You are on page 1of 15

Page |1

पेपर क्र. 23 (अर्थशास्त्र) (Test ID – 1023)

1. “GST” (वस्तू व सेवा कर) संदर्भात अचूक जोडी ओळखा.


अ) GST घटनादु रुस्ती ववधेयक - 122 वे ब) GST घटनादु रुस्ती कायदा - 101 वा
क) संपूर्थ दे शात GST लागू - 1 जून 2017 ड) GST पवरषदे ची स्र्ापना - कलम 279 (A)
पयायी उत्तरे :
1) अ, ब, क 2) अ, ब, ड 3) अ, ब 4) वरील सवथ

2. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.


(अ) अर्थतज्ञ (ब) पुस्तके/ग्रंर्
अ) मेनाडथ केन्स - Economic Consequences of the Peace.
ब) अमर्तयथ सेन - Poverty & Femines.
क) वलओनेल रॉवबन्स - Nature & Significance of Economic Science.
ड) दादार्भाई नौरोजी - Poverty & Unbritish Rule in India.
पयायी उत्तरे :
1) अ 2) ब 3) क 4) वरीलपैकी नाही

3. पंचवार्षषक योजनांसंदर्भात योग्य जोड्या लावा.


(अ) पंचवार्षषक योजना (ब) कालावधी
अ) पवहली i) 1951-56
ब) वतसरी ii) 1974-79
क) पाचवी iii) 1961-66
ड) आठवी iv) 1992-97
अ ब क ड
1) i ii iii iv
2) i iii ii iv
3) ii iv iii i
4) iii i iv ii

4. UNDP मार्थत जाहीर होर्ाऱ्या “ललग असमानता वनदे शांक - 2020” नुसार र्भारतासंबंवधत चुकीची जोडी
ओळखा.
1) श्रम सहर्भाग दर (वस्त्रया) - 50 % 2) संसदे तील सहर्भाग दर - 13.5%
3) GDI स्र्ान (Rank) - 123 4) माता मृर्तयू दर (MMR) - 133

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |2

5. “पाचव्या पंचवार्षषक योजनेमध्ये” ववववध क्षेत्रावर झालेल्या खचाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(अ) क्षेत्र (ब) खचथ
1) उद्योग - 26%
2) कृषी व जललसचन - 22%
3) ऊजा - 19%
4) वाहतूक व दळर्वळर् - 24%

6. ग्रामीर् र्भागात ववत्त पुरवठा करण्यासाठी स्र्ापन करण्यात आलेल्या “प्रादे वशक ग्रामीर् बँक (RRB)”
यामध्ये र्भांडवलाचा वाटा कशाप्रकारे ववर्भावजत असतो?
(अ) केंद्र सरकार (ब) राज्य सरकार (क) पुरस्कृत बँक
1) 50% 15% 35%
2) 50% 35% 15%
3) 40% 40% 20%
4) 40% 20% 40%

7. योग्य जोड्या लावा.


(अ) बँका (ब) सवमर्तया
अ) प्रादे वशक ग्रामीर् बँक (RRB) i) नवरमन सवमती
ब) अग्रर्ी बँक (Lead Bank) ii) वशवरामन सवमती
क) पेमेंट बँक (Payment Bank) iii) एम. नरलसहन सवमती
ड) नाबाडथ (NABARD) iv) नवचकेत मोर सवमती
अ ब क ड
1) i ii iii iv
2) iii i iv ii
3) iv iii ii i
4) ii iv iii i

8. “WTO” (जागवतक व्यापार संघटना) च्या आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधी असलेल्या ववववध करारामध्ये
खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ) NAMA ब) TFA क) AOA ड) TRIMS
1) अ, ब आवर् क 2) ब, क आवर् ड 3) अ, क आवर् ड 4) वरील सवथ

9. र्भारत शासनाचे खालीलपैकी कोर्ते उर्तपन्न हे “करेत्तर उर्तपन्न” नाही ?


अ) कजावरील व्याज ब) उर्तपादन शुल्क
क) सावथजवनक क्षेत्रातील उद्योगातील नर्ा ड) पोस्टातील अल्प बचती
पयायी उत्तरे :
1) र्क्त अ 2) र्क्त ब 3) र्क्त क 4) र्क्त ड

10. 2017-18 मध्ये र्भारतात “परकीय प्रर्तयक्ष गुंतवर्ूक” (FDI) करर्ाऱ्या दे शांचा र्तयांच्या गुंतवर्ुकीनुसार
उतरता क्रम लावा.
अ) अमेरीका ब) लसगापूर क) जपान ड) नेदरलँड्स
1) ब - ड - अ - क 2) ब - अ - ड - क 3) ब - ड - क - अ 4) ब - अ - क - ड

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |3

11. केंद्र सरकारचा अर्थसक


ं ल्प तयार करण्याबाबत “ववत्त मंत्रालयाचा” कोर्ता ववर्भाग महर्तवाची र्भूवमका पार
पाडतो?
1) आर्षर्क व्यवहार ववर्भाग 2) खचथ ववर्भाग 3) ववत्त सेवा ववर्भाग 4) यापैकी नाही

12. केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकातील “राजकोषीय तूट” ही खालीलपैकी काय दशथववते?


