You are on page 1of 2

समाज भूषण बाबुराव उर्फ आप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पुणे 2

प्रथमसत्रांतर्गत परीक्षा 2023-24

वर्ग-TYBA(Marathi) Marathi G3 Semester 5th

विषय- भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार:-(प्रवासवर्णन)

वेळ:- 1 तास. विषय कोड - (BSC-2B)35023 एकु ण गुण २०

सूचना:-

1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्रश्न:-1 खालीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहा. (15)

1) नेमलेल्या अभ्यास पुस्तकाच्या आधारे आदिवासी समाजाच्या चालीरीतींचे वर्णन करा.

2) नक्षलवाद्यांबद्दल विकासने काय सांगितले आहे.

3) आरोग्य आणि आदिवासी याविषयी तीन मुलांचे चार दिवस या पुस्तकातील प्रसंग वर्णन करा.

4) आदर्श पाटील व त्याच्या साथीदारांना प्रवासात आलेल्या अनुभवाचे चित्रण करा.

5) 'तीन मुलांचे चार दिवस' या पुस्तकातील प्रवास मार्ग विषयी लिहा

प्रश्न:-2 खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा (5)

1) प्रवासवर्णन या साहित्य प्रकाराचे स्वरूप स्पष्ट करा.

2) वृत्तलेखन म्हणजे काय?

3) अग्रलेख म्हणजे काय?

*******************************************************

You might also like