You are on page 1of 11

डॉ.

बाबासाहे ब आंबेडकर संशोधन व प्रशशक्षण संस्था, पुणे


एम पी एस सी - ऑनलाईन प्रशशक्षण टे स्ट – 2
प्रश्न – 50 वेळ- 60 मिमनटे
_______________________________________________________________________________
1) 18 व्या शतकाचा मवचार करता खालीलपैकी कोणत्या प्रदे शाचा सिावेश वारसा राज्यात केला जात नाही?
अ) बंगाल
ब) अवध
क) है दराबाद
ड) पंजाब

2) जहांगीरच्या काळात खालीलपैकी कोणत्या कला प्रकारास प्राधान्य मदले गेले ?


अ) मचत्रकला
ब) स्थापत्य
क) संगीत
ड) सामहत्य

3) सदारं ग आमण अदारं ग हे संगीतकार खालीलपैकी कोणत्या शासकाच्या दरबारी होते ?


अ) अकबर
ब) शहाजहान
क) आलिगीर
ड) िुहम्िद शाह

4) इंग्रजी व्यापाराची सनद खालीलपैकी कोणत्या बादशाहने िान्य केली ?


अ) रफी उद दजजत
ब) रफी उद दौला
क) फरूक मसयर
ड) िुहम्िद शाह

5) िुघल शासक शाह आलि मितीय याने वकील ई िुतामलक हा मखताब कोणास बहाल केला होता?
अ) िहाराजा रणमजत ससग
ब) िराठी पेशवा
क) नजीब उद दौला
ड) अवध नवाब

6) िनसबदारी व्यवस्थे अंतगजत पुढील मवधाने लक्षात घ्या. अचूक मवधान ओळखा:
अ) िनसबदारी व्यवस्थेचे िूळ हे अरबी प्रशासमनक व्यवस्थेत आढळते.
ब) ही व्यवस्था हु िायून च्या काळात सुरू झाली.
क) या अंतगजत झाट हु द्दा हा िनसब दाराने आपल्या पदरी मकती सैन्य बाळगावे हे ठरवण्यासाठी वापरला जात असे.
ड) वरील सवज मवधाने अचूक.
7) खालीलपैकी कोणत्या िुघल बादशहाचे दख्खन धोरण अपयशी ठरले असे िानले जाते?
अ) अकबर
ब) जहांगीर
क) शहाजहान
ड) औरं गझेब
8) मझज ई िुहम्िद शाही या ग्रंथाचा लेखक कोण?
अ)) खाफी खान
ब)) िहाराजा अमजत ससग
क)) राजा जय ससग
ड)) भीिसेन

9) ….... या शासकाच्या अंगी कोल्याची धूतजता आमण ससहाचे शौयज एकवटले होते, असे कोणाबद्दल म्हणले गेले?
अ) बाबर
ब) अलाउद्दीन मखलजी
क) शेरशाह सूरी
ड) बल्बन

10) अकबराने 1579 िध्ये जाहीर केलेल्या िजहर नािाचे उमद्दष्ट्य काय होते?

अ) मदन ई ईलाही पंथाची घोषणा


ब) धिज सत्तेचा अमधक्षेप रोखणे
क) राजपूत धोरण मवशद करणे
ड) दख्खन धोरण मवशद करणे

11) टीना आमण राकेश यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 9 : 10 आहे . दहा वषांपूवी त्यांच्या वयाचा
गुणाकार 4 : 5 होता तर राकेशचे आजचे वय काय ?
अ) 10 वषे ब) 15 वषे क) 20 वषे ड) 30 वषे

12) सिीरचे वय हे त्याच्या वमडलांच्या 1/4 पट तर बमहणीच्या वयाच्या 2/3 पट आहे तर सिीर , त्याची
बमहण आमण त्याचे वडील यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?

