You are on page 1of 8

दशमी कक्षा

संस्कृ तम् ( सम्पूणणम् )


पाठिनहाय ििश्लेषण

प्रथमः पाठः = अद्यकृ षकः पृथुिैन्यः ।

१. पाठाचे नाि = अद्यकृ षकः पृथुिैन्यः ।


२. स्रोत = ऊग्िेद (१०.९३.१४) , संदभणकथा - ििष्णुपुराण , िािममकी रामायण ि
भागित पुराण
३. ईद्देश = मनुष्याच्या ईत्क्रान्तीचे ि स्थैयाणचे लाक्षिणक कथानक
४. व्याकरणबबदू = धनुः – धनुस् (नपुं) म्हणून धनुः सज्जीकृ तम्

ऄग्रणीः – ऄग्रणी इकारान्त पुं.


८िी ि ९ िी तील पररिचत क्ररयापदे , सोपी भाषा
५. मूमय / गाभाघटक = श्रमप्रितष्ठेला राजप्रितष्ठा िमळिून क्रदली. युद्धरान्तीपेक्षा ऄन्नरान्ती महत्त्िाची.
६. स्िाध्याय = कृ ितपििके ला ऄनुरूप स्िाध्याय , पृष्ठ र. १०८ िरील िचिाशी या पाठाचा
संबंध जोडता येइल.
७. अधुिनक काळाशी सांगड = शेतीििषयक ज्िलंत प्रश्न , ऄन्नतंिज्ञान – अहारशास्त्र – ऄन्नप्रक्ररयाशास्त्र

पशुपालन – ऄिजारांची मािहती – शेतीििषयक ििििध प्रक्ररया आत्क्यादी

िितीयः पाठः = व्यसने िमिपरीक्षा ।

१. पाठाचे नाि = व्यसने िमिपरीक्षा


२. स्रोत = िहतोपदेश - नारायण पंिडत – िमिलाभ मधून घेतलेला अहे.
३. ईद्देश = िहतोपदेशाचा पररचय . िमिपरीक्षा करता येणे.
४. व्याकरणबबदू = ब्रू धातुचा िापर ; ईपपदििभििसाठी ऄसलेला पाठ
स्तब्धीकृ त्क्य – िच्िरूप मयबन्त

`ऄस्तंगते सिितरर’ ही सितसप्तमी िशकिायची नाही.


५. मूमय / गाभाघटक = अपदािभमुखो भि । ऄनोळखी व्यबििर ििश्वास न ठे िणे.
प्रत्क्येक टप्पप्पयािर बदलत जाणाऱ्या िमिाची योग्य िनिड करता येणे.
६. स्िाध्याय = माध्यमभाषया ईत्तरत – स नरः शिुनन्दनः – स्पष्टीकरण.
िहतबचतक िमिांचा समला डािलून स्ितःिर संकट ओढिून घेणारा मनुष्य हा
शिूला अनंद देणारा ठरतो. ( स्ितःचे नुकसान करून घेतो)
७. अधुिनक काळाशी सांगड = संदभण – १. यस्य न ज्ञायते िीयं..... २. Whatsapp/facebookbullying

तृतीयः पाठः = सूििसुधा ।

िृत्तांिर ऄिजबात भर द्यायचा नाही.


ििद्येचे महत्त्ि ; िनन्दन्तु नीितिनपुणाः – सािििीबाइ फु ले यासारख्या समाजसुधारकांची ईदा. ; रथस्य एकं

चरं – समस्यापूर्तः ( पृ.र. १८) ; ऄमपानां --- एकतेचे सामर्थयण ( unity is strength) ; प्रथमियिस ---
ईपकारस्य स्मरणम् (आ. ८िी)

चतुथणः पाठः = ऄमूमयं कमलम् ।

१. पाठाचे नाि = ऄमूमयं कमलम् ।


२. स्रोत = बौद्ध कथासािहत्क्य
३. ईद्देश = गौतमबुद्धांचे ऄलौक्रककत्त्ि
४. व्याकरणबबदू = व्यञ्जनान्त नामें ; ि.का.धा.िि. ची रूपे ; ऄमूमय हा शब्द मौमयिान या ऄथी
अहे.
५. मूमय / गाभाघटक = पैशापेक्षा सदाचार अिण सत्क्संगित ही ऄमूमय .
६. अधुिनक काळाशी सांगड = पैशापेक्षा मनःशान्ती श्रेष्ठ

पञ्चमः पाठः = स एि परमाणुः ।

परमाणु अिण ऄणु एकच अहे .