अ) केंद्र सरकारच्या जमा व खचथ यामधील तर्ावत.
ब) सरकारच्या कजाची एकूर् व्याप्ती.
क) सरकारच्या महसुली उर्तपन्नापेक्षा महसुली खचथ जास्त असर्े.
पयायी उत्तरे :
1) र्क्त अ 2) र्क्त ब 3) अ आवर् ब 4) वरील सवथ योग्य

13. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प - 2019 मध्ये घोवषत करण्यात आलेले “ऑपरेशन ग्रीन” खालीलपैकी
कशाच्या संदर्भात आहे ?
अ) सेंवद्रय शेती करर्े. ब) शहरी र्भागात वृक्षारोपर् करर्े.
क) औद्योवगक प्रदू षर् कमी करर्े. ड) पालेर्भाज्यांचे उर्तपादन वाढववर्े.
पयायी उत्तरे :
1) अ, ड 2) र्क्त ड 3) ब, क 4) यापैकी एकही नाही

14. र्भारतीय रुपयाचे इतर दे शांच्या चलनामध्ये लकवा इतर दे शांच्या चलनाचे र्भारतीय रुपयांमध्ये पवरवतथन
करर्े म्हर्जे ....... होय.
1) रुपयाचे अवमूल्यन 2) रुपयाचे मूल्यवधथन 3) रुपयाची घसरर् 4) रुपयाची पवरवतथवनयता

15. दे शातील राष्ट्रीयीकृत बँकांनी “क्षेत्रीय सेवा दृष्ष्ट्टकोनचा” स्वीकार/अवलंब करावा अशी वशर्ारस कोर्र्तया
सवमतीने केली होती?
1) धनंजय गाडगीळ 2) ए.डी. गोरवाला 3) एम. नरलसहन 4) यापैकी नाही

16. दे शाच्या ववत्तीय व्यवस्र्ेमधील “र्भांडवल बाजार” म्हर्जे अशी संस्र्ार्तमक यंत्रर्ा होय जेर्े .......
कालावधीच्या कजाच्या देवार्-घेवार्ीचे व्यवहार केले जाते.
अ) अल्प ब) मध्यम क) दीघथ
पयायी उत्तरे :
1) अ आवर् ब 2) ब आवर् क 3) र्क्त क 4) र्क्त अ

17. “परकीय व्यापार धोरर्, 2009-14” यामध्ये 2020 पयंत आंतरराष्ट्रीय व्यापारातील र्भारताचा वहस्सा .......
करण्याचे लक्ष ठे वण्यात आले होते.
1) दीडपट 2) दु प्पट 3) तीनपट 4) यापैकी नाही

18. “समुदाय ववकास कायथक्रम” खालीलपैकी कोर्र्तया पंचवार्षषक योजनेत सुरु केला होता?
1) पवहल्या 2) दु सऱ्या 3) वतसऱ्या 4) यापैकी नाही

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |4

19. केंद्र सरकारच्या कर महसुलाचे प्रमार् आवर् दे शातील कर दार्तयांची संख्या वाढववण्यासाठी पुढीलपैकी
कोर्र्तया उपाययोजना राबवर्े योग्य ठरेल?
अ) प्रर्तयक्ष कराच्या दरामध्ये वाढ करर्े. ब) कर र्भरर्ा हा बंधनकारक करर्े.
क) प्रर्तयक्ष कर याचे दर अर्तयल्प ठे वर्े. ड) करांचा पाया व्यापक करर्े.
पयायी उत्तरे :
1) केवळ अ, ब 2) केवळ क, ड 3) केवळ ब, ड 4) वरील सवथ

20. “SEBI” चे पूर्थ स्वरूप खालीलपैकी कोर्ते आहे?


1) Stock Exchange Board of India 2) Stock Exchange Bank of India
3) Securites and Exchange Board of India 4) यापैकी नाही

21. पुढील दोन ववधानापैकी कोर्ते ववधान योग्य नाही?


अ) राष्ट्रीय उर्तपन्न मोजमापाचे GDP (स्र्ूल दे शांतगथत उर्तपादन) हे GNP (स्र्ूल राष्ट्रीय उर्तपादन) पेक्षा
योग्य/अवधक चांगले प्रमापक /मानक आहे .
ब) GNP हा नेहमी GDP पेक्षा जास्त असतो.
पयायी उत्तरे :
1) र्क्त अ 2) र्क्त ब 3) अ आवर् ब दोन्ही 4) अ आवर् ब दोन्ही नाही

22. 2017 साली “र्भारतीय मवहला बँक” ही पुढीलपैकी कोर्र्तया सावथजवनक क्षेत्रातील बँकेमध्ये ववलीन
करण्यात आली आहे ?
1) बँक ऑर् महाराष्ट्र 2) पंजाब नॅशनल बँक 3) स्टे ट बँक ऑर् इंवडया 4) यापैकी नाही

23. खाली वदलेली ववधाने ववचारात घ्या.


अ) र्भारतात दु सऱ्या पंचवार्षषक योजनेसाठी “महालनोबीस प्रवतमान” वापरण्यात आले होते.
ब) महालनोबीस प्रवतमानाचा र्भर हा उपर्भोग्य वस्तूंचे उर्तपादन करर्े यावर होता.
क) दु सऱ्या पंचवार्षषक योजनेत सवावधक खचथ जड व मूलर्भूत उद्योग या क्षेत्रावर करण्यात आला.
1) अ आवर् ब चूक 2) ब आवर् क चूक 3) अ आवर् क चूक 4) वरील सवथ अचूक

24. दे शातील ग्रामीर् र्भागामध्ये रोजगार वनर्षमती करर्े व बेरोजगारी कमी करर्े या उद्देशाने केंद्र सरकार
मार्थत ........ साली रायसेम (TRYSEM) हा कायथक्रम सुरू केला.
1) 1969 2) 1979 3) 1980 4) 1982

25. अर्थव्यवस्र्ेतील “मंदीची पवरष्स्र्ती” दू र करण्यासाठी केंद्र सरकार मार्थत पुढीलपैकी कोर्र्तया धोरर्ाचा
अवलंब करर्े अपेवक्षत असते?
1) संकुवचत राजकोषीय धोरर् 2) ववस्तारीत राजकोषीय धोरर्
3) संतुवलत राजकोषीय धोरर् 4) यापैकी नाही

26. र्भारतामध्ये प्रर्तयक्ष परकीय गुंतवर्ुकीला (FDI) 100% मान्यता असलेले क्षेत्र खालीलपैकी कोर्ते आहे ?
1) बँलकग 2) ववमा
3) संरक्षर् 4) दू रसंचार