अ) 2 : 3 : 8 ब) 3 : 2 : 8 क) 1 : 2 : 4 ड) 2: 3 : 9

13) दहा वषांपूवी वमडलांचे वय हे िुलाच्या वयाच्या 3 पट होते. 10 वषांनंतर वमडलांचे वय हे िुलाच्या
त्या वेळच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडील आमण िुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?

अ) 7 : 3 ब) 8 : 3 क) 2 : 1 ड) 4 : 3

14 ) एका व्यक्तीचे आजचे वय हे त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे . 8 वषानंतर त्याचे वय हे त्याच्या
आईच्या त्यावेळच्या वयाच्या 1/2 पट असेल तर त्याच्या आईचे आजचे वय काय ?
अ) 40 वषे ब) 50 वषे क) 45 वषे ड) 55 वषे
15) दोन व्यक्तींच्या वयातील फरक 16 वषे आहे .सहा वषांपूवी िोठ्या व्यक्तीचे वय हे लहान व्यक्तीच्या
वयाच्या तीन असल्यास िोठ्या व्यक्तीचे आजचे वय काय ?
अ) 24 वषे ब) 30 वषे क) 27 वषे ड) 33 वषे

16) अंमकता आमण मनमकताच्या वयाचा गुणाकार 240 आहे . मनमकताच्या वयाची दुप्पट ही अंमकताच्या
वयापेक्षा 4 वषे जास्त आहे तर मनमकताचे वय काय असेल ?
अ) 12 वषे ब) 16 वषे क) 20 वषे ड) 24 वषे

17) दहा वषांपूवी रीना आमण मतच्या वमडलांच्या वयाचे गुणोत्तर 1: 5 आहे . सहा वषांनंतर रीनाचे वय हे
वमडलांच्या वयाच्या 3/7 पट असेल तर रीनाचे आजचे वय काय ?
अ) 20 वषे ब) 16 वषे क) 18 वषे ड) 24 वषे

18) एक व्यक्ती आमण त्याची बायको त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4: 3 आहे . चार वषांनतर त्यांच्या वयाचे
गुणोत्तर 9 : 7 होईल. त्यांच्या लग्नाच्या वेळेस त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5: 3 होते तर त्यांचे लग्न मकती
वषांपूवी झाले?
अ) 08 वषे ब) 10 वषे क) 12 वषे ड) 15 वषे

19) द. सा. द. शे. 5 दराने 7800 रुपयाचे तीन वषाचे चक्रवाढ व्याज काय असेल?
अ ) 1229.475 रुपये ब) 1229.375रुपये क) 1219.475 रुपये ड) 1219.375रुपये

20) द. सा. द. शे. 15 दराने 8000 रुपयाचे दोन वषे चार िमहन्यांचे चक्रवाढ व्याज काय ?
अ) 3109 रुपये ब) 3209 रुपये क) 3309 रुपये ड) 3409 रुपये

21) द. सा. द. शे. 4 दराने 10,000 रुपयाच्या रकिेवर सहािाही व्याज संयक्
ु तीकरणाने दोन वषांची
चक्रवाढ व्याजाने होणारी रास काय असेल ?
अ) 10832.32 रुपये ब) 10828.32 रुपये क) 10824.32 रुपये ड) 10820.32 रुपये

22) द. सा. द. शे. 20 % दराने तीन िाही व्याज संयक्


ु तीकरणाने 9 िमहन्यांच्या कालावधीत 16,000 रुपयाच्या
रक्किेवर मिळणारे चक्रवाढ व्याज काय ?
अ) 2502 रुपये ब) 2512 रुपये क) 2522 रुपये ड) 2532 रुपये

23) 40,000 रुपयाच्या रक्किेवर 4 वषात 24,000 रुपये सरळव्याज मिळाले. तर त्याच रक्किेवर त्याच
दराने त्याच कालावधीचे चक्रवाढ व्याज मकती रुपये मिळाले असते ?
अ) 29960.25 रुपये ब) 29961.25 रुपये क) 29962.25 रुपये ड) 29965.25 रुपये

