You are on page 1of 10

मराठी (प्रथम भाषा) कुमारभारती इयतता-दहावी

² इयतता दहावीचया प्रसताववत आराखड्ानुसार नमुना कृवतपवरिका क्र.१

वेळ- ३ तास एकूण गुण-१००

कृवतपवरिकेसाठी सूचना
(१) सूचनेनुसार आकलनकृती व व्ाकरण ्ांमधील आकृत्ा काढाव्ात.
(२) आकृत्ा पेननेच काढाव्ात.
(३) उप्ोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, जनवेदन) आकृतीची आवश्कता नाही. तसेच ्ा कृती
जलहून घेऊ न्ेत.
(४) जवभाग ५- उप्ोजित लेखन प्र.५ (अ) (२) सारांशलेखन ्ा घटकासाठी गद्य जवभागातील प्र.१ (इ) अपजठत
उतारा वाचून त्ा उताऱ्ाचा सारांश जलहाव्ाचा आहे.
(५) सवच्छता, नीटनेटकेपणा व लेखनजन्मांनुसार लेखन ्ांकडे िाणीवपूव्वक लक्ष द्यावे.

ववभाग १ गद्य
पवठत गद्य
प्र. १. (अ) उताऱयाचया आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) चौकटी पूण्ण करा.
आगळची वैजशष्ट्े ०२

आमची ढाळि महणिे गावाचं वत्वमानपत्र होतं आजण आिी त्ाची संपादक होती. तर सगळ्ा बातम्ा
जतथं ्ा्च्ा. त्ांची शहाजनशा वहा्ची न् मग त्ा गावभर िा्च्ा. कडुसं पडा्च्ा आधी ही मैजिल
मोडा्ची. माणसांची वेळ झाली, की महातारीची ढाळि सुटा्ची. माणसं ढाळिंत बसा्ची. रात्री आठच्ा
दरम्ान ढाळिंचा दरवािा लागला आजण एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत वहा्चा. ही आगळ
दरवािाला लावणं जकंवा ती काढणं महणिे आमच्ासाठी जदव् असा्चं. मुळात ही सहा िुटांची लांब आजण
पाऊण िूट रंद अशी सागवानी आगळ एका जभंतीतल्ा देवळीत आरपार िा्ची. ती आरपार घालवून दरवािा
उघडणं जकंवा जतच्ा तोंडाला असणाऱ्ा जपतळी वाघाच्ा िबड्ातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व
समोरच्ा जभंतीतल्ा देवळीत ढकलणं िार अवघड गजणत होतं. ही आगळ महणिे दरवािाचं, प्ा्व्ाने वाड्ाचं,
भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उनहाचं, सुट्ीचं आमहांला बाहेर पडा्ला
संधी नसा्ची, तसाच रात्री त्ा आगळीचा आधारही जततकाच वाटा्चा.
भर उनहात मग आिीला िासत त्रास होऊ न देता जतथंच ढाळिंत, पडवीत, सोप्ात कुठंही आमही बैठे खेळ
खेळा्चो. जचंचोके, गिगं, खापराच्ा जभंगऱ्ा, जिबल्ा, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्ा असले खेळ
असा्चे.
1
(२) आकृती पूण्ण करा. ०१
(i) बैठे खेळ खेळणयाची वठकाणं

(ii) एका शबदात उततर वलहा. ०१


(i) लेखकाच्ा गावचं वत्वमानपत्र
(ii) वत्वमानपत्राच्ा संपादक
(३) वयाकरण ०१
(i) खालील वाक्ांतील अधोरेखखत शबदाचे प्रत्् व जवभक्ी प्रकार जलहा.
माणसं ढाळिंत बसा्ची
शबद प्रतयय ववभक्ी प्रकार