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |5

27. र्भारतातील “दावरद्र्य” मोजमापा संबंवधत पुढीलपैकी कोर्ते ववधान असर्तय नाही ?
अ) दावरद्र्य मोजमाप करताना “दरडोई मावसक उपर्भोग खचथ (MPCE)” ववचारात घेतला जातो.
ब) उपर्भोग खचथ याच्या आधारे दावरद्र्य मोजले जाते.
क) उर्तपन्न पातळी/स्तर याच्या आधारे दावरद्र्य मोजले जाते.
पयायी उत्तरे :
1) केवळ अ, ब 2) केवळ ब, क 3) केवळ अ, क 4) वरील सवथ

28. पुढीलपैकी कोर्र्तया दोन आंतरराष्ट्रीय संघटना संदर्भात “ब्रेटनवूड र्भवगनी” (Bretanwood Twins) ही
संकल्पना वापरली जाते?
1) GATT - WTO 2) SAARC – BRICS 3) IBRD - IDA 4) यापैकी नाही

29. 1976 साली जाहीर करण्यात आलेल्या “लोकसंख्या धोरर्ामध्ये” पुढीलपैकी कोर्र्तया बाबींचा समावेश
होता?
अ) स्त्री साक्षरता वाढववण्यावर र्भर दे र्े.
ब) दे शातील कुपोषर्ाचे प्रमार् कमी करर्े.
क) संस्र्ार्तमक प्रसुतीचे प्रमार् 80 % करर्े.
पयायी उत्तरे :
1) अ आवर् ब 2) ब आवर् क 3) अ आवर् क 4) वरील सवथ

30. खालील ववधाने अभ्यासा.


अ) सरकारचा महसुली खचथ हा दे शाचा आर्षर्क ववकास / वाढ यासाठी अर्तयंत आवश्यक असलेला खचथ
असतो.
ब) सरकारच्या महसुली खचामधून दे शात ववववध स्वरूपात संपत्ती / मालमत्ता वनमार् होते.
वरीलपैकी कोर्ते ववधान सर्तय आहे ?
1) र्क्त अ 2) र्क्त ब 3) अ आवर् ब दोन्ही 4) यापैकी नाही

31. “संरचनार्तमक महागाई” हा महागाईचा प्रकार प्रामुख्याने पुढील पैकी कोर्र्तया देशांमध्ये वदसून येतो?
अ) ववकवसत ब) ववकसनशील क) अववकवसत
पयायी उत्तरे :
1) अ आवर् ब 2) ब आवर् क 3) अ आवर् क 4) र्क्त अ

32. प्रार्वमक, वितीय, तृतीयक या तीन क्षेत्रात “अर्थव्यवस्र्ेचे वगीकरर्” पुढील पैकी कोर्र्तया अर्थतज्ञानी
केले आहे?
1) अॅलन वर्शर 2) कोलीन क्लाकथ 3) रॅगनार विश 4) यापैकी नाही

33. “हं गामी बेरोजगारी” म्हर्जे.......


1) दे शातील लोक/व्यक्ती हे 6 मवहन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बेरोजगार असर्े.
2) एखाद्या कामात आवश्यकतेपेक्षा जास्तीचे लोक/कामगार र्तया कामात गुंतलेले असर्े.
3) दे शातील औद्योवगक ववकास कमी झाल्यामुळे वनमार् झालेली बेरोजगारी.
4) यापैकी नाही

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |6

34. खालीलपैकी कोर्ते ववधान सर्तय नाही ?


अ) स्वातंत्र्यानंतर 1950 पासून पंचवार्षषक योजनेची अंमलबजावर्ी सुरु झाली.
ब) 2015 साली वनयोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्र्ापना करण्यात आली.
क) “अरलवद पनगारीया” हे वनती आयोगाचे पवहले अध्यक्ष होते.
पयायी उत्तरे :
1) अ आवर् ब 2) ब आवर् क 3) अ आवर् क 4) वरील सवथ

35. “बँक दर” या संकल्पनेबाबत पुढीलपैकी कोर्ते ववधान अचूक आहे ?


1) व्यापारी बँका RBI ला कजथ दे तात. 2) व्यापारी बँका RBI कडू न कजथ घेतात.
3) व्यापारी बँका ग्राहकांना कजथ दे तात. 4) यापैकी नाही.

36. जागवतक बँक गट (World Bank Group) यामध्ये पुढीलपैकी कोर्र्तया संस्र्ांचा समावेश होतो?
अ) IBRD ब) IDA क) IFC
ड) MIGA इ) ICSID
पयायी उत्तरे :
1) केवळ अ आवर् ब 2) केवळ अ, ब, क 3) अ, ब, क, ड 4) वरील सवथ

37. उद्योग क्षेत्रातील मक्तेदारी व उर्तपन्नाचे केंद्रीकरर् दू र करण्यासाठी MRTP कायदा कधी करण्यात आला?
1) 1973 2) 1979 3) 2003 4) यापैकी नाही

38. खालीलपैकी कोर्र्तया संस्र्ा या आपापल्या क्षेत्रांमध्ये दे शातील “सवोच्च वनयामक संस्र्ा” म्हर्ून कायथ
करतात?
अ) RBI ब) SEBI क) IRDA
ड) NABARD इ) TRAI र्) LIC
पयायी उत्तरे :
1) इ वगळता सवथ 2) र्क्त अ, ब, क, ड 3) र् वगळता सवथ 4) वरील सवथ

39. “प्रधानमंत्री वकसान मानधन योजना” पुढीलपैकी कोर्र्तया शेतकऱ्यांच्या गटासाठी आहे ?
1) लहान शेतकरी 2) सीमांत शेतकरी 3) 1 & 2 दोन्ही 4) कोर्ताही नोंदर्ीकृत शेतकरी

40. 1991 साली स्वीकारण्यात आलेल्या “नवीन आर्षर्क धोरर्ानंतर” र्भारतीय अर्थव्यवस्र्ेमध्ये पुढीलपैकी
कोर्ते बदल झालेले वदसून येतात?
अ) दे शात परकीय गुंतवर्ुकीला चालना वमळाली व र्तयामध्ये वाढ झाली.
ब) सावथजवनक क्षेत्रातील कंपनी/संस्र्ांमधील वनगुंतवर्ूक करर्े र्ांबवण्यात आले.
क) उदारीकरर्, खाजगीकरर् आवर् जागवतकीकरर्ाच्या धोरर्ामुळे दे शाची अर्थव्यवस्र्ा सुधारायला
लागली.
पयायी उत्तरे :
1) अ व क बरोबर, ब चूक 2) ब बरोबर, अ व क चूक
3) अ व ब बरोबर, क चूक 4) अ, ब, क बरोबर

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |7

41. चलन (Currency) या संकल्पनेमध्ये पुढीलपैकी कोर्र्तया बाबींचा समावेश होतो?


