You are on page 1of 18

MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

महाराष्ट्र राज्य GK मागील वर्ााचे प्रश्न: भूगोल Part-2

Q1. पुढील ववधानाांचा ववचार करा


1. के वळ नर हत्तींना सुळे असतात
2. के वळ नर हरणाांना श ग
ां े असतात.
वरीलपैकी कोणते ववधान बरोबर आहे?
(a) 1 बराबर तर 2 चूक
(b) 2 बरोबर तर 1 चूक
(c) दोन्ही बरोबर
(d) दोन्ही चूक

Q2. कोणत्या प्राण्याचे वणान खाली के ले आहे?


"सुमारे 30 वर्े जगतो, सारनाथ ी जोडलेला, आव याई व आफ्रिकन असे दोन प्रकार"
(a) शसांह
(b) हत्ती
(c) वाघ
(d) घोडा

Q3. खालील ववधान “'अ' आवण कारण 'र' वाचा:


ववधान अ : महाराष्ट्रातील पठारी प्रदे ात पांजीकृ त वस्त्याांचा आकृ तीबांध आढळतो.
कारण र : महाराष्ट्रातील लाव्हा वनर्मात पठारी प्रदे ात सुपीक जमीन पाणी पुरवठ्याच्या चाांगल्या सोयी व त
े ीचा चाांगला
ववकास आढळतो.
योग्य पयााय वनवडा :
(a) अ आवण र ही दोन्ही ववधाने सत्य असून र हे अ चे सुयोग्य स्पष्टीकरण देते.
(b) अ आवण र ही दोन्ही ववधाने सत्य असली तरी र हे अ चे सुयोग्य स्पष्टीकरण
देत नाही.
(c) अ सत्य असून र असत्य आहे.
(d) अ हे असत्य असून र सत्य आहे.

Q4. खालील घटकाांपक


ै ी कोणते घटक खेड्याचा आकार ठरवतात?
1. प्रत्यक्ष लोकसांख्येचा आकार (size)
2. लोकाांना आधारदेण्याची भूमी क्षमता
3. प्रदे ातील आर्थाक ववकासाचा स्तर
4. जवमनीच्या प्राकृ वतक (physical) मयाादा
1 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS
(a) 1, 2, 3 आवण 4
(b) 1 आवण 2
(c) 1, 2 आवण 3
(d) 1, 2 आवण 4

Q5. खालीलपैकी कोणत्या प्रदे ात ववखुरलेल्या वस्त्या आढळतात?


1. डोंगराळ प्रदे
2. नद्ाांच्या सुपीक खोऱ्यात.
3. 'कमी पावसाच्या प्रदे ात.
4. कोकणचा फ्रकनारा
(a) 1, 2, 3
(b) 2, 3, 4
(c) 1, 3, 4
(d) 1, 2, 4

Q6. वस्तीचे मुख्य भाग आहेत.


1. समरुप भाग
2. मध्य भाग
3. पररसांचरण भाग
4. ववव ष्ट भाग
पयाायी उत्तरे :
(a) 1 आवण 2
(b) 2, 3 आवण 4
(c) 1, 3 आवण 4
(d) वररलपैकी सवा

Q7. ववखुरलेल्या वस्त्याांची खालीलपैकी कोणती वैव ष्टे बरोबर आहेत?


1. मयााफ्रदत लोकवस्ती
2. सामावजक सेवाांची उपलब्धता
3. प्रदूर्णमुक्त पयाावरण
4. दैनफ्रां दन प्रवासाची गरज नाही.

2 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App


MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS
पयाायी उत्तरे :
(a) (1) आवण (2) बरोबर
(b) (2) आवण (3) बरोबर
(c) (1), (3) आवण (4) बरोबर
(d) (2) आवण (4) बरोबर

Q8. 2001 च्या भारतातील जनगणनेनस


ु ार स्थलाांतर प्रवाहाांचा प्रमाणानुसार उतरता क्रमलावा.
1. ग्रामीण ते ग्रामीण
2. ग्रामीण ते नागरी
3. नागरी ते नागरी
4. नागरी ते ग्रामीण
पयाायी उत्तरे :
(a) (1), (2), (3), (4)
(b) (2), (3), (4), (1)
(c) (3), (4), (1), (2)
(d) (1), (2), (4), (3)

Q9. खालील ववधानाांचा ववचार करून योग्य पयााय वनवडा.