(ii) खालील वाक्ांतील अधोरेखखत शबदाचे जलंग बदलून वाक् पुनहा जलहा. ०१
आिी त्ाची संपादक होती.
(४) सवमत-आिच्ा काळात एकत्र कुटुंब पद्धतीची आवश्कता वाटते का? तुमचे मत सोदाहरण जलहा. ०२
प्र. १. (अा) उताऱयाचया आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) आकृवतबंध पूण्ण करा. ०१
(i) पशूंना भूक लागलयानंतर सहन न होणाऱया गोष्ी

(ii) अचूक ववधान शोधून वलहा. ०१


(अ) लेखकाने जदलेले िेवण सोनालीने व्वखसथत खाल्े.
(आ) सोनालीने डब्ाला िटकारा मारून दूर िेकून जदला.
(इ) सोनालीने लेखकाच्ा हातात असलेल्ा डब्ातील मटण इतसतत: जवखरून खाल्े.
(ई) सोनाली अणणांकडे गुरगुर करत पाहत राजहली.

2
नेहमी खाण्ासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आि इतकी रागावलेली होती, की जतनं उडी मारून
माझ्ा हातातला डबा पंिाने िटकारा मारून दूर उडवला. मटण गच्ीवर इतसतत: पसरलं. ती गुरगुर करत
त्ावर तुटून पडली. पंधरा-वीस जमजनटांत जतनं सव्व िसत केलं. खालल्ावर सोनाली शांत झाली आजण ्ेऊन
माझे पा् चाटू लागली. िणू काही झाल्ा प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती.
अणणांना मी महणालो, ‘‘िेवताना पशूंना कोणी िसवलं, त्ांची खोडी काढली अथवा थोडा जवलंब
िरी लागला तरी ते त्ांना सहन होत नाही.’’
सोनालीच्ा दातांत जवलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री जपतळी
पातेल्ामधून दूध प्ा्ला जदलं. तेवढ्ात कोणीतरी आलं महणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्ा्चं
जवसरलो. इकडे सोनालीने दूध जपऊन झाल्ावर पातेलं चावा्ला सुरवात केली. रात्रभर जतची त्ा पातेल्ाशी
मसती चालू होती. सकाळी उठल्ावर मी गच्ीवर गेलो. पाहतो तर त्ा जपतळी पातेल्ाची सोनालीने
अक्षरश: चाळणी केली होती. वन्पशूंच्ा दातांत केवढी ताकद व जचवटपणा असतो. ्ाचा मला अनुभव
आला.

(२) वैवशष्ट्े वलहा. ०१


(i) वन्पशूंचे दात (१).................... (२)....................
(ii) वपतळी पातेलयाची चाळणी केलयाचया घटनेचा ओघतक्ा तयार करा. ०१
दूध पयायली

