You are on page 1of 1

आर. जे.

चवरे कॉन्व्हेंट कारंजा (लाड)


द्वितीय सत्रांत परीक्षा
वर्ग – ६ वा विषय – मराठी एकू ण गुण ४०
आसन क्रमांक
प्रश्न 1 अ एका वाक्यात उत्तरे लिहा (को5) ०५
1) महात्मा जोतीराव फु ले यांची पुण्यतिथी कधी असते? 4) प्रकाशाचे महादान कोणते?
2) आता उजाडेल या कवितेचे कवी कोण? 5) आनंदानें मृदु गळयात कोण गाणार आहेत?
3) मेट्रोची पहिली महिला सारथी कोण होत्या? 6) बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने के ले होते?
ब) समानार्थी शब्द लिहा. ०२
1) नवल = 2) कथा = 3) सकाळ = 4) ललाट =
क) विरुद्धार्थी शब्द लिहा. ०२
1) दुर्लक्ष x 2) गरम x 3) घट्ट x 4) उजवा x
प्रश्न 2 अ खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा. ०२
1) न्हाई 2) यवढंच 3) म्हन्ते 4) माजी
ब) खालील शब्दात लपलेली शब्द लिहा. (कोण. २) ०२
1) वसतीगृहातले 2) भारतातील 3) राजधानी
क)खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा ०४
1) मैदान गाजवणे 3) एका पायावर तयार असणे
2) कावरेबावरे होणे 4) तोंडाला पाणी सुटणे
ड)जसे हरभऱ्याचा डहाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात? ०२
1) ज्वारी 2) ऊस 3) गहू 4) लसूण

प्रश्न 3 तीन चार वाक्यात उत्तरे लिहा (को 5) १०


1) पानकळाके व्हानाचत येईल असे कवीला वाटते? 5) आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती?
2) राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का 6) बाईचा हरणीचें मरण का ओढवले?
म्हणतात? 7) रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी
3) अजय अस्वस्थ का झाला? आले?
4) कोणत्या दिवसाला किं वा वाराला वाईट म्हटले पाहिजे
असे सर म्हणतात?
प्रश्न 4 खालीलपैकी कोणत्याही दोन विषयावर माहिती लिहा. ०६
1) दादाजी खोब्रागडे 2) खाशाबा जाधव 3) बाबा आमटे
ब) पुढे दिलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा ०१
(जसेगोळा = घोडा तोडा मोडा भोपाळा)
1) मात्र 2) गर्दी
क) खालील शब्दांना दायी, शाली यापैकी योग्य प्रत्यय लावा. ०२
1) गौरव 2) सुख 3) वैभव 4 भाग्य
प्रश्न 5 का ते लिहा (को 2) ०२
1) आजोबांची नात जोराने रडू लागली.
2) मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली.
3) आजी शहरात गेली.

You might also like