You are on page 1of 10

ANAND PAWAR ACADEMY

Dreams Do Come True

Dreams Do Come True


Founder & CEO - आनंि पवार
Contact Number- 7588521024
ANAND PAWAR ACADEMY
प्रश्नपत्रिका क्रमांक : १ Code: A

म्हाडा सरळसेवा भरती टे स्ट ससररज


ANAND PAWAR ACADEMY
वेळ : ३० समननट एकूण प्रश्न : 50
Paper No: १ एकूण गण
ु : 50

Test चा ववषय: सामान्य ज्ञान

ANAND PAWAR ACADEMY


 सच
ू ना :

1) प्रत्येक प्रश्नाला 1 गण
ु आहे त.
2) नकारात्मक गुणपद्धती राहणार नाही.
3) रफ काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या ररकाम्या जागेचा वापर करावा.
4) परीक्षा कक्षेत प्रवेश केDreams DoवेळCome
ल्यावर पेपर ची संपे पयंतTrue
कोणालाही बाहे र जाता येणार
नाही.
5) परीक्षार्थीने त्यांचा Roll Number,Question Paper Number आणण Paper Set
हे सवव OMR Sheet वर काळजीपूववक भरणे आवश्यक आहे .
6) पयववेक्षकाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
7) इलेक्ट्रॉननक संिेश वहन सादहत्य, गणक यंि, मोबाईल यांचा वापर परीक्षा कक्षेत करता
येणार नाही.
8) गोल भरण्यासाठी काळ्या बॉल पेनचा वापर करावा.

BEST OF LUCK!
Q.1) भारताने महासभयोग पद्धती कोणत्या िे शाकडून घेतलेली आहे ?
1) अमेररका
2) ऑस्रे सलया
3) िक्षक्षण आफ्रिका
4) इंग्लंड

Q.2) कोणत्या घटना िरु


ु स्तीनस
ु ार सशक्षणाचा हक्ट्क हा मल
ू भत
ू हक्ट्क ठरववण्यात आला?
1) 42 वी
2) 44 वी
3) 86 वी
4) 92 वी

Q.3) उपराष्ट्रपती पिासाठी कमीत कमी वयाची फ्रकती वषव पूणव असणे आवश्यक आहे ?
1) 25 वषव
2) 30 वषव
3) 35 वषव
4) 21 वषव

Q.4) मल
ू भत
ू हक्ट्कांचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात आहे ?
1) पदहल्या
2) िस
ु ऱ्या
3) नतसऱ्या
4) चौथ्या

Q.5) भारतात लोकसभेची जास्तीत जास्त सिस्य संख्या फ्रकती आहे ?


1) 550
2) 552
3) 547
4) 545

Q.6) राज्यसभेवर महाराष्ट्रातन


ू फ्रकती सिस्य ननवडून दिले जातात?
1) 48
2) 19
3) 67
4) यापैकी नाही
Q.7) भारतात एकूण फ्रकती घटक राज्यात ववधानपररषि अस्स्तत्वात आहे ?
1) तीन
2) चार
3) पाच
4) सहा

Q.8) महाराष्ट्रात पंचायत राजची स्र्थापना कोणत्या ससमतीच्या सशफारसीनस


ु ार करण्यात आली?
1) बलवंतराव मेहता ससमती
2) वसंतराव नाईक ससमती
3) पी.बी. पाटील ससमती
4) अशोक मेहता ससमती

Q.9) भारतात सवावत प्रर्थम पंचायत राज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ?
1) गुजरात
2) महाराष्ट्र
3) राजस्र्थान
4) आंध्र प्रिे श

Q.10) सरपंच ससमतीचे अध्यक्ष कोण असतात?


1) स्जल्हा पररषि अध्यक्ष
2) पंचायत ससमती सभापती
3) पंचायत ससमती उपसभापती
4) मुख्य कायवकारी अधधकारी

Q.11) महाराष्ट्रातील पदहली महानगरपासलका कोणत्या शहरात स्र्थापन करण्यात आली?


