You are on page 1of 11

मी चित्रकार कसा झालो!

१. पुढील उताऱ्यायाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

(१) कोण ते दलहा.

(i) जे अनुभवलं, पादहलं ते तुम्ां ला सां गणारे

- ल. म. कडू

(ii) आपल्याला नाना कला दिकवतो -

- दनसगग

(२) कृती पूणग करा.

(i) दवरोधात न जाता मजीत राहणं केव्हाही फायियाचे असणारा


- दनसगग

(ii) दनसगाग तून आपलं होतं


- पालनपोषण

(iii) सजगनाच्या वाटा आपसूक सापडतील

- दनसगग धुंडाळत रादहल्याने

(३) वेब पूणग करा.

(i) लेखकाचं खेडं

- अदतिय दनसगगरम्य
- सुसंस्कृत

(ii) अिा वातावरणात माणसातली सजगनिीलता उफाळू न येते

- घनिाट जंगलं

- िु थडी भरून वाहणारी निी

- दनळे -डोंगर
- दहरवी रानं

(४) एका वाक्यात उत्तरे दलहा.

(i) लेखकाने कोणाची गोष्ट सां दगतली ?


उत्तर: लेखकाने स्वत:चीच गोष्ट सां दगतली.

(ii) लेखकाचं प्राथदमक दिक्षण कोठे झाले ?


उत्तर : लेखकाचं प्राथदमक दिक्षण लहानिा खे ड्यात झाले.

(३) वेब पूणग करा.

दचत्र काढण्यासाठी लेखक व दमत्र यां च्याकडे नसलेली साधने

- पेन्सिल
- रं ग
- ब्रि
- कागि

(४) कृती पूणग करा.

(i) लेखकाकडे असणाऱ्या वस्तू

- एक वही

- एक पेन्सिल

(ii) तुकडे झाले तरी सां भाळू न वापरावी लागणारी वस्तू

- पाटीवरची पेन्सिल

(५) चौकटी पूणग करा.

(i) वात्रटपणा वाटणारी गोष्ट

- दचत्रदबत्रं काढणे

(ii) दचत्रंदबत्र काढलेली यां ना आवडत नसत

- मास्तरां ना

-. घरातल्यां ना

कृती ३ : व्याकरण कृती

(१) खालील िब्ां चे वचन बिलून दलहा.


(i) वाटा (ii) खेडं (iii) गोष्ट (iv) निी (v) डोंगर (vi) रानं (vii) साधन (viii) पेन्सिल (ix) वही

उत्तर : (i) वाट (ii) खेडी (iii) गोष्टी (iv) निया (v) डोंगर (vi) रान (vii) साधने (viii) पेन्सिली (ix) वह्या

(२) खालील िब्ां चे दलंग ओळखून दलहा.

(i) दनसगग (ii) कला (iii) वाट (iv) गोष्ट (v) खेडे (vi) निी (vii) डोंगर (viii) रान (ix) ब्रि (x) कागि

उत्तर : (i) पुन्सलंग (ii) स्त्रीदलंग (iii) स्त्रीदलंग (iv) स्त्रीदलंग (v)

नपुसकदलंग (vi) स्त्रीदलंग (vii) पुन्सलंग (viii) नपुसकदलंग (ix) पुन्सलंग (x) पुन्सलंग

(३) खालील िब्ां चे समानाथी िब् दलहा.

(i) वाट -------

(ii) गोष्ट ---------

( iii ) खेडे ---------

(iv) निी --------

(v) नवल -------

(vi) साधन-------

(vii) धाक-------

(viii) वात्रटपणा-------

उत्तर : (i) रस्ता, मागग (ii) कथा, कहाणी (iii) गाव (iv) सररता, लोकमाता (v) आश्चयग (vi) सामग्री (vii)
जरब, वचक (viii) खोडकरपणा

कृती १ : आकलन कृती

(१) खालील कृती पूणग करा.

i) करपवून टाकणारा उन्हाचा मदहना

- वैिाख

(ii) काठालगतचे खडक

- पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत झालेले


- सपाट झालेले
- लां बरंि पसरलेले

(२) पररणाम दलहा.

(i) वैिाख मदहन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं

उत्तर: गावातली सगळी मुलं निीच्या डोहात जाऊन पडायची.

(ii) निी वाहायला लागायची

उत्तर: खडकावर काढलेली दचत्रं निीच्या पोटात गडप व्हायची.

(३) कृदत पू णग करा.

(i) खडकाबद्दल लेखकाने वापरलेले दविेषण

- भला थोरला

(ii) दचत्रं काढण्यासाठी याचा वापर केला

- तां बूस रं गाचा मुरूम

- दपवळट रं गाचे िगड

(४) कंसातील योग्य िब् दनवडून ररकाम्या जागा पूणग करून वाक्य दलहा.