(३) वयाकरण ०१
(i) पुढील वाक्ांतील अधोरेखखत शबदांची िात ओळखून जलहा.
पंधरा-वीस जमजनटांत जतनं सव्व िसत केलं.
शबद जात
जतनं
सव्व
(ii) सहसंबंध जलहा. ०१
(अ) खोडी : खोडकरपणा :: ............. : जचवटपणा
(आ) पा् : ............. :: जवलंब : उशीर
(४) सवमत- तुमहांला कोणत्ाही पाळीव प्राण्ाबाबत आलेला अनुभव तुमच्ा शबदांत जलहा. ०२
प्र. १. (इ) उताऱयाचया आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कारणे शोधा. ०२
(अ) पाेट धरधरून हसणारी माणसे जतऱहाईताला वेडी वाटतात कारण.....
(अा) मोठेपणी मोकळेपणाने काही लोक हसतात कारण.....
3
माणसाने हसावे जकंवा हसू न्े, असा प्रशन कोणी कोणाला जवचारणार नाही. माणसे प्रथम हसतात. नंतरही
हसतात. हसून मोकळी होतात. हसण्ामुळे मन मोकळे होते. वृतती उलहजसत होतात. हास् ही एक शारीररक
आजण मानजसक अशी सं्ुक् जरि्ा आहे. हसणाऱ्ाची मुद्ा, जतच्ावरचे सना्ू, ऊर आजण आतील इंजद््े असा
जकतीतरी भाग हसण्ात गुंतलेला असतो. हास् ही अनेक प्रजरि्ांची माजलका असते. अलीकडे ‘हास्साधना’
्ा नावाचा एक प्र्ोग केला िातो. समािातली िाणती माणसे ठराजवक वेळी ठरवून एकजत्रत ्ेतात. पोट
धरधरून, खळखळून मोठमोठ्ाने हसतात. ज्ाला ती का हसतात हे माहीत नसते, त्ाला ती वेडी वाटतात;
पण हे पतकरलेले वेड असते. ते पांघरलेले नसते. ्ा वेडात शहाणपण दडलेले असते. त्ाला मुक्ीचे पंख
असतात. आिकालच्ा अजत औपचाररक आजण कृजत्रम िीवनपद्धतीत माणसे आंबून, अवघडून िातात.
त्ांच्ा िीवनावर मळभ दाटते. ते दूर वहावे महणून पोरव्ात िसे आपण मोकळेपणे हसतो, तसे मोठेपणी हसून
घ्ावे असे ज्ांना मनापासून वाटते, ते गंभीर प्रकृतीचे लोकही हल्ी हसण्ासाठी उतसुक असतात. वसतुत:
हसण्ासाठी पैसे पडत नाहीत, भांडवल लागत नाही; पण तरी माणसे जदलखुलासपणे हसत नाहीत. सदैव
हसतमुख असणे हे आनंददा्क असते; पण ती झाली केवळ मुद्ा, हावभाव जकंवा अजभव्क्ी!

(२) चौकटी पूण्ण करा.


(i) वयक्ीला होणारे हासयाचे फायदे ०१

(ii) िरक सपष्ट करा ०१


पतकरलेले वेड पांघरलेले वेड
(i) ............... (i) ...............
(३) वयाकरण ०२
सूचनेनुसार सोडवा.
(i) हास् ही अनेक प्रजरि्ांची माजलका असते. (वाक्ाचा काळ ओळखा)
(ii) ‘माणसे’ शबदासाठी उताऱ्ातील जवशेषण शोधा.
(iii) हास्ामुळे मन मोकळे होते. (अधोरेखखत शबदाचे अनेकवचन वापरून वाक् पुनहा जलहा.)
(iv) ‘मोठेपणी’ ्ा शबदाच्ा जवरद्धाथथी शबद उताऱ्ातून शोधा.
(४) सवमत- ‘सदैव हसतमुख राहणे आनंददा्ी असते’ ्ा जवधानाबाबत तुमचे मत सपष्ट करा. ०२

4
ववभाग २ पद्य
प्र. २. (अ) कववतेचया आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) ‘अ’ गट व ‘ब’ गट यांचया जोड्ा जुळवा. ०२
‘अ’ ‘ब’
(i) खोटी नसतात नाणी (अ) जिद्दीने प्र्तन करा.
(ii) घट् जमटू न्े ओठ (आ) गपप न राहता मनाला संधी द्यावी.
(iii) झरा लागेलच जतथे (इ) सगळे लोक, अनुभव वाईट नसतात.
(iv) खोद आणखी थोडेसे (ई) ्श नक्की प्राप्त होईल.
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ


गाणे असते गं िनी
आत्त जनिांचे असते
ररतया गळणाऱया पानी.

िूठ मिटून कशाला


म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घयावी िनातली तळी.

झरा लागेलच मतथे


खोद आणखी जरासे
उिेदीने जगणयाला
बळ लागते थोडेसे!

(२) तक्ा पूण्ण करा. ०२


कवज्त्रीच्ा मते का् करावे व का् करू न्े ते जलहा.
काय करावे काय करू नये
(i) ............... (i) ...............
(ii) ............... (ii) ...............

