर बरोबर 78 िर्ाांनी म्ििजेच 29 विसेंबर 2021 रोजी
'सांकल्प स्मारक' राष्ट्राला समवपचत करण्यात आले.
1) मिात्मा गाांधी 2) लोकमान्य वटळक
3) नेताजी सभु ार्चद्रां बोस 4) यापैकी नािी

8) भारतातील पविले पेपरलेस न्यायालय कोिते आिे?


1) के रळ 2) मांबु ई 3) वदल्ली 4) अिमदाबाद

9) नक
ु तेच पाच राज्यात िोऊ घातलेल्या विधानसभा वनिििक ु ाांच्या पाश्वचभमू ीिर जानेिारी 2022 मध्ये
वनिििक ू आयोगाने वनिििक ू खचाचच्या मयाचदते िाढ के ली, यानसु ार खालीलपैकी चक ु ीचे
विधान ओळखा.
अ) लोकसभा वनिििक ु ासां ाठी आधी 54 ते 70 लाख; आता 70 ते 95 लाख.
ब) विधानसभा वनिििक ु ासां ाठी आधी 20 ते 28 लाख; आता 28 ते 40 लाख.

1) र्फक्त अ 2) र्फक्त ब
3) अ आवि ब दोन्िी 4) अ आवि ब दोन्िी नािी.

2|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
10) योग्य नसलेले विधान ओळखा.
1) सांयक्त
ु राष्ट्राचे मिासवचि अँटोवनयो गटु ेरेस याांनी कॅ थरीन रसेल याचां ी यवु नसेर्फ या सांस्थेच्या
प्रमख
ु म्ििनू विसेंबर 2021 मध्ये वनयक्त
ु ी के ली.
2) या सांस्थेच्या त्या चौथ्या मविला प्रमख
ु ठरल्या आिेत.
3) या सस्ां थेची स्थापना 11 विसेंबर 1960 रोजी झाली असनू , मख्ु यालय वस्ित्झलांि येथे आिे.
4) या सांस्थेला 1965 सालच्या शाांततेच्या नोबेल पाररतोवर्काने गौरविण्यात आले आिे.

11) आांतरराष्ट्रीय सांबधां ाांमधील तटस्थतेच्या मल्ू याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरिर्ी........
रोजी आतां रराष्ट्रीय तटस्थता वदिस साजरा करण्यात येतो.
1) 5 विसेंबर 2) 12 विसेंबर 3) 24 विसेंबर 4) 21 विसेंबर

12) योग्य विधान ओळखा.


अ) विसेंबर 2021 मध्ये आतां रराष्ट्रीय सागरी सघां टनेच्या पररर्देिर (International Maritime
Organisation (IMO) Council) भारताची 'श्रेिी A' अतां गचत 2022-32 या दिा
िर्ाचसाठी पनु वनचिि झाली आिे.
ब) आांतरराष्ट्रीय सागरी सांघटना, सांयक्त
ु राष्ट्राचां ी विशेर्ीकृ त सांस्था असनू या सांस्थेची स्थापना 17
माचच 1948 रोजी झाली आिे.

1) र्फक्त अ 2) र्फक्त ब
3) अ आवि ब दोन्िी 4) अ आवि ब दोन्िी नािी

13) खालीलपैकी कोित्या देशाने एक जानेिारीपासनू सरू


ु िोिारा सध्याचा पाच वदिसाचां ा कायच
आठििा िा सािे चार वदिसािर आिण्याची घोर्िा विसेंबर 2021 मध्ये के ली िोती.
1) इस्राएल 2) सांयक्त
ु अरब अवमराती
3) सौदी अरे वबया 4) दवक्षि आविका

14) वबनचकू विधान ओळखा.


अ) आांतरराष्ट्रीय स्थलातां ररत वदन दर िर्ी 18 विसेंबर रोजी जगभरामध्ये पाळला जातो.
ब) 2021 ची सांकल्पना : Harnessing the potential of human mobility.