१. पाठाचे नाि = स एि परमाणुः ।
२. स्रोत = कणाद मुनींच्या िैशेिषक दशणन िाङ्मयाचा पररचय.
३. ईद्देश = अपमया ईच्च ि प्राचीन परं परांची ओळख ि ऄिभमान
४. व्याकरणबबदू = भिान् / त्क्िम् ; िाच्यपररितणनम् ; लघु-लघुतर , सूक्ष्म-सूक्ष्मतर
(पररिशष्ट - ११० – तरतम)
५. मूमय / गाभाघटक = िैज्ञािनक दृष्टीको
६. अधुिनक काळाशी सांगड = संशोधन करताना प्राचीन शास्त्रातील तर्थय, यथाथणता अिण निीन
संशोधनाला िाि यांचा ऄभ्यास करणे.
षष्ठः पाठः = युग्ममाला ।

पूिणतयारीसाठी क्रदलेमया जोड्ांिर अधाररत िाक्ये तयार करून घेणे.


माणसाची पारख ; द्रुमायते – नामधातुः (पृ. र. ११८) , ऄमपधीः – ऄमपधी इकारान्त पुं. ; मदान्ध – मद

शब्दाचे स्पष्टीकरण – तात्क्कािलक ऄन्धत्क्ि ; सिणज्ञोऽिस्म – ऄध्याण हळकुं डाने िपिळा होणे. ; नाितििा –
ऄधो घटो घोषम् (ईथळ पाण्याला खळखळाट फार) ; यादृशं --- शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी , पेरािे
तसे ईगिते
यादृक् – तादृक् ; यादृशः – तादृशः ; यादृशी – तादृशी ऄशा जोड्ा होतात.

शब्दयुग्मं योजयत हा भाग परीक्षेसाठी नाही. के िळ लेखनकौशमलम् – ईपयोजनात्क्मक

सप्तमः पाठः = नाट्यस्तबकः ।

ईद्देश = ऄिभजात सािहत्क्याचा पररचय


पिहले पुष्प =
१. स्रोत = कािलदासाचे ऄिभज्ञानशाकु न्तलम् – ऄंक पिहला – प्रिेश पिहला.
२. मूमय = राजा ऄसून देखील नम्रपणा , राजधमाणचे पालन करणे , तपोिनाच्या िनयमांचे पालन
करणे
दुसरे पुष्प =
१. स्रोत = शूद्रकाचे मृच्छकरटक (१० ऄंकी प्रकरण) –ऄंक ४ था िसन्तसेना (गिणका) अिण चारुदत्त
(ब्राह्मण) यांची प्रेमकथा
२. मूमय = परस्परसंबंध सौहादणपूणण ऄसािे. गिणके ला समाजमान्यता होती.
बालसुलभ मनाची समजूत कशी घालािी?
ितसरे पुष्प =
१. स्रोत = भासाचे कणणभारम् हे एकांकी नाटक
दानाची पररसीमा दाखिणारे नाटक.
२. मूमय = ििभि कु टु ंब पद्धतीत देण्याच्या िृत्तीचा ऄभाि क्रदसतो

नाट्यस्तबक हा पाठ सरलाथाणसाठी ि माध्यमभाषया ईत्तरत या साठीच अहे .


संिादलेखनासाठी हा पाठ ईपयुि ठरू शके ल.
ऄष्टमः पाठः = िाचनप्रशंसा ।
ऄिाणचीन पद्यरचना – कताण ऄज्ञात
ऄन्ियासाठी नाही
ऄिांतरिाचनाची गोडी िनमाणण होणे हे ईक्रद्दष्ट.
मूमय = िाचनामुळे मूलभूत क्षमतांचा ििकास होतो.
अधुिनक काळात ऑनलाइन eBooks गंगा , kindle आत्क्याददचा िाचनासाठी अपण िापर करतो.
पण हे करत ऄसताना काय िाचायचे ि ते कोणी िलिहले अहेयाची मािहती घेणे अिश्यक.
स्िाध्यायात ईपरम – मम िप्रयं पुस्तकम् – िगणचचाण ; ईपयोजन िनबंधलेखन, शालासंिादः ;

िाचनकट्टा ( िभलार – िाचनासाठी समर्पत गाि ) (पृ. र. १०४)

निमः पाठः = धेनोव्याणघ्रः पलायते ।

१. पाठाचे नाि = धेनोव्याणघ्रः पलायते – समस्यापूर्तः । -- संदभण – आ. ९ िी शतचन्द्रनभस्तलम् ।


२. स्रोत = बच. िि. जोशी - ‘िचमणरािांचे चऱ्हाट’ या कथासंग्रहातील
‘कॅ प्पटन िचमणराि – स्काउटमास्टर’ या कथेचा ‘समपणणम्’ या िार्षक

