You are on page 1of 5

18) Opposite word for.......

Guity
1) Pure 2) energetic 3) virtuous 4) none
19) One who looks at bright side of things...........
1) Optimist 2) pessimist 3) Brightest 4) none
20) Authentic (Correct meaning)
1) Factual 2) Duplicate 3) similar 4) Reasonable
21) Correct Spelling
1) Beurocracy 2) Burocracy 3) Bureaucracy 4) Buoocracy
22) ‘Fair play’ with (choose correct phrase)
1) good play 2) beautiful play 3) honest method 4) famous drama
23) A snake in the grass. (Correct Phrase)
1) A dangerous snake in the grass 2) A snake with gall
3) Cruel animal 4) Hiddent enemy
24) which is not part of speech
1) Noun 2) Verb 3) Adjective 4) proverb
25) Noun form : strong
1) Stronger 2) Strenghth 3) strongest 4) Strongness
26)

4 12 36 108 324

5 20 80 320 ?

1) 1120 2) 1180 3) 1280 4) 1220

27) जर पाण्याला लोणी म्हटले . लोण्याला साबण म्हटले , साबणाला शाई म्हटले , शाईला पेन म्हटले आणण
पे नला पाणी म्हटले , तर कपडे धु ण्यासाठी काय वापरायला पाणिजे?
1) पाणी व पेन 2) लोणी व साबण 3) शाई व लोणी 4) पेन व लोणी

28) कणवता पू वव णिशेला चालत जाते नं तर ती िणिणकडे वळते, कािी काळ त्या णिशेने चालल् यानंतर ती
पश्चचम णिशेला वळते नंतर ती णतच्या डाव्या िाताला वळू न चालू लागते, तर ती आता कोणत्या णिशेला जात
आिे .
1) उत्तर 2) दक्षिण 3) पूवव 4) पश्चिम
29) 16 17 32 5 25 11

13 22 49 81 50 34

6 16 ?
8 7
1) 65 2) 120 3) 116 4) 192
30) mpsc चा ऑनलाईन अजव भरणे म्हणजे................िोय.
1) क्षनम्नगामी संदेशवहन 2) ऊध्वगामी
3) तां क्षिक संदेशवहन 4) प्रगत संदेशवहन
31) 1221_ _1_4155_66
1) 3315 2) 3351 3) 3135 4) 3341

32)
D 25 F 49 ?

16 E 36 G 64

1) H 2) I 3) J 4) K

33) पु स्तकाला विी म्हटले , वाणिला पेन म्हटले , पे नाला कागि म्हटले कागिाला पे श्िल म्हटले , पेश्िलला
रबर म्हटले , रबराला संगणक म्हटले तर खोडण्यासाठी काय वापराल?
1) रबर 2) संगणक 3) पेश्िल 4) टे बल
34) 56712345, 671234, 7123, ?
1) 23 2) 123 3) 712 4) 12
35) एका सांकेणतक भाषेत 371 म्हणजे EMA. 5410 म्हणजे IGS तर त्याच सांकेणतक भाषेत 936 म्हणजे
काय?
1) ICF 2) QEK 3) IEF 4) QCK
36) DSF : HWI :: MHK : ?
1) NIL 2) QLO 3) PQO 4) OJM

37) जर PQRSTUVW िे आठ लोक, एका टे बलाभोवती घड्याळ्याच्या काट्याच्या णिशेत, समान अं तरावर चचाव
करीत बसले असतील व V िा उत्तरे ला बसला आिे तर S कोणत्या स्थानावर आिे .
1) पश्चिम 2) नै ऋत्य 3) दक्षिण 4) वायव्य

38) C िा B च्या पश्चचमेला 25 cm अं तरावर, तर A िा C च्या पूवेला 40 cm अं तरावर आिे . D िा B च्या


पश्चचमेला 40 cm अं तरावर आिे , तर D व C मधील अं तर णकती?
1) 70 cm 2) 15 cm 3) 20 cm 4) 25 cm

39) 7 णकलो ग्रॅ . तांिळाला 52.50 रु. पडतात; तर 35 णकलो ग्रॅ . तांिळाची णकमत णकती?
1) 250 रु. 2) 187.50 रु. 3) 252.50 रु. 4) 262.50 रु.

40) ताशी सरासरी 60 णकमी वे गाने जाणारी आगगाडी णनधावररत णठकाणी णनधावररत वे ळेत पोिोचले , जर ती
आगगाडी ताशी सरासरी 48 णकमी वे गाने गे ल्यास णनधावररत वेळेपेिा 20 णमणनटे उणशरा पोिचते, तर णतने
कापावयाचे एकूण अं तर णकती?
1) 160 क्षकमी 2) 120 क्षकमी 3) 80 क्षकमी 4) 72 क्षकमी

41) 2.5% िे िशांश अपु णावकात कसे णलिाल?


