You are on page 1of 4

॥ श्रीिरििः ॥ पञ्चम आवृत्ती (VER 5.

0)

॥ श्रीमद्भगवद्गीता शुद्ध उच्चारण मागगदर्शगका- स्तर 3 ॥

र्वर्शष्ट स्वर व त्ाांच्या मात्रा -

• ‘ऋ’ व ‘ॠ’ िे संस्कृत भाषेतील असे स्वि आिेत, की ज्याचे उच्चाि कित असताना ते व्यंजनासािखे वाटतात पिं तु िे स्वि वास्तवात व्यंजने
नािीत. त्यां च्या मात्रा ृ व ृ आिे त. यातील प्रथम स्वि -िस्व ति हितीय स्वि दीघव आिे .

जोडाक्षरात रफाराची स्थानानुसार मात्रा -

• ‘ि् वणव कोणत्यािी वणाव सोबत आल्यास त्याचा दोन प्रकािे संयोग िोतो. संयुक्त अक्षिात ि् प्रथम आल्यास पुढच्या अक्षिावि ᳠ (िफाि)

अशाप्रकािे हलिीले जाते. उदाििणाथव कमव. जि दु सिे आल्यास अक्षिाखाली ᳙ याप्रमाणे हलिीले जाते. उदाििणाथव - क्रम.

सांयुक्त वणग र्िहीण्याची व त्ाांचे उच्चार याची पद्धत-

संयुक्त वणव दे वनागिीत दोन प्रकािे हलिीला जातो.


• पहिल्या पद्धतीत ‘एका खाली दु सिा’ अशाप्रकािे पहिले व्यंजन वि व नंति क्रमानुसाि खाली बाकी व्यंजने. – उदाििणाथव उद्भव.

• दु स-या पद्धतीत व्यंजने क्रमानुसाि आिे त तशीच हलिीली जातात. या दोन्ही पद्धतीत जो वणव आधी आिे त्याचा प्रथम व बाकी वणाां चा
क्रमशिः उच्चाि केला जातो. – उदाििणाथव - उद् भव

Learngeeta.com Page 1 of 4
गीता परिवाि चे साहित्य इति कोणत्यािी हिकाणी वापिण्यासािी पूवव पिवानगी घेणे आवश्यक आिे .
सांधी-र्नयम
दोन वणव एकत्र आले की संधी िोते. जि एकत्र येणािे वणव स्वि असतील ति त्याला स्विसंधी, व्यंजनं असतील ति व्यंजन संधी, अनुस्वाि

असतील ति अनुस्वाि संधी व हवसगव असतील ति हवसगव संधी असे म्हणतात. संधी झाल्यावि एकत्र येणार्या वणाां पैकी एका हकंवा बिे चवेळा

दोन्ही वणाां मध्ये परिवतव न िोते. या स्वि संधीच्या हनयमां ना आपण हवस्तृतपणे पाहूया.

स्वर र्कांवा अच् सांधी-


स्वि संधी दोन स्विां त िोते. यात स्विां चे परिवतवन िोते त्यामुळे त्याला स्वि संधी म्हणतात. याचे अनेक प्रकाि आिे त.

1. दीर्ग सांधी - अक: सवणे दीर्ग:

दोन सजातीय स्वि एकत्र आल्यास त्या दोन स्विां च्या जागी त्यां चा सजातीय दीघव स्वि येतो.

एकत्र येणारे दोन स्वर दोन्हीच्या जागी होणारा दीर्ग स्वर उदाहरण

अ/आ अ/आ आ भय्+अ+अभये= भयाभये (18/30)

इ/ई इ/ई ई भ्रमत्+इ+इव = भ्रमतीव (1/30)

उ/ऊ उ/ऊ ऊ तेष्+उ+उपजायते = तेषूपजायते (2/62)

ऋ/ॠ ऋ/ॠ ॠ हपत्+ऋ+ऋणम् = हपतणम्


गीतेत या संधीचा प्रयोग आलेला नािी.