5
कावयसौंदय्ण
(३) ‘‘उमेदीने जगणयाला बळ लागते थोडेसे’’ या कावयपंक्ीतील ०२
ववचारसौंदय्ण सपष् करा.
(४) ‘‘मेहनत केली की यश हमखास वमळतेच’ या ववधानाबाबत तुमचा अनुभव वलहा. ०२
प्र. २. (अा) खालील मुदद्यां
् चया आधारे कोणतयाही एका कववतेसंबंधी खालील कृती सोडवा. ०८
(१) आशवासक जचत्र (२) वसतू
(१) प्रसतुत कजवतेचे कवी/कवज्त्री (०१) गुण
(२) कजवतेचा रचनाप्रकार (०१ गुण)
(३) कजवतेचा जवष् (०१ गुण)
(४) कजवतेतून व्क् होणारा भाव (सथा्ी भाव) (०१ गुण)
(५) कजवतेतील आवडलेली ओळ (०२ गुण)
(६) कजवता आवडण्ाची वा न आवडण्ाची कारणे (०२ गुण)
प्र. २. (इ) खाली वदलेलया कावयपंक्ीचे रसग्रहण करा. ०४
अपकीजत्व ते सांडावी । सतकीजत्व वाडवावी ।
जववेके दृढ धरावी । वाट सत्ाची ।।१०।।
ववभाग ३- सथूलवाचन
प्र.३. खालीलपैकी कोणतयाही दोन कृती सोडवा. ०६
(१) मधूचे कृत् संवेदनशील मनाचे उततम उदाहरण आहे. ्ा जवधानाबाबत तुमचा अजभप्रा् सपष्ट करा.
(२) खालील संकलपनामधील सहसंबंध सपष्ट करा.
(अ) बी चे झाडात रूपांतर होणे. (आ) माणसाचे माणूसपण िागे होणे.
(३) खालील मुद्द्यांना अनुसरून लेफटनंट सवाती महाजडक ्ांच्ाशी संबंजधत पररच्छेद त्ार करा.
(i) त्ांचे जशक्षण (ii) त्ांचा जनधा्वर (iii) त्ांचा सवभाव
ववभाग ४- भाषाभयास
प्र.४. (अ) वयाकरण घटकांवर आधाररत कृती.
(१) समास
खालील सामाजसक शबद व त्ांचे प्रकार ्ांच्ा ्ोग् िोड्ा लावा. ०२
‘अ’ ‘ब’
(i) हरघडी (अ) द्जवगू
(ii) रिीडांगण (आ) अव््ीभाव
(iii) आईवडील (इ) जवभक्ी ततपुरष
(iv) पंचप्राण (ई) द्वंद्व
(२) अलंकार
खालील वैजशष्ट्ांवरून अलंकार ओळखा व समप्वक उदा. द्या. ०२
(१) एखाद्या घटकाचे वण्वन करणे.
(२) ते वण्वन पटवून देण्ासाठी ्ोग् उदाहरण देणे.
(अ) अलंकाराचे नाव (आ) अलंकाराचे उदाहरण
6
(३) खालील कावयपंक्ीतील वृतत ओळखा ०१
‘द्रवयास हे गमन माग्ण यथावकाश’
(४) शबदवसद्ी ०२
(१) वगथीकरण करा.
खालील शबदांचे प्रत््घजटत व उपसग्वघजटत वगथीकरण करा.
सामाजिक, अजभनंदन, नम्रता, अप्श
प्रतययघवटत उपसग्णघवटत
(i) ............... (i) ...............
(ii) ............... (ii) ...............
(५) सामानयरूप-तक्ा पूण्ण करा. ०१
शबद सामानयरूप
(i) संगीताने (i) ...............
(ii) हाताला (ii) ...............
(६) वाक्प्रचार-(i) जदलेल्ा वाक्ांत ्ोग् वाकप्रचारांचा वापर करून वाक् पुनहा जलहा. ०१
(कपाळाला आठी पडणे, सहीसलामत बाहेर पडणे, भान जवसरणे)
(अ) सुनामीच्ा तडाख्ात सापडलेल्ा लोकांना भारती् िवानांनी सुखरूप बाहेर काढले.
(आ) जदवाळीसाठी आणलेले नवीन कपडे नजमताला न आवडल्ामुळे जतने नारािी व्क् केली.
(ii) तक्ा पूण्व करा. ०१
वाक्प्रचार अथ्ण
(i) आगीत उडी घेणे ..................
(ii) .................. खूप राग ्ेणे
प्र.४. (अा) भाषासौंदय्ण.
(१) शबदसंपतती
(१) पुढील शबदाचे दोन अथ्व जलहा. ०१
रिनी
(२) पुढील शबदसमूहाबद्दल एक शबद वलहा. ०१
(i) वषा्वतून एकदा प्रजसद्ध होणारे
(ii) दुसऱ्ावर अवलंबून असलेला
(३) खालील शबदांतील समानाथथी व ववरुद्ाथथी शबदांचया चार जोड्ा तयार करा. ०१