1) 0.025 2) 0.25 3) 0.0025 4) 250

42) िोन संख्ांचा ल.सा.णव. 280 व म. सा. णव. 7 आिे . त्यापै की एक संख्ा 35 असल् यास, िु सरी
संख्ा कोणती?
1) 42 2) 49 3) 63 4) 56

43) ------ चे 24% = णकती?


1) 0.12 2) 0.9 3) 0.009 4) 0.09

44) एक घड्याळ 459 रुपयांस णवकल् याने खरे िीच्या 15% तोटा झाला; तर त्या घड्याळाची खरे िीची णकमंत
णकती?
1) 500 रु. 2) 560 रु. 3) 580 रु. 4) 540 रु.

45) एका रक्कमेचे पणिल् या व िु सऱ्या वषावचे चक्रवाढ व्याज अनु क्रमे 25 रु. व 26 रु. आिे , तर व्याजाचा
िर णकती?
1) 10% 2) 8% 3) 12% 4) 4%

46) एका रक्कमेचे ि.सा.ि.शे. 16 िराने सरळव्याजाने 4 वषावची रास 1312 रु. आणण 6 वषावची रास
1,568 रु. िोते तर ती रककम कोणती?
1) 800 रु. 2) 700 रु. 3) 900 रु. 4) 1000 रु.

47) 1,500 रु. मुद्दलाचे ि.सा.ि.शे. 10 िराने 2 वषावचे चक्रवािव्याज णकती?


1) 315 रु. 2) 352 रु. 3) 300 रु. 4) 310 रु.

48) 12 तास, 7 णमणनटे , 12 सेकंि =?


1) 12.72 ता. 2) 12.22 ता. 3) 12.12 ता 4) 12.14 ता

49) (m² – 3m -18) ÷ (m + 3)=0, तर m=?


1) 40° 2) 50° 3) 65° 4) 85°

50) लिाणात लिान िोन अं की, णतन अं की, चार अं की संख्ेच्या सरासरीला 10 ने भागू न 6 ने गु णल् यास
उत्तर काय येईल.
1) 666 2) 444 3) 333 4) 222

51) आरोि पजवन्य िा कोणत्या स्वरूपाचा पजवन्य आिे .


1) धृक्षवय 2) पववतीय 3) वाळवंटी 4) प्रादे क्षशक
52 जगातील सवावत खोल सागरी भाग या मिासागरात आिे .
1) क्षहंद महासागर 2) अंटलां टीक 3) पॅक्षसपीक 4) अरबी समु द्र

53) णिमालयाच्या पायथ्यालगत णमश्र वने आढळता त्यामध्ये............... त्याच प्रमाणे......वृ िाचे
प्रमाण या भागात जास्त आिे .
1) खारफुटी वने ; सुंद्री 2) सदाहररत वने ; क्षशसव व मोहगणी
3) सूिीपणी व पानझडी; साल वृिािे 4) काटे री व झुडपी; खै र
54) प्रकाश णि आपल् याला माणित असले ली सवावत जास्त वे गाने प्रवास करणारी गोष्ट आिे , याचा वे ग िर
सेकंिाला सुमारे ...................इतका असतो.
1) 3 लाख क्षकलोमीटर 2) 3 लाख मीटर

3) 3.5 लाख मीटर 4) 4.5 लाख क्षकलोमीटर

55) भारताचे पणिले सरन्यायाधीश कोण?


1) के. एन. क्षसंग. 2) एि. के. कानीया 3) वाय. व्ही. िंद्रिूड 4) के. जी. बाळकृष्णन

56) खालील पै की कोणता णवषय समवती सुणचतील नािी.


1) बाजारपेठ 2) वतवमानपिे 3) पुस्तके व क्षप्रंटीग प्रेस 4) वीज
57) खालील पै की कोणत्या केंद्रशासीत प्रिे शाच्या शांतता सुशासन व प्रगतीसाठी राष्टरपती णनयमणे करू शकत
नािी.
1) क्षदल् ली 2) पुदुिेरी 3) िंडीगड 4) वरील सवव

58) राष्टरीय मानवाणधकार आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?


1) 12 ऑक्टोबर 1993 2) 12 ऑक्टोबर 1995
3) 12 जाने वारी 1993 4) 12 जाने वारी 1995

59) भारतात जम्मू काश्चमरला कधी णवलीन करण्यात आले .


1) 26 ऑक्टोबर 1947 2) 26 ऑगस्ट 1947
3) 26 ऑक्टोबर 1948 4) 26 ऑगस्ट 1948

60) राज्य पुनरव चना आयोगाचे अध्यि 1953 साली कोण िोते.
1) के. एम. पठीकर 2) ह्रदयनाथ कुंझरन 3) पटटाभी सीतारामय्या 4) फाजल आली

61) भारतीय स्वातंत्र्याचा कायिा कोणत्या साली अश्स्तत्वात आला.