24) एका व्यक्तीला 6 % दराने 3 वषाच्या कालावधीत मिळालेले सरळव्याज 8770 रुपये आहे तर त्याच
दराने त्याच रक्किेवर 2 वषात मिळणारे चक्रवाढ व्याज काय आहे त ?
अ) 5994.40 रुपये ब) 5994.50 रुपये क) 5994.60 रुपये ड) 5994.70 रुपये
25) द. सा. द. शे. 10 % दराने 1,00,000 रुपयाची रक्कि मकती वषात चक्रवाढ व्याजाने 1,33,100
रुपयांची होईल ?
अ) 2 वषे ब) 3 वषे क) 2.5 वषे ड) 3.5 वषे

26) 1600 रुपयाची रक्कि चक्रवाढ व्याजाने तीन वषात 1852.20 रुपये होते तर व्याजाचा दर काय
असेल?

अ) 4 % ब) 5 % क) 4.5 % ड) 5.5 %

27) द. सा. द. शे. 8 दराने तीन िामसक व्याज संयक्


ु तीकरणाने कोणती रक्कि 6 िमहन्यात 26010 रुपये
होईल?

अ) 25000 रुपये ब) 28000 रुपये क) 24000 रुपये ड) 30000 रुपये

28) एका रक्किेवर 16 X 2/3 % दराने 3 वषात मिळणारे चक्रवाढ व्याज 1270 रुपये असल्यास त्याच
रक्किेवर त्याच दराने त्याच कालावधीचे सरळ व्याज मकती रुपये असेल ?
अ) 1050 रुपये ब) 1060 रुपये क) 1070 रुपये ड) 1080 रुपये

29) 18000 रुपयाच्या रक्किेवर 2 वषात मिळणारे चक्रवाढ व्याज आमण सरळ व्याज यांतील फरक
405 रुपये असल्यास व्याजाचा दर काय ?

अ) 12 % ब) 18 % क) 15 % ड) 20 %

30) द. सा. द. शे. 5 % दराने एका रक्किेवर 3 वषात मिळणारे चक्रवाढ व्याज आमण सरळव्याज
यातील फरक 15.25 रुपये असल्यास िुद्दल काय ?

अ) 1500 रुपये ब) 1600 रुपये क) 1800 रुपये ड) 2000 रुपये

31) संमवधानानुसार, कोणत्या आधारावर िहामभयोगाच्या प्रमक्रयेिारे राष्ट्रपतींना पदावरून हटवले जाऊ शकते?
1. अकायजक्षिता

2. संमवधानाचे उल्लंघन

3. मसद्ध केलेले गैर-वतजन

खाली मदलेला कोड वापरून योग्य उत्तर मनवडा:


अ) 1 फक्त

ब) 1 आमण 2 फक्त

क) 2 फक्त

ड) 1, 2 आमण 3
32) सवोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला हटवण्याचा प्रस्ताव संसदे च्या दोन्ही सभागृहाने कोणत्या बहु िताने िंजरू करणे
आवश्यक आहे ?
1. सभागृहाच्या एकूण सदस्यांचे बहु ित.

2. सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या बहु िताने आमण उपस्स्थत आमण ितदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन
तृतीयांश बहु िताने .
3. सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश बहु िताने.

खाली मदलेला कोड वापरून योग्य उत्तर मनवडा:


अ) 1 फक्त

ब) 3 फक्त

क) 1 आमण ३ फक्त

ड) 2 फक्त

33) राष्ट्रपतींच्या अमधकारांच्या संदभात, खालील मवधानांचा मवचार करा:


1. राष्ट्रपती केंमिय िंत्रीिंडळाची मशफारस एकदा पुनर्ववचारासाठी केंमिय िंत्रीिंडळाकडे परत पाठवू शकतात

2. राष्ट्रपतींना कला, शास्त्र, सामहत्य व सिाजसेवा या क्षेत्रांतील मवशेष ज्ञान सकवा व्यावहामरक अनुभव असलेल्या
12 व्यक्तींना लोकसभेवर नािमनदे मशत करण्याचा अमधकार आहे .

