You are on page 1of 8

मराठी युवकभारती नमुना कृ ततपतिका (ओंजळ )

वेळ -तीन तास इयत्ता - 12 वी गुण 80


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तवभाग 1 - गद्य 20

ु ार कृ ती करा.
कृ ती 1 अ ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनस
1. श्रावणी पौर्णिमा म्हणजे - 2
उताऱ्यातील सैन्यदलातील वररष्ठ अतधकारी –

2. यामुळे राखीचा सन्मान होईल – 2


रक्षाबंधनासाठी तनवडलेले रठकाण -

ओंजळ पान 1
3 . स्वमत - अतभव्यक्ती 4
‘ बहीण भावातील भावतनक वीण ‘ या तवषयी तुमचा अनुभव तलहा .
ककं वा
लेतखके चे ‘ तमशन लडाख ‘ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.

आ )खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनस


ु ार कृ ती करा . 8
1. आपले खरे खुरे मन - 2

रे शीम बंध मनाला याकडे ओढू न नेतात -

2. तखडकीतल्या काळोखात लेखक शोधत असलेला सुगंध - 2

(ओंजळ पान 2 )
3 . स्वमत – अतभव्यक्ती 4

मानवाला तनसगािची ओढ युगायुगांपासून लागून रातहली आहे ,यातवषयी तुमचे तवचार तलहा.

ककं वा
लेखक आतण तनसगि यांच्या नात्यातील रे शीमबंधाचे वणिन तुमच्या शब्दांत करा.

इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनस


ु ार कृ ती करा. 4

1. य) लेतखका यांची ऋणी आहे - 2

र ) लेतखके ला दैतनकासाठी करावयास सांतगतलेले लेखन -

2 . लेतखका लेखन करण्यासाठी साशंक असण्याची कारणे - 2

ओंजळ पान 3
तवभाग 2 - पद्य

कृ ती 2 अ ) खालील कतवतेच्या आधारे सूचनेनुसार कृ ती करा. 8

1 ) ववंचू चावल्यानंतर झालेले पररणाम - 2

2 ) ववंचू चावल्यावर एकनाथ यांनी सांतगतलेले उपाय - 2

3. अतभव्यक्ती 4

तुमच्या रागावर तनयंिण तमळवण्यासाठी तुम्ही शोधलेल्या तुमच्या उपाय योजना तलहा .

आ ) खालील ओळींचा अथि स्पष्ट करा . 4

ओंजळ पान 4
इ ) कृ ती करा ( कोणतीही एक ) 4
काव्यसौंदयि

ककं वा
रसग्रहण

तवभाग 3 - सातहत्यप्रकार - कथा

कृ ती 3 ) खालील उदाहरणाच्या आधारे सूचनेनुसार कृ ती करा. 4

अ . 1 ) खालील कृ ती सोडवा .

य) प्रारं भीचे कथालेखन - 1

र) सवि घटकांनी युक्त असणा-या कथेतील दोन मुद्दे – 1

ओंजळ पान 5
2 ) कथेची रचना करताना तवचारात घ्यावयाचे घटक तलहा . 2

आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृ ती सोडवा. 6

य ) कथेची नातयका असणा-या अनुचा तुम्हाला आवडलेला स्वभाव पैलू तलहा .


र ) ‘गढी’ कथेतील गुरुजींप्रमाणे समाजासाठी झटण-या समाजसुधारकांच्या कायािचे वणिन तलहा.
ल ) अनुला तमळालेल्या नोटचे ततला वाटणारे महत्त्व तुमच्या शब्दांत तलहा .
व) बदलत्या काळानुसार नवनवीन सोईसुतवधा आल्याने गावांचे रुप बदलते आहे , यातवषयी तुमचे मत तलहा .

तवभाग 4 – उपयोतजत मराठी

कृ ती ४. अ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृ ती सोडवा. 4

१. मुलाखतीच्या पूवितयारीत अपेतक्षत असलेल्या घटकांची मातहती द्या.

२. मातहतीपिकात मातहतीला प्राधान्य असते, हे थोडक्यात स्पष्ट करा.


३. अहवालाची आवश्यकता तवशद करा.

४. वृत्तलेख तलतहताना `तात्कातलकता` महत्वाची असते, हे तुमच्या शब्दांत तलहा.


आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृ ती सोडवा. 10

१. खालील मुद्दद्यांच्या आधारे `मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी` तवशद करा.


प्रश्ांची रचना ------- प्रश्ांमुळे तनमािण होणारे वातावरण ------ मुलाखतकाराची प्रश्ासंबंधीची
पूवितयारी -------- मुलाखतकाराची भूतमका ----- वेळेचे बंधन.

२. खालील मुद्दद्यांच्या आधारे `मातहतीपिकाची गरज` स्पष्ट करा.


मातहतीपिक म्हणजे-------- गरज भासण्यामागची कारणे-------- मातहतीपिकाच्या गरजेमागील हेतू-
------ मातहतीपिकात अधोरे तखत करावयाच्या बाबी ------ ग्राहकाची अपेक्षा.

३. खालील मुद्दद्यांच्या आधारे `अहवाल लेखनाचे स्वरूप` तुमच्या शब्दांत तलहा.


अहवाल लेखन म्हणजे ------ अहवाल लेखनातील महत्त्वाच्या नोंदी---- अहवालातील तपशील -----
अहवालाची तवतवधता-----अहवालाची आवश्यकता

४. खालील मुद्दद्यांच्या आधारे `वृत्तलेखाची वैतशष्ट्य`े यातवषयी तलहा.


वृत्तलेख म्हणजे---- वृत्तलेखातील मजकू र---- वृत्तलेखाची भाषा---- वृत्तलेखाचा हेतू-------
वृत्तलेखातील मजकु रासाठी वापरलेले संदभि. ओंजळ पान 6
तवभाग ५– व्याकरण व लेखन

व्याकरण घटक व वाक्प्रचार


कृ ती ५ – अ) सूचनेनस
ु ार कृ ती करा. 10

१. य) योग्य पयािय तनवडा. 1


बापरे ! के वढी उं च आहे ही इमारत!
वरील वाक्याचे तवधानाथी वाक्य ओळखून तलहा.
१. ही इमारत उं च आहे रे बाबा.
२. ही इमारत खूपच उं च आहे.
३. उं च ही ककती इमारत.
४. इमारत ककती ही उं च.

र) सूचनेप्रमाणे सोडवा. 1
तुम्ही कोणाशीही वाईट बोलू नका. ( होकाराथी करा.)

२. य) योग्य पयािय तनवडा. 1


`नवराि ` या सामातसक शब्दातील समास ओळखून तलहा.
१. अव्ययीभाव समास
२. बहुव्रीही समास
३. द्वंद्व समास
४. तद्वगू समास

र) `कदवसेंकदवस` या सामातसक शब्दातील समासाचे नाव तलहा. 1


३. य) योग्य पयािय तनवडा. 1
`डॉक्टरांनी लीलया दात उपटला` या वाक्यातील प्रयोग ओळखून तलहा.
१. कतिरी प्रयोग
२. भावे प्रयोग
३. कमिणी प्रयोग
४. य़ापैकी नाही.
र) भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून तलहा. 1
१. आम्ही तसनेमा पातहला.
२. मुले प्राथिना म्हणतात.
३. रोज सकाळी ते किरायला जातात. ओंजळ पान 7
४. राजाने शिूला मारले.
४. य) योग्य पयािय तनवडा. 1
होई जरी संतत दुष्टसंग;
न पावती सज्जन सत्त्वभंग;
असोतनया सपि सदाशरीरीं;
झाला नसे चंदन तो तवषारी.
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून तलहा.
१. अथािन्तरन्यास
२. अनन्वय
३. अततशोयोक्ती
४. अपन्हुती
र) उपमेय ओळखा. 1
`न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील| `, या वाक्यातील उपमेय ओळखा.

५. य) `खल करणे` या वाक्प्रचाराचा अथि खालील पयाियांतन


ू ओळखून तलहा. 1
१. मारामारी करणे. २. हट्ट करणे.
३. तनरथिक चचाि करणे. ४. चौकशी करणे.
र) ` खल करणे ` या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1

आ) खालीलपैकी कोणत्याही एका तवषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत 10


तनबंध तलहा.
१. इं टरनेटचे ( महाजाल ) मनोगत.
२. तलतहते होऊया.
३. लॉकडाऊन अनुभवताना
४. माझी आदशि व्यक्ती
५. तथएटर बंद झाली तर....
************************

ओंजळ पान 8

You might also like