अ) नोटा ब) नार्ी क) सोने ड) सरकारी कजथरोखे
पयायी उत्तरे :
1) केवळ अ 2) केवळ अ आवर् ब 3) केवळ अ, ब, क 4) वरील सवथ

42. “दे शातील लैंवगक समानता” हा ववकासातील एक महत्त्वाचा प्रश्न/समस्या अधोरेवखत करण्यासाठी ........
या वषाचा “आर्षर्क पाहर्ी अहवालाचे” मुखपृष्ट्ठ हे “गुलाबी रं गात” छापण्यात आले होते?
1) 2017 - 18 2) 2018 - 19 3) 2019 - 20 4) 2016 – 17

43. जेव्हा दे शाच्या “एकूर् आयातीचे मूल्य हे एकूर् वनयातीच्या मूल्यापेक्षा कमी असते” तेव्हा र्तयाला .......
व्यापार म्हर्तात.
1) अनुकूल 2) प्रवतकूल 3) नकारार्तमक 4) सकारार्तमक

44. “Ease of Doing Business Index” हा अहवाल ....... मार्थत जाहीर केला जातो.
1) IMF 2) World Bank 3) World Economic Forum 4) यापैकी नाही

45. उद्योग क्षेत्राची अर्थव्यवस्र्ेमधील र्भूवमका/ महर्तव याबाबत पुढीलपैकी कोर्ता पयाय योग्य नाही ?
1) कृषी क्षेत्राला चालना/ गती 2) राष्ट्रीय उर्तपन्नामध्ये वाढ
3) रोजगार वनर्षमतीमध्ये घट 4) वरील सवथ

46. वववनमयाचे माध्यम आवर् मूल्यसंचयाचे कायथ हे अनुक्रमे हे पैशाचे कोर्ते कायथ आहे ?
1) प्रार्वमक व दु य्यम 2) दु य्यम व प्रार्वमक 3) प्रार्वमक व अनुषंगीक 4) यापैकी नाही

47. पुढीलपैकी अचूक ववधान कोर्ते?


अ) र्भारताच्या एकूर् रोजगार वनर्षमतीमध्ये सवावधक वाटा हा “सेवा क्षेत्राचा” नाही.
ब) र्भारताच्या एकूर् राष्ट्रीय उर्तपन्नामध्ये सवावधक वाटा हा “कृषी क्षेत्राचा” नाही.
क) र्भारतामध्ये सवावधक आर्षर्क वृद्धीचा दर “उद्योग क्षेत्राचा” नाही.
पयायी उत्तरे :
1) र्क्त अ व ब 2) र्क्त ब व क 3) अ, ब व क 4) अ, ब व क वतन्ही चूक

48. “दावरद्र्यरेषा” या संकल्पनेचा संबंध हा पुढीलपैकी कोर्र्तया संकल्पनेशी जोडता येईल?


1) सापेक्ष दावरद्र्य 2) वनरपेक्ष दावरद्र्य 3) बहु आयामी दावरद्र्य 4) यापैकी नाही

49. खालीलपैकी अयोग्य ववधान ओळखा.


1) “उपकर (Cess)” हा प्रर्तयेक करदार्तयाला लागू होतो लकवा आकारला जातो.
2) आयकरावर 4 टक्के “वशक्षर् व आरोग्य उपकर” (Education & Health Cess) आकारला जातो.
3) “वकमान पयायी कर” हा वैयष्क्तक आयकराशी संबंवधत कर आहे .
4) यापैकी एकही नाही.

50. “बंवदस्त अर्थव्यवस्र्ा” (Closed Economy) यामध्ये मुख्यत: पुढीलपैकी कोर्ते वैवशष्ट्य वदसून येतात?
अ) अर्थव्यवस्र्ेमध्ये मंदीची पवरष्स्र्ती असते.

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |8

ब) राष्ट्रीय उर्तपन्नामध्ये सवावधक वाटा कृवष क्षेत्राचा असतो.


क) बेरोजगारीचे प्रमार् जास्त असते.
पयायी उत्तरे :
1) अ आवर् ब 2) ब आवर् क 3) अ आवर् क 4) वरीलपैकी नाही

51. लोकसंख्या ष्स्र्र्तयंतराच्या (Demographic Transition) ......... अवस्र्ेमध्ये जन्मदर आवर् मृर्तयुदर हे
दोन्ही जास्त असतात.
1) पवहल्या 2) दु सऱ्या 3) वतसऱ्या 4) चौथ्या

52. र्भारताच्या आर्षर्क वनयोजनामध्ये (पंचवार्षषक) “वनयोजन आयोगाचा” सहर्भाग महर्तवपूर्थ होता. र्तया संदर्भात
अयोग्य ववधान ओळखा.
1) वनयोजन आयोगाची स्र्ापना १५ माचथ १९५० रोजी झाली होती.
2) वनयोजन आयोग शासनासाठी सल्लागार म्हर्ून कायथ करत असे.
3) दे शाचे गृहमंत्री वनयोजन आयोगाचे पदवसद्ध उपाध्यक्ष म्हर्ून कायथ करत असत.
4) वरीलपैकी एकही नाही.

53. “खाजगीकरर्” या संकल्पनेबाबत पुढीलपैकी चुकीचा पयाय कोर्ता?


