You are on page 1of 8

गोकुळधाम हायस्कूल आणि ज्यु.

कॉले ज
प्रथम पूर्व परीक्षा – 2022 – 2023
I PRELIMINARY EXAMINATION
णर्षय :- मराठी – II
इयत्ता – 10 र्ी गुि – 80
णिनाांक – 5 / 01 /2023 र्ेळ – 3.00तास
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Instructions:-

 Answers to this paper must be written on the paper provided separately.


 You will not be allowed to write during the first 15 minutes.
 This time is to be spent in reading the question paper.
 The time given at the head of this paper is the time allowed for writing the
answer.
 The intended marks for questions or parts of questions are given in brackets ( ).
 This paper comprises two Sections: Section ‘A’ & Section ‘B’.
 Section ‘ A ’ is compulsory – All questions is Section ‘ A ’ must be answered.
 Attempt any four questions from Section ‘ B ’ Answering at least one question
each from the two books you have studied and any two questions from the same
books you have studied.
This paper consists of printed pages.

SECTION – A ( 40 marks )

( Attempt all questions from this Section. )

Question 1

Write a short composition in Marathi of approximately 250 words on any one of the
following topics :- [15]

खाली दिले ल् या दिषयाां पैकी कोणत्याही एका दिषयािर सुमारे 250 शब्ाां त मराठीत सांदिप्त दिबांध
दलहा :-
..2..

GRADE – X SUB - MARATHI II LANGUAGE


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

i] ‘परोपकार हाच खरा धमम ’ दिले ल् या उक्तीचा अर्म उिाहरणाां च्या साहाय्यािे स्पष्ट करा दकांिा

त्यािर आधाररत गोष्ट दलहा.

ii] जशी रुग्णालयात एखािी िसम रुग्णाां िा सेिा िे ते ि घरात एखािी व्यक्ती घरातल् या लोकाां ची

सेिा करते , अगिी त्याप्रमाणे उद्याच्या जगात जर हीच कामे एखाद्या यांत्रमाििाला दिली तर

काय होईल?.. कल् पिा करा ि आपले दिचार शब्बद्ध करा.

iii] आपल् या भारत िे शात साजरे केले जाणारे दिदिध सण हे खूप चाां गले आहे त; परां तु आजच्या काळात हे सण
साजरे करत असतािा पयाम िरणाच्या रिणासाठी त्यात काही बिल होणे गरजेचे आहे . हे बिल कोणते
असािेत असे तुम्ाां ला िाटते ?

iv] ‘जया अांगी मोठे पण तया यातिा कठीण’ – ज्ाां िा लोकाां िी मोठे पणा दिले ला असतो, ज्ाां ची समाजात
प्रदतष्ठा असते – लोक त्याां चा मिापासूि आिर करतात, अशा व्यक्तीांिा मोठे होण्यासाठी खूप कष्ट घ्यािे
लागतात. अशा एखाद्या व्यक्तीदिषयी दलहा.

iv] पुढे दिलेले चित्र पहा व त्या आधारे आपल्या मनात कोणते वविार येतात ते शब्िबद्ध करा.

..3..
GRADE – X SUB - MARATHI II LANGUAGE
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Question 2

Write a letter in Marathi of approximately 120 words on any one of the following
topics given below :- [ 7 ]

खाली दिले ल् या दिषयाां पैकी कोणत्याही एका दिषयािर सुमारे 120 शब्ाां पयंतचे पत्र मराठीत दलहा.

i] फेसबुकसारख्या समाजमाध्यमािर सारखे सारखे स्वतःचे फोटो अपलोड केल् यािे ि आपली िैयक्तक्तक
मादहती दिल् यािे काय िुकसाि होऊ शकते ? हे आपल् या भािाला / बदहणीला पत्राद्वारे समजािूि साां गा.

ii] तुमच्या िगाम तला एक मुलगा / मुलगी छोट्या छोट्या गोष्टीिरूि भाां डण उकरूि काढूि तुम्ाला खूप त्रास
िे तो / िे ते आहे . अशा मुलाची/ मुलीची तक्रार करणारे पत्र मुख्याध्यादपकेला दलहा.

