You are on page 1of 2

Mariyum English Medium High School And Jr.

College

Subject : Marathi. Marks : 40

Std : 7th

प्र.१. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा (६ मार्क )

1) टपटप पडती ......


2) दिला घेतला वाढतो ......

ब) के व्हा ते लिहा (४ मार्क )

1) मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.

2) डॉक्टरांचे बोलणे ऐकू न मुलाची निराशा झाली.

क) एक दोन वाक्यात उत्तरे लिहा (२ मार्क )

(i) कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?

प्र.२रा अ] का ते लिहा (४ मार्क )

1) श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते


2) श्यामने सांगितलेली हकीकत ऐकू न आईला गहिवरून आले.

1) खालील अर्थाच्या कवितेच्या ओळी शोधा (४ मार्क )

1) गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या. आहेत.


2) शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.

की) खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा (२ मार्क )

1) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.


2) गोगलगाय हळूहळू चालते.

प्र.३] कं सात दिलेल्या वाकापचारांचा उपयोग करून खालील वाक्य पूर्ण करा. (४ मार्क )

(सुचेनासे होणे, उणठणीत असणे)

1) ध्वनिक्षेपकाच्या आवाजा मुळे घरात आजोबांना काही ___


2) सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला नातात, त्यामुळे त्यांची लब्बेत ___

ब] टप् टप् ‘या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले शब्द लिहा (२ मार्क )

क] खालील आकृ ती पूर्ण करा (४ मार्क )

1) मुलाच्या घरातील आजारी व्यक्तीच औषधे

_
प्र५ अ) खालील वाक्यातील वचन बदलून वाक्य पूर्ण करा. (२ मार्क )

1) मला शाळेत यायला उशिर झाला.


2) गावामध्ये खूप विहीर आहेत.
3) नदीला पाणी खुप आहे.

ब) खालील विषयावर निबंध लेखन करा. (३ मार्क )

१) माझा आवडला सण

किं ग

माझा आवडत खेळ

क)खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (३ मार्क )

१) गरीब ×

२) ज्ञान ×

३) साक्षर ×

You might also like