You are on page 1of 6

सहावी आवृत्ती (Ver 6.

1)
॥श्रीहर िः ॥

॥ श्रीमद्भगवद्गीता - शुद्ध उच्चारण मागगदर्शगका ॥


(ही मागगदर्शगका प्राथर्मक स्तरावर भगवद्गीता प्रर्शक्षणार्थिंसाठी तयार केली आहे )

ह्रस्व आर्ण दीर्घ उच्चारणाचे र्ियम -

• ह्रस्व : अ, इ, उ, ऋ, लृ ह्यापासून बनलेल्या अक्ष ाांचे उच्चा ह्रस्व (१ मात्रा) क ावे, दीर्घ नाही.

• दीर्ग : आ, ई, ऊ, ॠ, ए, ऐ, ओ, औ ह्या अक्ष ाांपासून बनलेल्या अक्ष ाांचे उच्चा दीर्घ (२ मात्रा) असावे,
ह्रस्व नाही.

अिुस्वार उच्चारणाचे र्ियम -


• अिुस्वार- असा वर्घ जो स्व ाच्या नांत येतो आणर् ज्याचा उच्चा नाणसकेद्वा ा केला जातो त्याला अनुस्वा
म्हर्तात.

• अिुिार्सक- असा वर्घ ज्याचा उच्चा मुख आणर् नाणसका याां द्वा े केला जातो त्याला अनुनाणसक असे
म्हर्तात.

• अनुस्वा ाचे उच्चा र् त्यापुढे येर्ाऱ्या वर्ाघव अवलम्बून असते, म्हर्जेच तो अनुस्वा पुढील वर्ाघनुसा
पर वणतघत होतो.

क वगग

• क्, ख्, ग्, र््, ङ् हे कण्ठ्य वणग आहेत, ह्याांचा उच्चा कांठातून होतो.
• ह्या वर्ाघचा अनुनाससक वर्घ 'ङ् ' आहे म्हर्ून ह्या वर्ाघ च्या वर्ाांच्या आधी येर्ाऱ्या अनुस्वा ाचे उच्चा र्

‘ङ् ’ असे क ावे. उदा. - कंकण (कङ्कण), पंख (पङ् ख), गंगा (गङ्गा), संर् (सङ्घ)
• ‘क्ष’ सांयुक्त वर्घ आहे (क्+ष=क्ष) ह्यात ‘क’ प्रथम वर्घ आहे म्हर्ून ‘क्ष’ अक्ष ाच्या आधी येर्ाऱ्या
अनुस्वा ाचे उच्चा र् ‘ङ् ’ असे क ावे. उदा. - संक्षक्षप्त (सक्षिप्त)

Learngeeta.com geetapariwar.org Page 1 of 6


च वगग
• च्, छ् , ज्, झ्, ञ् हे तालव्य वणग आहेत ह्याांचा उच्चा टाळू पासून होतो.

• ह्या वर्ाघचा अनुनाणसक वर्घ ‘ञ्’ आहे म्हर्ून ह्या वर्ाघ च्या वर्ाांच्या आधी येर्ाऱ्या अनुस्वा ाचे उच्चा र्
‘ञ्’ असे क ावे. उदा. - चंचल (चञ्चल), पंछी (पञ्छी), पंजा (पञ्जा), रांझा (राञ्झा)

• ‘ज्ञ’ सांयुक्त वर्घ आहे (ज्+ञ=ज्ञ) ज्या मध्ये ‘ज’ पणहला वर्घ आहे अतिः ‘ज्ञ’ च्या पूवी येर्ाऱ्या अनुस्वा ाचे
उच्चा र् ‘ञ्’ असे होईल. उदा. इदां ज्ञानम् (इदञ्ज्ज्ञानम् )

ट वगग
• ट् , ठ् , ड् , ढ् , ण् हे मूर्घन्य वणग आहेत ह्याांचा उच्चा मू धेपासून होतो.
• ह्या वर्ाघचा अनुनाणसक वर्घ ‘ण्’ आहे म्हर्ून ह्या वर्ाघच्या वर्ाांच्या आधी येर्ाऱ्या अनुस्वा ाचे उच्चा र् ‘र््’

असे क ावे. उदा. - र्ंटा (र्ण्टा), कंठ (कण्ठ), पंक्षडत (पण्डित), षंढ (षण्ढ)

