You are on page 1of 1

स.भू.

बा उर्फ आप्पासाहेब जेरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पुणे 2


द्वितीयसत्रांतर्गत परीक्षा-2023
(F.Y.B.A-sem 2nd-G1)
विषय:-भाषिक कौशल्य विकास आणि एकांकिका

वेळ:-१ तास. गुण २०


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न:-१ला. खालीलपैकी कोणते दोन प्रश्नांची उत्तरे लिहा. (१०)

१) संवाद लेखनासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात?


२)'करावे तसे भरावे'या विधानातील कल्पनाविस्तार स्पष्ट करा.
३) घोषवाक्य म्हणजे काय सांगून'प्रदूषण टाळा'या विषयावर दोन घोषवाक्य तयार करा.
४) भाषांतर म्हणजे काय सांगून, प्रकार लिहा.

प्रश्न:-२रा - खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा. (१०)

१) एकांकिका या साहित्य प्रकाराचे स्वरूप व वैशिष्ट्ये लिहा?


२) भडजी गाभाऱ्यात गेल्याने कोणती गोष्ट स्पष्ट होते?
३) समकालीन समस्याप्रधान एकांकिका म्हणून 'हंडाभर चांदण्या' या एकांकिके चे मूल्यमापन करा.
४) युगे अठ्ठावीस उभे राहण्यास विठ्ठलाला कं टाळा येण्याची कारणे लिहा?

**********************************************************************************

You might also like