You are on page 1of 3

Name:

Subject: Marathi III Language.

Grade: VI

Topic : १५ . होळी आली होळी


शब्दार्थ :

1. होळी – भारतातील एक सण (holi)


2. अनिष्ट – वाईट (evil)
3. रूढी – परं परा (tradition, custom)
4. पर्ाा वरण – भोवतालचा पररसर (environment)
5. वृक्ष राजी – वि, जंगल (forests)
6. आण – शपथ (an oath)
7. बंडी – बनिर्ि (under garment)
8. पाणी भरणे – मदत करणे (to help)

प्रश्न :१
A. समानार्ी (synonyms)शब्द लिहा.

१.आण - शपथ २.सद् गुण – चां गले गुण ३.रूढी – परं परा,चालीरीती

B. लिरुद्धार्ी(antonyms) शब्द लिहा.

१.सद् गुण x दु गुाण २.ऊि x सावली ३.आली x गेली ४.अनिष्ट x इष्ट

C. िचन बदिा. (change the numbers)

१. पोळी – पोळ्या २.फां दी – फां द्या ३.खड्डा – खड्डे ४.वृक्ष – वृक्ष


D. खािीि िाक्यातीि नाम(Noun) ओळखा ि लिहा.

१. होळीचा सण साजरा करतािा पर्ाा वरणाची काळजी घ्यावी. - होळी, सण, पर्ाथिरण

२. निसगा हा राजासारखा महत्वाचा आहे . - लनसर्थ, राजा

३. आई पुरणपोळी करते. - आई, पुरणपोळी

E. खािीि िाक्यातीि सिथनाम (Pronoun)ओळखा ि लिहा.

१. आपण सवाजण होळी हा सण आिंदािे साजरा करू. - आपण,सिथजण,हा

GR-6_ Marathi (III) pg. 1


२. मला आनण माझ्या भावाला होळी हा सण खूप आवडतो. - मला, माझ्या, हा
३. मी आनण माझे कुटुं ब होळी साजरी करतािा जीवंत झाडे आनण त्ां च्या फां द्या तोडत िाहीत.

- मी, माझे, त्ाांच्या

F. खािीि िाक्यातीि लिशेषण(Adjective)ओळखा ि लिहा.

१. पुरणपोळी गोड असते. -र्ोड

२. निसगा हा राजासारखा समृद्ध व महत्वाचा आहे . – समृद्ध, महत्वाचा

३. होळी मोकळ्या जागेत पे टवावी . – मोकळ्या

G. खािीि शब्दाचा िाक्यात उपर्ोर् करून अर्थपूणथ िाक्य (meaningful sentences) तर्ार
करा.

१. झाड – झाडे तोडू िर्े.

२. पर्ाा वरण - आपण सवा नमळू ि पर्ाथ िरणाचे रक्षण करूर्ा.

३. होळी – होळी र्ा सणाला नशमगा असेही म्हणतात.

४. सण – भारत दे शामध्ये सवा सण खूप उत्साहािे साजरे केले जातात.

प्रश्न : २ खािी लदिेल्या पर्ाथर्ाांतून अचूक उत्तराची लनिड करा.(MCQ)

१. होळीला कोणता गोड पदाथा करतात ?

A.चटणी B.ढोकळा C. पुरणपोळी D. खखचडी

२. होळीला कार् तोडू िका असे सां नगतले आहे ?

A. झाडे B. फुले C.घरे D. पेि

३. होळी आली की कार् पळू ि जाते ?

A.ऊि B.र्ांडी C. सावली D.पाऊस

४. ऊि वाढल्यावर कपाटातूि कार् काढावे ?

A. बांडी B.पैसे C. पाकीट D.रुमाल

५. ‘िका तोडू वृक्ष राजी’ र्ातूि कवी कार् घेण्यास सां गत आहे ?

A. फुले B.फळे C.फां दी D. आण

प्रश्न : ३ खािीि प्रश्नाांची एका शब्दात उत्तरे लिहा .

प्रश्न १. कनवतेत आले ले एक प्रकारचे वस्त्र ?

उत्तर-बांडी .

GR-6_ Marathi (III) pg. 2


प्रश्न २. कनवता कोणत्ा सणावर आधारीत आहे ?

उत्तर – होळी

प्रश्न ३. निसगा राजा घरी र्े ऊि कार् भरणार आहे ?

उत्तर – पाणी

प्रश्न ४. दू र कोण पळू ि गेली आहे ?

उत्तर – र्ांडी

प्रश्न ४ : खािीि प्रश्नाांची एका िाक्यात उत्तरे लिहा .

प्रश्न १. कोणत्ा गोष्टीचे भाि कवीिे ठे वण्यास सां नगतले आहे ?

उत्तर- पर्ाथिरणाचे भान किीने ठे िण्यास साांलर्तले आहे .

प्रश्न २. कवीिे कार् तोंडण्यास मिाई केली आहे ?

उत्तर- किीने िृक्ष राजी ( झाडे - फाांद्या ) तोांडण्यास मनाई केली आहे.

प्रश्न ३. होळीच्या वेळी झोळी कशािे भरावी ?

उत्तर- होळीच्या िेळी झोळी सदर्ुणाांनी भरािी.

प्रश्न ४. होळीसाठी मोळी कशाची बां धावी ?

उत्तर- होळीसाठी िाईट रूढी ि प्रर्ा र्ाांची मोळी बाांधािी.

प्रश्न ५. होळी आली होळी र्ा कनवतेचे कवी कोण आहे त ?

उत्तर -होळी आली होळी र्ा कलितेचे किी लदलीप पाटील आहेत .

प्रश्न ५ : खािीि प्रश्नाची र्ोडक्यात ( तीन ते चार िाक्यात )उत्तरे लिहा .

प्रश्न १. ‘पर्ाा वरणाचे भाि ठे वूि होळी साजरी करा.’ र्ाबाबत तु मचे मत दोि – तीि वाक्ां त निहा.

उत्तर- ‘होळी’ च्या सणालदिशी जार्ोजार्ी होळी पेटििी जाते. एकाच सािथजलनक लठकाणी
आपण होळी जाळू न लतची सिाांनी सामूलहक पूजा केिी तर होणारे मोठ्या प्रमाणािरीि प्रदू षण
आपणास टाळता र्ेईि. होळीच्या लदिशी झाडे न तोडता झाडे िािण्याचा सांकल्प करूर्ात ि
आपल्या पृथ्वीचे सांिधथन करूर्ात. पर्ाथिरणाचे रक्षण करूर्ा.

प्रश्न २. ‘होळी’ च्या सणाची तर्ारी तुम्ही कशी कराि ते निहा.

उत्तर- प्रर्म मी घराच्या अांर्णात पाण्याचा सडा लशांपडून अांर्ण स्वच्छ करून घेईन. नांतर
होळीसाठी अांर्णात एक छोटासा खड्डा तर्ार करे न. त्ा खड्ड्यात र्ोड्या प्रमाणात िाळिेिे
र्ित ि शेणाच्या र्ोिऱ्र्ा उभ्या करून रचून ठे िेन. नांतर होळी भोिती सुांदर राांर्ोळी काढे न.
घरात आईच्या कामात मदत करे न.

GR-6_ Marathi (III) pg. 3

You might also like