कमाल समानाथथी शबद ववरुद्ाथथी शबद


अव्ाहत नेहमी .................. .......... Ï........
आंधळा जकमान दुररत .................. .......... Ï........
डोळस दुष्कम्व
7
(४) वदलेलया शबदातून चार अथ्णपूण्ण शबद वलहा. ०१
गगनभरारी-
(२) लेखनवनयमांनुसार लेखन
(i) अचूक शबद ओळखा. ०१
(अ) कलपवृक्ष, कप्लवृक्ष, कलपव्रक्ष, कलपवुक्ष
(आ) ससकृती/संसकृती/संसकृजत/ससकृंती
(ii) खालील वाक् लेखनजन्मांनुसार जलहा. ०१
आपल्ा पूरविांनी वेरूळ अिींठा बनवला्
(३) ववरामवचनहे-
(i) प्रसतुत वाक्ांतील चुकीची जवरामजचनहे ओळखा व ती दुरसत करून वाक् पूण्व करा. ०१
मी जतला महटले. कव्ाांच्ा पुतळ्ापाशी बसून रडा्ला तुला काहीच कसे वाटत नाही!
(ii) खाली जवरामजचनहांचा उप्ोग जदला आहे, त्ानुसार त्ा आश्ाचे जवरामजचनह चौकटीत भरा. ०१
(i) बोलणाऱ्ाच्ा तोंडचे शबद दाखजवण्ासाठी
(ii) दोन शबद िोडण्ासाठी जकंवा िोडशबदातील पदे सुटी करून दाखजवण्ासाठी
(४) पाररभावषक शबद-
(i) खालील शबदांना प्रचजलत मराठी भाषेतील शबद जलहा. ०१
(अ) Absence (अा) Dismiss
(५) बाजूचया चौकटीत कोणता पया्णय वलवहलयास चारही अथ्णपूण्ण शबद तयार होतील तो पया्णय वनवडा. ०१




प्ा्व्- (१) लपट (२) टपाट (३) टपट (४) हपट

8
ववभाग ५ उपयोवजत लेखन
प्र.५. (अ) खालील कृती सोडवा.
(१) परिलेखन ०५
खालील वनवेदन वाचा व तयाखालील कृती सोडवा.

रवसकांसाठी सुवण्णसंधी!!!
‘ब्रह्ानंद’ संसथा वधा्त द्ारा आयोमजत
ट ाची

वतव ोय
नोवहें ‘मदवाळी प्हाट’ ो च
वद.५ घरप वशेष स

संगीताचा बहारदार काय्णक्रम
गायक- पंवडत सदावशव शासरिी
व वववनता गायकवाड टाऊ
ता नह
ी ६ वाज अधयक्ष- वैष्णवी शृंगारपुरे (कलेक्टर वधा्ण) ॉल
सकाळ वनवेदन- सवरूपा वागळे वध
ा्ण
तवरा करा! तवरा करा! नाराजी टाळा

एक रवसक या नातयाने एक रवसक या नातयाने


काय्णक्रमाचया वतवकटांची वतवकटे न वमळालयाने दुसऱया
वकंवा
घरपोच मागणी करा. वदवशी काय्णक्रम सादर
करणयाची ववनंती करा.