ववधान (1) : ग्रामीण हरी स्थानाांतर हे भारतीय लोकसख्येचे वैव ष्ट्ये आहे.
ववधान (2): ग्रामीण भागातून स्थानाांतराचे मुख्यकारण रोजगार आहे.
(a) ववधान (1) आवण (2) दोनही बरोबर आहेत आवण ववधान (2) हे (1) चे योग्य स्पष्टीकरण/कारण आहे.
(b) ववधान (1) आवण (2) दोन्ही बरोबर आहेत परांतु ववधान (2) हे (1) चे योग्य स्पष्टीकरण /कारण नाही.
(c) ववधान (1) बरोबर आहे व ववधान (2) चूक आहे.
(d) ववधान (1) चूक आहे व ववधान (2) बरोबर आहे.

Q10. खालीलपैकी कोणत्या वजल्हा गटामध्ये स्थलाांतरीत त


े ी के ली जाते?
(a) गडवचरोली, सोलापूर, नाव क, चांद्रपूर
(b) चांद्रपूर, ठाणे, नाव क, गडवचरोली
(c) औरांगाबाद, सोलापूर, ठाणे, नाव क
(d) ठाणे, नाव क, परभणी, धुळे
3 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

Q11. महाराष्ट्रात टक्केवारीनुसार स्थलाांतराच्या कारणाांचा उतरता क्रम खालीलप्रमाणे आहे.


(a) वववाह, कु टुांबासह, रोजगार, इतर कारणे, जन्मानांतर, व क्षण
(b) वववाह, व क्षण, जन्मानांतर, कु टुांबासह, रोजगार, इतर कारणे
(c) रोजगार, जन्मानांतर, व क्षण, कु टुांबासह, वववाह, इतर कारणे
(d) व क्षण, कु टुांबासह, वववाह, इतर कारणे, रोजगार, जन्मानांतर

Q12. प्रगत शसांचन सुववधा, पडीक जवमनींचे त


े जवमनीत रूपाांतर, प्रकर्र्ात कृ र्ी व त
े मजुराांची मागणी, या सवाांमळ
ु े जास्त
लोकसांख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून तीव्र बेकारीमुळे स्थलाांतर होत असते. अ ा स्थलाांतरास ----प्रकारचे स्थलाांतर
म्हणतात.
(a) हरी ते हरी
(b) ग्रामीण ते ग्रामीण
(c) ग्रामीण ते हरी
(d) हरी ते ग्रामीण

Q13. खालील दोन ववधानाांवर ववचार करााः


1. इतर राज्याांपक
ै ी उत्तर प्रदे ातून महाराष्ट्रात येणाऱ्या वियाांचे स्थलाांतराचे प्रमाण सवाात अवधक असते तरी येणाऱ्या पुरुर्ाांच्या
प्रमाणाच्या ते 50% पेक्षा कमी आहे.
2. कनााटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या ररत्रयाांचे स्थलाांतर दुसऱ्या क्रमाांकाचे असून मात्र ते तेथन
ू येणाऱ्या पुरुर्ाांपक्ष
े ा अवधक आहे .
पयाायी उत्तरे :
(a) (1) आवण (2) बरोबर
(b) (1) बरोबर (2) चूक
(c) (1) चूक (2) बरोबर
(d) (1) आवण (2) चूक

Q14. महाराष्ट्रात भारताच्या सवा फ्रद ाांनी स्थानाांतर होत असते. याबाबतीत खालीलपैकी कोणते ववधान सत्य आहे?
(a) महाराष्ट्रात होणारी (1/3) स्थानाांतरे ही वबहारमधून होतात.
(b) बांगालमधून येणारे 30% पेक्षा जास्त स्थानाांतररत पुरूर् हे मुांबई उपनगर व ठाणे वजल्यात येतात.
(c) पुण्यात येणारे बहूसांख्य स्थानाांतररत पुरूर् हे उत्तर कनााटकामधून येतात.
(d) नागपूरला येणारे स्थानाांतररत पुरुर् हे तावमळनाडू तन
ू येतात
4 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

Q15. पुणाा नदी प्रकल्पाांतगात पुणाा नदीवर बाांधलेली धरणे कोणती आहेत?
(a) येलदरी व वसध्देश्वर
(b) कावेरी व उजनी
(c) खडकवासला व उजनी
(d) जायकवाडी व पान ेत

Q16. मुब
ां ई हरात स्थलाांतरणामुळे वनमााण झालेल्या समस्या :
1. लोकसांख्येची आत्यांवतक घनता
2. वनवास स्थानाचा प्रश्न
3. बेसम
ु ार झोपडपट्टीची वाढ
4. वाहतुक कोंडी
पयाायी उत्तरे :
(a) (1) आवण (2)
(b) (1), (2) आवण (3)
(c) (2), (3) आवण (4)
(d) वरीलसवा

Q17. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलववद्ुत प्रकल्प आधुवनक महाराष्ट्राची भाग्यरे र्ा म्हणून ओळखला जातो?
(a) कोयना
(b) राधानगरी
(c) उजनी
(d) भांडारदरा

Q18. खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाचा सुद


ां र देखावा फ्रदसते?
1. कृ ष्ट्णा व्हॅली
2. वेण्णा व्हॅली
3. टेहरी गढवाल व्हॅली
4. सायलेंट व्हॅली
पयाायी उत्तरे :
(a) (1) ववधान बरोबर आहे.
(b) (2) ववधान बरोबर आहे.
(c) (3) आवण (1) ववधाने बरोबर आहेत.
(d) (4) ववधान बरोबर आहे.

