You are on page 1of 3

बी.

ए भाग १,सेमिस्टर २
िराठाकालीन राजनीती,सिाजव्यवस्था आमि अथथव्यवस्था
प्रकरि ३ सिाज आमि धिथ

प्रश्न : खालीलपैकी योग्य पयााय भरून रिकाम्या जागा भिा.

१) शिवकालीन खेड्यास ...................... नावानेही ओळखले जाते.

अ) गाव ब) वस्ती क) ग्राि ड) स्थान

२) ‘ वतन ’ हा मुळचा .................... भाषेतील िब्द आहे .

अ) फािसी ब) अरबी क) िोमन ड) पशिायन

३) गावच्या प्रमुखास शिवकाळात ............. म्हणत असत.

अ) प्रमुख ब) वतनदाि क) दे िमुख ड) पाटील

४) ‘कुलकणी’ हा प्रामुख्याने .................. जातीतील असे.

अ) शलिं गायत ब) ब्राम्हि क) जैन ड) मिाठा

५) गोतसभेच्या शनवाडा पत्रावि ‘िेटे-महाजन’ यािं ची ....................... शह शनिाणी असे.

अ) तराजू ब) नािं गि क) काठी ड) कोयता

६) ‘कारू’ आशण ‘नारू’ या नावाने ............... यािंना ओळखले जात असे.

अ) पाटील-कुलकणी ब) दे िमुख-दे िपािंडे क) बलु तेदार-अलु तेदार ड) िेटे-महाजन

७) दे िमुख वतनदािास कोकणामध्ये ................ नावाने ओळखत.

अ) दे साई ब) मेटकिी क) शबडवई ड) पानसिे

८) पिगण्यातील सवा गावािं च्या शहिोबाची जबाबदािी ................... यािं च्यावि असते.

अ) कुलकणी ब) दे शपाांडे क) महाजन ड) दे साई

९) छत्रपती शिवाजी महािाजािंनी वतनदािािंना .................. बनशवले .

अ) जमीनदाि ब) व्यापािी क) सेवक ड) वेतनदार

१०) वािकिी सिंप्रदायाचा प्राििं भ ..................... यािं च्यापासून झाल् याचे मानतात.

अ) भक्त पुांडमलक ब) सिंत ज्ञानेश्वि क) सिंत तुकािाम ड) सिंत सावता माळी

११) ............... ही दे वता वािकिी सिंप्रदायाची आिाध्य दे वता मानतात.

अ) शिव ब) शवष्णू क) काशताकेय ड) मवठ्ठल

१२) अमृतानुभव,चािं गदे व पासष्ठी,हरिपाठ यािं ची िचना ................. यािं नी केली.


अ) सिंत जनाबाई ब) सांत ज्ञानेश्वर क) सिंत एकनाथ ड) सिंत गोिा कुिंभाि

१३) वािकिी सिंप्रदाय पिंजाबपयंत ..................... या सिंतानी पोहचवला.

अ) सिंत तुकािाम ब) सिंत एकनाथ क) सांत नािदे व ड) सिंत बशहणाबाई

१४) तुकािाम महािाजािं च्या अभिंगािं ना ................ असे म्हणत.

अ) दोहे ब) भारुड क) सूक्ते ड) गाथा

१५) वािकिी सिंप्रदाय हा ................... मागा आहे .

अ) भक्ती ब) कमाकािं ड क) तत्वज्ञान ड) बहु

१६) सिंत शनळोबािाय यािं नी ............ यािं ना आपले गुरु मानले .

अ) सिंत चोखामेळा ब) सिंत सावता माळी क) सिंत सेना न्हावी ड) सांत तुकाराि

१७) कोल् हापूिचे अिंबाबाई मिंशदि स्थापत्यिचनेवरून ..................... काळात बािं धल् याचे मानले जाते.

अ) सातवाहन ब) पल् लव क) चालु क्य ड) शिलाहाि

१८) कोल् हापूिचे महलक्ष्मी मिंशदि ..................... या स्थापत्य िैलीत बािं धले आहे .

अ) हे िाडपांथी ब) द्रशवडपिंथी क) उत्तिपिंथी ड) दशिणपिंथी

१९) इ.स.१७७२ मध्ये किवीिचे छत्रपती .................. यािं नी महलक्ष्मी मूतीची पुनाप्रतीष्ठापना केली.

अ) दु सिे शिवाजी ब) दु सरे सांभाजी क) दु सिे िहाजी ड) दु सिे िाजािाम

२०) शिखि शििंगणापूि हे शठकाण सातािा शजल् यातील ................ या तालु क्यात आहे .

अ) िाि ब) खटाव क) फलटण ड) वाई

२१) दे वशगिीच्या यादव घिाण्यातील ...........यािं नी शिखि शििंगणापूि मिंशदिाची उभािणी केली असे मानतात.

अ) शवष्णूवधान ब) मसांघिदे व क) बलदे व ड) िामनाथ

२२) शिवाजी महािाजािं चे आजोबा ...................... यािं नी शिखि शििंगणापूि जवळ पाण्याचा तलाव बािं धला.

अ) िालोजी भोसले ब) िहाजी भोसले क) शवठोजी भोसले ड) सूयाा जी भोसले

२३) फलटणच्या........................ यािं चे िुद्धीकिण इ.स.१६५१ मध्ये शिखि शििंगणापूि मिंशदिात झाले .

अ) बजाजी मनांबाळकर ब) सूयाा जी घोिपडे क) दत्ताजी बलकवडे ड) सूयािाव सुवे

२४) शििंगणापूिचे ििंभू महादे व दे वस्थान ....................... यािं च्या खाजगी मालकीचे आहे .

अ) सातारा येथील छत्रपती ब) कोल् हापूिचे छत्रपती क) पुण्याचे पेिवे ड) ग्वाल् हे िचे शििंदे

२५) तुळजापूि हे ................... या शजल् यातील तालु क्याचे शठकाण आहे .


अ) सोलापूि ब) ठाणे क) कोल् हापूि ड) उस्मानाबाद

२६) छत्रपती शिवाजी महािाजािं चे ....................... हे कुलदै वत होते.

अ) अिंबाबाई ब) खिंडोबा क) शबिोबा ड) तुळजाभवानी

२७) छत्रपती शिवाजी महािाजािं नी ...................... या दे वस्थानातील नवीन मूती बनवून स्थापन केली.

अ) तुळजापूर ब) कोल् हापूि क) पाली ड) पिंढिपूि

२८) महािाष्ट्रातील दे वीच्या साडे तीन िक्तीपीठािं पैकी ................... हे दे वस्थान मानतात.

अ) यल् लमा ब) काळू बाई क) यमाई ड) तुळजाभवानी

२९) छत्रपती शिवाजी महािाजािं चे धाशमाक धोिण ....................... होते.

अ) समहष्णू ब) सनातन क) अधोगामी ड) कट्टिपिंथी

३०) महािाजािं नी महिंमद कुलीखान झाले ल् या ....................... यास पुन्हा शहिं दू धमाा त घेतले .

अ) माणकोजी दहातोिंडे ब) नेताजी पालकर क) प्रतापिाव गुजि ड) धनाजी जाधव

You might also like