1) पण
ु े
2) ठाणे
3) मंब
ु ई
4) रायगड

Q.12) स्जल्हा पररषि अध्यक्ष यांचा कायवकाल फ्रकती वषावचा असतो?


1) 5 वषव
2) 6 वषव
3) 3 वषव
4) 2.5 वषव
Q.13) तलाठी हा कोणत्या वगावचा अधधकारी असतो?
1) वगव-1
2) वगव-2
3) वगव-3
4) वगव-4

Q.14) भारतातील सवावत पदहला रोबोट पोलीस कोठे तैनात करण्यात आला?
1) मुंबई
2) नतरुअनंतपूरम
3) नागपूर
4) मिरु ाई

Q.15) महाराष्ट्राचा अनतपूवेकडील स्जल्हा कोणता?


1) ससंधुिग
ु व
2) नंिरु बार
3) गडधचरोली
4) चंद्रपूर

Q.16) महाराष्ट्र पठाराची सववसाधारण उं ची फ्रकती मीटर आहे ?


1) 700 मीटर
2) 450 मीटर
3) 750 मीटर
4) 650 मीटर

Q.17) हनुमान सशखर हे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या स्जल््यात आहे ?


1) अहमिनगर
2) नासशक
3) धळ
ु े
4) अमरावती

Q.18) पढ
ु ीलपैकी कोणत्या दठकाणी सीताफळाचे उत्पािन सवावधधक घेतले जाते?
1) िौलताबाि
2) असलबाग
3) राजेवाडी
4) नागपूर
Q.19) काझीरं गा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) छत्तीसगड
3) राजस्र्थान
4) आसाम

Q.20) लोकसंख्येच्या दृष्ट्टीने भारतातील सवावत लहान राज्य कोणते ?


1) ससक्ट्कीम
2) गोवा
3) समझोराम
4) नागालँ ड

Q.21) पुढीलपैकी कोणता भुकंपलहरीचा प्रकार नाही?


1) प्रार्थसमक लहरी
2) िय्ु यम लहरी
3) तत
ृ ीय लहरी
4) भूपष्ट्ृ ठ लहरी

Q.22) भारतीय ररझवव बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली करण्यात आले ?


1) 1935
2) 1949
3) 1969
4) 1950

Q.23) आरबीआयचे 24 वे गव्हनवर कोण?


1) रघरु ाम राजन
2) डी सब्ु बाराव
3) शक्ट्तीकांत िास
4) उस्जवत पटे ल

Q.24) सध्या भारतात फ्रकतवा ववत्त आयोग कायवरत आहे ?


1) बारावा
2) तेरावा
3) चौिावा
4) पंधरावा
Q.25) 1991 च्या नवीन औद्योधगक धोरणाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
1) पी. व्ही. नरससंहराव
2) व्ही. पी. ससंग
3) मनमोहनससंग
4) अटल त्रबहारी वाजपेयी

Q.26) भारतात सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या साली करण्यात आले ?


1) 1969
2) 1980
3) 1991
4) 2001

Q.27) छिपती सशवाजी महाराजांच्या कालखंडात लहान खेड्याला काय म्हटले जाई?
1) मौजा
2) कसबा
3) ग्राम
4) पंचायत

Q.28) ववधवा पुनववववाह कायिा कोणत्या गव्हनवर जनरल ने मंजूर केला?


1) लॉडव कॅननंग
2) लॉडव ररपन
3) लॉडव सलटन
4) लॉडव डलहौसी

Q.29) 1916 च्या लखनऊ अधधवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?


1) मौलाना अबल
ु कलाम आझाि
2) नेताजी सभ
ु ाषचंद्र बोस
3) धचतरं जन िास
4) अंत्रबकाचरण मज
ु म
ु िार

Q.30) खालीलपैकी कोणाला धन्वंतरी म्हणन


ू ओळखले जाते?
1) नाना जगन्नार्थ शंकरशेठ
2) भाऊ महाजन
3) भाऊ िाजी लाड
4) ववष्ट्णुशास्िी धचपळूणकर
Q.31) भारतात एकूण कनावटक युद्ध फ्रकती झाली?
1) एक
2) िोन
3) तीन
4) चार

Q.32) रामकृष्ट्ण समशनची स्र्थापना कोणत्या साली करण्यात आली?