5 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App


MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

Q19. 1. कोयना जलववद्ुत प्रकल्प, हा कृ ष्ट्णा नदीच्या उपनदी कोयना, यावर उभारला असून, हया धरणाच्या जला याला
मव वसागरफ अ ा नावाने ओळखले जाते.
2. कोयना नदीचे पूवक
े डील वाहणारे पाणी पविमेकडे वळवून वचपळू ण तालुक्यात पोफळी येथे एक मोठे वीज वनर्माती कें द्र
उभारले आहे.
पयाायी उत्तरे :
(a) (1) व (2) बरोबर
(b) (1) बरोबर (2) चूक
(c) (1) चूक (2) बरोबर
(d) (1) व (2) चूक .

Q20. खालीलपैकी कोणते एक ववधान उां ची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर द वा वते?
(a) 1°से. दर 160 मी.ला
(b) 1°से. दर 170 मी.ला
(c) 1°से. दर 100 मी.ला
(d) 1°से. दर 260 मी.ला .

Q21. दवक्षणेकडू न उत्तरेकडे खालील नद्ाांचा कोणता क्रम बरोबर आहे


(a) वभमा, वनरा, कृ ष्ट्णा, वारणा
(b) वारणा, कृ ष्ट्णा, वभमा, वनरा
(c) कृ ष्ट्णा, वारणा, वभमा, वनरा
(d) वारणा, कृ ष्ट्णा, वनरा, वभमा

Q22. मुब
ां ई हराचे स्थान, आवण वस्थतीवैव ष्टय मुब
ां ईच्या ववकासासाठी कारण
1. मुब
ां ई एक नैसर्गाक बांदर आहे व सागरी मागााने सवा जगा ी जोडलेले आहे.
2. मुब
ां ई दे ाच्या सवा भागा ी रस्ते व रे ल्वे मागााने जोडलेले आहे. ज्या मुळे दे ाच्या इतर भागा ी समृध्द असे आर्थाक सामावजक
आवण साांस्कृ वतक सांबध
ां ववकवसत झालेले आहे.
3. ासनाने मुब
ां ईच्या ववकासावर वव र्
े लक्ष पुरववलेले आहे.
4. मुब
ां ई एक औदयोवगक हर आहे.
वरील ववधानाांपक
ै ी कोणते बरोबर आहे?
(a) (1)
(b) (2)
(c) (1) आवण (2)
(d) (3) आवण (4)

6 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App


MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

Q23. बॉम्बे हाय येथे पवहली तेल वववहर के व्हा खोदली गेली?
(a) 13 माचा 1999
(b) 3 फे ब्रुवारी 1974
(c) 1मे 1960
(d) 10 ऑगस्ट 1948

Q24. मालवण, वेंगल


ु ाा आवण गोव्याकडे जाण्यासाठी ----- हा घाट अत्यांत उपयुक्त
आहे.
1. फोंडा आवण आांबोली
2. थळघाट व बोरघाट
3. आांबा घाट
4. आांबन
े ळी
पयाायी उत्तरे :
(a) फक्त (1) बरोबर
(b) फक्त (2) बरोबर
(c) (1) आवण (3) बरोबर
(d) (3) आवण (4) बरोबर

Q25. खालीलपैकी कोणती ववधाने बरोबर आहेत?


1. महाराष्ट्रात सवाात जास्त वववहरींची घनता साांगली व सोलापूर वजल्हयात असून सवाात कमी घनता कोकण ववभागात व नागपूर
ववभागात आहे.
2. महाराष्ट्रात तलाव जलशसांचनाचे प्रमाण 15% असून ववदभाातील बहुतेक वजल्हयात तलावाच्या साहाय्याने 60% टक्के पाणी
पुरवठा के ला जातो.
पयाायी उत्तरे :
(a) फकत (1)
(b) फक्त (2)
(c) (1) आवण (2)
(d) वरीलपैकी कोणतही नाही.

7 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App


MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

Q26. महाराष्ट्रातील कोकणच्या प्रदे ात पडणाऱ्या पावसासांबध


ां ी कोणते ववधान बरोबर आहे?
1. कोकणात प्रवतरोध व अवभसरण पाऊस पडतो.
2. कोकणात प्रवतरोध पाऊस पडतो.
3. कोकणात आवता व अवभसरण पाऊस पडतो.
4. कोकणात आवता पाऊस पडतो.
पयाायी उत्तरे :
(a) फक्त (1) बरोबर
(b) फक्त (2) बरोबर
(c) फक्त (3) आवण (4) बरोबर
(d) फक्त (1) आवण (4) बरोबांर

Q27. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या रठकाणी सवाात जास्त पाऊस पडतो?


