You are on page 1of 6

1 संकलन व मार्गदर्गक : र्जानन सैरिसे सि

वाक्याचे प्रकार
 वाक्याचे खालील दोन प्रकार पडतात.
अ) अर्थावरून पडणारे प्रकार
ब) वाक्यात असणाऱ्या ववधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार

अ) अर्थावरून पडणारे प्रकार

1) ववधानार्थी वाक्य :
 ज्या वाक्यात केवळ ववधान केलेले असते, त्यास ववधानार्थी वाक्य म्हणतात.
 अशा वाक्याची सुरुवात कत्याने होते व शेवटी पूणणववराम असतो.
 कोणतेही मावहती सांगणारे वाक्य ववधानार्थी असते.
उदा. 1) बाबा पंढरपूरला गेले.
2) मी इयत्ता दहावीत वशकतो.

2) प्रश्नार्थथ क वाक्य :
 ज्या वाक्यात प्रश्न ववचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. शेवटी प्रश्नवचन्ह पावहजेच.
उदा. 1) तू केव्हा परत येणार आहे स ?
2) तुमचे उपकार मी कसे ववसरे न ?

3) उद्गारार्थी वाक्य :
 ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
 वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी वचन्ह असते.
उदा. 1) अबब! केवढा मोठा साप हा!
2) शीऽ! काय हे अक्षर तुझे!

4) होकारार्थी वाक्य :
 ज्या वाक्यातून होकार दशणववला जातो, त्यास होकारदशणक ककवा कारणरुपी वाक्य म्हणतात.
उदा. 1) नेहमी खरे बोलावे.
2) मी आज गावाला जात आहे .
3) धुम्रपान टाळावे.

5) नकारार्थी वाक्य :
 ज्या वाक्यातून नकार दशणववलेला असतो, त्यास नाकारदशणक ककवा अकरणरुपी वाक्य म्हणतात.
उदा. 1) कधीही खोटे बोलू नये.
2) दुसऱ्याची कनदा करू नये.
2 संकलन व मार्गदर्गक : र्जानन सैरिसे सि

ब) वाक्यातील ववधानाांवरून वाक्याांचे प्रकार :

1) केवल वाक्य :
 ज्या वाक्यात एकच उद्दे श्य व एकच ववधे य असते त्या वाक्यास केवल वाक्य ककवा शुध्द वाक्य म्हणतात.
 वाक्यामध्ये एकच मुख्य विया असते.
उदा. 1) सूयण रोज पूवेला उगवतो.
2) मधु पुस्तक वाचतो.
2) सांयक्
ु त वाक्य :
 जेव्हा दोन ककवा अवधक केवल वाक्ये खालीलपैकी उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त
वाक्य म्हणतात.
1) समुच्चयबोधक – आवण, व, विवाय
उदा. पाऊस आला आवण मोर नाचू लागला.
2) ववकल्पबोधक – अर्थवा, ककवा, की
उदा. दे ह जावो अर्थवा राहो.
3) न्यूनत्वबोधक – पण, परां त,ु परी
उदा. तो चांगला धावला; पण नवशबाने सार्थ वदली नाही.
4) पवरणामबोधक – म्हणून,सबब
उदा. तो आजारी होता; म्हणून त्याला यायला उशीर झाला.
3) वमश्र वाक्य :
 जे व्हा एक प्रधान वाक्य व एक ककवा अवधक गौण वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या
वाक्यास वमश्र वाक्य म्हणतात. खालील उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले वाक्य वमश्र वाक्य असते.
1) स्वरूपबोधक – की, म्हणून, म्हणजे
उदा. माझा ववश्वास आहे , की मी नक्की पास हो.ल.
2) कारणबोधक – कारण, का-की, कारण की
उदा. त्याचे डोळे लाल झालेकरण की तो उन्हात विरला.
3) उद्दे िबोधक – म्हणून,यास्तव
उदा. शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो.
4) सांकेतबोधक – जर-तर, म्हणजे, की
उदा. जर व्यायाम केला तर शरीर बळकट हो.ल.
 वरील उभयान्वयी अव्ययाव्यवतवरक्त वमश्र वाक्य करण्यासाठी खालील जोडीची उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
सामान्यपणे यातील पवहले वाक्य गौण वाक्य असते.
 जो-तो, ज्याने-त्याने, ज्याला-त्याला, ज्याचा-त्याचा, जसा-तसा, जेव्हा-तेव्हा, वजतका-वततका, जेर्थे-तेर्थे, जरी-तरी, इ.
उदा. 1) जो तळे राखील तो पाणी चाखील.
2) ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे .
3) जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला.
टीप: दोन ककवा अवधक वाक्यापासून एकच वाक्य तयार करणे याला वाक्य एकत्रीकरण/संश्लेषण/वाक्य संयोजन
म्हणतात
3 संकलन व मार्गदर्गक : र्जानन सैरिसे सि