3|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
1) र्फक्त अ 2) र्फक्त ब
3) अ आवि ब दोन्िी 4) दोन्िी नािी

15) विविधतेतील एकता साजरी करण्यासाठी आवि एकतेच्या मित्िाविर्यी जागरूकता वनमाचि
करण्यासाठी दरिर्ी ......... रोजी आांतरराष्ट्रीय मानि एकता वदिस जगभरामध्ये साजरा के ला
जातो.
1) 12 विसेंबर 2) 20 विसेंबर 3) 25 विसेंबर 4) 30 विसेंबर

16) "AUKUS" या इिां ो पॅवसवर्फक साठी असलेल्या वत्रपक्षीय सरु क्षा भागीदारी मध्ये खालीलपैकी
कोित्या देशाच
ां ा समािेश िोतो?
1) भारत, ऑस्रेवलया, अमेररका
2) भारत, ऑस्रेवलया, अमेररका, जपान
3) ऑस्रेवलया, यनु ायटेि स्टेट्स ऑर्फ अमेररका आवि यनु ायटेि वकांगिम
4) भारत, ऑस्रेवलया, यनु ायटेि वकांगिम

17) विक्स या पाच देशाच्ां या आांतरराष्ट्रीय गटाच्या "न्यू िेव्िलपमेंट बँकेचा" चौथा निीन सदस्य म्ििनू
खालीलपैकी कोित्या देशाचा समािेश करण्यात आला आिे?
1) इवजप्त 2) इराि 3) इराक 4) इस्राएल

18) जगभरामध्ये सिाचत मोठे मेरो नेटिकच असलेले शिर म्ििनू कोित्या शिराला ओळखले जाते?
1) वदल्ली 2) मांबु ई 3) शाांघाय 4) लांिन

19) अयोग्य विधान वनििा.


अ) ऍटीग्िा आवि बारबिु ा िे कॅ रे वबयन राष्ट्र आतां रराष्ट्रीय सौर आघािी मध्ये नक
ु तेच सामील
झाले आिे.
ब) आांतरराष्ट्रीय सौर आघािी चे मख्ु यालय निी वदल्ली येथे आिे.

1) र्फक्त अ 2) र्फक्त ब
3) अ आवि ब दोन्िी 4) अ आवि ब दोन्िी नािी

4|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
20) योग्य विधान ओळखा.
अ) दरिर्ी 9 जानेिारी रोजी भारतात प्रिासी भारतीय वदिस म्ििनू साजरा के ला जातो.
ब) अलीकिे जानेिारी 2021 मध्ये 16 िा प्रिासी भारतीय वदिस पररर्द निी वदल्लीतनू आभासी
पद्धतीने आयोवजत करण्यात आला िोता.
क) या पररर्देची सांकल्पना कॉन्रीब्यश
ु न टू आत्मवनभचर भारत अशी िोती.
ि) मालदीिचे अध्यक्ष चवन्द्रकाप्रसाद सतां ोखी िे या पररर्देचे प्रमख
ु अवतथी िोते.

1) र्फक्त अ आवि ि 2) र्फक्त अ, ब, क


3) र्फक्त अ आवि क 4) िरील सिच योग्य.

21) दरिर्ी कोित्या वदिशी जागवतक विदां ी वदन साजरा के ला जातो?


1) 1 जानेिारी 2) 9 जानेिारी 3) 10 जानेिारी 4) 15 जानेिारी

22) न्यायमतू ी आयेशा मवलक यानां ी जानेिारी 2022 मध्ये ............ या देशाच्या सिोच्च न्यायालयाच्या
पविल्या मविला न्यायाधीश म्ििनू शपथ घेतली.
1) अर्फगाविस्तान 2) पावकस्तान 3) तक ु च मेवनस्तान 4) उज्बेवकस्तान

23) योग्य विधान ओळखा.


अ) ॲवसि िल्ला वकांिा सामवू िक बलात्कार करून ित्या करिाऱ्याांना मृत्यदु िां ाची वशक्षा देण्याची
तरतदू असलेला आवि त्यासाठी विशेर् न्यायालयाांच्या स्थापनेबाबतचा 'शक्ती र्फौजदारी
कायदे (मिाराष्ट्र सधु ारिा) विधेयक 2020' विसेंबर 2021 मध्ये एकमताने मांजरू करण्यात
आले आिे.
ब) ॲवसि िल्ल्याद्वारे गभां ीर दख
ु ापत करिे तसेच बलात्कार आवि सामवू िक बलात्कार
यासारख्या गन्ु यासाठी िे विधेयक मृत्यदू िां ाची तरतदू करते.