त वगग
• त्, थ्, द् , र््, न् हे दन्त्य वणग आहेत. ह्याांचा उच्चा दाताांपासून होतो.
• ह्या वर्ाघचा अनुनाणसक वर्घ 'ि्' आहे , म्हर्ून ह्या वर्ाघच्या वर्ाांच्या आधी येर्ाऱ्या अनुस्वा ाचे उच्चा र्

‘न्’ असे क ावे. उदा. - पंत (पन्त), पंथ (पन्थ), कंद (कन्द), अंर् (अन्ध)
• 'त्र' सांयुक्त वर्घ आहे (त्+र=त्र), ज्यात 'त्' हा प्रथम वर्घ आहे , त तत्पूवी आलेल्या अनुस्वा ाचे

उच्चा र् 'ि्' असे क ावे. उदा. - तंत्र (तन्त्र)

प वगग
• प्, फ्, ब्, भ्, म् हे ओष्ठ्य वणग आहेत. ह्याांचा उच्चा ओष्ठापासून होतो.

• ह्या वर्ाघचा अनुनाणसक वर्घ 'म्' आहे, म्हर्ून ह्या वर्ाघच्या वर्ाांच्या आधी येर्ाऱ्या अनुस्वा ाचे उच्चा र्
‘म्’ असे क ावे. उदा. - चंपा (चम्पा), इं फाल (इम्फाल), संबल (सम्बल), दं भ (दम्भ)

Learngeeta.com geetapariwar.org Page 2 of 6


क्षिक्षिष्ट िगघ
'क' ते ‘प' वर्ााच्या वर्ाांच्या आधी येणाऱ्या अनुस्वाराच्या उच्चाराांबद्दल आपण पासहले, आता ‘य्' पासून ते

‘ह्' पयंत येणाऱ्या प्रत्येक वर्ाघच्या आधी येणाऱ्या अनुस्वाराचे उच्चारण कसे करायचे ते पाहुया.

उच्चारण स्पष्ट समजावे म्हणून कोष्टकात ते अक्षर सलसहले आहे. लक्षात ठे वा की हे वणा प्रत्यक्षात तेथे नाहीत,

फक्त अनुस्वाराच्या उच्चारणाची स्पष्टता आसण प्राथसमक स्तराच्या सवद्यार्थ्ांना सोयीचे जावे म्हणून सनर्दे सित
केले आहे त.

पदाच्या मध्ये अनु स्वारयु क्त िणाघ नं त र ये णारे ‘य' ते ‘ह' पयं त चे उदाहरण-

पर्दाच्या मध्ये येणाऱ्या ‘य' ते ‘ह' पयंत अक्षराांच्या आधी येणाऱ्या अनुस्वाराचे उच्चारण सानुनाससक 'य््ँ', 'ल््ँ'
सकांवा 'ि््ँ' असे होते.

• य- सांयम [सां(य्ँ)यम], सांयोसर्ता [सां(य्ँ)योसर्ता], सांयुक्त [सां(य्ँ)युक्त]


• ल- सांलग्न [सां(ल्ँ)लग्न], सांलाप [सां(ल्ँ)लाप]

• ि- सांवार्द [सां(व्ँ)वार्द], सांवर्ान [सां(व्ँ)वर्ान], सांवेर्दना [सां(व्ँ)वेर्दना]


• र- सांरचना [सां(व्ँ)रचना], सांरक्षण [सां(व)रक्षण], सांरेखण [सां(व्ँ)रे खण]

• ि/ष - सांिय [सां(व्ँ)िय], वांि [वां(व्ँ)ि] , र्दां ि [र्दां (व्ँ)ि], र्दां ष्टरा [र्दां (व्ँ)ष्टरा], सांश्रय [सां(व्ँ)श्रय]
• स- कांस [कां(व्ँ)स], सांसार [सां(व्ँ)सार], सांसर्ा [सां(व्ँ)सर्ा]

• ह- ससांह [ससां(व्ँ)ह], सांहार [सां(व्ँ)हार], सांसहता [सां(व्ँ)सहता]

अनु स्वारां त पदां च्या पु ढे ये णार्या 'य' ते 'ह' पयं त च्या िणां ची उदाहरणे -

अनुस्वाराांत वर्ाघपुढे ‘य’ ते ‘ह’ मधील कुठलाही वर्घ आल्यास णतथे अनुस्वाराचा उच्चार खालीलप्रमाणे होतो.