Question – 3
Read the passage given below and answer in Marathi the questions that follow,
using your own words as far as possible.
खाली दिले ला उतारा िीट काळजीपूिमक िाचा आदण त्यािर आधारले ल् या प्रशिाां ची उत्तरे तुमच्या स्वतःच्या
शब्ाां त मराठीत दलहा :-

सोहम िहाव्या इयत्तेत दशकत होता. तो खूप हुशार होता; पण अभ्यासाकडे मात्र िु लमि करत होता. िादषमक
परीिेला काही मदहिेच बाकी होते परां तु सोहम अद्यापही अभ्यासाकडे गांभीरपणे पाहत िव्हता. हे सिम पाहूि
सोहमच्या िदडलाां िा खूप िाईट िाटत होते. सोहमला कसे समजिािे ? ह्याचा दिचार सोहमचे बाबा करत होते .
त्याां िा सशाची आदण कासिाची गोष्ट आठिली. ती त्याां िी सोहमला साां दगतली. सोहमिे ती गोष्ट ऐकूि तर घेतली;
परां तु तो म्णाला, “ही गोष्ट तर मला माहीत आहे .” मग सोहमचे िडील म्णाले , “तुला ही कर्ा माहीत आहे ;
परां तु या कर्ेमागची कर्ा तु ला माहीत िाही. तेव्हा सोहम आशचयाम िे म्णाला “ती काय आहे ?” तेव्हा त्याचे बाबा
म्णाले , “आपण दकतीही सामर्थ्मिाि असू . दकतीही शक्तक्तशाली ि हुशार असू . परां तु जेव्हा आळशीपणामुळे
आपली हार होते. तेव्हा लोकां आपल् या हुशारीला दकांमत िे त िाहीत. जेव्हा कासि दजांकले आदण ससा हरला;
तेव्हा सगळे प्राणी टाळ्या मारू लागले ि कासिाचा जयजयकार करू लागले . सगळे प्राणी कासिाचा
जयजयकार करतात हे पाहूि सशाला फार िाईट िाटले . ससा मोठमोठ्यािे ओरडूि साां गू लागला, “आता पुन्हा
जर शयमत लािली तर मात्र मीच दजांकेि! कारण मीच सामर्थ्मिाि आहे . मी कासिापेिा जलि पळू शकतो,
..4..

GRADE – X SUB - MARATHI II LANGUAGE


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे तुम्ा सिां िाच ठाऊक आहे .” त्यािर एक प्राणी म्णाला, “आता िेळ दिघूि गेली आहे .” सोहमला जिळ
घेत त्याच्या बाबाां िी त्याला समजािले की, सशाकडे सुद्धा ताकि होती. ससा कासिापेिाही जलि पळत होता;
परां तु केिळ त्यािे आळशीपणा केला त्यामुळे तो हरला. तो हरल् यािर त्याां िे सिां िा जरी ओरडूि साां दगतले तरी
कोणीही त्याच्यािर दिशिास ठे िला िाही; तुझेही असेच होईल. जेव्हा िहाव्या इयत्तेचा दिकाल लागेल ि अभ्यास
ि केल् यामुळे तुला खूप कमी गुण दमळतील. तुझ्यापे िाही कमी हुशार असले ली काही मुलां किादचत तुझ्यापेिा
जास्त गुण दमळिूि पुढे जातील; तेव्हा सगळी लोकां त्याां ची प्रशांसा करतील. तू दकतीही ओरडूि साां दगतलां की तू
हुशार आहे स. तरीसुद्धा तु झ्यािर कोणीही दिशिास ठे िणार िाही. अद्यापही िेळ आहे . तू दजांकू शकतोस.
बाबाां िी साां दगतले ले ऐकूि सोहम घाबरला. त्याला दचांता िाटू लागली. त्यािे मग खूप गांभीरपणे ह्या गोष्टीिर
दिचार केला ि त्या दििसापासूिच तो अभ्यास करू लागला.
प्रश्न :-
i] सोहमच्या िदडलाां िा कशाचे िाईट िाटत होते ? [ 2 ]

ii] कर्ेमागची कर्ा काय होती? [ 2 ]

iii] सशाला िाईट का िाटले ? [ 2 ]

iv] वडिलाांच्या समजावण्यािा सोहमवर काय पररणाम झाला ? [2 ]

v] आपली अवस्था सशासारखी होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? [2 ]

Question 4
Choose the correct answer from the options given :- [ 8 ]
दिले ल् या पयाम याां तूि अचूक उत्तराची दििड करा : -

i] प्रमाि, आरसा या शब्ाां चे समािार्ी शब् अिुक्रमे ......

a) सुख, अरसा c) चूक, आसे

b) चुक, आरसा d) चूक, िपपण

ii] आधार, माहे र या शब्ाां चे दिरुद्धार्ी शब् अिुक्रमे ......


a) दिराधार, सासर c) िीराधार, सासर
b) दिरािर, सासरा d) णीराधार, सासर
.5..