(a) महाबळे श्वर
(b) माथेरान
(c) लोणाळळा
(d) आांबोली

Q28. सुधागड वजल्हयाचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
(a) आांबा
(b) साववत्री
(c) उल्हास
(d) भोगवती

Q29. महाराष्ट्राची फ्रकनारपट्टी ---- म्हणून ओळखली जाते.


(a) कारवार फ्रकनारा
(b) मलबार फ्रकनारा
(c) कोकण फ्रकनारा
(d) उत्कल फ्रकनारा

Q30. महाराष्ट्रामध्ये सवासाधारणपणे धुळीची वादळे ही आहेत ककां वा एक-दोन वादळे एवप्रल आवण मे मध्ये ककां वा जूनच्या
सुरुवातीस वव र्
े ताः राज्याच्या अांतगात --- या भागात तयार होतात.
(a) ववदभा
(b) मराठवाडा
(c) धुळे आवण जळगाव वजल्हे
(d) दवक्षण मराठवाडा व पवश्चम महाराष्ट्र
8 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

उत्तरे

S1. Ans.(c)
Sol. हत्ती:
हत्तीचे जीवनमान 80 ते 90 वर्े असते.
हत्तींमध्ये के वळ नराांमध्येच हस्तीदांत असतात.
हत्तीचे मोठे कान त्याांच्या रीराचे तापमान वनयांत्रण करतात.
हत्ती सांवधानासाठी भारतात प्रोजेक्ट एवलफां ट 1992 ला सुरू करण्यात आला.
हररण :
फक्त नर हरणाला श ांगे असतात.
जीवनमान सरासरी 18 ते 20 वर्े असते.
प्रोजेक्ट मस्क डीयर 1974 मध्ये के दारनाथ वन्यजीव अभयारण्य येथे सूरू करण्यात आला.

S2. Ans.(a)
Sol. शसांह :
शसांह हा जांगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.
आव याई ककां वा अफ्रिकन असे दोन प्रकार.
सरासरी जीवनमान :- 25 ते 30 वर्े.
गीर शसांह प्रकल्प (गुजरात):- 1972
1990 मध्ये सांरवक्षत प्राणी म्हणून घोवर्त.
वाघ
वाघ :- भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
सरासरी जीवनमान 15 ते 20 वर्े.
जागवतक वाघ फ्रदवस:- 29 जुलै
नागपूर हर:- व्याघ्र राजधानी
घोडा :
सरासरी जीवनमान 25 ते 30 वर्े.

S3. Ans.(a)
Sol. पठारी प्रदे ातील वस्त्याांचे प्रारूप :
पठारी प्रदे ात जमीन समतल असते.
वस्त्याांतील घरे एकमेकाांना जोडू न असल्यामुळे पांजीकृ त आकृ तीबांध असतो.
पांजीकृ त वस्त्याांमध्ये सवा घरे एका मध्यवती रठकाणाला कें फ्रद्रत असतात.
आढळ- पठारी व मैदानी भाग.
9 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S4. Ans.(d)
Sol. खेड्याचा आकार ठरवणारे घटक :
1. प्रत्यक्ष लोकसांख्येचा आकार
2. जवमनीची प्राकृ वतक मयाादा
3. ेतीचे प्रमाण
4. पाणी व हवामान
5. आरोग्य
6. लोकाांना उपलब्ध असलेली जमीन
7. साधनसामुग्री

S5. Ans.(c)
Sol. ववखुरलेल्या वस्त्याांची वैव ष्ट्ये :
ववखुरलेल्या वस्त्या डोंगराळ प्रदे , कमी पावसासा प्रदे , कोकण फ्रकणारा या रठकाणी आढळतात.
लोकसांख्या मयााफ्रदत असते.
ेतकरी ेतजवमनीवरच राहात असल्याने अांतरात्मक ववलगता स्पष्टपणे पाहावयास वमळते.
वसाहती प्रदूर्पणापासून मुक्त असतात.
दैवनक गरजाांचया पूतातेसाठी मध्यवती खेड्यावर अवलांबून असतात.