• य- र्र्म्ाामृतसमर्दां (य्ँ) यथोक्तम

• र- लोकसममां(म) रसव:
• ल– तर्दोत्तमसवर्दाां(ल्ँ) लोकान

• ि- ध्यानां(व्ँ) सवसिष्यते
• ि/ष - इर्दां (म) िरीरम

• स- एवां(म) सतत
• ह- क्षयां(म) सहांसाम

Learngeeta.com geetapariwar.org Page 3 of 6


क्षिसगघ उच्चारणाचे र्ियम -

क्षनयम १ : पदाच्या शे व टी ये णार्या क्षिसगाघ चे उच्चारण

सवसर्ा नेहमी स्वरानांतरच येतो. भर्वद्गीतेमध्ये पांक्तीच्या िेवटी येणाऱ्या सवसर्ााचे उच्चारण ‘ह्' सारखे केले

जाते. स्वराांनुसार ते सवसर्ा ह, हु, हे ,क्षह, हो मध्ये पररवसतात होतात.

क्षिसगाघ च्या मागील स्वर -

• 'अ' असल्यास त्याचे उच्चारण 'ह/हा' असे होईल. उर्दा. - संिय: - संियह/संियहा
• 'आ' असल्यास त्याचे उच्चारण 'हा' असे होईल. उर्दा. - रता: - रताहा

• 'इ', 'ई', 'ऐ' असल्यास त्याचे उच्चारण 'क्षह' असे होईल. उर्दा. - मक्षत: - मक्षतक्षह, र्ममैः - र्ममक्षह
• 'उ', ’ऊ’, ‘औ’ असल्यास त्याचे उच्चारण 'हु' असे होईल. उर्दा. - कुरु: - कुरुहु, गौ: - गौहु

• 'ए' असल्यास त्याचे उच्चारण 'हे' असे होईल. उर्दा. - भूमे: - भूमेहे

• 'ओ' असल्यास त्याचे उच्चारण 'हो' असे होईल. उर्दा. - मानापमानयो: - मानापमानयोहो

क्षनयम २ : काही क्षिक्षिष्ट िणां च्या आर्ी ये णार्या क्षिसगाघ चे उच्चारण


दोन पदाांच्या मध्ये येणाऱ्या सवसर्ााचे उच्चारण त्याच्या पुढील वणाानुसार होते-

• ज सवसर्ाानांतर ‘क' णकांवा ‘ख' हे वणा आले तर त्या सवसर्ााचा उच्चार कासहसा ‘ख् ' सारखा होतो.

लक्षात घ्या की उच्चार 'ख्' सारखा असावा, प्रत्यक्ष 'ख्' नाही. जसे - मैत्र: करुण एि च – मैत्र:(ख्)
करुण एि च

• जर सवसर्ाानांतर ‘प्' णकांवा ‘फ्' वणा आले तर त्या सवसर्ााचा उच्चार काहीसा 'फ्' सारखा होतो. (प्रत्यक्ष
‘फ' नाही). जसे - तत: पदं तत्पररमाक्षगघतव्यम् – तत:(फ्) पदं तत्पररमाक्षगघतव्यम्

• सवसर्ाानांतर ‘स्', ‘ि्' णकांवा ‘ष्' वणा असल्यास त्याचा उच्चार क्रमिः ‘स्', 'ि्' आक्षण ‘ष्' होतो.
उर्दाहरण - यो मद्भक्तैः स मे क्षियैः = यो मद्भक्तस्स मे क्षियैः

ऊर्ध्घमूलमर्ैः िाखम् = ऊर्ध्घमूलमर्श्शाखम्


मनैः षष्ठानीण्डियाक्षण = मनष्षष्ठानीण्डियाक्षण

र्वशेष क्षनयम : सवसर्ाानांतर ‘क्ष' वणा आल्यास त्याचे उच्चारण १ल्या णनयमानुसा ह, क्षह, हु, हे असेल.

उर्दाहरण - तेजैः क्षमा = तेजह क्षमा

Learngeeta.com geetapariwar.org Page 4 of 6


क्षिसगघ सं ध ी क्षनयम
सांधी करते वेळी भर्वद्गीतेमध्ये अनेक णठकार्ी सवसर्ाा चे पररवतान र् , स्, ि्, ष् इत्यार्दीां मध्ये होताना सर्दसते.
हे पररवतान सवसर्ा सांधीच्या सनयमाांमुळे होते. ते खूप सवस्तृत असल्यामुळे ते आपल्याला पुढील स्तराांमध्ये

समजावले जाईल; आता आपण पीडीएफ मध्ये सजथे जसे पररवतान सर्दले आहे त्याां चा तसाच अभ्यास करावा.

