You are on page 1of 9

नाव : ओमकार कथोड भोईर

इयत्ता : द्वितीय वर्ष कला

हजेरी क्र. : 167 , तुकडी : ब

विषय : मराठी तत
ृ ीय

१) ____ही अनिल बर्वे यांची पहिली कादं बरी होती ?

१) पत्र
ु कामेष्टी २) थँक यू मिस्टर ग्लाड ३)
डोंगर म्हातारा झाला ४) वेळ वाया
घालवण्याचा?

उत्तर : थँक यू मिस्टर ग्लाड

२) ____या सली अनिल बर्वे यांना तुरुंगवास


झाला ?
१) 1942 २) 1947

३) 1971 ४) 1972

उत्तर : 1971

३) 1971 सली अनिल बर्वे यांनी ___ यांच्या


विरोधात लेखन केला होता ?

१) इंदिरा गांधी २) राजीव गांधी

३) जवाहरलाल नेहरू ४) लाल बिहारी वाजपेयी

उत्तर : इंदिरा गांधी

४) थँक यू मिस्टर ग्लाड ही ___ आहे ?

१) नाटक २) कविता

३) लेख ४) कादं बरी

उत्तर : कादं बरी


५) कादं बरी हा एक ___प्रकार आहे ?

१ घटना २) पात्रे

३) कथा ४) वडमय

उत्तर : वडमय

6) थँक यू मिस्टर ग्लाड या कादं बरीमधील वर्णन


केलेले जेल चे नाव ?

1) साली 2)
राजाराम

3) येरवडा ४) राजमहें द्री

उत्तर : राजमहें द्री

7) राजमहें द्री या जेलच्या जेलर चे मुख्य नाव


___ आहे

1) कुलभष
ू ण जाधव 2) पीटर्स
3) वीर भूषण पटनाईक 4) लाल सिंग

उत्तर : वीर भूषण पटनाईक

8) थँक यु मिस्टर ग्लाड ही कादं बरी ___ पानांची


आहे

1) 91 २) 92
3) 93 4) 94
उत्तर : 92

9) वीर भष
ू ण पटनाईक यांचा वय ___ एवढा आहे
1) 40 2) 39
3) 30 4) 32
उत्तर : 30
10) लेखक अनिल बर्वे यांनी ___ या तंत्राचा
वापर करून कादं बरीमधी आणखी रं ग भरला
आहे .

1) कलाटणी 2) वी एफ एक्स

3) ब्लॅ क अँड व्हाईट 4) 3d

उत्तर : कलाटणी.

11) वीर भष
ू ण हे डॉक्टर असन
ू त्याचे वय ___
वर्ष असावे
1)10 2)30
3)40 4)20
उत्तर : 30

12) वीर भूषण नावाचा नक्षलवादाला ___ शिक्षा


झाली आहे
1) आराम करण्याची 2) काम
करण्याची

3) मजा करण्याची 4) फाशीची

उत्तर: फाशीची

13) मिस्टर ग्लाड हा ___ चा अवतार आहे

1) सैतानाचा 2) दे वाचा

3) राक्षसाचा 4) जनावराचा

उत्तर: सैतानाचा

14) थँक यू मिस्टर ग्लाड ही कादं बरी ___


पानांची आहे
1) 50 2) 92
3) 100 4) 45
उत्तर: 92
15) मिस्टर खिलाडी आणि वीर भूषण पटनाईक
यांच्यात ___ आकडा असतो
1) 36 2) 39
3) 37 4) 40
उत्तर : 36

16) ___ जेनीच्या प्रसत


ु ीचे काम दे ण्यात येते

1) वीर भष
ू ण 2) वीर भाषण

3) भष
ू ण 4) भाषण

उत्तर : वीर भष
ू ण

17) ग्लाड ___ महारा या कादं बरीत प्रत्यक्ष


कुठे ही नाही

1) पत्नी 2) बहिण

3) मामी 4) काकी
उत्तर: पत्नी

18) मरियम सारखेच हुबेहूब दिसणारी तिची ___


जेनिफर

1) मुलगी 2) बायको

3) मामी 4) मावशी

उत्तर : मल
ु गी

19) हिटलरने असे मानले होते की ज्यू लोक


अत्यंत ___ लोक आहे त

1) चांगले 2) वाईट

3) क्रूर 4) सैतान.

उत्तर : चांगले

20) ___ आदे शाचे पालन करणाऱ्या गेस्टापो यांनी


तिला अत्यंत क्रूरपणे ठार मारले
1) नेपोलियनच्या 2)
सैतानाच्या

3) अशोकाच्या 4) हिटलरच्या

उत्तर : हिटलरच्या

You might also like