You are on page 1of 3

Shri Pramod Patil (SPPAC) Junior College

ववषय – मराठी

इयत्ता-१२ वी प्रथम घटक चाचणी २०२३-२०२४ गुण -२५

ववभाग- १ गद्य (गुण ८)

कृ ती -१ अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृ ती करा

१ ) आकलन – (गुण २ )

कृ ती करा : १) आंनद शोधण्यासाठी आपण काय करीत असतो ?

उतारा

आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो . आनंद आपण बाहेर शोधात असतो आवण
तो मात्र आत असतो. आनंद आपलया मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपलया अंतरं गातच असतो. हे खरं आहे, की आनंद
सववत्र असतो; पण अंतरं गात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षवत करतो,

तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो,तोही आनंदच.

आनंदाचे भान जागृत ठे वणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य, अगवणत पातळयांवर आनंद अनुभवता येतो. आपलया

आयुष्यासोबत ज्याचं अवस्तत्व असतं, तो म्हणजे अवस्तत्वाचा आनंद.आपलं अवस्तव आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आवण
अवस्तत्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अवस्तत्वाची साक्ष देत असतो, तो आपला श्वास. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान
नसत.खरं तर श्वास हा शरीर आवण मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूवक
व वापरत नाही.

२) आकलन –
१)एका वाक्यात वलहा. (गुण १ )

१शरीर आवण मन यांना जोडणारा सेतू कोणता ? (गुण १)

२)आनंदाला प्रसवणारा कोण असतो ? (गुण १)


३) (स्वमत/अवभव्यक्ती ) (गुण ४)
 ‘प्रत्येक माणसाला आपल्या अवस्तत्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’ तुमचे मत वलहा.
 आनंद कोठे कोठे असतो हे तुम्ही कसे अनुभवाल.

ववभाग २ पद्य (गुण ८ )


कृ ती २. (अ) पुढील कववतेच्या आधरे सूचनानुसार कृ ती करा : (गुण ८ )

१)आकलन) (गुण २ )
 पुढील वाक्य पूणव करा :
१)शेतकरी स्त्री कांदे लावत नाही ,तर ----------

२)शेतकरी स्त्री बेणे दाबत नाही, तर --------

सरीवाफ्यात ,कांदं लावते ऊस लावते, बेण दाबते


बाई लावते बाई दाबते
नाही ग , जीव लावते नाही बेण ग, मन दाबते
बाई लावते बाई दाबते
काळया आईला , वहरव गोंदते कांड्या-कांड्यानी,संसार सांधते
बाई गोंदते बाई सांधते
रोज मातीत , मी ग नांदते रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते बाई नांदते
फु लं सोन्याची ,झेंडू तोडते उन्हातान्हात, रोज मरते
बाई तोडते बाई रोज मरते
नाही फु लं ग, देह तोडते वहरवी होऊन, माग उरते
बाई तोडते बाई उरते
घरादाराला ,तोरण बांधते खोल ववहीरी चं , पाणी शेंदते
बाई बांधते बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते बाई नांदते

२ (आकलन) (गुण १)

१) चौकटी पूणव करा


अ) फु लाचे नाव
ब) याने संसार सांधते

एका वाक्यात वलहा ( १ गुण)

१)शेतकरी स्त्रीची काळी आई कोण आहे ?

२) ( अवभव्यक्ती) (४ गुण)

‘काळया आई ला, वहरव गोंदते बाई गोंदते ,’या ओळीतील भाव सौंदयव स्पष्ठ करा

ववभाग -३ उपयोवजत मराठी (गुण ४)

अ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृ ती सोडवा (गुण ४ )

१) मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा .

२) मुलाखत ही व्यक्तीच्या कायवकतुवत्वाची ओळखा असते,हे स्पष्ट करा.


३) उमेदवार ‘आतून’ जाणून घेणे गरजेचे असते, हे सोदाहरण स्पष्ट करा.

४) व्यक्तीमधील माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत असते हे स्पष्ट करा.

ववभाग -४ व्याकरण (गुण ५)

 कं सातील सुचानाप्रमाणे वाक्यारुपांतर करा: (गुण १)


१)ती वखडकी लावून घे.(आज्ञाथी करा )

२) ककती छान आहे हे फू ल! (उदगाथी वाक्य) (गुण १)

 ३) पुढील ओळीतील अलंकार ओळखा:


१)आई सारखे दुसरे दैवत नाही. (गुण १)

४) समास : (गुण १)

तक्ता पूणव करा :


सामावसक शब्द समासाची नावे

१) हररहर

२) तीनचार

 ५ )पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्याप्रचारांचा अथव सांगा (गुण १)

१) ऋण फे डणे २)घामगाळणे

You might also like