1) र्फक्त अ 2) र्फक्त ब
3) अ आवि ब दोन्िी 4) अ आवि ब दोन्िी नािी

24) मिाराष्ट्र शासनाने ......... िा बाळशास्त्री जाांभेकर याांच्या जन्मवदनावनवमत्त पत्रकार वदन घोवर्त के ला
आिे.
1) 1 जानेिारी 2) 6 जानेिारी 3) 12 जानेिारी 4) 26 जानेिारी

5|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
25) ऍवनवमया आजाराचे समळ ू उच्चाटन करण्यासाठी, कें द्र शासनाने ............. िर्ाच पयांत देशातील सिच
वजल्यानां ा शांभर टक्के र्फोटीर्फाईि राईस उपलब्ध करून देण्याबाबतची योजना आखली आिे.
1) 2022 2) 2024 3) 2026 4) 2028

26) मिाराष्ट्राने नीती आयोगाच्या सिांकर् आरोग्य वनदेशाक


ां अििालात 69.14 गिु ासां ि .......... िे
स्थान वमळविले आिे.
1) दसु रे स्थान 2) वतसरे स्थान 3) पाचिे स्थान 4) सातिे स्थान

27) अचकू नसलेले विधान ओळखा.


1) राज्यातील कामगार सख्ां या दिापेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच दिापेक्षा अवधक
असलेल्या आस्थापना अशा सिाांना देिनागरी वलपीत मराठी भार्ेमध्ये नाम र्फलक लाििे
बांधनकारक करण्यात आले आिे.
2) या आस्थापनेत कोित्यािी प्रकारे मद्यविक्री वकांिा मद्यपान सेिा वदली जात असेल अशा
आस्थापनेस मिापरुु र् वकांिा मिनीय मविला याचां ी वकांिा गि वकल्ल्याचां ी नािे देता येिार
नािीत.
3) मराठी भार्ेतील नाम र्फलकािरील अक्षराांचा आकार इतर भार्ेतील अक्षराांच्या आकारापेक्षा
लिान असू नये.
4) यापैकी एकिी नािी.

28) इटां रनॅशनल इवन्स्टट्यटू र्फॉर मॅनेजमेंट िेव्िलपमेंट (IMD) च्या जागवतक स्पधाचत्मक कें द्राने िल्िच
टॅलेंट रँ वकांग ररपोटच 2021 प्रकावशत के ला आिे, यानसु ार भारत वकतव्या स्थानािर आिे?
1) 45 2) 56 3) 66 4) 78

29) खालील विधानाचां ा विचार करा आवि योग्य नसलेले विधान ओळखा.
1) दरिर्ी 14 विसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय ऊजाच सांिधचन वदिस िा साजरा के ला जातो.
2) 'ब्यरु ो ऑर्फ एनजी एर्फीशीएन्सी' तर्फे िा वदिस साजरा के ला जातो.
3) आजादी का अमृत मिोत्सि साजरा करण्याचा भाग म्ििनू कें द्रीय ऊजाच मत्रां ालयाने 14 विसेंबर
ते 21 विसेंबर 2021 दरम्यान ऊजाच सांिधचन सप्ताि आयोवजत के ला.
4) ऊजाच बचत करून कायच करिाऱ्या उद्योग, सांस्थाांना सन्मावनत करण्यासाठी ऊजाच मांत्रालयाने
1991 मध्ये 'राष्ट्रीय ऊजाच सिां धचन अिॉिच' परु स्कार सरू
ु के ला आिे.
6|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
30) खालील विधाने विचारात घ्या आवि योग्य विधान ओळखा.
अ) लिाख कें द्रशावसत प्रदेशाचे स्ितःची पविले एर्फ.एम. रे विओ स्टेशन लेि या राजधानी शिरात
विसेंबर 2021 मध्ये सरूु झाले.
ब) भारतात प्रसारिाची सरुु िात 23 जल ु ै 1977 मध्ये चेन्नई येथे झाली िोती.
क) 2001 मध्ये एर्फ.एम. सेिाच ां े खाजगीकरि झाले तेव्िा त्याचा मोठ्या प्रमािात विस्तार झाला
आिे.