1) 18 जु लै 1947 2) 18 जु लै 1948 3) 16 जु लै 1947 4) 16 जु लै 1948

62) णिमाचल प्रिे श या केंद्रशासीत प्रिे शास राज्याचा िजाव कोणत्या वषी िे ण्यात आला.
1) 1966 2) 1970 3) 1969 4) 1971

63) 2000 मध्ये मध्यप्रिे श, उत्तरप्रिे श आणण णबिार राज्याचे णवभाजन करुण कोणती राज्य णनमावण करण्यात
आली.
अ) उत्तरांचल ब) छणत्तसगढ क) मेघालय ड) झारखंड
1) ड, ब, अ 2) अ, ब, क, ड 3) अ, क, ड 4) ब, क, ड

64) मिाराष्टरातील पणिली ई-ग्रामपं चायत सुरु करणारे गाव कोणते.


1) क्षहंगोली 2) टें भली 3) िाकळ 4) मलकापुर

65) नगर पररषिे ची गणपू ती संख्ा णकती आिे .


1) 1/10 सदस्य 2) 1/2 सदस्य 3) 1/3 सदस्य 4) 1/4 सदस्य

66) बजेट ची संकल् पना आपण कोणत्या िे शाकडून घे तली?


1) अमे ररका 2) कॅनडा 3) क्षिटीश 4) रक्षशया

67) 2011 च्या जणगणने नुसार मिाराष्टराची लोकसख्ा णकती आिे .


1) 11 कोटी 2) 21 कोटी 3) 5 कोटी 4) 15 कोटी

68) ‘मनु ष्य एका णिवसात णकती वे ळा चवास घे तो?


1) 28,800 2) 27,600 3) 28,500 4) 28,900
69) णकडनीचे वजन णकती ग्रॅ म असते?
1) 120 ग्रॅ म 2) 100 ग्रॅ म 3) 115 ग्रॅ म 4) 125 ग्रॅ म
70) नरें द्र मोिीने कोणत्या पु स्तकाचे प्रकाशन केले .
1) िाय पे ििाव 2) इक्झाम वॉरीयस 3) मन की बात 4) नोट बंदी

71) 2018 चा मॅन बु कर इं टरनॅ शनल पुरस्कार कोणी णजंकला


1) जॉजव सां डसव 2) डे क्षवड ग्रासमेंन 3) ऑल् गा टोकाजूव क 4) कुक्षनि नाही

72 मुलीना पिव्युत्तर णशिण मोफत िे णारे एकमेव राज्य.


1) महाराष्ट्र 2) कनाव टक 3) केरळ 4) क्षहमािल प्रदे श
73) नॅ सकॉम च्या पणिल् या मणिला अध्यिा कोण.
1) िंदा क्षकिर 2) क्षवमल गुप्ता 3) दे वयानी घोष 4) रं जना गुप्ता
74) भारताचे प्रमुख आणथवक सल् लागार
1) क्षिपेद्र क्षमश्रा 2) अरक्षवंद सुिमण्यम 3) राजीव जेन 4) अलोक कुमार वमाव
75) णजओ णफल् मफेअर अवाडव 2018 सवावत्कुष्ट अणभने ता.
1) ररक्षतक रोशन 2) इरफान खान 3) अिय कुमार 4) अमीर खान

76) ध्वनीणचन्हे कशाला म्हणतात?


1) शब्ां ना 2) अिरां ना 3) 1 व 2 4) यापैकी नाही

77) णवसगव िा एक ................वणव आिे .


अ) तालव्य 2) ओष्ठ्य 3) कंय 4) दं ततालव्य

78) सामान्यनामे व णवशेषनामे यांना ‘आई’, ‘ई’, ‘की’, ‘णगरी’, ‘ता’, ‘त्व’, ‘पण’, ‘य’, ‘व’ –
यांसारखे प्रत्यय लावून.........नामे तयार करता येतात.
1) भाववािक 2) सामु दायवािक 3) धक्षमववािक 4) काल् पक्षनक

79) ‘शरज्झंझावात’ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या शब्दांनी केला जातो?