GRADE – X SUB - MARATHI II LANGUAGE


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
iii] पाहुणा, पेंढा याां चे दलां ग बिलल् यास अिुक्रमे उत्तर पुढील प्रमाणे असेल.
a) पाहूणा, पेंडी b) पाहुणी, पेंढी
c) पाहूिा, पेंढी d) पाहूि, पेंिी

iv] तोडा, भािगड याां चे िचि बिलल् यास अिुक्रमे उत्तर पुढील प्रमाणे असेल.
a) तोडी, बािगड b) र्ोडा, भािगडी
c) तोडे , भािगडी d) र्ोडे , भाां गडी

v] आपल् या अदधकाऱ्यादिरुद्ध तक्रार करायला हिी. ह्याची जाणीि सिां िाच होती पण..... योग्य म्ण दििडा.
a) अदत दतर्े माती b) अदत शहाणा त्याचा बैल ररकामा
c) कोळसा उगाळािा दततका काळाच d) माां जराच्या गळ्यात घांटा कोणी बाां धायची.

vi] सिां िी आपली कामे िेळेिर करािीत. .........िाक्याचा प्रकार ओळखा.


a) दिधािार्ी िाक्य b) प्रशिार्ी िाक्य
c) आज्ञार्ी िाक्य d) उद्गारार्ी िाक्य

vii] करोिा हा आजार आला ........ जगाचे रूपच बिलले .... ररकाम्या जागेसाठी योग्य
अव्ययाची दििड करा.
a) अरे रे ! b) परां तु
c) आदण d) काल

viii] अिांत उत्तम हॉकी खे ळाडू होता पण भारतीय हॉकी सांघात त्याचा काही दशरकाि
होत िव्हता. .............. योग्य िाक्प्रचार दििडा.
a) िाि दमळणे . b) गोांधळू ि जाणे .
c) त्रस्त होणे d) है राण होणे
..6..

GRADE – X SUB - MARATHI II LANGUAGE


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
SECTION - B

( Attempt four questions from this Section. )

You must answer at least one question from each of the two books, you have
studied and any two other questions.

कथाकांु ज
KATHAKUNJ ( Katha Sankalan - Short Stories )
Question 5
Read the extract given below and answer in Marathi the questions that follow:-

खालील पररच्छे ि िाचूि त्याखाली दिचारले ल् या प्रशिाां ची उत्तरे मराठीत दलहा:-


रस्त्यािां मी घाईघाईिां जात असतो. आदण कुणी तरी मागूि माझ्या कोटाची उजिी बाही पकडतां . रस्त्यात
कुणीही माझी बाही पकडािी असा माणूस मी िाही. त्यामुळे चमकूि मी मागे पाहतो.

मािसाची गोष्ट
i] माणसाची गोष्ट या कर्ेतील माणसाची अिस्र्ा िाईट का झाली? [ 2 ]
ii] माणसािे भीक मागणाऱ्याां मुलाला पैसे द्यायचे का िाकारले ? [2 ]
iii] लोकाां िी माणसाला कोणते सल् ले दिले ? [ 3 ]
iv] ‘माणसाची गोष्ट’ या पाठाच्या शीषमकािरूि तुम्ाला काय साां गता येईल? [ 3 ]

Question 6
Read the extract given below and answer in Marathi the questions that follow:-
खालील पररच्छे ि िाचूि त्याखाली दिचारले ल् या प्रशिाां ची उत्तरे मराठीत दलहा:-

२१ दडसेंबर २००४. आज जिळजिळ पांधरा िषां िी मी दक्रकेटचा कसोटी सामिा प्रत्यि पाहायला गेलो.
िास्तदिक दक्रकेट हा माझा आिडता खेळ आहे . सुट्टीच्या दििशी आमच्या हाऊदसांग कॉलिीच्या दक्रकेट क्लबच्या
सामन्यात मी उत्साहािे भाग घेतो.

