You are on page 1of 1

मंदार शिक्षण संस्था

राजाराम शिंदे इन्स्टिटयूट ऑफ इं शजनीररं ग अँड टे क्नॉलॉजी, पेढां बे

Mr & Miss Freshers

चाळणी पेपर

शिद्यार्थ्ाां चे नाि :

क्लास: शिभाग

१. ______ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.

१) डॉ आं बेडकर २) िल्लभभाई पटे ल ३) डॉ राजेंद्र प्रसाद ४) पं नेहरू

२. ग्राि सभेचे अध्यक्ष स्थान कोण भूषमितो?

१) ग्रामसेिक २) सरपंच ३) गटशिकास अशिकारी ४) शिस्तार अशिकारी

३. िहाराष्ट्रातील खालील पैकी कोणती नदी खचदरीतून िाहते?

१) घटप्रभा २) कृष्णा ३) गोदािरी ४) तापी

४. जोमतबा फुले याना 'िहात्मा' मह पदिी कोणी मदली ?

१) मंबईचे नागररक २) शिशटि सरकार ३) पण्याच्या जनतेने ४) सत्यिोिक समाजाने

५. िहाराष्ट्रात मलिंग गुणोत्तर कोणत्या मजल्ह्यात किी आहे ?

१) बीड २) कोल्हापूर ३) उस्मानाबाद ४) जालना

६. एका िगाातील सिा िुलािंच्या गुणािंची बेरीज २७९५ आहे ि सरासरी ६५ आहे तर िगाात मकती िुले
असतील?

१) ४१ २)४३ ३)४७ ४) ५०

७. १४० िीटर लािंबीची एक टर े न ४१० िीटर लािंबीचा एक प्लॅटफॉिा ९० मक िी प्रमत तास या िेगाने गेल्यास
मकती िेळेत ओलािंडून जाईल?

१) २५ सेकंद २) ३० सेकंद ३) २२ सेकंद ४) १८ सेकंद

८. एक भक्त ििंमदरात दर्ानाला गेला असता, त्याने प्रत्येक पायरीिर पायरीच्या क्रिािंकएिढी फुले ठे िली,
दे िाला ९ फुले िामहली, तेंव्हा त्याच्याकडे १७ फुले मर्ल्लक रामहली. तर त्या भक्ताकडे मकती फुले होती?

१) ४१५ २) ३६२ ३) ३४६ ४) ३२६

९. श्रीकािंत िैदानात उत्तरे कडे तोिंड करून उभा आहे . तो उजिीकडे िळतो आमण ३० मकिी प्रिास करतो.
निंतर तो डािीकडे िळतो आमण २० मकिी प्रिास करतो. पुन्हा तो उजिीकडे िळतो आमण २० मकिी प्रिास
करतो पुन्हा तो डािीकडे िळतो आमण ४० मकिी प्रिास करतो. पुन्हा तो उजिी कडे िळतो आमण ३५
मकिी प्रिास करतो. तर आता त्याचे तोिंड कोणत्या मदर्ेला आहे .

१) पूिव २) अग्न्येय ३) नैऋत्य ४) दशक्षण

१०. भारतामतिे या आिं तरराष्ट्रीय ख्यातीच्या िामसकाने 'टाईि पसान ऑफ द इयर, २०२१' साठी
खालीलपैकी कोणाची मनिड केली?

१) मलाला यसूफ़जाई २) रतन टाटा ३) मकेि अंबानी ४) इलॉन मस्क

You might also like