(i) काठालगत खूप --------होते. (िगड, खडे , खडक, दिंपले)

(ii) गुडघ्यावर टे कून रे ष काढण्यात -------व्हायचो.


(िं ग, मग्न,लीन, नम्र ) .

(iii) आमची दचत्रं निीच्या पोटात------ व्हायची.

(गायब, गडप, नादहिी, बेभान)

उत्तर: (i) खडक (ii) िं ग (iii) गडप

(५) चौकटी पूणग करा.

(i)लेखकानं खडकासाठी वापरलेला िब्


- कॅनव्हास

(ii)मुरूमाचा रं ग -
- तां बूस
(iii) दपवळट रं गाचे
- िगड

(1) काय होते से दलहा.


दपवळा िगड
- िगड आपटला
-पाणी घातले की दपवळा रं ग तयार
-दपवळी दपवळी फक्की पडते
-अगिी दपठासारखी

(२) पुढील कृती पूणग करा.

(i) मुरमाचा खडा ओला करून घेतला, की

- खडकावर दचत्र रे खाटणं सुरू

(ii) रे षा काढीत हातभर पुढं सरकल्यावर मागे वळू न पहावं , तर

- रे षा वाळू न लालजिग झालेल्या असायच्या

(३) फक्त नावे दलहा.

(i) उताऱ्यात आलेल्या िोन वनस्पती.

- काटे सावर, िेंिरी

(ii) तापलेल्या खडकावर टे कून टे कून गुडघ्यां ची जातात


- सालटं
(५)

पुढील कृती पूणग करा.

(i)लेखकाच्या लक्षात न ये णारी गोष्ट. →


खडकावर टे कून - टे कून गुडघ्याची सालटं गेलेली..

(ii) लेखक तहानभूक हरपू न ही गोष्ट करीत -


दचत्रं रं गवत बसायचे.

कृती ३ : व्याकरण

(१)दवरोधी अथाग चे िब् दलहा.

i) ऊन x
(ii) मुलं x
iii) गार x
(iv) खूप x
(v)गुळगुळीत x
(vi) लां ब x
(vii) सापडणे x
(viii) थोरला x
(ix) ओला x
(x) मागे x
(xi) लक्ष x
(xii) दिवस x
(xiii) कोवळा x
(xix) थोडे x

उत्तर : (i) सावली (ii) मुली (iii) गरम (iv) कमी (v) ओबडधोबड (vi) रंि, जवळ (vii) हरवणे (viii)
धाकटा (ix) सुका (x) पुढे (xi) िु लगक्ष (xii) रात्र (xiii) जुन (xix) जास्त

(४) खालील वाक्यां चा काळ ओळखा.

(i) आम्ां ला दतथंच आमचा कॅनव्हास' सापडला.


ii) या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त दचत्रं काढता येणार होती.

उत्तरे : (i) भूतकाळ (ii) भदवष्यकाळ

(५) अधोरे न्सखत िब्ां चा समानाथी िब् वापरून वाक्य पुन्हा दलहा.

(i) गुडघ्यावर टे कून रे ष काढण्यात िं ग व्हायचो.


2) आमची दचत्रं निीच्या पोटात गडप व्हायची.

(ii) उत्तरे -

(i) गुडघ्यावर टे कून रे ष काढण्यात मग्न व्हायचो.

(ii) आमची दचत्रं निीच्या पोटात गायब व्हायची.

कृती १ : आकलन कृती

(१) पुढील कृती पूणग करा.

(i) लेखकाने सां दगतलेले व्यन्सक्तगत ते →

- उिाहरण

(ii) दकती परीनं आपल्याला िे त असतो तो


→ दनसगग

(२) खालील कृती पूणग करा.


(i) लेखकाचं सां गणं -
साधनं नाहीत म्णून अडून बसण्याचं कारण नाही.

(ii)तु मच्या इच्छा तीव्र असतील तर


- साधनां दिवाय साधना करता येते.

(३) खालील प्रश्ां चे एका िब्ात उत्तर दलहा.


(i) पाऊस कधी कमी व्हायचा ?

उत्तर: श्रावण सरता सरता.

(ii) लेखकासाठी 'कॅनव्हास' म्णजे काय ?

उत्तर: खडक

(४) उताऱ्यात आलेले िोन मदहने

(५) वेब पूणग करा.

(i) मातीिी दनगडीत आलेली दविेषणे

-लालभडक,

- मऊिार

- लोण्यासारखी

कृती २ : आकलन कृती


(१) फक्त नावे दलहा.

i) लेखकाला मातीचा लागलेला


- नाि

(ii) • लेखकाने मातीच्या कराव्यात असं ठरवलं ते

- मूती

iii) मातीचा लपून छपून करावा लागणारा.