1) र्फक्त अ 2) र्फक्त ब 3) र्फक्त अ, ब 4) अ, ब, क

31) भारताचे पाचिे पतां प्रधान चौधरी चरि वसगां याच्ां या जयतां ीवनवमत्त ......... रोजी देशभरात वकसान
वदिस वकांिा राष्ट्रीय शेतकरी वदन साजरा के ला जातो.
1) 1 विसेंबर 2) 15 विसेंबर
3) 23 विसेंबर 4) 26 विसेंबर

32) योग्य विधान ओळखा.


1) राष्ट्रीय ग्रािक िक्क वदन दरिर्ी 24 विसेंबर रोजी साजरा के ला जातो.
2) या वदिशी 1988 मध्ये ग्रािक सांरक्षि कायदा 1986 ला राष्ट्रपतींची सांमती वमळाली.
3) निीन ग्रािक िक्क सरां क्षि कायदा 2019 िा 30 ऑगस्ट 2020 रोजी लागू झाला आिे.
4) िरील सिच विधान योग्य आिेत.

33) तीन रीवलयन िॉलसच एम-कॅ प गाठिारी जगातील पविली कांपनी खालीलपैकी कोिती आिे?
1) Reliance Company 2) Apple Inc.
3) Space - X 4) यापैकी नािी

34) जल मेरो प्रकल्प असलेले भारतातील पविले शिर कोिते आिे?


1) निी वदल्ली 2) मबांु ई 3) कोची 4) कलकत्ता

35) अयोग्य विधान ओळखा.


1) कें द्रीय सामावजक न्याय आवि सक्षमीकरि मत्रां ी िॉक्टर िीरें द्र कुमार याांच्या िस्ते अनसु वू चत
जाती, जमाती िरील अत्याचाराविरोधात राष्ट्रीय िेल्पलाइन सरू ु करण्यात आली आिे.
7|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
2) उद्देश- अनसु वू चत जाती आवि अनसु वू चत जमाती (अत्याचार प्रवतबधां क) कायदा, 1989 च्या
तरतदु ी बद्दल जनजागृती करिे, भेदभाि समाप्त करिे आवि सिाांना सरां क्षि प्रदान करिे.
3) िी िेल्पलाईन 24-7 टोल िी 103 या क्रमाक ां ािर उपलब्ध असेल.
4) िी िेल्पलाईन सेिा विदां ी, इग्रां जी आवि राज्याच्ां या प्रादेवशक भार्ाांमध्ये उपलब्ध असेल.

36) योग्य नसलेले विधान ओळखा.


1) भारतातील िाांवशक अल्पसांख्याांकाांना स्िातांत्र्याचा अवधकार आवि समान सांधी वमळिनू
देण्यासाठी आवि अल्पसांख्याांकाच्या सन्मान आवि प्रवतष्ठा बद्दल जागरुकता वनमाचि
करण्यासाठी दरिर्ी 18 विसेंबर िा अल्पसख्ां याक ां िक्क वदन म्ििनू पाळला जातो.
2) अल्पसख्ां याक
ां िक्क वदन भारतात पविल्यादां ा 18 विसेंबर 2013 रोजी साजरा करण्यात आला.
3) भारतीय राज्यघटनेत कलम 350 बी मध्ये अल्पसख्ां याक ां या शब्दाची व्याख्या करण्यात आली
आिे.
4) िरील सिच विधान योग्य आिेत.

