You are on page 1of 7

मराठी (प्रथम भाषा) कुमारभारती इयत्ता-दहावी

² इयत्ता दहावीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना उत्तरपत्रिका क्र.१

वेळ- ३ तास एकूण गुण-१००

विभाग १ गद्य
पठित गद्य
प्र. १. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) चौकटी पूर्ण करा.
आगळची वैशिष्ट्ये ०२

सहा फूट लांब पाच फूट लांब सागवानी देवळीत आरपार जाणारी
(२) आकृती पूर्ण करा. ०१
(i) बैठे खेळ खेळण्याची ठिकाणं

ढाळज पडवी सोपा


(कोणतेही दोन स्वीकारावेत. प्रत्येकी १/२ गुण)
(ii) एका शब्दात उत्तर लिहा. ०१
(i) ढाळज
(ii) आजी
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) व्याकरण ०१
(i) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दाचे प्रत्यय व विभक्ती प्रकार लिहा.
शब्द प्रत्यय विभक्ती प्रकार
ढाळजंत त सप्तमी

(प्रत्येकी १/२ गुण)


(ii) अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. ०१
आजोबा त्याचे संपादक होते.
(४) स्वमत-प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२

1
प्र. १. (अा) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) आकृतिबंध पूर्ण करा. ०१
(i) पशूंना भूक लागल्यानंतर सहन न होणाऱ्या गोष्टी

फसवणूक होणे खोडी काढणे जेवण मिळण्यास उशीर होणे

(कोणतेही दोन स्वीकारावेत. प्रत्येकी १/२ गुण)


(ii) अचूक विधान शोधून लिहा. ०१
(आ) सोनालीने डब्याला फटकारा मारून दूर फेकून दिला.
(२) वैशिष्ट्ये लिहा. ०१
(i) वन्यपशूंचे दात (१) मजबूत (२) चिवट
(ii) पितळी पातेल्याची चाळणी केल्याच्या घटनेचा ओघतक्ता तयार करा. ०१
दूध प्यायली
पातेल चावायला सुरुवात
रात्रभर पातेल्याशी मस्ती
पितळी पातेल्याची अक्षरश: चाळणी
(संपूर्ण बरोबर असल्या ०१ गुण द्यावा.)
(३) व्याकरण ०१
(i) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखून लिहा.
पंधरा-वीस मिनिटांत तिनं सर्व फस्त केलं.
शब्द जात
तिनं सर्वनाम
सर्व विशेषण
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) सहसंबंध लिहा. ०१
(अ) खोडी : खोडकरपणा :: चिवट : चिवटपणा
(आ) पाय : पाद/चरण/पद :: विलंब : उशीर
(‘आ’ मध्ये कोणतेही एक उत्तर स्वीकारा. ‘अ’ व ‘आ’ ला प्रत्येकी १/२ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२

2
प्र. १. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कारणे शोधा. ०२
(i) (अ) पाेट धरधरून हसणारी माणसे तिऱ्हाईताला वेडी वाटतात कारण ती का हसतात हे माहीत नसते.
(अा) मोठेपणी मोकळेपणाने काही लोक हसतात कारण जीवनावर दाटलेली मळभ त्यांना दूर करायची
असते. (प्रत्येकी १/२ गुण)
(२) चौकटी पूर्ण करा.
(i)
व्यक्तीला
होणारे फायदे
हास्याचे ०१

मन मोकळे होते वृत्ती उल्हसित होतात


(प्रत्येकी १/२ गुण)