उजव्या सोांडेचा गिपती

i] अरुण िाखूष का झाला? [ 2 ]


ii] राां गणेकरला कोणती कल् पिा हास्यास्पि िाटली? [ 2 ]
iii] सांजूिे दिले ल् या औषधाचा प्रमोििर कोणता पररणाम झाला होता? [ 3 ]
iv] ले खकाची उत्सुकता दशगेला का पोहोचली होती? [ 3 ]
..7..

GRADE – X SUB - MARATHI II LANGUAGE


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Question 7
Read the extract given below and answer in Marathi the questions that follow:-

खालील पररच्छे ि िाचूि त्याखाली दिचारले ल् या प्रशिाां ची उत्तरे मराठीत दलहा:-


“ श्रीकाां त, अरे कुठे होतास? मघापासूि तो टर किाला चौकशी करतोय. कशाला आलाय तो?” सुधाताई
दिचारत होत्या. काल रात्री धड झोप लागली िव्हती. काल – परिापासूि या िाढे िे जीि खाल् लाय.

बेघर
i] सुधाताईांिा रडू का आिरत िव्हते ? [ 2 ]
ii] श्रीकाां तचा साां भाळ सुधाताईिी कशाप्रकारे केला [ 2 ]
iii] आईिे श्रीकाां तचे उपकार का मािले ? [ 3 ]
iv] कर्ेच्या शीषमकािरूि तुम्ाां ला काय साां गता येईल? [ 3 ]

करुिाष्टक
KARUNASTAK ( Kadambari - Novel )

Question 8
Read the extract given below and answer in Marathi the questions that follow:-
खालील पररच्छे ि िाचूि त्याखाली दिचारले ल् या प्रशिाां ची उत्तरे मराठीत दलहा:
बाईआजी गेली. माझ्या िदडलाां चां आदण आईचां साां त्वि करण्यासाठी बरे च िातेिाईक आले . ज्ाां च्या घोडीची टाप
माझ्यापेिा मोठ्या भािािां गालािर झेलली होती, ते गािाचे कुळकणी दििुतात्या.

i] ले खकाच्या आईचे बालपण कसे गेले? [ 2 ]


ii] िांताच्या िदडलाां िी कोणता उपाय सुचिला? का? [ 2 ]
iii] आईिे गोसाव्याकडे पीठ का मादगतले ? [ 3 ]
iv] कसल् याही उपिासाचा िार िसतािा आई का जे िली िाही? [ 3 ]
..8..

GRADE – X SUB - MARATHI II LANGUAGE


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Question 9
Read the extract given below and answer in Marathi the questions that follow:-
खालील पररच्छे ि िाचूि त्याखाली दिचारले ल् या प्रशिाां ची उत्तरे मराठीत दलहा:-
अगिी लहाि ियातच मराठी चिर्ीला होती, तेव्हा माझी धाकटी बहीण दशिणासाठी र्ोरल् या भािाकडे आली.
बी. ए. झाली एम. ए. झाली.

i] ले खकाच्या घरच्या मांडळीांिी ले खकाां िा िेड्यात का काढले ? [ 2 ]


ii] पांख तोडले ल् या पाखरासारखी बडे ची अिस्र्ा का झाली? [ 2 ]
iii] ले खकाच्या लहाि बदहणीचे पुढे आयुष्य कसे गेले? [ 3 ]
iv] ले खकाच्या र्ोरल् या बदहणीचा मृत्यू कसा झाला? [ 3 ]

Question 10
Read the extract given below and answer in Marathi the questions that follow:-
खालील पररच्छे ि िाचूि त्याखाली दिचारले ल् या प्रशिाां ची उत्तरे मराठीत दलहा:-
आज िषम झालां . सप्टेंबरमधली एक दििाां त सकाळ. सु ट्टीचा दििस होता. मी घरात होतो. िोिच्या सुमाराला
ऑदफसमधूि फोि आला.

i] आई ले खकाला बालपणीच्या कोणत्या आठिणी साां गत असे ? [ 2 ]


ii] टॅ क्सीचा डरायव्हर का हळहळला? [ 2 ]
iii] आईचे शे िटचे िशमि ले खकाला का झाले िाही? [ 3 ]
iv] कािां बरीचा शेिट िाचतािा तुमच्या मिात कोणता दिचार आला? [ 3 ]

*****************************************************************************************

You might also like