You are on page 1of 6

TYBA. EXAM.

VI .SEMESTER

VI-A

Introduction to museology & archival scicnce

खालील बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे सांगा

१) विषयक संग्रलये ही संरक्षण सेवेतील जिवंत इतिहासाची साक्ष दे णारी ही संग्रहालये लढाईत वापरलेल्या वस्तूची
आठवण दे तात?

अ) प्रत्यक्ष

ब) अप्रत्यक्ष

क) संरक्षण

ड)लोकसंग्रह

क) संरक्षण

२) मध्ये अभिरक्षकास कीपर म्हणतात?

अ) अमेरिका

ब)इंग्लंड

क) भारत

ड)रशिया

ब) इंग्लंड

३) दिल्ली किल्ल्यावरील संग्रहालय रोजी स्थापन झाले?

अ) १९०७

ब)१९०८

क)१९०९
ड)१९०६

क) १९०६

४) संग्रहालये ही प्रसिद्ध मोठ्या व्यक्तीच्या पाठीमागे त्यांच्या नावाने चालवली जातात?

अ) खाजगी

ब) सरकारी

क) ग्रामीण

ड) शहरी

अ) खाजगी

५) साली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय संग्रहालयाचे उदघाटन प्रसंगी पंडित नेहरू यांनी केले?

अ) १९५०

ब)१९६०

क)१९७०

ड)१९८०

ब)१९६०

६) दफ्तर शास्त्र हा शब्द कशाविषयी वापरला जातो?

अ) संस्कृती

ब) शिष्यवत्ृ ती

क) पुराभिलेख

ड) लेख

अ) संस्कृती

७) मानवाच्या पथ्
ृ वीवरील विकासाबरोबर नैसर्गिक रीत्या निर्मिती झालेली म्हणजे दफ्तर खाना होय?
अ) पत्र

ब) कागदपत्रे

क) भूर्जपत्र

ड) ताम्रपट

ब)कागदपत्रे

८) अर्चिवस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे ?

अ) फ्रेंच

ब) ग्रीक

क) इंग्रजी

ड) फारशी

ब) ग्रीक

९) यूरोपीय दे शात दफ्तर रांच्या संस्था ग्रीक संस्कृतीच्या कागद पत्राचा सांभाळ करतात?

अ) प्राचीन

ब ) मध्ययग
ु ीन

क) आधनि
ु क

ड) अर्वाचीन

अ) प्राचीन

१०) मध्ये कागदपत्रांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात आला?

अ) १७९०

ब) १७९१

क) १७९२
ड) १७९३

अ) १७९०

११) कागदपत्रे ही रीत्या निर्माण होत असतात?

अ) राजकीय

ब) सामाजिक

क) नैसर्गिक

ड) धार्मिक

क) नैसर्गिक

१२) अलिखित साधनांच्या मळ


ु े ज्या काही उणिवा राहतात त्या भरून काढण्याचे काम साधने म्हणजे कागदपत्रे करत
असतात?

अ) लिखित ब) संग्रहित क) संकलित ड) असंकलित

अ) लिखित

१३) मध्ये इमपीरियल रे कॉर्ड डिपार्टमें ट ची स्थापना इंग्लंडने भारतात केली?

अ) १८९१ ब) १८९२ क) १८९३ ड) १८९४

अ) १८९१

१४) १९३४ मध्ये जन


ू ला अमेरिकेत राष्ट्रीय दफ्तर निगम स्थापन करण्यात आला?

अ) १६ ब) १७ क) १८ ड) १९

ड) १९

१५) बादशहा आपल्या आपल्या अधिकाऱ्याला जी फर्मान पाठवित असे त्याला काय म्हणत?

अ) बादशहाची पत्रे ब) राजाची पत्रे क) डौलाची पत्रे ड)खाजगी पत्रे

क) डौलाची पत्रे
१६) कागदपत्रे ही संशोधकाला संशोधनाचे साधन म्हणून उपयोगी असतात?

अ) इतिहास ब) अर्थशास्त्र क) राज्यशास्त्र ड)समाजशास्त्र

अ) इतिहास

१७) कोणाच्या आधाराशिवाय पर्व


ू कालीन मानवाची कहाणी सांगता येणे शक्य नाही?

अ) राज्यशास्त्र ब) दफ्तरशास्त्र क) समाजशास्त्र ड) मानवशास्त्र

ब) दफ्तरशास्त्र

१८) दफ्तराचे व्यवस्थापन करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे ?

अ) संकल्पना ब) संकलन क) संघटन ड)साठवण

क)संघटन

१९) मानवजातीचा इतिहास जाणन


ू घेण्यासाठी कश्याचा उपयोग होतो?

अ) समाज ब) कागदपत्रे क) साधने ड)माहिती

ब)कागदपत्रे

२०) अभिभिलेखाचे किती प्रकार आहे त?

अ) दोन ब) तीन क) चार ड) पाच

अ) दोन

२१) अभिलेख या प्रकारचे नमन


ु े इन्ड्स व्हॅलीमध्ये स्वरूपात सापडले आहे त?

अ) व्यापारी ब) नागरी क) प्राचीन ड)अग्रलेख

अ)व्यापारी

२२) कुमारगुप्त आणि बांधवगुप्त यांच्या काळातील मंडासोरे शिलांचे नमुने हे पुराभिलेख प्रकारचे आहे त?

अ) व्यापारी ब) नागरी क) प्राचीन ड)अग्रलेख

अ) व्यापारी
२३) धार्मिक व नीती शिकवणुकीचा हे तू असलेले पुराभिलेख या प्रकारच्या परु ाभिलेखावर कोणती तत्वे कोरलेली
असतात?

अ) मूल्यविषयक ब) नीती विषयक क) धर्म विषयक ड)राज्य विषयक

अ) मूल्यविषयक

२४) कोणत्या प्रकारच्या शिलालेख व इतर साधनांवर धार्मिक करण्यासाठी किं वा दान दिलेले उल्लेख आढळतात?

अ) दानासंबधी ब) धर्मा संबंधी क) नीतीसंबधी ड) मल्


ू य संबंधी

अ) दाना संबंधी

२५) शासनासबंधीचे अभिलेख प्रकारचे लेख शासन यंत्रणेसंबधी माहिती दे त असतात?

अ) वर्तमानकालीन ब) भूतकालीन क) भविष्य कालीन ड) तत्कालीन

ड)तत्कालीन

You might also like