You are on page 1of 9

TYBA. EXAM.

VI .SEMESTER

XI-A. RESEARCH METHODOLOGY & SOURCES OF HISTORY

खालील बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तरे सांगा.

१) प्रत्येक जीवित प्राणी हा जगत असतो?

अ) वर्तमानकाळात

ब) भत
ू काळात

क)भविष्यात

ड) इतिहासात

अ) वर्तमान

२) इतिहासात व्यक्तीच्या अभ्यास केला जातो?

अ) गुणांचा

ब) वंशाचा

क) चरित्राचा

ड) धर्माचा

क) चरित्राचा

३) विकासाची प्रक्रिया मानव निरं तर सुरू असणारी प्रक्रिया आहे ?

अ) भग
ू ोलात

ब) विज्ञानात

क) समाजात

ड) इतिहासात
ड) इतिहासात

४) शतकाच्या उत्तरार्धात वैज्ञानिक प्रगतीने वेग घेतला होता?

अ) १६ व्या

ब) १७ व्या

क) १८ व्या

ड)१९ व्या

ड)१९ व्या

५) प्रगती वादाचा इतिहासात प्रवेश हा शतकात झाला आहे ?

अ) १६ व्या

ब) १७ व्या

क) १८ व्या

ड)१९ व्या

अ)१६ व्या

२३) याने मानवी संस्कृतीच्या संदर्भात इतिहासाचा विचार केला आहे ?

१) स्पेगलर

२)कॉलिंग वूड

३) क्रोचे

४) नेमियर

१) स्पेगलेर

1) सबलटर्न हा इतिहासलेखनप्रवाह भारतात व्या शतकाच्या शेवटच्या वीस वर्षांत प्रचलित झाला?

A) १७
B)१८

C)१९

D)२०

D)२०

2) सबलटर्न इतिहास लेखनाचा दृष्टीकोन मध्ये उदयास आला?

A) इंग्लंड

B) यरू ोप

C) फ्रान्स

D)अमेरिका

A) इंग्लंड

3) ब्रिटिश इतिहासकार इ . पी. थॉमसन ने साली इतिहासा चा दृष्टीकोन मांडला?

A)१९६३

B) १९६४

C)१९६५

D)१९६६

D)१९६६

4) महायुद्धापूर्वी बरीच वर्षे वसाहतवादी पाश्चात्य राष्ट्रांचे वर्चस्व होते?

A) पहिल्या

B) दस
ु ऱ्या

C)तिसऱ्या

D) शीतयुद्ध
B)दस
ु ऱ्या

5) यांनी इतिहासाच्या दृष्टीकोना विषयी काही भारतीय इतिहास संशोधकांशी चर्चा केली?

A) डॉ. गुहा

B)आळतेकर

C) चक्रवर्ती

D) मुजुमदार

A)डॉ. गुहा

6) साली सबलटर्न स्टडीज या शिर्षकाचा डॉ. गुहानी संपादित केलेला एक लेखसंग्रह प्रकाशित झाला?

A)१९८१

B) १९८२

C) १९८३

D)१९८४

B)१९८२

7) सबलटर्न स्टडीजचा अंक हा नव्या विचारप्रणालीचा द्योतक होय?

A) पहिला

B)दस
ु रा

C) तिसरा

D) चौथा

A) पहिला

8) ग्रामची हा मार्क्सवादी विचारवंत म्हणन


ू प्रसिद्ध आहे ?

A) अमेरिकन
B) भारतीय

C) इटालियन

D) फ्रेंच

C)इटालियन

9) समाजातील समूहांचा इतिहास अभ्यासनाऱ्या नव्या इतिहास प्रवाहाचे सबलटर्न असे नामकरण करण्यात आले?

A) दलित

B) गठीत

C) एकत्रित

D) वंचित

D)वंचित

10) सबलटर्न हा इतिहास वर्गासाठी लिहिला गेला आहे ?

A) बुद्धीवादी

B) अभिजन

C) मार्क्सवादी

D) समाजवादी

B)अभिजन

11) अभिजनाचा स्वतःच्या कार्यसिद्धीसाठी अंकित गटांना वापरून घेतो?

A) वर्ग

B) समाज

C)समह

D) गट
A) वर्ग

12) सबलटर्न या शब्दाने निर्देशित केल्या जाणाऱ्या वंचित गटांची ही मुळात दिशाभूल करणारी आहे ?

A) सिद्धांत

B) संकल्पना

C)व्याख्या

D) संज्ञा

B) संकल्पना

13) ग्रामची दे खील व्यवहार सामाजिक परिवर्तनाचा मूलाधार असल्याचे म्हणतो?

A) सामाजिक

B) राजकीय

C) आर्थिक

D) धार्मिक

C)आर्थिक

14) भारताच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतत्ृ व वर्गापढ


ु े आले?

A) अभिजन

B)समाज

C) शेतकरी

D) कामगार

A)अभिजन

15) इतिहासकारांनी कामगार वर्ग व शेतकरी यांच्या कार्याची दखल घेतली?

A) क्रांतिकारक
B)मार्क्सवादी

C) राष्ट्रवादी

D) साम्राज्यवादी

B) मार्क्सवादी

16) वंचिताचा इतिहास म्हणजे लेखकांची बैठक होय?

A) तात्विक

B)सामाजिक

C)धार्मिक

D)आर्थिक

A) तात्विक

17) वंचित गटाच्या जाणिवा स्वायत्त असल्यातरी चळवळ विचारावर आधारित असतो?

A) विधायक

B) भौतिक

C) वैधानिक

D) आर्थिक

A) विधायक

18) पुण्याच्या परु ाभिलेखागारात पेशवेकालीन कागदपत्रे किती आहे त?

A) एक कोटी

B) दोन कोटी

C) तीन कोटी

D)चार कोटी
D) चार कोटी

19) इतिहासाचा मुख्य उद्देश घटना निश्चित करणे हा असतो या घटनाच व सामान्य करण यांचा पाया असतो?

A) प्रो. होकेट

B) रॅके

C) हे गेल

D) एडमंड

A) प्रो. होकेट

20) हे रीस्टिक हे एक तंत्र आहे शास्त्र नसून ती एक कला आहे असे कोणी नमूद केले?

A) एडमंड

B) रे नियर

C) इ .एच. कार

D) नेव्हीन्स

B) रे नियर

21) उत्तरआधनि
ु कवाद समजन
ू घेण्यासाठी आधनि
ु क तेचे स्वरूप काय आहे हे जाणन
ू घेणे आवश्यक असते?

A) प्रथम B) अगोदर C) नंतर D) द्वितीय

A)प्रथम

22) १८ व्या शतकाच्या मध्यानंतर सालापर्यंतचा काळ हा आधुनिकतेचा काळ मानला जातो?

A) १९५२ B) १९५३ C) १९५४ D) १९५०

D)१९५०

23) व्या शतकाच्या मध्यापर्यंत पाश्चात्य जगावर बौद्धिक अधिकार गाजवू लागली?

A) १७ B)१८ C) १९ D) २०
D) २०

24) वैचारिक दृष्ट्या प्रबोधन युगाचे मुख्य आधार आहे त?

A) दोन B) तीन C) चार F) पाच

B)तीन

25) व्या शतकापर्यंत पाश्चात्य जगात अंधश्रद्धा लोकभ्रम निसर्ग व मानवी जीवनाबद्दल अज्ञान पसरले होते?

A) १६ B) १७ C) १८ D)१९

C)१८

You might also like