ऄंकातील संस्कृ त ऄनुिाद . संदभण - आ. ९िी – मनसः स्िच्छता ।


३. ईद्देश = ऄनुक्रदत सािहत्क्याची ओळखि हास्यरस िनर्मती ; प्रासंिगक अिण शािब्दक
ििनोदाचा अस्िाद ; ऄनुिादकौशमय
४. व्याकरणबबदू = व्याकरणािर भर न देता हास्यरसाचा अस्िाद घ्यािा.
५. मूमय / गाभाघटक = आतर भाषांचा संस्कृ त भाषेशी सहसंबंध जोडणे. साधी, सोपी, ओघिती भाषा
७. अधुिनक काळाशी सांगड = ऄनुिादतंि िशकणे

दशमः पाठः = नदीसूिम् ।

१. पाठाचे नाि = नदीसूिम् ।


२. स्रोत = ऊग्िेद – तृतीय मण्डल -- ििश्वािमि-नदी संिाद
कीतणनकाराचे अख्यान ऄसे स्िरूप ऄसलेला पाठ
या पाठात कधीतरी एकिचन तर कधी िििचन तर कधी बहुिचन िापरलेले
क्रदसते , हे अदराथी ऄसून किीचे स्िातंत्र्य अहे.
३. ईद्देश = प्राचीन सािहत्क्याचा पररचय ;
देिीतमा अिण मातृतमा ही अषणरूपेअहेत.
४. मूमय / गाभाघटक = नद्यांचे मानिी जीिनात ऄसलेले स्थान ;
नदीला अपमया संस्कृ ितत माता ऄसे संबोधले अहे. पयाणिरणरक्षण हा प्राचीन
ििषयऄगदी िेदकाळापासून अहे हे येथे क्रदसून येते. अपण या गोष्टीकडे जे
दुलणक्ष के ले गेले अहे त्क्याकडे अपण पुन्हा िळािे
हा पाठ सादरीकरणासाठी िापरता येतो.
५. स्िाध्याय = सरलाथाणसाठी ि माध्यमभाषया ईत्तरत साठी.
६. अधुिनक काळाशी सांगड = नमो गंगे – प्रकमप , नदी-जोडणी प्रकमप ; नमणदा बचाि अंदोलन;
सेतू-बंधारे बांधणी ; जलििद्युत्क्प्रकमप; जलप्रदूषण टाळण्यासाठी काही
प्रकमप हाती घेता येतील

एकादशः पाठः = जटायुशौयणम् ।

१. पाठाचे नाि = जटायुशौयणम् ।


२. स्रोत = िािममकीरामायण – ऄरण्यकाण्ड – ४७ ते ४९ सगण.
३. ईद्देश = अषणकाव्यातील मूळरचनेची ओळख.
४. व्याकरणबबदू = िलट् लकारः (पृ. र. ४० ते ४२) ; िनरै क्षत् - अषण रूप ; ििगहणयेत् – बनदा

करणे ; ऄपोथयत् – िचरडू न टाकणे ; सरथः – सह्बहुव्रीिहः


५. मूमय / गाभाघटक = समाजातील ऄपप्रिृत्तींना ििरोध करण्याचे धाडस, ऄन्यायाििरुद्ध प्रितकार
६. स्िाध्याय = कण्ठस्थीकरण , ऄन्िय , सरलाथाणसाठी नाही.कृ ती , भाषाभ्यास,
माध्यमभाषया.... साठी अहे.
िलट् लकार क्ररयापदांच्या तािलकापूर्तसाठी नाही. पण पञ्चम ििभागातील
के िळ लकारं पररितणयत या प्रश्नासाठी अहे. के िळ पररिचत
धातूंची िाक्ये द्यािीत.
ििशेषण-ििशेष्यांिर भर अहे.
७. अधुिनक काळाशी सांगड = सद्यकाळात अपमया अजुबाजूला घडणाऱ्या चुकीच्या ि
ऄन्यायकारक घटना दुलणिक्षत न करता त्क्यांचा यथाशिि प्रितकार
करािा.
िादशः पाठः = अक्रदशङ्कराचायणः ।