37) खालीलपैकी कोित्या राज्य सरकारने आपल्या पोलीस विभागात तृतीयपथां ीयानां ा एक टक्के
आरक्षि जािीर के ले आिे?
1) कनाचटक 2) मिाराष्ट्र 3) ओररसा 4) ित्तीसगि

38) 25 ते 30 विसेंबर 2021 दरम्यान 97 िा जागवतक सगां ीत तानसेन मिोत्सि खालीलपैकी कुठे
साजरा करण्यात आला आिे?
1) उत्तर प्रदेश 2) मध्य प्रदेश 3) निी वदल्ली 4) गजु रात

39) वनती आयोगाने 2019 - 20 साला साठीची राज्य आरोग्य वनदेशाक ां ाची चौथी आिृत्ती प्रवसद्ध के ली
आिे, यानसु ार अयोग्य विधान ओळखा.
1) एकूि कामवगरीमध्ये राज्याांच्या क्रमिारीत के रळ राज्याने अव्िल स्थान पटकािले आिे.
2) एकूि कामवगरीमध्ये राज्याांच्या क्रमिारीमध्ये मिाराष्ट्राने पाचिा क्रमाक ां पटकािला आिे.
3) िावर्चक िाढीि कामवगरीनसु ार राज्याच्ां या क्रमिारीमध्ये उत्तर प्रदेश ने अव्िल स्थान पटकािले
आिे.
4) िरील सिच विधान योग्य आिेत.

8|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
40) श्यामाप्रसाद मख ु जी रुबचन वमशन (SPMRM) ची अमां लबजाििी करिाऱ्या 34 राज्य आवि
कें द्रशावसत प्रदेशामां ध्ये खालील पैकी कोित्या राज्याने पविले स्थान पटकािले आिे?
1) मिाराष्ट्र 2) तेलांगिा 3) तावमळनािू 4) गजु रात

41) विसेंबर 2021 मध्ये वशक्षि मांत्रालयाच्या इनोव्िेशन सेलने उच्च वशक्षि सांस्थाांच्या निकल्पना
कामवगरीच्या आधारािर 'आररया 2021' क्रमिारी जािीर के ली आिे, यानसु ार 2021 मधील
िगचिारी नसु ार अव्िल सांस्था याांची अयोग्य जोिी ओळखा.
1) राष्ट्रीय मित्िाच्या सस्ां था, कें द्रीय विद्यापीठ, ई - आयआयटी वदल्ली
2) सरकारी आवि सरकारी अनदु ावनत विद्यापीठ - पांजाब यवु नव्िवसचटी (चदां ीगि)
3) सरकारी आवि सरकार अनदु ावनत मिाविद्यालय - कॉलेज ऑर्फ इवां जवनअररांग, पिु े
4) िरील सिच जोि्या योग्य आिेत.

42) अयोग्य विधान ओळखा.


1) कें द्रीय वशक्षि मत्रां ी धमेंद्र प्रधान यानां ी 'पढे भारत' िी शभां र वदिसाचां ी िाचन मोिीम 1 जानेिारी
2022 मध्ये सरू ु के ली.
2) िी शांभर वदिसाांची िाचन मोिीम राष्ट्रीय शैक्षविक धोरि 2020 च्या अनर्ु ांगाने सरू ु करण्यात
आली आिे.
3) पढे भारत मोिीम बालिािी ते इयत्ता बारािी पयांत वशकिाऱ्या विद्याथ्याांिर लक्ष कें वद्रत करे ल.
4) यानसु ार स्थावनक मातृभार्ेतील मल ु ासां ाठी ियानसु ार िाचन पस्ु तकाचां ी उपलब्धता सवु नवित
करून मल ु ाांसाठी आनांददायी िाचन सांस्कृ तीच्या सांिधचनािर भर वदला जाईल.

43) कें द्रीय जलशक्ती मत्रां ी गजेंद्र वसांि शेखाित याांनी जानेिारी 2022 मध्ये 2020 सालच्या वतसऱ्या
राष्ट्रीय जल परु स्कार विजेत्याच ां ी घोर्िा के ली, यानसु ार सिोत्कृ ष्ट राज्य कोिते ठरले आिे?
1) उत्तर प्रदेश 2) राजस्थान 3) तवमळनािू 4) मिाराष्ट्र

44) योग्य विधान ओळखा.


