You are on page 1of 9

महाराष्ट्र राज्य माध्यममक व उच्च

माध्यममक मिक्षण मंडळ, पुणे


तोंडी परीक्षा आराखडा
प्रा.नीला कदम
तोंडी परीक्षा एकूण गण
ु 20
• श्रवणकौिल्य 10 गण

1. िब्दलेखन 02 गण

2. वाक्यलेखन 02 गण

3. वाक्प्रचाराचा अर्थ सांगन


ू वाक्यात उपयोग करा 02 गण

4. अ) ददलेल्या इंग्रजी म्हणीचा मराठी अर्थ मलहा 01 गण


आ) ददलेल्या पाररभाषिक िब्दांसाठी मराठी संज्ञा मलहा 01 गण


5. सारांिलेखन 02 गण

1) िब्दलेखन 02 गण

• 1. मिक्षकाने िब्दलेखनासाठी पाठ्यपुस्तकातील
चार िब्दांची ननवड करावी.

• 2. प्रत्येक िब्द िांतपणे, स्पष्ट्ट उच्चार करून


षवद्यार्थयाांना मलदहण्यासाठी सांगावा.

• 3. एका िब्दाचा उच्चार दोन वेळा करावा.

• 4. प्रमाणलेखनावर आधाररत षवद्यार्थयाांच्या


वयोगटाचा षवचार करणारे िब्द असावेत.
2) वाक्यलेखन 02 गण

• वाक्यलेखनासाठी पाठ्यपस् ु तकातील दोन वाक्ये
ननवडावीत.
• मिक्षकाने षवचारदिथन करणारी, सभ ु ाषितवजा दोन
वाक्ये षवद्यार्थयाांना मलदहण्यासाठी उच्चारायची
आहे त.
• प्रत्येक वाक्य िांतपणे, स्पष्ट्ट उच्चार करून
षवद्यार्थयाांना मलदहण्यासाठी सांगावे.
• एका वाक्याचा दोन वेळा उच्चार करावा.
• वाक्यातील िब्दसंख्या सम ु ारे दहा ते बारा असावी.
3) वाक्प्रचाराचा अर्थ सांगन
ू वाक्यात
उपयोग करा. गणु 02
• पाठ्यपस्ु तकातील दोन वाक्प्रचार षवद्यार्थयाांना
द्यावेत.
• दोन पैकी एका वाक्प्रचाराचा अर्थ सांगनू
वाक्यात उपयोग करणे अपेक्षक्षत आहे .
• वाक्प्रचाराचा अर्थ 01 गणु . वाक्यात उपयोग
01 गुण
• गुणदान तारतम्याने करावे.
4) अ) ददलेल्या इंग्रजी म्हणीचा
मराठी अर्थ मलहा 01 गुण

• मिक्षकाने पाठ्यपस्
ु तकातील एका इंग्रजी
म्हणीचा उच्चार करावा.

• त्या म्हणीचा मराठी अर्थ असणारी म्हण


षवद्यार्थयाांनी मलदहणे अपेक्षक्षत आहे .
ददलेल्या पाररभाषिक िब्दांसाठी मराठी
संज्ञा मलहा 01 गण ु

• मिक्षकाने एका इंग्रजी पाररभाषिक िब्दाचा


उच्चार करावा.

• षवद्यार्थयाांनी त्यासाठी असणारी मराठी संज्ञा


मलदहणे अपेक्षक्षत आहे .
5) पाठ्यपुस्तकातील कषवता /कर्ा/
उतारा/नाट्यउतारा/ ध्वनीफित ऐकून पाच
ओळींत मादहती/ सारांिलेखन/ मध्यवती
कल्पना मलहा. गण ु 02
• सम ु ारे बारा ते पंधरा ओळींची
पाठ्यपस् ु तकातील कषवता असावी.
• पाठ्यपस् ु तकातील /कर्ा/ उतारा/नाट्यउतारा
प्रत्येकी 15 ते 20 ओळींचा असावा.
• कषवता /कर्ा/ उतारा/नाट्यउतारा/ ध्वनीफित
यापैकी कोणताही एक प्रकार िांतपणे व
स्पष्ट्टपणे उच्चारून षवद्यार्थयाांना ऐकवावा.
• गरज भासल्यास उपरोक्त प्रकार पुन्हा एकदा
उच्चारावा.
• षवद्यार्थयाांना श्रवण करून, सहज आकलन होईल
अिा प्रकाराचा उतारा फकंवा कषवता असावी.
• ऐकल्यावर पाच ओळींत सारांि/ मादहती /
मध्यवती कल्पना मलदहण्यासाठी त्यांना समु ारे 5
ममननटे वेळ ददला जावा.
• एकदा श्रवण करून सारांि मलदहता येईल अिाच
प्रकारे उतारा / कषवता यांची ननवड करावी.

You might also like