१. पाठाचे नाि = अक्रदशङ्कराचायणः ।


२. स्रोत = शङ्कराचायांच्या जीिनचररिािर अधाररत पुस्तके
३. ईद्देश = िेदान्तदशणन शास्त्राची ओळख , अक्रदशङ्कराचायांचे जीिन ि त्क्यांच्या कायाणची
ओळख ; प्रस्थानियी ( ब्रह्मसूि , ईपिनषदे , भगिद्गीता) यािर भाष्य
करणाऱ्यांना अचायण ऄसे म्हणतात.
४. व्याकरणबबदू = प्रित + श्रु
५. मूमय / गाभाघटक = सांस्कृ ितक िारसा ; संन्यास – मनाचा सम्यक् न्यास . शङ्कराचायांची
िनस्पृहता. ऄिैतिसद्धान्ताचा प्रचार, कु णाकडू नही िशकण्याची तयारी ;
शङ्कराचायांचे स्तोि िाङ्मय. िय काय अिण के लेले ऄफाट काम
अपण जे बोलतो ते अपमया अचरणात अणणे
६. स्िाध्याय = कृ ितनुसार ईपरम – स्तोस्त्रसङ्ग्रहः
७. अधुिनक काळाशी सांग = ज्ञानेश्वरांचे चररि
दुराग्रह (हट्ट) (stubborn) नसािा तर िनग्रह (determination) हिे

मनसः स्िच्छता – दुराग्रह अिण निचके ताः– िनग्रह

ियोदशः पाठः -- िचिकाव्यम् ।

१. पाठाचे नाि = िचिकाव्यम् ।


२. स्रोत = आ. ८िी अधुिनक प्रहेिलकाः । आ ९ िी काव्यशास्त्रििनोदः ।
३. ईद्देश = के िळ बोध नाही तर मनोरञ्जन अिण बुिद्धििकास. िचिकाव्यम् म्हणजेच
काव्यशास्त्रििनोदः ।
४. मूमय / गाभाघटक = सािहित्त्यक मूमये, सुभािषतांचे िचिात्क्मक स्पष्टीकरण
७ िा श्लोक संिाद कौशमयासाठी
५. अधुिनक काळाशी सांगड = अधुिनक प्रहेिलका तयार करणे(आ ८ िी)
चतुदणशः पाठः -- प्रितपदं संस्कृ तम् ।

१. पाठाचे नाि = प्रितपदं संस्कृ तम् ।


२. स्रोत = अधुिनक सािहत्क्य
३. ईद्देश = सिण प्राचीन ि अधुिनक शास्त्रांचा संस्कृ तशी ऄसलेला संबंध .
४. व्याकरणबबदू = प्रितपदम् – ऄव्ययीभािः ।
५. मूमय / गाभाघटक = ऄनेक ज्ञान-ििज्ञान शाखांची सांगड घालणे
६. अधुिनक काळाशी सांगड = अजच्या काळातही संस्कृ तची कास धरून सिणप्रकारच्या शास्त्रांचा सखोल
ऄभ्यास करता येतो. ऄश्या काही क्षेिांची ओळख या पाठाच्या माध्यमातून
झालेली अपमयाला क्रदसते.

पञ्चदशः पाठः – मानिताधमणः ।

१. पाठाचे नाि = मानिताधमणः ।


२. स्रोत = म.म.डॉ. देिीप्रसाद खरिण्डीकरमहोदयः ।
३. ईद्देश = मानिता हे सिण धमांनी स्िीकारलेले मूमयििद्यार्थयांमध्ये रुजिणे.
४. व्याकरणबबदू = मानिताधमणः – कमणधारयः । प्रकाशयित – नामधातुः ।

ऄभ्युदयकृ त् पन्थाः – ििशेषण-ििशेष्य ।

५. मूमय / गाभाघटक = ऐक्यम् ( unity) याचे महत्त्ि समजािणे. धमण ही समाजात प्रिसद्ध
ऄसलेली संकमपना अिण मुळात धमण या शब्दाची व्याख्या यातील
फरक समजािणे. नदी, षड्ज्, िणाणः या संकमपनांची एकता ि
मानिता सांगण्यासाठी कसा चपखल िापर झाला अहे ते सांगणे.
६ व्या श्लोकात मानितेची व्याख्याक्रदली अहे ती समजािणे.
६. अधुिनक काळाशी सांगड = अजच्या काळात धकाधकीच्या जीिनात तसेच ििभि कु टु ंब पद्धतीत
अपण नाती-गोती , समाज , राष्ट्रप्रेम ऄशा गोबष्टपासून दूर होत चाललो
अहोत. हम दो हमारा एक ऄशी कु टु ंबाची ऄिस्था होत ऄसमयाने माणसे
िजव्हाळा , प्रेम , देिाण-घेिाण, भाििनक बांिधलकी अिण सहनशीलता
या मूमयांपासून दूर जाउ लागली अहेत. अिण त्क्यासाठी मानिता हे
मूमय क्रकती गरजेचे अहे ते या किितेमाफण त समजािले अहे.

You might also like