You are on page 1of 2

आर. जे.

चवरे प्रायमरी व हायस्कू ल कारंजा (लाड)


द्वितीय सत्रांत परीक्षा
वर्ग – ६ वा विषय – मराठी एकू ण गुण ४०
आसन क्रमांक
प्रश्न १ अ) एका वाक्यात उत्तरे लिहा (को. पाच) ०५
१) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ४) किरणांची कलाबूत कधी मोहरील असे कवीला वाटते ?
कोणत्या दिवशी असतो ? ५) पानांवर दहीवर के व्हा हसेल ?
२) बहुमोल जीवन या कवितेचे कवी कोण आहेत ? ६) बालसभेचे आयोजन कोणत्या इयत्तेने के ले होते?
३) पहिली मेट्रो कु ठून कु ठपर्यंत धावली ?
ब) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. ०२
१) त्रास = २) सकाळ = ३) हात = ३) तोरा =
क) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. ०२
१) उजवा x २) आशा x ३) दुर्लक्ष x ४) कठीण x
प्रश्न २अ)खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा. ०२
१) सौंसाराला ____________ ३) हाय ____________
२) म्हंजी ____________ ४) डोल्यातून ____________
ब) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा. ०२
१) महाराष्ट्रातील २) राजधानी ३) वसतिगृहातले
क) खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोण. २) ०४
१) कावरेबावरे होणे ३) कपाळावर आठ्या पसरणे
२) वादावादी होणे ४) एका पायावर तयार असणे
प्रश्न ३ अ खालील गोष्टींसाठी के ल्या जाणाऱ्या क्रियांना काय म्हणतात ते लिहा. ०२
(उदाहरणार्थ डहाळे = उपटणे)
१) ज्वारीचे कणीस = २) भेंडी, मिरच्या =
ब) तीन चार वाक्यात उत्तरे लिहा (को-५) १०
१) नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे? ४) वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात
२) शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली? जास्त आवडले ते लिहा.
३) कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे ५) शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला?
पटवून दिले ? ६) वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का के ला?
७) बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात?
क) खालीलपैकी कोणत्याही दोन विषयावर माहिती लिहा. ०६
१) दादाजी खोब्रागडे २) खाशाबा जाधव ३) बाबा आमटे
प्रश्न ४ अ पुढे दिलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. ०१
जसे (गोळा= तोळा,मोळा,गोपाळा,भोपळा)
१) बत्ता= २) साडी =
प्रश्न ४ ब) खालीलशब्दांना दायी, शाली यापैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा.
०२
१) आराम २) बल ३) शक्ती ४) आनंद
क) का ते लिहा. (कोण. २) ०२
१) वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले.
२) आजोबांची नात खुदकन हसली.
३) आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.

You might also like