S6. Ans.(d)
Sol. वस्तीचे दोन भाग
a) मुख्य भाग :- 1.समरूप भाग, 2.पररसांचरण भाग,
3.मध्य भाग, 4.वव ेर् भाग
b) दुय्यम भाग :- 1.सुरवक्षत स्थान 2. साधनसांपत्ती स्थान 3. नदी फ्रकनारा 4. ैक्षवणक स्थान 5. सीमावती स्थान 6. शखांड 7.
तीथास्थाने 8. बांदरे 9. राजधानी स्थान

S7. Ans.(c)
Sol. ववखुरलेल्या वस्त्याांची वैव ष्ट्ये :
ववखुरलेल्या वस्त्या डोंगराळ प्रदे , कमी पावसासा प्रदे , कोकण फ्रकणारा या रठकाणी आढळतात.
लोकसांख्या मयााफ्रदत असते.
ेतकरी ेतजवमनीवरच राहात असल्याने अांतरात्मक ववलगता स्पष्टपणे पाहावयास वमळते.
वसाहती प्रदूर्पणापासून मुक्त असतात.
दैवनक गरजाांचया पूतातेसाठी मध्यवती खेड्यावर अवलांबून असतात.
10 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S8. Ans.(a)
Sol. 2001 च्या भारतीय जनगणनेनुसार स्थलाांतर प्रवाहाांचा प्रमाणानुसार उतरता क्रम पुढीलप्रमाणे :
1. ग्रामीण ते ग्रामीण.
2. ग्रामीण ते नागरी
3. नागरी ते नागरी
4. नागरी ते ग्रामीण
2011 जनगणनेनुसार देखील प्रमाणानुसार वरीलप्रमाणेच उतरता क्रम लागतो.

S9. Ans.(d)
Sol. ग्रामीण भागातून स्थलाांतर होण्याचे मुख्य कारण रोजगार आहे. इतर कारणे:-
1. सामावजक कारणे : वववाह, व क्षण, आरोग्याच्या सोयीसुववधा, सामावजक रूढी-परांपरा
2. आर्थाक कारणे - व्यवसाय: वाहतुकीच्या सोयी-सुववधा, कृ र्ीची खालावलेली वस्थती, औद्ोवगकरण
3. पयाावरण व नैसर्गाक कारणे : चाांगल्या दजााचे हवामान वमळववण्यासाठी, नैसर्गाक आपत्ती - महापूर, वादळे , दुष्ट्काळ 4. नागरी
सुववधाांचे आकर्ाण, उच्च दजााचे राहणीमान, राजकीय व धार्माक छळ

S10. Ans.(b)
Sol. स्थलाांतररत ेती मोठ्या प्रमाणात भारतातील ववववध राज्यामध्ये के ली जाते. राज्य - मेघालय, अरूणाचल प्रदे , मवणपूर,
नागालँड, वमझोराम, मध्यप्रदे , वत्रपुरा, आांध्रप्रदे , महाराष्ट्र, के रळ.
जेथे स्थलाांररत ेती करायची असते तेथील झाडे तोडली जातात व जाळली जातात.
यामुळे जवमनीतील पोटॅ चे प्रमाण वाढले जाते. परांतु, सेंद्रीय पदाथा ना पावतात. अ ा ेतीमध्ये नैसर्गाक खते वापरली जातात.
कोणत्याही आधुवनक पद्धतीचा वापर के ला जात नाही.
मुख्य पीक - तेलवबया, ताांदळ
ू , मका, ज्वारी, बाजरी, रागी ऑईल,
प्रामुख्याने ही ेती महाराष्ट्रातील आफ्रदवासी भागामध्ये करण्यात येते. (ठाणे, पालघर, पुणे, नगर, नाव क, धुळे, नांदरू बार,
जळगाव, अमरावती, यवतमाळ, नाांदेड, चांद्रपूर, गडवचरोली)

S11. Ans.(a)
Sol. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये स्थलाांतरीताांचे प्रमाण आवण स्थलाांतराच्या कारणानुसार उतरता क्रम
पुढीलप्रमाणे:-
वववाह (35.64%), कु टुांबासह (17.23%), रोजगार (16.55%), इतर कारणे(16.42%), जन्मानांतर (12.25%),
व क्षण(1.45%), व्यवसाय(0.46%)
2011 च्या जनगणनेनस
ु ार महाराष्ट्रामध्ये स्थलाांतराचे प्रमाण आवण स्थलाांतराच्या कारणानुसार उतरता क्रम :-
वववाह(34.4%), जन्मानांतर(19.3%), कु टुांबासमवेत(17.34%), रोजगार(15.40%), इतर कारणे (10.44%),
व क्षण(2.18%), व्यवसाय(0.87%)

11 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App


MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S12. Ans.(b)
Sol. प्रगत शसांचन, पवडक जवमनीचे ेतजवमनीत रूपाांतर ेतमजुराांची मागणी यामुळे इतर कृ र्ीक्षेत्रात मागास ग्रामीण भागातील
ेतमजूर या भागात स्थलाांतर करतात. हे ग्रामीण ते ग्रामीण अ ा प्रकारचे स्थलाांतर असते.
ग्रामीण ते ग्रामीण स्थलाांतराची कारणे:- रोजगार, व क्षण, उसतोड कामगार, व्यवसाय अ ा अनेक कारणासाठी ग्रामीण ते ग्रामीण
स्थलाांतर होते पण यात वववाह हे मुख्य कारण आहे.