1) शरद् +झंझावात 2) शरत्+ज्झं झावात 3) शरद+ज्झं झावात 4) शरत्+झंझावात

80) ‘उिार’ या णवशेषणापासून भाववाचक नाम घडणवण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?
1) य, ता 2) ई, त्व 3) ई, पणा 4) य, ई

81) ‘सुसर’ या शब्दाचे णलं ग खालीलपै की कोणते ते ओळखा


1) पुक्षल्लं ग 2) श्िक्षलंग 3) नपुसकक्षलंग 4) उभयक्षलंग

82) नामाच्या णठकाणी जो संख्ा सुचणवण्याचा धमव आिे त्याला काय म्हणतात?
1) संख्याक्षवशे षण 2) विन 3) सामान्यनाम 4) सामान्यरूप

83) पु ढीलपै की कोणत्या णवभक्तीला अने कवचनासाठी प्रत्यय आिे परं तु एकवचनास प्रत्यय नािी?
1) प्रथमा 2) तृतीया 3) संबोधन 4) सप्तमी

84) णवभक्तीप्रत्यय णकंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झाले ल् या नामाच्या रुपाला म्हणतात:
1) साक्षधत शब् 2) संयुक्त व्यंजन 3) सामान्यरूप 4) संधी

85) ‘कोण’, ‘काय’ णि सवव नामे खालील कोणत्या प्रकारात येतात?


1) प्रचनाथव क व अक्षनश्चित 2) दशव क व संबधी
3) पुरुषवािक व अक्षनश्चित 4) दशव क व प्रचनाथव क

86) जो णवकारी शब्द नामाची व्याप्ती मयावणित करतो त्यास...................म्हणतात.


1) सववनाम 2) क्षियापद 3) क्षवशे षण 4) यापैकी काहीही नाही

87) पु ढीलपै की उभयणवध नसले ले णक्रयापि म्हणजे:


1) आठव 2) स्मर 3) काप 4) जाग
88) ‘तो ने िमीच उणशरा येतो.’ या वाक्याचा काळ ओळखा.
1) रीती वतवमानकाळ 2) संक्षनक्षहत भक्षवष्यकाळ 3) रीती भक्षवष्यकाळ 4) संक्षनक्षहत वतवमानकाळ

89) शब्दयोगी अव्यये पुढीलपै की कोणत्या शब्दजातीला जोडून येतात?


1) नाम 2) क्षियापदे 3) क्षियाक्षवशे षणे 4) वरील सवव पयाव य बरोबर
90) आम्ही गच्चीवर गे लो आणण चंद्र पाहू लागलो. या वाक्यातील ‘आणण’ िे कोणत्या प्रकारचे अव्यय आिे ?
1) क्षवकल् पबोधकअव्यय 2) समु च्चयबोधक अव्यय
3) न्यू नत्वबोधक अव्यय 4) शब्योगी अव्यय

91) ‘ती गु लाबी उषा म्हणजे परमेचवराचे प्रे म जणू’ िे उिािरण कोणत्या अलं काराचे आिे ?
1) उपमा 2) उत्प्रेिा 3) रूपक 4) अपन्हुती

92) ‘चिा करणे’ या वाक्प्रचारचा पु ढीलपै की कोणता वाकप्रचार णवरुद्धाथी आिे ?


1) कोंडमारा होणे 2) खडे फोडणे 3) काखा वर करणे 4) कक्षणक क्षतंबणे

93) ‘तुरग’ या शब्दाला समानाथी शब्द सांगा.


1) हत्ती 2) ससा 3) घोडा 4) गाढव

94) णजथे आकाश जणमनीला टे कल् यासारखे णिसते ते जागा................... .


1) समु द्रक्षकनारा 2) क्षितीज 3) िौपाटी 4) डोंगरकडा

95) खालील ‘म्हण’ अचूक शब्दाने पू णव करा.


‘सारा चोरांचाच.....................’
1) मामला 2) कारभार 3) बाजार 4) गोंधळ

96) बोलता-बोलता णवचारमाणलका तुटल् यास कोणते णवरामणचन्ह येते?


1) अपसरण 2) संयोग 3) अवतरण 4) पूणवक्षवराम
97) ले खन णनयमानु सार शुद्ध शब्द ओळखा.
1) अक्षभष्ठक्षिंतन 2) अक्षभष्ट्क्षिंतन 3) अभीष्ट्क्षिंतन 4) अभीचटक्षिंतन

98) ‘णशरोभागी तांबडा तुरा िले | जणू जास्वं िी फुल उमलले |’ या उिािरणाचा अलं कार ओळखा
1) उपमा 2) अपन्हुती 3) उत्प्रेिा 4) अनन्वय

99) उपमेय िे उपमानापेिा श्रेष्ठ आिे . असे वणवन केले असेल तर कोणता अलं कार िोतो?
1) उत्प्रेिा 2) व्यक्षतरे क 3) ससंदेह 4) रूपक

100) ‘म, भ, न, त, त, गग’ िे कोणत्या वृत्ताचे गण आिे त ते ओळखा.


1) माक्षलनी 2) भु जंगप्रयात 3) पृथ्वी 4) मं दािां ता

You might also like