(ii) फरक स्पष्ट करा ०१


पत्करलेले वेड पांघरलेले वेड
(i) यात वेडेपण दडलेले असते (i) यात शहाणपण दडलेले असते.
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) व्याकरण ०२
सूचनेनुसार सोडवा.
(i) वर्तमानकाळ
(ii) जाणती माणसे
(iii) हास्यामुळे मने मोकळी होतात. (अधोरेखित शब्दाचे अनेकवचन वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
(iv) ‘मोठेपणी’ Ï पोरवयात
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२
विभाग २ पद्य
प्र. २. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) ‘अ’ गट व ‘ब’ गट यांच्या जोड्या जुळवा. ०२
‘अ’ गट ‘ब’ गट
(i) खोटी नसतात नाणी- सगळे लोक, अनुभव वाईट नसतात.
(ii) घट्ट मिटू नये ओठ- गप्प न राहता मनाला संधी द्यावर.
(iii) झरा लागेलच इथे- यश नक्की प्राप्त होईल.
(iv) खोद आणखी थोडेसे- जिद्दीने प्रयत्न कर.
(प्रत्येकी १/२ गुण)

3
(२) तक्ता पूर्ण करा. ०२
कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.
काय करावे काय करू नये
(i) खोदावे आणखी थोडे (i) धीर सोडू नये
(ii) ओंजळीत मनातळी तळी घ्यावीत. (ii) घट्ट ओठ मिटू नये.
(iii) उमेदीने जगावे (iii) मूठ मिटू नये.
(कोणतेही दोन स्वीकारा)
काव्यसौंदर्य
(३) कृतीचा अर्थ समजून त्यातील भाव/विचार/अर्थ यांची स्वभाषेत मांडणी ०२
(४) वरीलप्रमाणे . ०२
प्र. २. (अा) खालील मुद्‌द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. ०८
(१) आश्वासक चित्र
(१) कवयित्री- नीरजा (०१) गुण
(२) रचनाप्रकार-मुक्तछंद (०१ गुण)
(३) कवितेचा विषय-स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र (०१ गुण)
(४) कवितेतून व्यक्त होणारा भाव- विस्मय (०१ गुण)
(५) कवितेतील आवडलेली ओळ (०२ गुण)
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची योग्य कारणे (०२ गुण)
(२) वस्तू
(१) कवी- द. भा. धामणस्कर (०१ गुण)
(२) रचनाप्रकार-मुक्तछंद (०१ गुण)
(३) कवितेचा विषय- वस्तूंनाही भावना असतात. (०१ गुण)
(४) कवितेतील भाव-कंटाळा (०१ गुण)
(५) संपूर्ण कवितील आवडलेली ओळ-संपूर्ण कवितेतील आवडलेली कोणतीही ओळ (०२ गुण)
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची योग्य कारणे (०२ गुण)
प्र. २. (इ) रसग्रहण ०४
कवितेचा अर्थ/आशय समजून योग्य उत्तर भाषाशैली, काव्यवैशिष्ट्ये इत्यादी लक्षात घेऊन एकत्रित गुणदान
करणे अपेक्षित.
विभाग ३- स्थूलवाचन
प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ०६
संपूर्ण पाठाचे आकलन व पाठातील मध्यवर्ती विचार कृतींच्या उत्तरात येणे अपेक्षित.

4
विभाग ४- भाषाभ्यास

प्र.४. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.


(१) समास
खालील सामासिक शब्द व त्यांचे प्रकार यांच्या योग्य जोड्या लावा. ०२
‘अ’ ‘ब’
(i) हरघडी (अ) अव्ययीभाव समास
(ii) क्रीडांगण (आ) विभक्ती तत्पुुरुष
(iii) आईवडील (इ) द्व‌ ंद्‌व
(iv) पंचप्राण (ई) द्‌विगू
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) अलंकार
खालील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा व समर्पक उदा. द्या. ०२
(अ) अलंकाराचे नाव- दृष्टान्त (आ) योग्य ग्राह्य उदाहरण.
(१/२ गुण) (दिड गुण)
(३) खालील काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा ०१
वसंततिलका
(४) शब्दसिद्धी ०२
(१) वर्गीकरण करा.
खालील शब्दांचे प्रत्ययघटित व उपसर्गघटित वर्गीकरण करा.
सामाजिक, अभिनंदन, नम्रता, अपयश
प्रत्ययघटित उपसर्गघटित
(i) सामाजिक (i) अभिनंदन
(ii) नम्रता (ii) अपयश
(प्रत्येकी १/२ गुण)
(५) सामान्यरूप-तक्ता पूर्ण करा. ०१
शब्द सामान्यरूप
(i) संगीताने (i) संगीता
(ii) हाताला (ii) हाता
(प्रत्येकी १/२ गुण)
(६) वाक्प्रचार-(i) दिलेल्या वाक्यांत योग्य वाक्प्रचारांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. ०१
(कपाळाला आठी पडणे, सहीसलामत बाहेर पडणे, भान विसरणे)
(अ) सुनामीच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सहीसलामत बाहेर काढले.
(आ) दिवाळीसाठी आणलेले नवीन कपडे नमिताला न आवडल्यामुळे तिच्या कपाळाला आठ्या पडल्या.