S13. Ans.(a)
Sol. महाराष्ट्रात सवाात जास्त स्थलाांतररत लोक उत्तरप्रदे मधून येतात. त्याांची एकु ण सांख्या 20.72 लाख आहे. त्यापैकी पुरुर्ाांची
14.26 लाख सांख्या आवण िीयाांची सांख्या 6.46 लाख आहे.
महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमाांकाचे स्थलाांतर कनााटक राज्यातून होते. कनााटक मधून महाराष्ट्रात एकु ण 11.65 लाख लोक स्थालातररत
झाले यापैकी पुरुर्ाची सांख्या 5.36 लाख तर वियाांची सांख्या 6.29 लाख आहे.

S14. Ans.(c)
Sol. महाराष्ट्रात सवाात जास्त स्थलाांतर उत्तरप्रदे ातून होते.
स्थलाांतररताांमध्ये वियाांपेक्षा पुरूर्ाांची सांख्या जास्त आहे, कारण पुरूर् हा रोजगार व नोकरीसाठी वियाांच्या तुलनेत जास्त
स्थलाांतर करतो.
महाराष्ट्रात होणारी 1/3 स्थलाांतरे ही उत्तरप्रदे (28.3 टक्के) राज्यातून आहेत.
पवश्चम बांगालमधून स्थलाांतररत होणाच्या पुरूर्ाांची सांख्या वियाांच्या सांख्येपेक्षा जास्त आहे.
पवश्चम बांगालमधून होणारे स्थलाांतर प्रामुख्याने. नागपूर व इतर वजल्यात जास्त आहे.

S15. Ans.(a)
Sol. पुणाा नदी प्रकल्प :
उगम अजांठा राांगेत होतो.
ववस्तार - औरांगाबाद, जालना, बुलडाणा, परभणी, शहांगोली, पूणाा नदी ही गोदावरीची उपनदी आहे.
धरणे - 1) येलदरी - परभणी
2) वसद्धेश्वर - शहांगोली - परभणी

S16. Ans.(c)
Sol. स्थलाांतर - ववव ष्ट कालावधीत एका भौगोवलक ककां वा राजकीय ववभागातून आर्थाक, सामावजक ककां वा राजकीय कारणाांसाठी
दुसऱ्या भौगोवलक ककां वा राजकीय ववभागात जाऊन वास्तव्य करणे.

12 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App


MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS
मुांबईतील स्थलाांतर :
औद्ोवगक ववकासामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर, पूणा भारतातून मुांबईत रोजगारासाठी येतात व येथेच राहतात. स्वातांत्र्यपूवा
काळातही वगरणी कामासाठी शसांधुदग
ु ा, रत्नावगरी, सातारा, साांगली, कोल्हापूर येथन
ू मोठे स्थलाांतर झाले.
महाराष्ट्राला सीमा असणाऱ्या राज्यातून वियाांचे स्थलाांतर जास्त आहे.
स्थलाांतराचे प्रकार :
1. G2S - रोजगारासाठी (ग्रामीण ते हरी)
2. S2G - सेवावनवृतीनांतर ( हरी ते ग्रामीण)
3. S2S - नोकरी व व्यवसायामुळे - पुरूर् अवधक ( हरी ते हरी)
4. G2G - लग्नामुळे (ग्रामीण ते ग्रामीण)

S17. Ans.(a)
Sol. कोयना :
1951 मध्ये कोयना बाांधकाम ववभागाने प्रकल्पाची सुरूवात के ली.
प्रकल्पाचा दुसरा टप्पा जागवतक बँकेच्या कजाामुळे पूणा झाला.
1953 मध्ये प्रकल्पाला मांजुरी आवण 1954 मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले.
कोयना जलववद्ुत प्रकल्पाची एकू ण वीजवनर्माती क्षमता 1920 मेगावॅट आहे. या प्रकल्पामध्ये एकू ण चार कें द्रे आहेत.
कोयना धरणाची जलसाठवण क्षमता - 105 टीएमसी आहे.
कोयना जलववद्ुत प्रकल्पाला आधुवनक/अवााचीन महाराष्ट्राची भाग्यरेर्ा म्हणून ओळखले जाते.
या ववकासात कोयना जलववद्ुत कें द्राचा सहभाग महत्त्वाचा आहे.
या प्रकल्पाचे वैव ष्ट्ये म्हणजे - अवण्वक, औवष्ट्णक, व जलववद्ुत कें द्रामधून वनमााण होणारी वीज एकत्र करून सांपूणा राज्यात
ववजेचे जाळे उभारले आहे.
हा ववस्तृत जला य व वसागर या नावाने ओळखला जातो.
पोकळी येथे वीज कें द्र उभारण्यात आले आहे.