वर मदलेली कोणती मवधाने बरोबर आहे त ?


अ) 1 फक्त

ब) 2 फक्त

क) दोन्ही बरोबर

ड) दोन्हीपैकी एकही नाही

34) प्रश्नोत्तराच्या तासामवषयी खालील मवधाने मवचारात घ्या


1. तारांमकत नसलेल्या प्रश्नांना तोंडी उत्तर दे णे आवश्यक आहे

2. दहा मदवसांपेक्षा किी मदवसांची सूचना दे ऊन अल्पसुचनावधी प्रश्न मवचारला जाऊ शकतो.

3. तारांमकत प्रश्नांना लेखी उत्तर दे णे आवश्यक आहे

वर मदलेल्या जोड्ांपैकी कोणती जोडी बरोबर आहे / बरोबर आहे ?


अ) 1 फक्त

ब) 2 फक्त

क) 2 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3
35) 'अमवश्वास ठरावा 'च्या संदभात खालील मवधानांचा मवचार करा:
1. अमवश्वासाचा ठराव िांडण्यासाठी त्याची कारणे सांगण्याची गरज असते

2. केवळ संपण
ू ज िंमत्रिंडळाच्या मवरोधात िांडला जाऊ शकतो

3. लोकसभेत िंजरू झाल्यास िंमत्रिंडळाला पदाचा राजीनािा द्यावा लागतो.

वर मदलेली कोणती मवधाने बरोबर आहे त/ बरोबर आहे त?


अ) 3 फक्त

ब) 1 आमण 2 फक्त

क) 2 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3

36) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मनयुक्ती करण्यासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक आहे ?
1. त्या व्यक्तीने भारताच्या राज्यक्षेत्रात मकिान 5 वषे न्यामयक पद धारण केलेले असावे

2. त्या व्यक्तीस उच्च न्यायालयात सलग मकिान 10 वषे वकील म्हणून काि करण्याचा अनुभव असावा.

3. राष्ट्रपतीच्या िते ते एक नािवंत कायदे तज्ज्ञ असले पामहजेत.

खाली मदलेला कोड वापरून योग्य उत्तर मनवडा:


अ) 1 आमण 2 फक्त

ब) 2 फक्त

क) 1 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3

37) लोकसभा मवसर्वजत झाल्यावर खालीलपैकी कोणते मवधेयक व्यापगत होत नाही नाही?
1. लोकसभेत िंजरू झाले ले व राज्यसभेत प्रलंमबत असणारे मवधेयक.

2. राज्यसभेत िांडलेले व मतथे च प्रलंमबत मवधेयक.

3. दोन्ही सभागृहांनी िंजरू केले ले मवधेयक पण राष्ट्रपतीची िंजरु ी प्रलंमबत

खाली मदलेला कोड वापरून योग्य उत्तर मनवडा:


अ) 1 आमण 2 फक्त

ब) 2 आमण 3 फक्त

क) 1 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3
38) या समिती उगि 1921 िध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्थायी मवत्तीय समितीच्या स्वरूपात झाला. स्वातंत्र्यानंतर
तत्कालीन मवत्त िंत्री जॉन िथाई यांच्या मशफारसीनुसार 1950 साली अशा प्रकारची पमहली समिती स्थापन करण्यात
आली, त्याचे वणजन मनरं तर अथजव्यवस्था समिती असे करण्यात आले आहे .