1) 1828
2) 1875
3) 1873
4) 1897

Q.33) फग्यस
ुव न कॉलेजमध्ये गणणताचे प्राध्यापक म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्ट्तीने काम केले?
1) नाना जगन्नार्थ शंकरशेठ
2) सशवराम जानबा कांबळे
3) वी. रा. सशंिे
4) महषी कवे

Q.34) जडत्व हा न्युटनचा गतीववषयक फ्रकतवा ननयम आहे ?


1) पदहला
2) िस
ु रा
3) नतसरा
4) चौर्था

Q.35) पुढीलपैकी कोणत्या पिार्थावचा उत्कलनांक हा सवावधधक आहे ?


1) पाणी
2) सशसे
3) तांबे
4) लोह

Q.36) ब्ाँझ हे खालीलपैकी कशाचे संसमश्र आहे ?


1) तांबे + कर्थील
2) तांबे + जस्त
3) तांबे + अलुमीनीयम
4) तांबे + कर्थील + जास्त
Q.37) दहरा हा मानवास मादहत असलेला सवावत जास्त ....... पिार्थव आहे
1) मऊ
2) चमकिार
3) िसु मवळ
4) कठीण

Q.38) ई जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो?


1) मुडिस

2) वांझपणा
3) रातांधळे पणा
4) बेरीबेरी

Q.39) वद्
ृ धांमध्ये प्रनत समननट फ्रकती हृियाची ठोके होतात?
1) 72
2) 60
3) 78
4) यापैकी नाही

Q.40) कोणत्या रक्ट्तगटाच्या व्यक्ट्तीला सवव योग्य ग्राही म्हटले जाते?


1) O
2) A
3) B
4) AB

Q.41) रामनार्थ कोववंि यांनी भारताचे फ्रकतवे सरन्यायाधीश म्हणून एन व्ही रामन्ना यांची ननयुक्ट्ती केली
आहे ?
1) 42 वे
2) 45 वे
3) 47 वे
4) 48 वे

Q.42) 2021 पँरा ऑलस्म्पक स्पधेत सवावधधक पिके कोणत्या िे शाने स्जंकली?
1) चीन
2) अमेररका
3) जपान
4) भारत
Q.43) सध्या चचेत असलेला अजुन
व कल्याण हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधधत आहे ?
1) फ्रक्रकेट
2) बॅडसमंटन
3) बद्
ु धधबळ
4) नेमबाज

Q.44) खालीलपैकी कोणाला नेल्सन मंडेला जागनतक मानवता परु स्कार 2021 िे ण्यात आला आहे ?
1) शरि पगारे
2) शरणकुमार सलंबाळे
3) आशा भोसले
4) रुमाना सहगल

Q.45) आयाव राजेंद्रन कोणत्या राज्यातील सवावत कमी वयाच्या महापौर आहे त?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) केरळ
4) कनावटक

Q.46) 26 जानेवारी 2021 या दिवशी भारताने आपला फ्रकतवा प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे ?
1) 72
2) 73
3) 74
4) 75

Q.47) खालीलपैकी कोणत्या वषावपयंत भारतीय रे ल्वेचे पूणत


व ः ववद्युतीकरण करण्याचे लक्ष्य ठरववण्यात
आली आहे ?
1) 2023
2) 2025
3) 2027
4) 2030

Q.48) पदहले वन उपचार केंद्र नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे ?
1) उत्तराखंड
2) उत्तर प्रिे श
3) राजस्र्थान
4) महाराष्ट्र
Q.49) टोफ्रकयो ऑलस्म्पक मध्ये भारतासाठी सवावत पदहले गोल्ड मेडल कोणी स्जंकले ?
1) बजरं ग पनू नया
2) मीराबाई चानू
3) रवी िदहया
4) नीरज चोपडा

Q.50) भारताने ऑसलंवपक 2021 मध्ये एकूण फ्रकती पिक स्जंकले?


1) 6
2) 7
3) 5
4) 8

You might also like