S18. Ans.(a)
Sol. धोम धरण
सातारा वजल्यात वाईजवळ आहे.
कृ ष्ट्णा नदीवर धोम धरण बाांधले आहे
कृ ष्ट्णा व्हॅलीमधून धोम धरण व पूणा व्हॅलीचा नजारा अप्रवतम फ्रदसतो.
सायलेंट व्हेली :
वनलवगरी टेकड्यात वसलेली आहे.
के रळ राज्यात आहे. (पल्लाकड वजल्हा)
हे नॅ नल पाका आहे.
13 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S19. Ans.(a)
Sol. कोयना धरण (व वसागर सरोवर):
रठकाण - कोयनानगर, सातारा
महाराष्ट्रातील दुसरा मोठा प्रकल्प
महाबळे श्वरला उगम पावणाऱ्या कोयना नदीवर हा प्रकल्प आहे.
1956 मध्ये सुरूवात तर, 1964 ला काम पूणा झाला.
डबल काँक्रीट डॅम आहे.
103 मीटर उां ची, 807 मीटर लाांबी
पाणी साठवणक्षमता - 105 टीएमसी
क्षमता 1920 मेगावॅट वीजवनर्माती (सवाावधक)
कोयना नदी - ही कृ ष्ट्णेची उपनदी असून दोन्ही महाबळे श्वरमध्ये उगम पावतात.
लेक टॅशपांग: कोयना जला यात हा प्रयोग प्रथम 13 माचा 1999 रोजी झाला.

S20. Ans.(a)
Sol. वाढत्या उां चीनुसार हवेचे तापमान कमी होत जाते, यास तापमान ऱ्हास प्रमाण असे म्हणतात.
1km उां चीला 6.5° से. ककां वा 160 मीटर उां च गेल्यास 1°से. या प्रमाणे कमी-कमी होत जाते.

S21. Ans.(d)
Sol. वारणा ही कृ ष्ट्णा नदीची उपनदी आहें. तर भीमा नदीची उपनदी वनरा आहे.
वारणानदी पुवा व आग्नेय फ्रद ेने वाहत जाते व साांगली जवळ उजव्या फ्रकनाऱ्याने कृ ष्ट्णेस वमळते.
नीरा नदीचा उगम भोर तालुक्यात होतो. पुणे व साताऱ्याची सरहद वनमााण करते. पुढे नीरा व कऱ्हा चा सांगम होतो व ेवटी
भीमानदीस वमळतात.

S22. Ans.(c)
Sol. मुांबई हराचे स्थान आवण वस्थती वैव ष्ट्ये :
स्थान व ववस्तार - मुांबईच्या पूवेस, दवक्षणेस, पवश्चमेस अरबी समुद्र आहे. उत्तरेस ठाणे आहे.
एकू ण क्षेत्रफळ-603 चौ. फ्रक.मी.आहे. (मुांबई हर --उपनगर)
मुांबई स्थान समुद्र फ्रकनारी असल्यामुळे तसेच ते भारतातील सवाात मोठे नैसर्गाक बांदर असल्यामळे इतर दे ाां ी सागरी मागााने
सहज सांपका साधता येतो. मुांबई हराचा दे ाचे कापड उद्ोगाचे माहेरघर म्हणतात. दे ातला सवाात मोठा स्टॉक एक्सचेंज
बाजार मुांबईत आहे.
14 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS
मुांबई हराचा ववकास होण्यामागील कारणे :
1.स्थान (समद्र फ्रकनारी)
2. वाहतूक/दळणवळणाचे सोपे रठकाण
3. स्थावनक व आांतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध
4. बाजारपेठ
5. भाांडवल पुरवठा
6. नैसर्गाक बांदर
7. सागरीमागे इतर दे ाां ी सहज सांपका
8. उपलब्ध मजुराांची सांख्या
9. वेगवेगळ्या उद्ोगधांद्ाांचे कें द्रीकरण
10. लोकसांख्या

S23. Ans.(b)
Sol. बॉम्बे हाय : प्रकल्पाचे नाव - सागर सम्राट
मुांबईजवळ पवश्चमेस 176 फ्रकमी अांतरावर अरबी समुद्रात 3 फे ब्रुवारी 1974 पवहली ववहीर खोदण्यात आली व ते तेलक्षेत्र म्हणजे
बॉम्बे हाय या नावाने ओळखले जाते.
भारतातील खवनज तेलाचे 50 टक्के उत्पादन बॉम्बे हाय तेलक्षेत्रामधून घेतले जाते.
येथील नैसर्गाक वायू उरण बांदराजवळ साठवला जातो.
या क्षेत्रात तेल ववहीरी खोदण्याचे काम ONGC माफा त के ले जाते.

