You are on page 1of 4

Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus

Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus – मित्रानो आपल्याला िाहीतच असेल,


तलाठी(म्हणजेच पटवारी) हा िहाराष्ट्र जिीन िहसूल व्यवस्थेतील एक किमचारी आहे .
जमिनीसंबध
ं ीची अमिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणन
ू िहाराष्ट्र जिीन िहसूल
अधधननयिानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या ववहहत करण्यात आल्या आहे त. गावात काि
करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रिांकाच्या गाव
निन
ु यांिध्ये ठे वतो. तलाठी हा गावातील सवम जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो.
गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सवम बाबी तलाठी दे त असतो. आज या
लेखात आपण तलाठी िरतीचा अभ्यासक्रि (Talathi Syllabus) आणण परीक्षेचे स्वरूप
पाहणार आहे .

Also we have given practice papers of Talathi Bharti For your Examination
Practice. You can also Download the PDF previous year Paper Sets with
Answer key from this link.

Maharashtra Talathi Bharti Syllabus in Marathi


तलाठी हे वगम 3 चे पद असन
ू तलाठी िरतीच्या परीक्षेत प्रािख्
ु याने 4 ववषयाचा सिावेश
होतो. िराठी, इंग्ललश, सािानय ज्ञान व बौद्धधक चाचणी. िहाराष्ट्र तलाठी िरती परीक्षेचे
स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात हदले आहे .

अ क्र विषय प्रश्नांची सांख्यन गुण

1 िराठी िाषा 25 50

2 इंग्रजी िाषा 25 50

3 सािानय ज्ञान 25 50
4 बौद्धधक चाचणी 25 50

एकूण 100 200

Maharashtra Talathi Exam Pattern 2022

Subjects No. of Questions Marks Allotted

Marathi 25 50

English 25 50

General Knowledge 25 50

Mathematics 25 50

Total 100 200


िहाराष्ट्र तलाठी िरती अभ्यासक्रि 2022
Maharashtra Talathi Syllabus 2022: िहाराष्ट्र तलाठी िरती परीक्षेसाठी सववस्तर
अभ्यासक्रि (Talathi Syllabus) खालील तक्त्यात हदला आहे .

अ क्र विषय तपशील

Grammar (Synonyms, Autonyms, Spelling,


Punctuation, Tense, Voice, Narration, Article,
Question Tag)

Vocabulary (Use of Idioms and Phrases and


their meaning, Expressions)
1 English

Fill in the blanks in the sentence

Simple Sentence structure (Error, Types of


Sentence)

िराठी व्याकरण (वाक्तयरचना, शब्दाथम, प्रयोग, सिास,


सिानाथी शब्द , ववरुद्धाथी शब्द)

2 िराठी
म्हणी व वाकप्रचार वाक्तयात यपयोग, शब्दसंग्रह

प्रमसद्ध पस्
ु तके आणण लेखक

3 सािानय ज्ञान इनतहास, िग


ू ोल, िारताची राज्यघटना, सािानय
ववज्ञान, चालू घडािोडी, िाहहतीचा अधधकार
अधधननयि 2005, िाहहती व तंत्रज्ञान (संगणकाशी
संबधं धत प्रश्न) आणण इतर जनरल टॉवपक

बद्
ु धधित्ता (किामलका, अक्षर िमलका, वेगळा शब्द व
अंक ओळखणे , सिसंबध
ं – अंक, अक्षर, आकृती,
वाक्तयावरून ननष्ट्कषम, वेन आकृती.)

4 बौद्धधक चाचणी
अंकगणणत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, िागाकार,
काळ-काि-वेग संबधं धत यदाहरणे , सरासरी, नफा –
तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, िापनाची
पररणािी)

Talathi Syllabus 2022: Marathi Language

 व्याकरण
 शब्द्मसधी
 सिानाथी शब्द
 ववरुद्धाथी शब्द
 रस
 म्हणी व व्याक्तयप्रचार
 Similar words
 Opposite words
 One word for a sentence
 Gender
 Grammar

✅सरकारी नोकरीचे िराठी रोजगार अँप डायनलोड करा:


https://play.google.com/store/apps/details?id=com.daftarirn.mahabhartiapp

You might also like