1) केवळ उद्योग क्षेत्राबाबत लागू होते 2) केवळ सेवा क्षेत्राबाबत लागू होते
3) कृषी क्षेत्राबाबत लागू होत नाही 4) वरील सवथ

54. महागाई आवर् बेरोजगारी यामधील संबंध दशथवर्ारे प्रवतमान / संकल्पना पुढीलपैकी कोर्ती आहे ?
1) लोरेंझ वक्र रेषा 2) वर्वलप्स वक्र रेषा
3) लॅर्र वक्र रेषा 4) यापैकी नाही

55. खालीलपैकी योग्य ववधान ओळखा.


1) 1920-21 मध्ये “अॅकवर्थ” सवमतीच्या वशर्ारशीनंतर, 1924 मध्ये रेल्वेचे बजेट सामान्य सरकारी
बजेटपासून वेगळे करण्यात आले.
2) “जॉन मर्ाई” यांनी 20 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र र्भारतासाठी पवहला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जो
अंतवरम रेल्वे अर्थसंकल्प होता.
3) “जगजीवन राम” यांनी सवावधक 7 वेळा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला.
4) वरीलपैकी सवथ

56. 1991 साली र्भारतात उद्भवलेल्या “आर्षर्क संकटाला” (Financial Crisis) पुढीलपैकी कोर्ती कारर्े
कारर्ीर्भूत होती?
अ) आखाती युद्ध ब) सुवझ
े कालव्याच्या प्रश्न
क) सोष्व्हएत रवशया ववघटन ड) परकीय चलनसाठयात घट
पयायी उत्तरे :
1) अ, ब, क 2) ब, क, ड 3) अ, क, ड 4) वरील सवथ

57. खालीलपैकी योग्य असलेल्या ववधानाची वनवड करा.


अ) 1935 साली RBI ची स्र्ापना झाली, र्तयावेळी RBI चे मुख्यालय “कोलकत्ता” या वठकार्ी होते.

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |9

ब) स्र्ापनेवळ
े ी RBI ही एक खाजगी संस्र्ा होती.
क) १९३७ साली RBI चे मुख्यालय “मुंबई” येर्े स्र्लांतवरत करण्यात आले.
1) केवळ अ व ब 2) केवळ ब व क 3) केवळ अ 4) वरीलपैकी सवथ

58. “वस्तू व सेवा” यांच्या लकमत वाढीबाबत पुढीलपैकी कोर्ते कारर् हे “मागर्ीच्या बाजूचे” नाही?
अ) सरकारी खचात वाढ ब) कृषी उर्तपादनात घट
क) लोकसंख्या मधील वाढ ड) तुटीचा अर्थर्भरर्ा
पयायी उत्तरे :
1) केवळ अ 2) केवळ ब 3) केवळ क 4) केवळ ड

59. “अर्थसंकल्प 2020-21” मध्ये बँकेतील ठे वी (Bank Deposit) यावरील ववम्याची रक्कम ही एक लाख रुपये
वरून ......... एवढी करण्यात आली आहे .
1) 2 लाख 2) 3 लाख 3) 4 लाख 4) 5 लाख

60. “FRBM” चे पूर्थ स्वरूप काय आहे ?


1) Fiscal Responsibility & Budget Maintainance 2) Foreign Reserve & Budget Management
3) Fiscal Responsibility & Bank Management 4) वरीलपैकी नाही

61. केंद्र सरकारमार्थत सावथजनीक संस्र्ा / उद्योग यांच्या समर्भागाची (Share) करण्यात येर्ारी ववक्री म्हर्जे
...... होय.
अ) राष्ट्रीयीकरर् ब) खाजगीकरर् क) वनगुंतवर्ूवककरर्
पयायी उत्तरे :
1) र्क्त अ 2) र्क्त ब 3) र्क्त क 4) ब आवर् क

62. पुढील ववधानांचा ववचार करा.


अ) स्र्ूल दे शांतगथत उर्तपादन (GDP) या संकल्पनेमध्ये र्भारतीयांनी परदे शामध्ये कमावलेल्या उर्तपन्नाचा
समावेश केला जातो.
ब) स्र्ूल राष्ट्रीय उर्तपादन (GNP) या संकल्पनेमध्ये र्भारतीयांनी परदे शात कमावलेल्या उर्तपन्नाचा समावेश
केला जात नाही.
पयायी उत्तरे :
1) केवळ अ योग्य 2) केवळ ब योग्य 3) अ आवर् ब योग्य 4) अ आवर् ब अयोग्य

63. “12 व्या पंचवार्षषक” योजने साठी ठे वण्यात आलेल्या उवद्दष्ट्यांबद्दल पुढीलपैकी कोर्ते ववधान चुकीचे
नाही?
अ) या पंचवार्षषक योजने दरम्यान उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर 10 % पयंत साध्य करर्े.
ब) कृषी क्षेत्राचा ववकास दर 4 % पयंत साध्य करर्े.
क) दे शाच्या आर्षर्क वाढीचा दर 8.2 % पयंत साध्य करर्े.
ड) दे शातील पायार्भूत सुववधांच्या ववकासासाठी पायार्भूत क्षेत्रात जीडीपीच्या 5 % गुंतवर्ूक करर्े.
पयायी उत्तरे :
1) अ,ब,क 2) ब,क,ड 3) अ,क,ड 4) वरील सवथ

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


P a g e | 10

64. पैशाची अनुषंवगक/आकष्स्मक कायथ पुढील पैकी कोर्ती आहेत?


अ) मूल्य संचय ब) मूल्य हस्तांतर क) मूल्यमापन ड) वववनमयाचे माध्यम
1) र्क्त अ, ब 2) र्क्त ब, क 3) र्क्त क, ड 4) यापैकी नाही

65. केंद्र सरकारच्या महसुली उर्तपन्न/जमा यामध्ये पुढीलपैकी कोर्र्तया बाबींचा समावेश होतो?
अ) व्याज रक्कम ब) अनुदान क) लार्भांश ड) वनगुंतवर्ूक उर्तपन्न
पयायी उत्तरे :
1) केवळ अ, ब 2) केवळ ब, क 3) केवळ अ, ब, क 4) वरील सवथ

66. खाली वदलेल्या ववधानापैकी कोर्ते ववधान योग्य नाही ?