S24. Ans.(a)
Sol. उत्तरेकडू न दवक्षणेकडे जाताांना लागणारा घाटाांचा क्रम :
थळ घाट (कसारा घाट) - मुांबई-नाव क
माळ ेज घाट - ठाणे-अहमदनगर
बोर घाट - मुांबई - पुणे
खांबाटकी घाट - पुणे-सातारा
पसरणी घाट - वाई-महाबळे श्वर
आांबेनळी घाट - महाबळे श्वर-महाड
कुां भाली घाट - कराड-वचपळु न
आांबा घाट - कोल्हापुर-रत्नावगरी
फोडा घाट - कोल्हापुर-पणजी
अांबोली घाट - बेळगाव-सावांतवाडी
15 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S25. Ans.(c)
Sol. महाराष्ट्रातील जलशसांचन :
अहमदनगर वजल्हयात सवाात जास्त ववहीरी आहेत.
महाराष्ट्रात सवाात जास्त वववहरींची घनता साांगली व सोलापूर वजल्यात आहे.
सवाात कमी घनता कोकण व नागपूर ववभागात आहे.
ववहीरीखालोखाल कालव्याांद्रारे सुमारे 23 टक्के क्षेत्र अांमलात आणले जाते.
मुख्यत्त्वेकरून पठारावर कृ ष्ट्णा, गोदावरी, भीमा व त्याांच्या उपनद्ाांच्या क्षेत्रात पाटबांधारे योजना अमलात आणली जाते.
ववहीर व कालवे यानांतर तलावाांद्रारे शसांचन के ले जाते.

S26. Ans.(b)
Sol. कोकणातील पावसाची वैव ष्ट्ये :
कोकणात मान्सून प्रकारचा पाऊस पडतो.
महाराष्ट्रात सवाावधक पाऊस घाटमाध्यावर पडतो, त्यानांतर कोकणात पडतो
नैऋत्य मान्सून वारे सयाद्रीमुळे आडू न प्रवतरोध प्रकारचा पाऊस मुख्यताः जून ते ऑक्टोबर मध्ये पडतो.

S27. Ans.(d)
Sol. महाराष्ट्रातील सवाावधक पावसाच्या प्रमाणानुसार उतरता क्रम:
आांबोली (745cm), महाबळे श्वर(723cm), गगनबावडा(621cm), माथेरान(517cm),
खांडाळा (471cm), लोणावळा (430cm), कणकवली (410cm), सावांतवाडी (376cm)

S28. Ans.(a)
Sol. 1.आांबा नदी: पाली तालुका रायगड वजल्यामध्ये आांबा नदीच्या काठावर
वसले आहे.
काठावरील हरे : रेवास, नागोठाण.
2. भोगावती: भोगावती नदी ही सीना नदीची ववतररका आहे.
सोलापुरातील मोहोळ येथे सीना नदीस भोगावती नदी वमळते
3. उल्हास नदी: कोकणातील सवाात मोठी नदी 130 फ्रकमी नदीकाठावरील हरे
- उल्हासनगर, कजात.
4.साववत्री नदी: महाबळे श्वर येथे उगम पावणाऱ्या पाच नद्ाांपैकी एक आहे.
नदीकाठावरील हरे - पोलादपूर, महाड
16 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App
MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S29. Ans.(c)
Sol. एकू ण नऊ राज्यास समुद्रफ्रकनारा लाभला आहे. सवाावधक सागरी सीमा लागलेली राज्य.
समुद्रफ्रकनाऱ्याची नावे:
तवमळनाडू - कोरोमांडल
ओवड ा - उत्कल
के रळ - मलबार
महाराष्ट्र - कोकण
कनााटक - कारवार

S30. Ans.(a)
Sol. -
महाराष्ट्रात एवप्रल-मे मवहन्यात ववदभाात तुरळक धुळीची वादळे वनमााण होतात.
उन्हाळ्यात महाराष्ट्रात सवात्र तापमान जास्त असते व हवा कोरडी असते.
महाराष्ट्रात तापमानात ववर्मता आढळू न येते..
मराठवाड्यात-एवप्रल तसेच मे मध्ये तापमान जास्त असते.
कोकणात माचा मध्ये तापमान जास्त असते.
ववदभाात मे मध्ये तापमान जास्त असते.
मध्य महाराष्ट्र एवप्रल मध्ये तापमान जास्त असते.

17 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App


MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

18 www.bankersadda.com | Adda247.com/mr/ | www.careerpower.in | Adda247 App

You might also like