You are on page 1of 1

स्कॉलर्स कोचिंग क्लासेस शिक्षण I प्रोत्साहन I प्रेरणा...

विषय:- भूगोल
इयत्ता: ६ वी प्रकरण ६ ते ८ गुण.२०
प्र १ ला प्रश्नांची उत्तरे लिहा.
३ गुण १)जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते
२)समुद्रासनिध्या असलेला प्रदेश व खंडातर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का ?
३)महासागरावरून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो ?
प्र २रा फरक नोंदवा . ४ गुण
१) स्तरित खडक व रुपांतरीत खडक
२) अग्निजन्य खडक व रुपांतरीत खडक
प्र ३ रा गटात न बसणारा घटक ओळखा . ३ गुण
१) शंख ,मासे,खेकडा ,जहाज.
२) दक्षिण महासागर , हिंदी महासागर ,प्यासिफिक महासागर , बंगालचा उपसागर
३) नैसर्गिक वायू , मीठ ,सोने, म्याग्नीज .
प्र ४ था प्रश्नाची उत्तरे लिहा . ६गुण
१)मानव कोणती ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो ? त्याचे कारण काय असेल.
२) ऊर्जा साधनाची गरज काय?
३) वनामधून कोणकोणती उत्पादने मिळतात? ४) खनिजांचे उपयोग कोणते
प्र ५ वा नैसर्गिक संसाधनाचा उपयोग काय ?(कोणतेही ३) ३ गुण
१) पाणी २) वने ३) प्राणी ४) जमीन
प्र ६वा पुढील ओघक्ता पूर्ण करा. २ गुण
नैसर्गिक संसाधने-
मृदा ........... पाणी ............ वनस्पती .......... ...........शेती शवसन ............. धातू
........... मासळी ................

You might also like