(२) सारांशलेखन ०५
ववभाग - १ गद्य ववभागातील प्र.१ इ मधील अपवठत उताऱयाचा १/३ एवढा सारांश तुमचया शबदांत
वलहा.
प्र.५. (अा) जावहरातलेखन.
(१) खालील शबदांचा वापर करून एक आकष्णक जावहरात तयार करा व वतचे पुनललेखन करा. ०६
शालोप्ोगी वसतूंचे दुकान
पुसतके, दप्तर, वॉटर बॅग आजण इतर सव्व साजहत्.
ग्ाहकांचे समाधान, मिबूत वसतू, आकष्वक रंग

9
(२) कथापूतथी- ०६
खाली कथेचा शेवट वदलेला आहे. तयाची सुरुवात वलहून कथा पूण्ण करा.
............... प्रवासी रेलवेगाडी बरोबर सपधा्व करणारा ससा सवसामर्ा्ववर खूपच खूश होता. िंगलात िाऊन
नाचला का्! बागडला का्! िोरिोरात अोरडून घोषणा करू लागला, ‘‘मी रेलवेपेक्षाही वेगाने धावू शकतो. सव्व
प्राण्ांना सशाच्ा कतृ्वतवाचे कौतुक वाटले. पण बुद्जधमान कोलह्ाला मात्र सशाचे कृत्वतव मान् नवहते. हे बघ
सशा! तू िर आगगाडीबरोबर श््वत जिंकून दाखवली तर मी मान् करीन तुझं कतृ्वतव. सशाने होकार जदला. दुसऱ्ा
जदवशी कोलह्ाच्ा साक्षीने ससा आगगाडी बरोबर धावू लागला. ती गाडी मालगाडी होती. ती कुठेही थांबली
नाही. सशाची अवसथा अती धावल्ामुळे वाईट झाली. शेवटी रूळाच्ा बािूच्ा काटेरी िंगलात ससा पडला.
िखमी झाला. आपल्ा क्षमतेपेक्षा अजधक काम करण्ाचे हे पररणाम! जबच्ारा व्जथत ससा!
प्र.५. (इ) लेखनकौशलय खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (१०० ते १२० शबद) ०८
(१) प्रसंगलेखन
बालसावहततयक हेच भावी सावहततयक
राम फे श्ी. अ
ार जा यातफ बाल सावहतय संमेलन श्ीव धयक्ष
नवा
ा च नाल सव
ाक
व ववववध सपधाांचे आयोजन डे
ववषय- कथाकथन, कावयवाचन, नाट्छटा सादरीकरण

साने गुरुजी भाषणे प्रमुख पाहुणे


जनमवदनावनवमतत ऐकणयाची संधी श्ी. वववेक जोशी

सथळ- वनतयानंद हॉल वद.२५ वडसेंबर वेळ-स. ९ ते ४


सदर बालसाजहत् संमेलनातील सपधधेचे तुमही जविेते आहात अशी कलपना करून त्ा प्रसंगाचे लेखन करा.
(२) आतमकथन

‘आरोगयि् धनसंपदा’
* शांतता राखा.
* रगणांना भेटण्ाची वेळ- सकाळी ९ ते ११
सा्ंकाळी ५ ते ७
* रगणािवळ एकाच व्क्ीने थांबावे.
* रगणाला भेटा्ला ्ेणाऱ्ांनी गदथी करू न्े.
* भ्रमणधवनी बंद ठेवावे.
* सवच्छता राखावी.

वरील घटकांचे जनरीक्षण करून त्ांचे आतमकथन जलहा.


10

You might also like