- खेळ

(२) खालील वे ब पूणग करा.

लेखकाचा लपून छपून उद्योग येथे चालायचा


- गोठ्याच्या मागच्या बाजूला
- मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली

(३) खालील गोष्टींचा होणारा पररणाम दलहा.


(i) मूती करून वाळत ठे वल्या, की-------
(ii) िेण मातीत मळू न घेतलं, की-------
उत्तर :
(i) काही काळानं त्ां ना तडे जाऊन ढासळायच्या.
(ii) आता मूती थोड्या दटकायला लागल्या.

(४) उताऱ्याच्या आधारे वाक्ये पूणग करून दलहा.

(i) श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा; पण----

(ii) पण हा मातीचा खेळही -----

उत्तर : (i) निी वाहतच असायची.

(ii) लपून छपून करावा लागे.

(५) खालील कृती पूणग करा.

(i) गाईचं िेण ओलं व वाळल्यावरही -


जसं असतं तसंच राहतं
(ii) चैत्र मदहना उजाडायचा

- 'कॅनव्हास' म्णजे खडक मोकळा व्हायला.

(४) खालील वाक्यातील अव्यय ओळखून त्ाचा प्रकार दलहा.

(i) मला इतकचं म्णायचं आहे , की साधनं नाहीत म्णून अडून बसण्याचं कारण नाही.

(ii) मूती कराव्यात असं ठरलं; पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे.

उत्तर : (i) की - उभयान्वयी अव्यय

(ii) पण - उभयान्वयी अव्यय

(i) गावातील बाजार

- आठवडे बाजार
3 ) आयते कपडे दवकायला यायचा

- म्ािू

4) या झाडाची िाट सावली पडायची

- नां िुकीच्या

(२) खालील वेब पूणग करा.

आठवडी बाजाराचा पररसर

- डोंगराळ भाग

- फक्त पायवाटा

| (ii) असा दवचार करून लेखकां नी प्रयोग केला

- घोड्याच्या लीिे त बरे च धागेिोरे दिसत होते हे धागे माती धरून ठे वतील

(३) खालील वाक्यातील ररकाम्या जागी योग्य िब् दलहून वाक्य पूणग करा.

(i) तो झाडाच्या ----- घोडा बां धून ठे वायचा.

(ii) मी ------ िाळे त असताना आदकगमीदडज या िास्त्रज्ञाच

धडा वाचला.

उत्तर : (i) मुळीला (ii) माध्यदमक

कृती २ : आकलन कृती

(१) खालील कृती पूणग करा.

(i) लेखक माध्यदमक िाळे त असताना या िास्त्रज्ञाचा धडा वाचला

- आदकगमीदडज

(ii) लेखकां ना िब्ां त सां गता न येणारा -

→ झालेला आनंि

(२) कारण दलहा.

(i) आता लेखकां च्या मूतीना दबलकुल तडे जात नव्हते.


उत्तर:
कारण : मातीत घोड्याची लीि दमसळली होती. घोड्याच्या लीि मधले धागे माती धरून ठे वत होते.

(३) एका वाक्यात उत्तर दलहा.

(i) आदकगमीदडजला हवं होतं ते तत्त्व िोधण्यासाठी तो कोणती गोष्ट करत असे ?

उत्तर: आदकगमीदडजला हवं होतं ते तत्त्व िोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते िोधत राहायचा.

कृती ३ : व्याकरण कृती

(१) खालील िब्ां चे समानाथी िब् दलहा.

(i) गाव
(ii) आयते
(iii) सगळा
(iv) घोडा
(v) िाट
(vi) सावली
(vii) लीि
(viii) धागा
(ix) धडा
(x) आभाळ -
(xi) तडा
(xii) कायम -

उत्तर : (i) खेडे (ii) तयार (iii) सवग (iv) अश्व (v) घन (vi) छाया (vii) िेण (viii) िोरा (ix) पाठ (x) नभ,
आकाि (xi) भेग (xii) नेहमी

(२) खालील वाक्यातील अव्यय िोधून त्ाचा प्रकार दलहा.

(i) तो आपला माल घोड्यावर लािू न आणायचा.

(ii) आपल्यापुरता का होईना; पण तो एक िोध होता.

उत्तर: (i) घोड्यावर - िब्योगी अव्यय

(ii) पण - उभयान्वयी अव्यय

(३) खालील िब्ां चे एकवचन व अनेकवचन असे वगीकरण करा.

(कपडे , आठवडे , पायवाटा, सावली, घोडा, धागे, मूती, तडे , धडा, गोष्टी)

उत्तर:
एकवचन
- सावली, घोडा, मूती, धडा

अनेकवचन
-कपडे , आठवडे , पायवाटा, धागे, तडे , गोष्टी

You might also like