You are on page 1of 3

बी.

ए भाग १,सेमिस्टर २
िराठाकालीन राजनीती,सिाजव्यवस्था आमि अथथव्यवस्था
प्रकरि २ अथथव्यवस्था

प्रश्न : खालीलपैकी योग्य पयााय भरून रिकाम्या जागा भिा.

१) शिवकाळात लोक वसाहत करून िाहत त्यास ............. असे संबोधत.

अ) काळी ब) पाांढरी क) िशहवासी ड) जन

२) खेड्यातील प्रत्यक्ष जशिनीची िालकी असणाऱयांना ............... म्हणत.

अ) अलु तेदाि ब) जिीनदाि क) मिरासदार ड) जहागीिदाि

३) स्विाज्याच्या उत्पन्नाचे िुख्य साधन ........ हे होते.

अ) जिीन िहसूल ब) पिु उत्पन्न क) जकात ड) शनयाा त कि

४) जशिनीच्या िोजणीसाठी स्विाज्यात ................ उपयोगात आणली.

अ) पट्टा िोजणी ब) भाग िोजणी क) मिविाही काठी ड) दोिी पद्धत

५) बाजािपेठेच्या शठकाणास ......................... असे म्हणत.

अ) खेडे ब) िहसूल प्रां त क) तालु का ड) कसबा

६) जिीनदाि पद्धतीऐवजी िहािाजां नी ..................... पद्धतीचा अवलं ब केला.

अ) िहसुली ब) रयतवारी क) ताबेदािी ड) वतनदािी

७) स्विालकीची जिीन नसणािे ,िोलिजुिी किणािे यां ना ................... सिजले जाई.

अ) शििासदाि ब) जहागीिदाि क) उपरे ड) गुलाि

८) िेतकऱयां ना आवश्यक सेवा पुिशवणाऱया कािागीि लोकांना ...................... म्हटले जाई.

अ) पुिवठादाि ब) बलु तेदार क) अलु तेदाि ड) शििासदाि

९) िेतीस अत्यंत पूिक काळ्या कसदाि जशिनीस ................ असे म्हटले जाई.

अ) दि ब) सीि क) चि ड) अव्वल

१०) बां ध घालू न पाणी अडवून,नैसशगाक उतािाने िेतीस पाणी दे त त्याला ............... असे म्हणत.

अ) िोटस्थळ ब) पाटस्थळ क) घाटस्थळ ड) जलस्थळ

११) बैलां चा वापि करून िोटे द्वािे शवशहिीतील पाणी काढू न शपकां ना दे त त्याला ..................... म्हणत.

अ) िोटस्थळ ब) पाटस्थळ क) घाटस्थळ ड) जलस्थळ

१२) शिवकाळात ................... हे एक िहत्वाचे नगदी पीक होते.


अ) कडधान्ये ब) फळे क) कापूस ड) अन्नधान्ये

१३) इ.स. १६०० दिम्यान .................. या पिकीय व्यापाऱयांनी तंबाखूचे उत्पादन सुरु केले .

अ) इं ग्रज ब) डच क) फ्रेंच ड) पोतुथगीज

१४) सिकािकडून शदल् या जाणाऱया इनािास ................ असे म्हणत.

अ) सनदी इनाि ब) सिकािी इनाि क) स्विाज्याचे इनाि ड) खाजगी इनाि

१५) शिवाजी िहािाजांनी आळं दीच्या ज्ञानेश्विां च्या सिाधीस शदले ल् या इनािास ................. म्हणतात.

अ) अग्रहाि इनाि ब) वतनी इनाि क) दे वस्थान इनाि ड) खाजगी इनाि

१६) ब्राम्हण वगाा ला शदले ल् या इनािास .................. असे म्हणतात.

अ) अग्रहार इनाि ब) इति इनाि क) स्विाज्याचे इनाि ड) सनदी इनाि

१७) स्विाज्यासाठी बशलदान शदले ल् या सैशनकाच्या आई शकवा पत्नीस शदले ल् या इनािास ...............म्हणत.

अ) दु धभात ब) हिकी क) चोळखि ड) गावशनसबत

१८) शिवकालखंडात ........................ वेळा जशिनीची िोजणी झाली.

अ) सहा ब) चाि क) पाच ड) तीन

१९) इशतहासकाि डॉ. बाळकृष्ण यां नी अण्णाजी दत्तोच्या जिीन िोजणी पद्धतीस ...........िब्दप्रयोग केला.

अ) लोकाांची धारा पद्धती ब) ियतेची पद्धत क) सवािान्य पद्धत ड) िध्यस्थ पद्धत

२०) शिवकालखंडात कोकणातील िीठ उद्योगास...........येथून येणाऱया शिठािी स्पधाा किावी लागत असे.

अ) गोवा ब) बारदे ि क) कनााटक प्रां त ड) बुऱहाणपूि

२१) कसब्यातील बाजािपेठेच्या शवकासाची जबाबदािी .................. यां च्यावि असे.

अ) पाटील-कुलकणी ब) दे ििुख-दे िपांडे क) अलु तेदाि-बलु तेदाि ड) िेटे-िहाजन

२२) पुण्याजवळील पाषाण येथे शजजाबाईंच्या आज्ञेने पेठ वसशवण्यात आली त्या पेठेस ..........म्हटले जाते.

अ) मजजापूर ब) शिवापूि क) संभापूि ड) िायपुि

२३) ..................... या शकल् ल् यावि अत्यंत शनयोजनबद्ध बाजािपेठेची उभािणी किण्यात आली.

अ) प्रतापगड ब) शसंहगड क) रायगड ड) पुिंदि

२४) कुंडशलका नदीच्या िुखािी .................... हे िहत्वपूणा बंदि होते.

अ) दाभोळ ब) चौल क) िाजापूि ड) िायपुि

२५) ..................... या व्यापािी केंद्रािध्ये फ्रेंचां चा लोखंड व शिसे यां चा व्यापाि होता.
अ) वाघोटन ब) िास्त्री क) राजापूर ड) िायपुि

२६) शिवकाळात शवजयदु गा हे बंदि प्रािुख्याने .................... व्यापािासाठी प्रशसद्ध होते.

अ) कडधान्य ब) िसाल् याचे पदाथा क) मवड्याची पाने ड) कापडाच्या

२७) िासकीय पत्ां ची ने-आण किणाऱयां ना .................. म्हणून ओळखले जात असे .

अ) हरकारे ब) पत्व्यक्ती क) िोधक ड) सिकािी

२८) छत्पती शिवाजी िहािाजां नी ............. हे सोन्याचे नाणे चलनात आणले .

अ) शिविाई ब) टका क) रुपया ड) होन

२९) शिविाई हे चलन ...................... धातूचे असे.

अ) सोने ब) चां दी क) शपतळ ड) ताांबे

३०) शिवकाळात व्यापािी वस्तूच्या खिे दीसाठी ......................... चा वापि केला जाई.

अ) हां डी ब) चलन क) होन ड) रुपया

You might also like