गौण वाक्याचे प्रकार

1) नाम वाक्य :
 वदलेल्या वमश्र वाक्यातील एका वाक्याला ‘काय’ ने प्रश्न ववचारल्यास उत्तर येणारे वाक्य गौण वाक्य असते व प्रश्न
ववचारलेले वाक्य प्रधान वाक्य असते. असे गौण वाक्य प्रधान वाक्याच्या कमाचे काम करते व कमण नेहमी नाम असते
म्हणून अशा गौण वाक्यास नाम वाक्य म्हणतात.
उदा. 1) गुरुजी म्हणाले, की पृथ्वी गोल आहे . ( गुरुजी काय म्हणाले ?)
2) त्याचा ववश्वास आहे , की मी नक्की पवहला नंबर वमळवेन. (त्याचा काय ववश्वास आहे ?)

2) वविे षण वाक्य :
 मख्य वाक्यातील एखाद्या नामाबद्दल ववशेष मावहती सांगणाऱ्या गौण वाक्याला ववशेषण वाक्य म्हणतात.
 अशी वाक्य बहु दा जो-तो, जे -ते, जी-ती ने जोडलेली असतात. यातील पवहले वाक्य बहु दा ववशेषण गौण वाक्य असते.
उदा. 1) जे चकाकते, ते सारे सोने नसते. ( या वाक्यात जे चकाकते हे गौण वाक्य मुख्य वाक्यातील सोने या नामाबद्दल
अवधक मावहती सांगते म्हणून ते ववशेषण वाक्य आहे .)
2) जो आवडतो सवांना, तोची आवडे दे वाला.

3) वियावविे षण वाक्य :
 गौन्वाक्य जर प्रधान वाक्यातील वियापद, वियाववशेषण ककवा ववशेषण यांच्या बाबतीत स्र्थळ, काळ, रीत, संकेत,
कारण, उद्दे श याववषयी मावहती सांगत असेल तर ते वियाववशेषण गौण वाक्य असते.
 टीप: सामान्यपणे जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्यात पवहले गौण वाक्य असते.

वियावविेषण वाक्याचे खालील प्रकार पडतात.

1) स्र्थलदिथक वाक्य :

 मुख्य वाक्यातील वियेचे स्र्थळ गौन वाक्यात असते. मुख्य वाक्याला कोठे ने प्रश्न ववचारल्यास उत्तर गौण वाक्य येते.
उदा. 1) वदव्यत्वाची जेर्थे प्रचीती, तेर्थे कर माझे जुळती.

2) कालवाचक :

 मुख्य वाक्यातील वियेची वेळ गौण वाक्यात असते.


 मुख्य वाक्यातील विया केव्हा घडते असा प्रश्न ववचारल्यास उत्तर गौण वाक्य येते.
उदा. 1) जेव्हा पाऊस आला, तेव्हा मोर नाचू लागला.

3) सांकेतदिथक :

 मुख्य वाक्यातील विया होण्यासाठी गौण वाक्यात अट असते.


उदा. 1) जर जोरात पळालास, तर बस वमळे ल.
4 संकलन व मार्गदर्गक : र्जानन सैरिसे सि

4) रीतीदिथक :

 मुख्य वाक्याच्या वियेची रीत गौण वाक्यात असते.


उदा. 1) मी जसे सांगतो, तसे कर.

5) उद्दे िदिथक :

 मुख्य वाक्यातील वियेचा उद्दे श गौण वाक्यात असतो.


उदा. 1) शरीर सुदृढ व्हावे ; म्हणून आम्ही व्यायाम करतो.

6) कारणदिथक :

 मुख्य वाक्यातील वियेचे कारण गौण वाक्यात असते.


उदा. 1) त्याला पोवलसांनी पकडल कारण त्याने चोरी केली.

7) ववरोधदिथक :

उदा. 1) जरी ती चाळीशीत असली, तरी ती सुंदर वदसते.

8) पवरणामदिथक :

 पवहल्या वाक्यातील घटनेचा पवरणाम दुसऱ्या वाक्यात असतो.


उदा. 1) तो उन्हात विरला म्हणून त्याला बाबांनी मारले.

9) तुलनादिथक :

 दोन घटकांची तुलना केलेली असते.


उदा. 1) जेवढे पुणे मोठे आहे त्यापेक्षा मुंब. मोठी आहे .
 वाक्याचे स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, ववध्यर्थी वाक्य, सं केतार्थी वाक्य असे इतर प्रकार सुद्धा पडतात. ते आपण
वियापदाचे काळ व अर्थण या प्रकरणामध्ये पवहले आहे .

You might also like