अ) RBI च्या दु सऱ्या अनुसूचीमध्ये ज्या बँकांचा समावेश होतो र्तयांना अनुसूवचत बँका असे म्हर्तात.
ब) RBI च्या पवहल्या अनुसूचीमध्ये ज्या बँकांचा समावेश होतो र्तयांना गैर अनुसूवचत बँका असे म्हर्तात.
क) कृषी व ग्रामीर् र्भागासाठी महत्त्वपूर्थ कायथ करर्ाऱ्या नाबाडथ (NABARD) चा समावेश अनुसूवचत
बँकांमध्ये होतो.
पयायी उत्तरे :
1) अ आवर् ब 2) ब आवर् क 3) अ आवर् क 4) वरील सवथ

67. “बेसल वनकष” (Basel Norms) ही संकल्पना पुढीलपैकी कशाशी संबंवधत आहे ?
1) दे शात होर्ाऱ्या परकीय अप्रर्तयक्ष गुंतवर्ूक संदर्भातील वनयम.
2) पयावरर् ऱ्हास/हानी (हवरत अर्थव्यवस्र्ा) संबंवधत वनयम.
3) अप्रर्तयक्ष कर आकारर्ी संबंवधत वनयम.
4) वरीलपैकी एकही नाही.

68. “दावरद्र्य रेषा” संदर्भात खालीलपैकी कोर्ते ववधान योग्य आहे?


अ) दावरद्र्य रेषा ही एक वास्तववक व र्भौवतक स्वरूपात असलेली रेषा आहे .
ब) दावरद्र्य रेषा ही व्यक्तीच्या दै नंवदन उपर्भोग खचाशी वनगवडत असते.
क) दावरद्र्य रेषामुळे दे शातील गरीब व श्रीमंत यांच्यामध्ये वगीकरर् करता येते.
ड) यामुळे सरकारला दावरद्र्य वनमूथलन कायथक्रम/योजना यासाठी आवश्यक खचाचा अंदाज बांधता येतो.
पयायी उत्तरे :
1) ब, क, ड 2) ब आवर् ड 3) अ, ब, क 4) वरील सवथ योग्य

69. खालीलपैकी कोर्ता कर हा “अप्रर्तयक्ष कर” नाही?


अ) वनगम कर ब) आयकर क) वकमान पयायी कर ड) व्यवसाय कर
पयायी उत्तरे :
1) र्क्त अ,ब 2) र्क्त क 3) र्क्त ड 4) वरील सवथ

70. लोकसंख्या संक्रमर्ाच्या “दु सऱ्या अवस्र्ेत” असताना दे शाच्या लोकसंख्येमध्ये पुढीलपैकी कोर्ते वैवशष्ट्य
वदसून येतील?
1) जन्मदर व मृर्तयू दर दोन्ही कमी 2) जन्मदर जास्त व मृर्तयुदर कमी

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


P a g e | 11

3) जन्मदर व मृर्तयुदर दोन्ही जास्त 4) जन्मदर कमी व मृर्तयुदर जास्त

71. अर्थव्यवस्र्ेच्या वाढीसाठी वहतकारक/ पोषक असर्ारी चलनवाढ म्हर्जे “चालर्ारी चलनवाढ” होय,
यामध्ये चलनवाढीचा दर हा वकती असतो? (% मध्ये)
1) 3 ते 8 2) 3 ते 10 3) 3 ते 5 4) 3 ते 7

72. दे शातील संपूर्थ उद्योग क्षेत्रापैकी काही अर्थव्यवस्र्ेला महत्त्वपूर्थ असर्ाऱ्या उद्योगांना “गार्भा उद्योग”
(Core Industry) असे म्हटले जाते, र्तयामध्ये वकती उद्योगांचा समावेश केला जातो?
1) 4 2) 6 3) 8 4) 10

73. मॉवरशस आवर् लसगापूर, या दे शांमधून र्भारतात सवावधक प्रर्तयक्ष परकीय गुंतवर्ूक येते, कारर् ....
1) र्भारताचे या दे शांशी अर्तयंत चांगले राजकीय संबंध आहेत.
2) र्भारताचा या दे शांशी इतर दे शांच्या तुलनेत सवात जास्त आयात व्यापार आहे.
3) जागवतक व्यापार संघटना च्या करारानुसार अशा छोया दे शांना सवलत दे ण्यात आली आहे .
4) यापैकी नाही

74. WTO स्र्ापनेपूवी अष्स्तर्तवात असलेला आंतरराष्ट्रीय वस्तू व्यापार ववषयक करार म्हर्जे ...... होय.
1) Global Agreement on Tariff & Trade (GATT)
2) Geneva Agreement on Tariff & Trade (GATT)
3) General American Agreement on Trade (GAAT)
4) General Agreement on Tariff & Trade (GATT)

75. र्भारताच्या परकीय व्यापार धोरर्ाबाबतचे चुकीचे ववधान कोर्ते ?


अ) 1985-88 साली पवहले “वत्रवार्षषक आयात-वनयात” धोरर् जाहीर.
ब) 1992-97 साली पवहले “पंचवार्षषक आयात-वनयात” धोरर् जाहीर.
क) 2004-09 या पंचवार्षषक धोरर्ापासून आयात-वनयात धोरर् हे नाव बदलून “परकीय व्यापार धोरर्”
असे करण्यात आले.
पयायी उत्तरे :
1) अ, ब 2) ब, क 3) अ, क 4) वरीलपैकी नाही

76. सवावधक पसंतीचे राष्ट्र (MFN) या जागवतक व्यापार संघटना (WTO) संबंवधत असलेल्या संकल्पने बाबत
पुढीलपैकी कोर्ते ववधान योग्य आहे ?
1) वमत्र राष्ट्र असलेल्या दे शांना परकीय व्यापारात सवलत दे र्े.
2) अववकवसत राष्ट्रांबरोबर परकीय व्यापारामध्ये ववशेष सवलत दे र्े.
3) परकीय व्यापार करताना कोर्र्तयाही दे शाला ववशेष सवलत न दे र्े.
4) वरीलपैकी एकही नाही.