अ) पतां प्रधान नरें द्र मोदी याच्ां या िस्ते 25व्या राष्ट्रीय यिु ा मिोत्सिाचे अनािरि करण्यात आले.
ब) 25 व्या राष्ट्रीय यिु ा मिोत्सिाची सक ां ल्पना - सक्षम यिु ा - सशक्त यिु ा
क) दरिर्ी 12 जानेिारी रोजी स्िामी वििेकानांद याांची जयांती राष्ट्रीय यिु ा वदन म्ििनू आयोवजत
के ले जाते.
ि) 2022 ची सक ां ल्पना - It's all in the mind
9|Page
Telegram Channel - @pratikbhad9422
1) र्फक्त अ 2) र्फक्त अ, ब
3) र्फक्त अ, ब, क 4) िरील सिच

45) अलीकिेच सांयक्त


ु राष्ट्राच्या ििामान बदल कराराच्या (UNFCCC) ग्लासगो (विटन) येथे
झालेल्या वशखर पररर्देमध्ये ......... या सालापयांत वबगर-जीिाश्म इधां न स्त्रोतापां ासनू 500 GW
स्थावपत िीज क्षमता साध्य करण्यासाठी िचनबद्ध असल्याची घोर्िा भारताने के ली आिे.
1) 2025 2) 2030 3) 2035 4) 2050

46) देशातील पविले एलपीजी सक्षम तसेच धरू मक्त


ु राज्य खालीलपैकी कोिते आिे?
1) निी वदल्ली 2) विमाचल प्रदेश 3) उत्तराखिां 4) के रळ

47) इटां रनॅशनल यवु नयन र्फॉर कांझिेशन ऑर्फ नेचर ने विसेंबर 2021 मध्ये रक्तचांदन या िृक्ष प्रजातीला
आपल्या रे ि वलस्ट मध्ये कोित्या श्रेिीमध्ये िगीकृ त के ले आिे?
1) वचतां ाजनक 2) वनकट असरु वक्षत
3) अवतशय वचांताजनक 4) मावितीचा अभाि

48) योग्य विधान ओळखा.


अ) 1971 च्या यद्ध ु ात भारताच्या विजयाच्या 50 िर्ाांच्या समरिाथच सरां क्षि मत्रां ी राजनाथ वसिां
याांच्या िस्ते 'स्ििीम विजय पिच' चे विसेंबर 2021 मध्ये उद्घटन करण्यात आले.
ब) यािेळी त्याांनी 'िॉल ऑर्फ र्फेम - 1971 भारत-पाक यद्ध ु ' चे उद्घाटन के ले.

1) र्फक्त अ 2) र्फक्त ब
3) अ आवि ब दोन्िी 4) अ आवि ब दोन्िी नािी

49) योग्य विधान ओळखा.


1) 'जैिविविधतेचे जनक' म्ििनू ओळखले जािारे ई. ओ. विल्सन याचां े विसेंबर 2021 मध्ये
वनधन झाले.
2) ई. ओ. विल्सन िे अमेररके चे जीिशास्त्रज्ञ आवि लेखक िोते.
3) ते िािचिच विद्यापीठात जीिशास्त्रज्ञ म्ििनू कायचरत िोते.
4) िरील सिच विधान योग्य आिेत.

10 | P a g e
Telegram Channel - @pratikbhad9422
50) 70th "वमस यवु नव्िसच 2021" या सौंदयच स्पधेचा मक
ु ु ट खालीलपैकी कुिी पटकािला आिे?
1) िरिाज वसांधू 2) नावदया र्फरे रा
3) लालेला मसिा 4) यापैकी नािी

51) "टाईम पसचन ऑर्फ द इयर 2021" म्ििनू खालीलपैकी कुिाची वनिि करण्यात आली आिे?
1) वसमोन बायल्स 2) एलोन मस्क
3) ओवलवव्िया रॉड्रीगो 4) लस शास्त्रज्ञ

52) िेटा अँनवलवटक्स कांपनी YouGov ने के लेल्या सिेक्षिात पतां प्रधान नरें द्र मोदी जगातील टॉप 20
सिाचवधक प्रशसां नीय परुु र्ाच्ां या (Most Admired Man) यादीत ..... व्या स्थानािर आिेत.
1) 5 व्या 2) 8 व्या
3) 10 व्या 4) 12 व्या

53) The Indus Entrepreneur (TiE) तर्फे देण्यात येिारा 'Global Entrepreneur of the Year
award - Business Transformation' परु स्कार खालीलपैकी कुिाला वमळाला आिे?
1) अझीम प्रेमजी 2) कुमार मांगलम वबलाच
3) वदव्या िेगिे 4) तर्ु ार कपरू

54) अयोग्य विधान वनििा.