5
(ii) तक्ता पूर्ण करा. ०१
वाक्प्रचार अर्थ
(i) आगीत उडी घेणे स्वत:हून संकट ओढवून घेणे.
(ii) पित्त खवळणे खूप राग येणे
(प्रत्येकी १/२ गुण)
प्र.४. (अा) भाषासौंदर्य.
(१) शब्दसंपत्ती
(१) पुढील शब्दाचे दोन अर्थ लिहा. ०१
मुलीचे नाव रजनी रात्र
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. ०१
(i) वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक
(ii) दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) खालील शब्दांतील समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांच्या चार जोड्या तयार करा. ०१
समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द
(i) अव्याहत= नेहमी (i) कमालÏ किमान
(ii) दुरित= दुष्कर्म (ii) आंधळाÏ डोळस
(संपूर्ण बरोबर असल्यास ०१ गुण)
(४) दिलेल्या शब्दातून चार अर्थपूर्ण शब्द लिहा. ०१
गगनभरारी- गगन भरारी रान नग राग भरा
कोणत्याही चार योग्य शब्दांना ०१ गुण देणे.
(२) लेखननियमांनुसार लेखन
(i) अचूक शब्द ओळखा. ०१
(अ) कल्पवृक्ष
(आ) संस्कृती
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. ०१
आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय.
(प्रत्येकी १/२ गुण)

6
(३) विरामचिन्हे-
(i) प्रस्तुत वाक्यांतील चुकीची विरामचिन्हे ओळखा व ती दुरुस्त करून वाक्य पूर्ण करा. ०१
मी तिला म्हटले, ‘‘कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही?’’
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) खाली विरामचिन्हांचा उपयोग दिला आहे, त्यानुसार त्या आशयाचे विरामचिन्ह चौकटीत भरा. ०१
(i) बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी ‘‘ ’’
(ii) दोन शब्द जोडण्यासाठी किंवा जोडशब्दातील पदे सुटी करून दाखविण्यासाठी -
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) पारिभाषिक शब्द-
(i) खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. ०१
(अ) Absence अनुपस्थिती (अा) Dismiss बडतर्फ
(प्रत्येकी १/२ गुण)
(५) बाजूच्या चौकटीत कोणता पर्याय लिहिल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील तो पर्याय निवडा. ०१

ख ट प ट

विभाग ५ उपयोजित लेखन


प्र.५. (अ) (१) पत्रलेखन ०५
इ-मेलच्या स्वरूपात मायना/विषय/शेवट भाषाशैली
प्र.५. (अा) खालील कृती सोडवा.
(१) जाहिरात ०६
शब्दरचना, मांडणी, भाषाशैली, आकर्षकता, संदर्भ या मुद्‌द्यांना अनुसरून लेखन अपेक्षित.
(२) कथालेखन ०६
काळ, कथाबीज, पात्रे, संवाद, आकर्षक मांडणी
प्र.५. (इ) लेखनकौशल्य ०८
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)
(१) प्रसंगलेखन
-संवेदनशील लेखन, सुरुवात/मध्य/शेवट, नावीन्यपूर्ण कल्पना.
(२) आत्मवृत्त
-भाषा (प्रथमपुरुषी एकवचनी) विषयानुरूप, सुसूत्र मांडणी.

You might also like