77. र्भारतीय चलनाच्या पवरवतथनीयते (Convertibility) संदर्भात खाली वदलेल्या ववधानांचा ववचार करा.
अ) र्भारतीय चलन हे चालू खार्तयावर पूर्थता पवरवतथनीय नाही.
ब) र्भारतीय चलन हे र्भांडवली खार्तयावर पूर्थता पवरवतथनीय आहे .
क) र्भारतीय चलन हे अदृश्य खार्तयावर अंशता पवरवतथनीय करण्यात आले आहे .
1) केवळ अ, ब ववधान योग्य 2) केवळ ब, क ववधान योग्य

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


P a g e | 12

3) केवळ अ, क ववधान योग्य 4) वरीलपैकी एकही योग्य नाही

78. उदारीकरर् (Liberalisation) या संकल्पनेअत


ं गथत 1991 साली पुढीलपैकी कोर्र्तया उपाययोजना
करण्यात आल्या आहेत?
अ) औद्योवगक परवाना पद्धती रद्द ब) व्याज दरावरील वनयंत्रर्े कमी
क) वनगुंतवर्ूकीकरर् ड) सावथजवनक उपक्रमांचे खाजगीकरर्
पयायी उत्तरे :
1) केवळ अ आवर् ब 2) केवळ अ, ब, क 3) केवळ अ, क, ड 4) वरील सवथ

79. वस्तू व सेवा कर पवरषद च्या सदस्यांमध्ये पुढीलपैकी कोर्ाचा समावेश होतो?
अ) केंद्रीय ववत्त राज्यमंत्री ब) राज्यांचे ववत्तमंत्री
क) केंद्रीय उद्योग व वावर्ज्यमंत्री ड) राज्यांचे उद्योगमंत्री
पयायी उत्तरे :
1) अ, ब, क 2) र्क्त अ, ब 3) ब, क, ड 4) वरील सवथ

80. ललग अंदाजपत्रक संदर्भात खालीलपैकी कोर्ते ववधान सर्तय आहे ?


अ) दे शातील मवहलांच्या ववकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडर्े.
ब) दे शातील ललग असमानता कमी करण्यासाठी ववत्तीय तरतूद करर्े.
क) दे शात मवहला उद्योजकतेला प्रोर्तसाहन दे ण्यासाठी ववत्तीय तरतूद करर्े.
पयायी उत्तरे :
1) र्क्त अ 2) र्क्त ब 3) र्क्त क 4) यापैकी नाही

81. दु सऱ्या पंचवार्षषक योजनेसाठी एकूर् करण्यात आलेल्या खचापैकी वकती टक्के खचथ हा उद्योग क्षेत्रावर
करण्यात आला होता?
1) 28 % 2) 34 % 3) 24 % 4) 36 %

82. तेंडुलकर कवमटी (2009) नुसार सन 2011-12 साठी, ग्रामीर् व शहरी र्भागासाठी दावरद्रयरेषा व्याख्या ही
दरडोई अनुक्रमे रुपये ................. अशी वनवित करण्यात आली.
1) 27 आवर् 33 2) 27 आवर् 43 3) 32 आवर् 42 4) 32 आवर् 47

83. र्भारताच्या परकीय व्यापाराबद्दल अयोग्य ववधान ओळखा.


1) चीनला मागे टाकून अमेवरका 2021-22 मध्ये र्भारताचा अव्वल व्यापारी र्भागीदार बनला आहे.
2) अमेवरका अशा मोजक्या दे शांपैकी एक आहे ज्यांच्याशी र्भारताचा व्यापार अवधशेष/वशलकीचा नाही.
3) चीनपूवी, UAE हा दे शाचा सवात मोठा व्यापारी र्भागीदार होता.
4) 2013-14 पासून 2017-18 पयंत आवर् 2020-21 मध्ये चीन र्भारताचा सवोच्च व्यापार र्भागीदार होता.

84. केंद्रीय आर्षर्क पाहर्ी नुसार 2021- 2022 मध्ये र्भारतातील वनयात उर्तपन्नात ........... यांचा वहस्सा
सवावधक आहे.
1) पेरोवलयम उर्तपादने 2) औषधे 3) मोती, वहरे इर्तयादी 4) लोह व पोलाद

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


P a g e | 13

85. प्रधानमंत्री सांसद आदशथ ग्राम योजनेववषयी अयोग्य ववधान ओळखा.


1) 11 ऑक्टोबर 2014 रोजी लोकनायक जयप्रकाश नारायर् यांच्या जन्मवदनी ही योजना सुरू करण्यात
आली.
2) खासदारांना वमळर्ाऱ्या वनधीतून र्तयांनी र्तयांच्या क्षेत्रातील कोर्र्तयाही गावाचा संपूर्थ ववकास करण्याचे या
योजनचे उवदष्ट्ट आहे.
3) लोकसर्भा खासदार आपल्या क्षेत्रातील गाव वनवडतील तर वनयुक्त खासदार दे शातील कोर्तेही गाव
वनवडतील.
4) 2024 सालापयंत प्रर्तयेक खासदार एकूर् 12 गावांचा संपूर्थ ववकास करेल.

86. बालमृर्तयुदर हा वदलेल्या र्भौगोवलक क्षेत्रातील एक वषाच्या कालावधीत 1000 वजवंत जन्मामागे........
वयापयंत मुलांच्या मृर्तयूंची संख्या आहे.
1) एक वषथ 2) तीन वषे 3) पाच वषे 4) सात वषे

87. वावर्ज्य आवर् उद्योग मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार (2021-22) साठी पुढीलपैकी कोर्र्तया राज्याने
सवावधक र्ेट परकीय गुंतवर्ूक आकर्षषत केली आहे ?
1) गुजरात 2) महाराष्ट्र 3) कनाटक 4) वदल्ली

88. राजकोषीय जबाबदारी व अर्थसंकल्पीय व्यवस्र्ापन कायदा जगात ....... या देशाने पवहल्यांदा अंमलात
आर्ला.
1) ऑस्रेवलया 2) न्यूझीलंड 3) िांस 4) इटली

