You are on page 1of 6

Holy Trinity English High School

1st Semester examination 2023-2024


Subject - Marathi
Grade – VI
Date -
Marks – 60 Time – 2 Hours

प्र.क्र.१ अ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 8m

क.घर म्हणजे __________वस्तू.{आनंदी,हसरी,दुःखी}

ख.घरम्हणजे___________पहिली शाळा.{शिक्षणाची,क्रिके टची,चालण्याची,}

ग._______ सांगते सुंदर गोष्टी. {मावशी,काकी,आजी}

घ.आईच्या हातचे जेवण________ {गॉड चविष्ट,आंबट.}

ट.____ नाही चार भिंती.{बांगला ,घर,झोपडी }

ठ.घरात हव्यात _____ओल्या.{भावना,कल्पना,जिव्हाळा}

द.जवळ करावीत नवी _____,नवीन ज्ञान.{मूल्ये,माणुसकी,पैसे }

ध.घरात हवा_________{राग,जिव्हाळा ,लोभ }


अ I. खालील वाक्ये कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा. 3m
(अ) ‘‘बाळ तुझं नाव काय?’’
(अ I) ‘‘चांगली पुस्तके वाचली पाहि जेत.’’
(इ) ‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’

(इ) योग्य जोड्या लावा. 5m


‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) क्रिके ट खेळण्यात पटाईत (१) वक्ता
(अ I) धावण्यात पटाईत (२) क्रिके टपटू
(इ) भ I षण करण्यात पटाईत (३) धावपटू
(ई) क्रिके ट (४) जलतरणपटू
(उ) पोहणारा जलतरणपटू (५) चेंडू फळी

२.अ} योग्य पर्याय निवडू न खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा.
{कोणतेही ६} 6m
{डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, निबाच्या झाडावर,रझिया,विध्यार्थी, घर,
पुस्तक वाचण्यासाठी ,पक्षी}
i. सुगरण पक्षी घरटे कु ठे बांधतो ?
ii. उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले ?
iii. कुं दाने कोणाचा जीव वाचविला ?
iv. माणसाची पहिली शाळा कु ठे सुरू होते ?
v. कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते ?
vi. उद्यानयातील विध्यार्थी यांचे नाव काय होते ?
vii. चर्नी रोड उद्यानात के ळूस्कर गुरुजी कशासाठी येत?
(अ I) एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा. {कोणतेही ६} 8m
1. रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले ?
2. डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला ?
3. झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती ?
4. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात ?
6. सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
7. नदीच्या काठावरचे लोक कुं दाला कोणत्या सूचना देत होते?

व्याकरण
प्र.क्र.३.अ } समानार्थी शब्द लिहा.{ कोणतेही 2} 2m
i.भास - ii. पुष्प - iii. माघारी -

अ i} विरुद्धार्थी शब्द लिहा. {कोणतेही 2}. 2m


i.शूर x ii.जवळ x iii. खोटे x
इ} लिंग बदला {कोणतेही 2} 2m
i.बैल- -- ii. हत्ती iii.आई

ई} वचन बदला. {कोणतेही 2} 2m


i.फु ल - ii. वही- iii. टमाटर

उ }खालील विरामचिन्हांच्या जोड्या लावा . 2m

'अ गट ' 'ब गट'

१. प्रश्न चिन्ह 1} !
२. उद्गार चिन्ह 2} ,

३. पूर्णविराम चिन्ह 3} ?

४. स्वल्पविराम चिन्ह 4} .

ऊ. खालील वाक्यातील नाम, सर्वनाम, विशेषण या शब्दाखाली रेघ ओढा.


3m

i. मी कु मारला हाक मारली. ( नाम)


ii. सुगरण पक्ष्याला कसबी विणकर म्हटले आहे. (विशेषण)

iii. त्याने घर झाडू न घेतले.( सर्वनाम)

ए. कं सातील वाक्प्रचार दिलेल्या वाक्यांत योग्य ठिकाणी वापरा. 2m


(दंग होणे, गलका वाढणे.)
(अ) शाळेची सुट्टी झाल्या बरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्य i चा .......
वाढला.

(अ i) परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ............ झाली.

उपयोजित लेखन

प्र.क्र. ४.अ } पत्रलेखन : 5m

i.नवीन घराच्या पूजेचे निमंत्रण पत्र तुमच्या मित्र किं वा मैत्रिणीला लिहा.

किं वा
ii.नितीन याला चित्रकलेत पहिला पुरस्कार भेटल्याबद्दल अभिनंदन पत्र
लिहा.

(अ i) कथा लेखन : 5m

कथेला योग्य ते शीर्षक (नाव) दया. कथेचे तात्पर्य लिहा. * खालील


मुद्दयांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा. एक
मिठाचा व्यापारी ---------गाढवाच्या पाठीवर मिठाच्या गोण्या------नदी
------ शेजारील गावात व्यापार ---------गाढवाचे नदीत बसने -----मीठ
पाण्यात ------- गाढवाची युक्ती--------रोज गाढव पाण्यात------- व्यापारी
हैराण----------व्यापारी हुशार -------व्यापाराला समजले -------गाढवाला
शिक्षा.

इ} निबंध लेखन : 5m

i. कोणतेही एक गणेश उत्सव ii. शिक्षक दिन

You might also like