मदलेले वणजन कोणत्या समितीशी संबंमधत आहे

अ) लोकअंदाज समिती
ब) लोकलेखा समिती
क)सावजजमनक उपक्रिांबाबत समिती
ड) वरीलपैकी काहीही नाही

39) न्यायधीशाला काढू न टाकण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यास अध्यक्ष/सभापती सदर न्यायाधीशावरील आरोपांची
चौकशी करण्यासाठी एका मत्रसदस्यीय समितीची स्थापना करतात .या समितीचा खालीलपैकी कोणाचा सिावेश केला
जातो?
1. सरन्यायाधीश सकवा सवोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

2. उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

3. एक नािवंत कायदे पंमडत

खाली मदलेला कोड वापरून योग्य उत्तर मनवडा:


अ) 1 आमण 2 फक्त

ब) 2 आमण 3 फक्त

क) 1 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3

40) न्यायालयाचा अविान मदवाणी सकवा फौजदारी असू शकतो. यापैकी कोणते कृ त्य फौजदारी अविान ठरे ल?
1. न्यायालयाला मदलेल्या हिीचा भंग करणे

2. अशी कृ ती सकवा प्रकाशन, ज्यािारे न्यायालयाच्या प्रामधकारास धक्का पोहोचे ल सकवा घट घडू न येईल.

3. कोणत्याही प्रकारे न्याय प्रशासनात हस्तक्षेप सकवा अडथळा आणणे .

खाली मदलेला कोड वापरून योग्य उत्तर मनवडा:


अ) 1 आमण 2 फक्त

ब) 1 आमण 3 फक्त

क) 2 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3
41) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीच्या संदभात, खालीलपैकी कोणते मवधान बरोबर नाही?
अ) न्यायाधीशाची बदली केवळ अपवादात्िक उपाय म्हणून व केवळ जनमहताथज असावी.

ब) केवळ बदली झालेला न्यायाधीशच बदलीला आव्हान दे ऊ शकतो.

क) न्यायाधीशांना मशक्षा म्हणून त्यांची बदली केली जाते.

ड) वरीलपैकी काहीही नाही.

42) संसदे च्या लोकलेखा समितीच्या संदभात, खालीलपैकी कोणते मवधान बरोबर नाही?
अ) या समितीला सावजजमनक महशेब समिती या नावाने संबोधले जाते.

ब) CAG च्या अहवालाची मचमकत्सा करण्यासाठी संसद लोकलेखा समितीची स्थापना करते.

क) सरकारी मनधीचा योग्य मवमनयोग झाला सकवा नाही, त्याचप्रिाणे शासनाच्या मनधीचा दुरुपयोग होणार नाही याकडे
ही समिती लक्ष दे त असते
ड) समितीच्या सदस्यांचा कायजकाल पाच वषाचा असतो.

43) लोकसभेच्या 'अध्यक्षांच्या' संदभात खालील मवधानांचा मवचार करा:


1. संसदे च्या दोन्ही सभागृहांच्या संयक्
ु त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात.

2. अध्यक्ष लोकसभेच्या सवज संसदीय समित्यांच्या अध्यक्षांची नेिणूक करतात आमण त्यांच्या कािकाजावर दे खरे ख
ठे वतात.
3. जेव्हा लोकसभा मवसर्वजत होते तेव्हा अध्यक्षांचे कायालय आपोआप मरक्त होते.

वर मदलेली कोणती मवधाने बरोबर आहे त?


अ) 1 आमण 2 फक्त

ब) 2 फक्त

क) 1 फक्त

ड) 1, 2 आमण 3

44) मवभागीय स्थायी समित्या संदभात खालील मवधानांचा मवचार करा:


1. संबंमधत िंत्रालयाचा िंत्री समितीचा अध्यक्ष म्हणून काि करतो.

2. सदस्यांची मनवड 'एकल संक्रिणीय प्रिाणशीर प्रमतमनधीत्व पद्धती' िारे मनवडणूक घे वून केली जाते.

3. प्रत्येक स्थायी समितीत ३१ सदस्य असतात.

वर मदलेली कोणती मवधाने बरोबर आहे त/ बरोबर आहे त?


