You are on page 1of 3

Adarsh vidya Mandir, Rai

STD. IX I Unit Test 2021-22 Date : 10-08-2021


Subject- Marathi Marks : 20
---------------------------------------------------------------------------------------------------------------
गद्य विभाग (पठित)
प्र.१ पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. १
कृ.१ ररकाम्या जागी योग्य पयााय ललहून वाक्य पर्
ू ा करा.
१. भारतात सवाात पहहली रे ल्वे _______ येथन
ू सट
ु ली. (कजात / ठार्े / मुंब
ु ई)
२. _______ जोरावर दहा डबयाुंची माललका चालली होती. (अग्नीच्या / वाफेच्या / इुंजजनाच्या)

मुुंबई प्राुंताुंत रे ल्वे असावी असा उठाव मुुंबईला प्रथम सर जमशेटजी जजजीभाई आणर् जगन्नाथ
नाना शुंकरशेट याुंनी केला. मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास आदमजी पीरभाई, डेववडससून वगैरे
अनेक नामाुंककत नगरशेटजीुंचे अथाात तयाुंना पाठबळ होतेच. सन १८५३ मध्ये ग्रेट इुंडडयन पेनननशल ु ा
रे ल्वेचा पहहला छोटा फाटा मुुंबई ते ठार्ेपयंत एकेरी रस्तयाचा तयार झाला. लोखुंडी रुळावरून इुंग्रज
आगीनगाडी चालवर्ार ही कल्पनाच लोकाुंना मोठी अचुंबयाची वाटली. अखेर मुहूतााचा हदवस जाहीर
झाला. हद. १८ एवप्रल सन १८५३ सोमवार रोजी सायुंकाळी ५ वाजता पहहली आगगाडी मुंब ु ईहून
ननघाली. पान-फुलाचे हार, तोरर्े, ननशार्े लावून १० मोठे खोलीवजा डबे शुंग ृ ारलेले इुंजजनावर
अुंग्रेजाुंचे मोठे ननशार् फडकत आहे . डबयात गादीच्या खुच्याा, कोच याुंवर रे ल्वेचे सगळे डायरे क्टर,
सर जमशेटजी ननजीभाई, नाना शुंकरशेट आणर् अनेक इतर नगरशेट जामाननमा करून बसलेले,
बरोबर ५ वाजता आगगाडीने कूऽक लशटीचा कर्ाा फुुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला
सुरुवात केली. मुुंबई ते ठार्े दत ु फाा लाखाुंवर लोक कललयुगातला हा ववग्रें जी चमतकार पाहायला 'आ'
वासून उभे होते. .ना बैल, नारे डा, ना घोडा आणर् वाफेच्या जोरावर एक नाही, दोन नाही, दहा
उबयाुंची माळका खुशाल चालली झुकझुक करत.

कृ.२ चौकटी पर्


ू ा करा. २

१. रे ल्वे असावी म्हर्न


ू उठाव करर्ारे .
२. रे ल्वे धावण्याच्या मुहूतााचा हदवस व साल.

कृ.३ स्वमत ; भारतातील पहहला रे ल्वे च्या उद्घाटनाची पव


ू त
ा यारी या बाबत माहहती
तुमच्या शबदात ललहा. २
पद्य विभाग (पठित)
प्र.२ पुढील कववतेच्या आधारे हदलेल्या सूचनाुंनुसार कृती करा. २
कृ.१ आकृती पर्
ू ा करा.
(i)
वारकरी सुंप्रदायरुपी इमारत उभे करर्ारे साहहतय रूपी सुंत.

कळस चढर्ारे खाुंब होर्ारे लभुंती उभारर्ारे पाया रचर्ारे

सुंतकृपा झाली | इमारत फळा आली ||१||

ज्ञानदे वें रचचला पाया । उभाररलें दे वालया ||२||

नामा तयाचा ककुंकर। तेर्ें रचचलें ते आवार ||३||


जनादान एकनाथ | खाुंब हदधला भागवत ॥४॥

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ||५||


बहहर्ी म्हर्े फुंडकती ध्वजा । ननरुपर्ा केलें बोजा ||६||

कृ.२ योग्य पयााय ननवडा १


१. फळा येर्े ________ (फळ लागर्े |, बहर येर्े |, सफल होर्े |)
२. ननरूपर् करर्े ________ (प्रकट होर्े |, वववेचन करर्े |, रूपास येर्े |)

कृ.३ स्वमत: सुंताुंचे काया नेहमीच मागादशाक ठरते, याववषयी तम


ु चे मत सोदाहरर् २
स्पष्ट करा.
व्याकरण विभाग
प्र.३ खालील सूचनाुंनस
ु ार कृती सोडवा.
कृ.१ समानाथी शबद ललहा. १
१. माऊली २. जीव
कृ.२ ववरुद्धाथी शबद ललहा. १
१. पाया २. सज्जन
कृ.३ ललुंग ओळखा. (फक्त दोन)
१. आवार २. ध्वज ३. इमारत १
कृ.४ वचन बदला. (फक्त दोन) १
१. ननशार् २. तोरर् ३. खुच्याा
कृ.५ गटात न बसर्ारा शबद ओळखा व ललहा. १
१. बैल, गाय, घोडा, कुत्रा.
२. मुुंबई, कजात, बोरघाट, पुर्े.
उपयोजित लेखन विभाग
प्र.४ हदलेल्या सूचनेनुसार कृती सोडवा. (फक्त एक) ५
कृ.१ पुढीलपैकी कोर्तयाही एका ववषयाुंवर ननबुंध ललहा.
१. कथनातमक ननबुंध:

वारकरी सुंप्रदायरुपी इमारत उभे करर्ारे साहहतय रूपी सुंत.

सवा ववषय आवडतात पर् मराठी वप्रय.


वाचता, ललहहता येऊ लागले अचधक आवड ननमाार्.
गुर् चाुंगले लमळतात.
लहानपर्ापासन
ू पररचचत भाषा
लेखन शुद्ध ठे वण्यावर कटाक्ष

२. चचुंतनातमक ननबुंध.

दष्ु काळ

दष्ु काळ - वाईट काळ - दोन प्रकार ओला - कोरडा दष्ु काळ
मनष्ु यहानी - जनावराुंचे हाल
जगातून मदत-खेडी ओस पडतात.
मार्साुंचे जगर्े ववस्कळीत.

कृ.२ तम
ु च्या वडीलाुंस पत्रद्वारे ऑनलाईन शाळे बद्दल आणर् अभ्यासाबाबत हकीकत कळवा.

You might also like