You are on page 1of 11

दशमी कक्षा

अमोदः।
सम्पूर्-ण संस्कृ तम्।
ऱेखनकौशऱम।्
चतुर्ःण विभागः – लेखनकौशलम् । ( १५)
अ) वाक्यरचना
१. धात् – उऩऩदववभकक्त् (३)

२. अमरकोष् (२)

आ) ननबन्ध् अथवा संवाद् नमस्ते

(५)

इ) चचत्रवर्णनम ् अथवा संस्कृतानवाद्


(५)
 पृ.क्र. १०१ ते १०९ यामध्ये ऄसलेले सिण विभाग हे
एकमेकांना पूरक अहेत हे समजािर्े अिश्यक
 व्याकरर्दृष्ट्या योग्य िाक्यरचना ऄपेवक्षत
 ऄनुस्िार, परसिर्ण-ऄनुनावसक, जोडाक्षरे , हलन्त म्
आत्यादी सिण लेखनवनयमांचे पालन अिश्यक

ऄ) िाक्यरचना ।
विभक्त्यर्ाणः

 कारक-विभक्ती पुनःस्मारर्
 उपपद-विभक्तींचे पुनःस्मारर् (धातू ि ऄव्यये)
 सरािासाठी विभक्तीवनहाय सोदाहरर् जालवचत्रे
१. धातूनाम् उपयोगं कृ त्िा िाक्यवनमाणर्ं कु रुत ।

 ददलेल्या उदाहरर्ांच्या अधारे स्ितः िाक्यरचना


करण्यासाठी विद्यार्थयाांना प्रेररत करािे

 कृ तीपवत्रके साठी पृ.क्र.१०३ िरील चौकटीमधील


परीक्षेसाठी वनधाणररत के लेल्या १४ धातुंपैकीच धातू
विचारािेत

 ह्या घटकाचे उपयोजन वनबंध, संिाद, वचत्रिर्णन


यासाठीही महत्त्िाचे अहे याकडे लक्ष िेधािे
२. ऄमरकोषात् शब्दं योजवयत्िा िाक्यं पुनर्ललखत |

 पृ.क्र.११७ िरील ओळींचे कं ठस्र्ीकरर् के ल्यास


शब्दसंग्रह समृद्ध

 कृ तीसाठी ऄधोरे वखत शब्द प्रर्मा विभक्तीतच

 पाठ्यपुस्तकातील ओळीव्यवतररक्त आतर पयाणयी शब्द


ऄग्राह्य

 ह्या शब्दसंपत्तीचे उपयोजन वनबंध, संिाद,


वचत्रिर्णन यासाठीही महत्त्िाचे
अ) १. वनबन्धः।

 सोपानक्रमः (पृ.क्र.१०४) याच्या अधारे


वनबंधलेखनाचा सराि करून घ्यािा
 विषय – मम वप्रयः उत्सिः/खगः/कविः/नेता/
वप्रयं पुस्तकम्/वप्रया भाषा/भारतीयं प्रवसद्धं स्र्लम् ।
 हे के िळ सामान्य वनदेश अहेत. कोर्त्याही
विषयातील प्रत्यक्ष वनिड ही विद्यार्ीवनहाय स्ितंत्र
ऄसेल. उदा. ‘मम वप्रयः खगः’ यात कोर्ता पक्षी ते
विद्यार्थयाणने अपल्या अिडीनुसार ठरिािे
 ददलेल्या ३ विषयांपक ै ी एका विषयािर ५-७ ओळी
वलवहर्े ऄपेवक्षत
अ) २. संिादः।

 वनधाणररत विषय पृ.क्र.१०६ िर ददले अहेत


 ददलेल्या ३ पैकी वनिडलेल्या एका संिादासाठी
पात्र ि प्रसंगवनिडीचे विद्यार्थयाणस स्िातंत्र्य
 पात्रसंख्या प्रसंगानुरूप
 ६-८ ओळी ऄपेवक्षत
 उदा. शालासंिादः –
विद्यार्ी-विद्यार्ी संिाद, वशक्षक-विद्यार्ी संिाद,
विद्यार्ी-ग्रन्र्पाल-संिाद, मुख्याध्यापक-वशक्षक-
विद्यार्ी संिाद, विद्यार्ी-वशक्षक-पालक संिाद
आ)१. संस्कृ तानुिादः।

 पूिणपररवचत नामे, सिणनामे, ८ / ९ िीतील


वचत्रपदकोष या अधारे सरािासाठी िाक्ये द्यािीत
 QR Code मध्येही सरािासाठी काही िाक्ये
ददली अहेत
 िरील दोनही के िळ सरािासाठी अहेत
परीक्षेसाठी नाहीत
 परीक्षेसाठी प्राविकाने स्ितः ४ ते ६ ओळींची
िाक्ये तयार करून विचारािीत
आ)२. वचत्रिर्णनम्।

 पृ.क्र.१०८ िर ददलेले मुद्दे महत्त्िाचे


 वहरव्या बार्ांनी दाखविलेल्या मुद्यांकडे विद्यार्थयाांचे
लक्ष िेधािे
 लाल रं गाच्या बार्ाने सांवगतलेल्या गोष्टी
विद्यार्थयाांनी अपल्या वचत्रिर्णनात टाळाव्यात
 वनधाणररत विषयांचा सराि करून घ्यािा-पृ.क्र.१०८
 वचत्रे बोलकी अहेत
 वचत्रामध्येच शब्द ि मंजूषेत दक्रयापदे द्यािीत
पररवशष्टम्।

(ऄ) तरतमिाचकाः ।
(अ) नामधातुः ।
(आ) वच्ि-रूपावर् ।
 यामध्ये समाविष्ट ऄसलेल्या व्याकरर्ािर
मूल्यमापनामध्ये कोर्त्याही कृ ती नाहीत
 पाठांमध्ये ज्या ज्या रठकार्ी त्यांचा उल्लेख येतो
वतर्े वतर्े के िळ या प्रकारांची तसेच सवत-सप्तमीची
फक्त ओळख विद्यार्थयाांना करून द्यािी
 भाषेची शैली, सौंदयण यांचाही पररचय अिश्यकच
सवेभ्य् शशक्षकेभ्य्

धन्यवादा्।

You might also like