उर्दाहरण - बुण्डि: यो – बुण्डियो, परयोपेता: ते – परयोपेतास्ते, िेदै: च – िेदैश्च

लक्षात घ्यावे की क्षिसगाघनंतर वरील िणांच्या व्यक्षतररक्त कोणताही िणघ आल्यािर क्षिसगाघचे उच्चारण

क्षनयम १ िमाणे ह, क्षह, हु, हे इत्यादी होईल.

अिग्रह(ऽ) –
अवग्रह 'ऽ' हे णचन्ह सांधीमुळे झालेला अका ाचा लोप दर्घणवते. वस्तुतः ह्याचे कोणतेही सविेष उच्चारण

नसते, केवळ सवग्रहाच्या वेळी अथाभेर्द होऊ नये म्हणून ह्याचा वापर केला जातो।
जसे - ियाणकाले+अक्षप - ियाणकालेऽक्षप

आर्ात उच्चारणाचे र्ियम -


• कुठे ही जोडाक्षर (र्दोन व्यांजनाांचा सांयोर्) असल्यास त्याच्या आर्ी येणाऱ्या स्वरावर आघात द्यावा (जो

द्यावा). अथाात जोडाक्ष ाच्या पसहल्या वणाा चे क्षित्व (र्दोनवेळा उच्चार) करावे. सजथे आघात यायला हवा
सतथे खूर् म्हणून प्रत्येक श्लोकामध्ये वणांच्या वरती '||' सचन्ह सर्दले र्ेले आहे .

उर्दा. : क्ष(क्+ष), त्र(त्+र), ज्ञ(ज्+ञ), त्य(त्+य ), व्य(ि् +य) इत्यार्दी सांयुक्त वणा आहेत.
उर्दाहरण - मव्यक्तम् = मि् + व्यक् + क्तम् मे क्षियैः = मेप् + क्षियैः

• सजथे व्यांजना बरोबर स्वराचा सांयोर् होतो ते जोडाक्ष मानले जात नाही म्हणून सतथे आघातही येत नाही.
उर्दाहरण – 'ऋ' हा एक स्वर आहे तर “क्षिसृजाम्यहम्” मध्ये 'सृ'='स्+ऋ' ह्यात 'सृ' च्यापूवी येणाऱ्या

'क्षि' वर आघात येणार नाही.


• जोडाक्ष ाच्या आर्ी येणाऱ्या स्वरावर आघात असतो. व्यांजनावर सकांवा अनुस्वारावर नाही.

उर्दाहरण - िासुदेिं(ि््ँ) व्रजक्षियम् - ह्यात 'व्र' जोडाक्ष असूनही तत्पूवी अनुस्वार असल्याने त्यावर
आघात येणार नाही.

• काही सठकाणी स्वरानांतर सांयुक्त अक्षर असले तरी अपवार्द सनयमामुळे आघात सर्दला जात नाही, जसे की:
1. एकच सांयुक्त अक्षर र्दोन वेळा आल्यास : मय्यावेश्य मर्े म वर, उसत्तष्ठ मर्े उ वर आघात येणार नाही.

2. तीन सांयुक्त अक्षर सोबत आल्यास : भक्त्या मर्े भ वर, येन्द्रिय मर्े ये वर आघात येणार नाही.
3. हकार आसण रफाराच्या आर्ीच्या अक्षरावर आघात येणार नाही. जसे सवात्र मर्े स वर, र्ुह्य मर्े र्ु
वर आघात येणार नाही.

Learngeeta.com geetapariwar.org Page 5 of 6


सांस्कृत भाषेमध्ये वणांच्या उच्चारणासाठी मुखाच्या सवसभन्न स्थानाां चा उपयोर् केला जातो. ह्या
सचत्रामध्ये वणां च्या उच्चारण स्थानाां ना र्दिासवले आहे . ह्या स्थानाां चा उपयोर् करून आपण
आपल्या उच्चारणाां ला जास्तीत जास्त िुद्ध करू िकतो. सांस्कृत भाषा सकती वैज्ञासनक आसण
समृद्ध भाषा आहे हे आपण खाली सर्दलेल्या सचत्रामर्ून जाणू िकतो.

|| इणत ||

Learngeeta.com geetapariwar.org Page 6 of 6

You might also like