You are on page 1of 2

निबंध

निबंधलेखि ही एक सर्जिशील कला आहे. आपल्या मिातील निचार, कल्पिा,


भाििा यांची सुरेख गुफ
ं ण योग्य शब्ांच्या साहाय्यािे के ली की निबंध तयार होतो.
िाचिीयता हा त्याचा निकष असला पानहर्े.

निनिध निचारांचा ओघित्या भाषेतील सुबोध आनण कलात्मक आनिष्कार म्हणर्े


निबंध होय.

स्थूलमािािे निबंधाचे प्रकार ि त्याची िैनशष्ये आनण लेखििैनशष्ये पुढीलप्रमाणे –

िणजिात्मक निबंध व्यनिनचत्रणात्मक निबंध


१. ्ृश्य, व्यिी, प्रसंग, िास्तू यांचे १. िेमक्या शब्ांत कलात्मक शब्नचत्र
हुबेहूब िणजि. उभे करणे.
२. लानलत्य ि कलात्मकता यांचा २. स्िभाि ि व्यनिमत्त्िाची िैनशष्ये.
िापर. ३. कतृत्ज िािर भर अपेनक्षत.
३. सूक्ष्म निरीक्षणशिी महत्त्िाची. ४. लानलत्यपूणज शब्नचत्र.
४. घटिांचा तार्कज क निचार ५. िाचकाला आिं् ि प्रेरणा.
५. प्रसंगािुरूप ि संि्े िशील लेखि ६. उ्ा. माझा आिडता नमत्र
६. उ्ा. पािसातील सहल.

आत्मिृत्तात्मक निबंध कल्पिाप्रधाि निबंध


१. प्रथमपुरुषी नििे्ि, लेखि. १. कल्पिारम्यतेला प्राधान्य.
२. लक्ष्य घटकाबाबत परकायाप्रिेश. २. कल्पिेतील सुसग ं तता.
३. िेगळे पणा ि भाििांचा स्पशज असला ३. कल्पिानिस्तार निषयाला धरूि ि
पानहर्े. तकज शुद्ध.
४. कल्पिानिलासाला भरपूर संधी. ४. शब्ांत गुफ ं ण्याची कला अपेनक्षत.
५. नििडक प्रसंग उठाि्ारपणे ५. अतार्कज क कल्पिा हास्यास्प् ठरू
रं गिण्याची हातोटी. शकतात.
६. उ्ा. मोबाईलचे मिोगत. ६. मी आर.र्े. झालो तर...
िैचाररक निबंध निबंधलेखिाची िैनशष्ये
१. निचारांिा प्राधान्य. १. आकषजक ि समपजक सुरुिात.
२. निचाराच्या ्ोन्ही बार्ूच
ं ी साधक- २. आशय-अनभव्यिीची योग्य मांडणी.
बाधक चचाज. ३. भाषाशैली.
३. तार्कज क निचार ि मुद्द्ांची सुसग
ं त ४. प्रमाणलेखि.
मांडणी. ५. पररणामकारक समारोप.
४. निचारांची पद्धतशीर, तकज शुद्ध ६. कनितेच्या ओळींचा िापर.
लेखिपद्धती. ७. स्ितःच्या मतांचे नििेचि.
५. निचार, म्हणी, सुिचिे इ. िापर. ८. पररच्छे् रचिा ि निरामनचन्हे.
६. उ्ा. मराठी भाषेचे भनितव्य ९. सुसगं तता.
१०. िाचकािर पररणाम साधणारा.

निबंधलेखि ही कला आहे. कोणत्याही कलेला र्सा ररयार् आिश्यक असतो, तसा
निबंधालाही आिश्यक आहे. या ररयार्ाला आपण पूिजतयारी म्हणू. ती करण्यासाठी
पुढील गोष्टींचा सातत्यािे निचार करायला हिा.

१. श्रिण २. संभाषण ३. िाचि


४. लेखि ५. निरीक्षण ६. शब्संपत्तीचा निकास

७. सराि

निबंध हा प्रत्येकाचा िेगळा असतो कारण प्रत्येकाची सर्जिशीलता निराळी असते.

टीप – पाि िंबर १३६ ि पाि िंबर १३७ िरील पाररभानषक शब् चांगले
अभ्यासा.

You might also like