1) स्टील अथोररटी ऑर्फ इवां िया (सेल) या सािचजवनक क्षेत्रातील कांपनीला मानाच्या गोल्िन
वपकॉक पयाचिरि व्यिस्थापन परु स्काराने सन्मावनत करण्यात आले आिे.
2) सेलला पोलाद उद्योग क्षेत्रामध्ये िा परु स्कार वमळाला आिे.
3) िा परु स्कार सलग वतसऱ्या िर्ी सेलला वमळाला आिे.
4) एकिी नािी.

55) खालीलपैकी कुिाला मदर तेरेसा मेमोररयल परु स्कार, 2021 ने गौरविण्यात आले आिे?
1) ओ. पी. वजदां ाल 2) अवनल प्रकाश सोनी
3) अनक
ु ृ ती उपाध्याय 4) विरल देसाई

56) पेटा इवां ियाची 'पसचन ऑर्फ द इयर, 2021' ने कुिाला गौरविण्यात आले आिे?

11 | P a g e
Telegram Channel - @pratikbhad9422
1) अनष्ट्ु का शमाच 2) आवलया भट
3) िेमा मावलनी 4) सोनम कपरू

57) खालीलपैकी योग्य विधान ओळखा.


1) कोल्िापरू चे लेखक वकरि गौरि याांना त्याांच्या बाळूच्या अिस्थाांतराची िायरी या लघक
ु था
सग्रां िासाठी मराठी भार्ेसाठीचा सावित्य अकादमी परु स्कार जािीर झाला आिे.
2) मराठी भार्ेचा यिु ा सावित्य अकादमी परु स्कार 2021, प्रिि सखदेि याांच्या काळेकरिे
स्रोक्स या कादबां रीसाठी जािीर झाला आिे.
3) मराठी भार्ेचा बाल सावित्य अकादमी परु स्कार 2021, सांजय िाघ याांच्या जोकर बनला
वकांगमेकर कादबां रीसाठी जािीर झाला आिे.
4) िरील सिच विधान योग्य.

58) नक
ु तेच जानेिारी 2022 मध्ये भारतीय अतां ररक्ष सांशोधन सांस्थेच्या अध्यक्षपदी आवि अांतररक्ष
सवचि पदी खालीलपैकी कुिाची वनयक्त ु ी करण्यात आली आिे?
1) के . वशिि 2) एस. सोमनाथ
3) आर. अग्रिाल 4) के . रामनाथ गाधां ी

59) विसेंबर 2021 मध्ये ताश्कांद, उझबेवकस्थान येथे झालेल्या कॉमनिेल्थ िेटवलव्टांग चॅवम्पयनवशप
2021 स्पधेत सिु िच पदक वजक ां लेल्या खेळािूांच्या त्याच्ां या िजनी गटानसु ार अयोग्य जोिी
ओळखा.
1) जेरेमी लालररनांगू ा - 67 वकलो 2) अांवचता शेऊली - 73 वकलो
3) अजय वसांग - 81 वकलो 4) पवू िचमा पाांिे - 60 वकलो

60) विसेंबर 2021 मध्ये जयपरू च्या सिाई मानवसांग स्टेवियमिर झालेल्या विजय िजारे करांिक 2021-
22 च्या अांवतम सामन्याचे विजेतपे द खालीलपैकी कोित्या सांघाने पटकािले आिे?
1) तावमळनािू 2) विमाचल प्रदेश
3) गजु रात 4) मबांु ई

12 | P a g e
Telegram Channel - @pratikbhad9422

You might also like