You are on page 1of 2

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय

घटक चाचणी : २०१९ -२० वेळ : 1 तास


इयत्ता : 10 वी
विषय : विज्ञान व तंत्रज्ञान 2 गुण :20
प्र. 1. (A) खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. (3)
1. वेगळा घटक ओळखून लिहा. माकडहाड, अक्कलदाढा,दात ,आंत्रपुच्छ
2. सहसंबंध ओळख.रक्त : हिमोग्लोबिन :: त्वचा : ............
3. चूक की बरोबर ते लिहा . व्यायाम करताना आपल्या मासंपेशी विनाक्सीश्वसन करतात.
B) योग्य पर्याय निवडू न लिहा. (2)
1. प्रथिनेचे रूपांतर ......... आम्लामध्ये के ले जाते.
(A) मेदाम्ले (B) अमिनो (C) पायरुविक (D) ग्लुल्कोज
2. मानावसदृष्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती अफ्रिके तील ............या एपची.
(A) ऑस्टलोपिथिकस (B) ड्रायोपीथिकस (C) रामापीथिकस (D) कु शल मानव
प्र.2. कोणत्याही दोन प्रश्नाची उत्तरे लिहा
(4)
1. टीपा लिहा . जोडणारे दुवे
2. फरक स्पष्ट करा. ग्लयाकोलायसीस आणि क्रे ब चक्र
3. आकृ ती काढू न नावे द्या
प्र.3. कोणत्याही दोन प्रश्नाची उत्तरे लिहा
(6)
1. दिलेल्या आकृ तीचे निरीक्षण काळजीपुर्वक निरीक्षण करा आणि
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
i. ‘X’ ने निर्दशित के लेला भाग कोणता ?
ii. दिलेल्या आकृ तीमध्ये कोणत्या प्रकारचा अवयव
दर्शविला आहे ?
iii. मानवामधील याच प्रकारच्या अवयवांची इतर दोन
उदाहारणे लिहा.
2. खालील आकृ तीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नाची उत्तरे
लिहा.
i. आकृ तीवरून दाखवलेले पेशीअंगक कोणते ते सांगा.
ii. क्रे ब चक्रादरम्यान कोणते उर्जासंपृते रेणू तयार
होतात?
iii. ग्लुकोज विघटनातून निर्माण होऊन क्रे ब चक्रात
वापरले जाणारे ‘X’ हे संयुगे ओळखा

3. व्याख्या लिहा. (i) पोषकातत्वे (ii) ऑक्सिश्वसन (iii)


प्रथिने
प्र.4. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा
(5)
1. शेजारील तक्ता दुरुस्त करून लिहा.
2. अवशेषांगे म्हणजे काय ? ते सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा.
तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.

You might also like