89. मैदावोलु नरलसहम हे र्भारतीय वरझवथ बँकेचे ...... गव्हनथर म्हर्ून कायथरत होते.
1) 12 वे 2) 13 वे 3) 14 वे 4) 15 वे

90. 2021-22 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार खालीलपैकी कोर्र्तया कराचा वाटा एकूर् कर ऊर्तपन्नात सवावधक
होता?
1) वैयष्क्तक आयकर 2) महामंडळ कर 3) वस्तू व सेवा कर 4) केंद्रीय उर्तपादन शुल्क

91. नुकर्तयाच प्रवसद्ध झालेल्या पाचव्या राष्ट्रीय कौटु ं वबक आरोग्य सवेक्षर्ानुसार खालीलपैकी कोर्र्तया राज्यात
जन्माच्या वेळी असर्ारे ललग गुर्ोत्तर सवावधक आहे ?
1) केरळ 2) महाराष्ट्र 3) अरुर्ाचल प्रदे श 4) वत्रपुरा

92. महारर्तन, नवरर्तन व वमवनरर्तन हे सावथजवनक कंपन्याना दे ण्यात येर्ारा दजा सावथजवनक उपक्रम ववर्भागातर्े
दे ण्यात येतो, पुढीलपैकी कोर्र्तया मंत्रालयांतगथत हा ववर्भाग येतो?
1) अवजड उदयोग व सावथजवनक उपक्रम मंत्रालय 2) ववत्त मंत्रालय
3) परराष्ट्र मंत्रालय 4) वावर्ज्य व व्यापार मंत्रालय

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


P a g e | 14

93. श्रमशक्तीच्या कायार्तमक ववतरर्ाच्या संदर्भात पुढील क्षेत्राची चढर्तया क्रमाने मांडर्ी करा.
1) कृषी, उद्योग आवर् सेवा. 2) उद्योग, सेवा आवर् कृषी
3) सेवा, कृषी आवर् उदयोग 4) कृषी, सेवा आवर् उपयोग

94. दावरद्र्य वनमुथलन करण्यासाठी र्भारत सरकारने वनती आयोगांतगथत र्भारतातील दावरद्र्याचे वनमुथलन
करण्यासाठी कायथदल केव्हा स्र्ापन केला?
1) 10 माचथ 2015 2) 25 माचथ 2015 3) 16 माचथ 2016 4) 26 माचथ 2015

95. पुढील दोन ववधानांपैकी कोर्ते योग्य आहे ?


अ) 1894 मध्ये स्र्ापन झालेली पंजाब नॅशनल बँक, र्भारतीयांच्या व्यवस्र्ापनाखालील मयावदत दावयर्तव
असलेली प्रर्म बँक होती.
ब) 1946 मध्ये र्भारताबाहेर लंडन येर्े स्वतःची शाखा खोलनारी पवहली र्भारतीय बँक म्हर्जे बँक ऑर्
इंवडया होय.
पयायी उत्तरे :
1) केवल अ 2) केवळ ब 3) दोन्ही 4) एकही नाही

96. पुढील ववधानांपैकी कोर्ते खरे आहे ?


अ) र्भारतातील योजनांचे उवद्दष्ट्ट हे राष्ट्राच्या वनदे शक तर्तवापेक्षा उद्देवशका मध्ये अवधक अंतर्भूत
थ आहेत.
ब) प्रर्म आठ योजनांमध्ये र्भर सावथजवनक उद्योगांच्या ववकासावर होता जो की नंतर सूचकार्तमक असावा
असा ववचार आला आहे.
पयायी उत्तरे :
1) र्क्त अ 2) र्क्त ब 3) दोन्ही 4) एकही नाही

97. राष्ट्रीय उर्तपन्नाच्या मापनातील कोर्र्तया दोन मुख्य अडचर्ी आहे त?


1) सुक्ष्म आवर् स्र्ूल 2) संकल्पनार्तमक व सांष्ख्यकीय
3) लववचक व कवठर् 4) वरीलपैकी कोर्तेही नाही

98. व्यापार संरचना म्हर्जे काय?


1) आयात व वनयात केलेल्या वस्तू 2) व्यापार ज्यांच्याशी केला गेला तो दे श
3) व्यापारामुळे वनमार् झालेली आंतरराष्ट्रीय दे यके 4) वरीलपैकी सवथ

99. सेबीला वैधावनक अवधकार केंव्हा दे ण्यात आले?


1) माचथ 1992 2) जानेवारी 1992 3) ऑक्टोबर 1994 4) माचथ 1994

100. केंद्र आवर् राज्य सरकार यांच्यातील कर महसूल वाटा...... यांच्या वशर्ारशीनुसार होतो.
अ) ववत्त आयोग ब) आर. बी. आय. क) पी.एम. काळजी वनधी ड) ववत्त मंत्रालय
1) अ योग्य आहे 2) ब योग्य आहे 3) क आवर् ड योग्य आहे 4) अ आवर् ब योग्य आहे

***

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini


पेपर क्र. 23 (अर्थशास्त्र) Answer Key
प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर प्रश्न क्र. उत्तर
1 2 21 3 41 2 61 4 81 3
2 4 22 3 42 1 62 4 82 1
3 2 23 2 43 1 63 1 83 2
4 1 24 2 44 2 64 4 84 1
5 4 25 2 45 3 65 3 85 #
6 1 26 4 46 1 66 2 86 3
7 2 27 1 47 3 67 4 87 3
8 4 28 4 48 2 68 2 88 2
9 2 29 1 49 3 69 4 89 2
10 1 30 4 50 4 70 2 90 3
11 1 31 2 51 1 71 2 91 4
12 3 32 1 52 3 72 3 92 2
13 4 33 4 53 4 73 4 93 2
14 4 34 3 54 2 74 4 94 #
15 1 35 2 55 4 75 4 95 2
16 2 36 4 56 3 76 4 96 2
17 2 37 4 57 4 77 4 97 2
18 1 38 3 58 2 78 1 98 1
19 3 39 3 59 4 79 2 99 2
20 3 40 1 60 4 80 4 100 1

You might also like