अ) 2 फक्त

ब) 3 फक्त

क) 2 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3
45) जर एखाद्या व्यक्तीला अनुसमू चत जाती सकवा अनुसमू चत जिातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून लोकसभा
मनवडणूक लढवायची असेल तर
अ) तो कोणत्याही राज्यात सकवा केंिशामसत प्रदे शात अनुसमू चत जातीचा सकवा अनुसमू चत जिातीचा सदस्य
असला पामहजे.
ब) ज्या राज्यातून मनवडणूक लढवायची आहे त्या राज्यात सकवा केंिशामसत प्रदे शातील अनुसमू चत जाती
सकवा अनुसमू चत जिातीचे तो सदस्य असले पामहजेत.
क) तो अनुसमू चत जातीचा सकवा अनुसमू चत जिातीचा सदस्य असता कािा नये.
ड) वरीलपैकी एकही नाही.

46) धन मवधेयकाच्या संदभात खालील मवधानांचा मवचार करा:


1. केवळ लोकसभेतच िांडता येते. ते राज्यसभेत िांडता येत नाही.
2. केवळ राष्ट्रपतींच्या संितीनेच िांडता येते.
3. राज्यसभा धन मवधेयक फेटाळू शकत नाही सकवा त्यात सुधारणा/बदल करू शकत नाही
कोणती मवधाने बरोबर आहे त?
अ) 1 फक्त

ब) 2 फक्त

क) 1 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3

47) घटनादुरूस्ती मवधेयकाबद्दल खालील कोणते मवधान बरोबर आहे .

अ) हे मवधेयक दोन्ही सभागृहांिध्ये सध्या बहु िताने संित होणे गरजेचे असते
ब) हे मवधेयक प्रथि राज्यसभेत िांडता येत.
क) हे मवधेयक फक्त राष्ट्रपतींच्या संितीनेच िांडता येते.
ड) अशा प्रत्येक मवधेयकास किीतकिी अद्या राज्य-मवधानसभेच्या संितीची गरज असते

48) ितभेद मनिाण झाल्यास तो सोडमवण्यासाठी घटनेत संयक्ु त बैठकीच्या पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे .
खालीलपैकी कोणत्या मवधेयकाला संयक्
ु त बैठकीच्या पद्धतीची तरतूद लागू होऊ शकते
1. सािान्य मवधेयक

2. मवत्तीय मवधेयक (I)

3. मवत्तीय मवधेयक (II)

खाली मदलेला कोड वापरून योग्य उत्तर मनवडा:


अ) 1 आमण 2 फक्त

ब) 2 आमण 3 फक्त

क) 1 आमण 3 फक्त

ड) 1, 2 आमण 3
49) राज्य मवधानिंडळात मवधेयक पामरत करण्याच्या प्रमक्रयेमवषयी खालील मवधाने मवचारात घ्या
1. मिगृही मवमधिंडळाच्या बाबतीत, सािान्य मवधेयक राज्य मवधीिंडळाच्या कोणत्याही सभागृहात िांडता येते

2. मवधानपमरषदे त पमहल्यांदा िांडण्यात आलेले मवधेयक तेथे पामरत झाल्यानंतर मवधानसभेकडे पाठमवले जाते.
जर मवधानसभेने ते फेटाळू न लावले तर ते मवधेयक तेथेच संपष्ट्ु टात येते.

वर मदलेली कोणती मवधाने बरोबर आहे त ?


अ) 1 फक्त

ब) 2 फक्त

क) दोन्ही बरोबर

ड) दोन्हीपैकी एकही नाही

50) खालीलपैकी बरोबर मवधान ओळखा

अ) भारतीय कायदे िंडळाची रचना अिेमरकन पद्धतीवर आधारलेली आहे

ब) राज्यसभेच्या मनवडणुकीिध्ये मवधानसभेतील नािमनदे मशत सदस्य भाग घे तात

क)राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान संसदे चा कायजकाल संसदीय कायद्यािारे एका वेळी सहा िमहन्यांसाठी वाढमवता येतो.

ड) कोणत्याही गुन्यािध्ये 2 वषज सकवा अमधक काळासाठी मशक्षा झाल्यास संसद सदस्यत्व आपोआप बरखास्त होते.

________________________________________________________________________________
*सिाप्त*

You might also like