2. गुण सांधी - आद् गुण:

संधी िोणार्या वणाां त जि प्रथम वणव ‘ अ’ अथवा ‘आ’ असेल व दु सिा वणव ‘इ’ ‘,उ,’ ‘ऋ’ ,’ ऌ ‘ (-िस्व अथवा दीघव) असेल ति त्या दोन्हीच्या जागी

अनुक्रमे ‘ए’, ‘ओ’, ‘अि् ’ आहण 'अल्' येतात.

एकत्र ये णारे दोन वणग दोन्ही च्या ठीकाणी होणारा उदाहरण

गुणादे श

इ/ई ए हवगत्+अ+इच्छा = हवगतेच्छा (5/28)


अ/आ उ/ऊ ओ पुि्+आ+उवाच = पुरोवाच (3/10)

ऋ/ॠ अि् मि्+आ+ऋषीणाम् = महषीणाम् (10/2)

ऌ अल् तव्+अ+िकाि: = तवि्काि:


गीतेत या संधीचा प्रयोग आलेला नािी.

Learngeeta.com Page 2 of 4
गीता परिवाि चे साहित्य इति कोणत्यािी हिकाणी वापिण्यासािी पूवव पिवानगी घेणे आवश्यक आिे .
3. यण् सांधी – इको यणर्च

संधी िोते अशा वणाव त जि प्रथम वणव ‘इ’ ‘उ’ ‘ऋ’अथवा ‘ऌ’-िस्व हकंवा दीघव व दु सिा वणव कोणतािी हवजातीय स्वि असेल ति प्रथम स्विाच्या

जागी अनुक्रमे ‘य्’ ‘व्’ ‘ि् ’ ‘ल्’ िी व्यंजने येतात व दु स-या स्विा सोबत समाहवष्ट िोतात.

एकत्र ये णारे असे प्रथम एकत्र ये णारे असे र्ितीय एकत्र आल्यावर प्रथम स्थानी उदाहरण
वणग वणग होणारा यणादे श

इ/ई य् कमवण्+इ+एव = कमवण्येव (2/47)

उ/ऊ अन्य कोणतािी स्वि व् त्+उ+एवािम् = त्वेवािम् (2/12)

ऋ/ॠ ि् जाग्+ऋ+अहत = जाग्रहत (2/69)

ऌ ल् ि+आकृहत: = िाकृहत:
गीतेत या संधीचा प्रयोग आलेला नािी.

4. वद्धद्ध सांधी – वद्धद्धरादै च्

संधी िोणार्या वणाां त प्रथम वणव ‘अ’ अथवा ‘आ’ असेल व दु सिा वणव ‘ए’ अथवा ‘ऐ’ हकंवा ‘ओ’ अथवा ‘औ’ असेल ति दोन्ही स्थानां वि

क्रमशिः ‘ऐ’ व ‘औ’ हलिीले जातात.

एकत्र ये णा-या वणागत एकत्र ये णा-या वणागत दोन्ही वणाांच्या जागी उदाहरण
र्ितीय वणग होणारे वद्धी उच्चार
प्रथम वणग

अ/आ ए/ऐ ऐ सिस्+आ+एव = सिसैव(1/13)

ओ/औ औ च् +अ+ओषधी: = चौषधी: (15/13)

5. अयादी सांधी – एचोऽयवायाव:

संधी मधील वणाव त समजा प्रथम वणव ‘ए’, ‘ऐ’, ‘ओ’ अथवा ‘औ’ आहण हितीय वणव ‘कोणताही स्वर' असेल ति प्रथम वणाव च्या जागी

क्रमशिः ‘अय्’, ‘आय् ’, ‘अव्’ आहण 'आव्' उच्चाि हितीय स्विा बिोबि केले जातात.

एकत्र ये णा-या वणागत एकत्र ये णा-या वणागत प्रथम वणग स्थानी होणारे उदाहरण
प्रथम वणग र्ितीय वणग अयादी उच्चारण
ए अय् िाजष्व+ए+अ: = िाजषगय: (4/2)
ऐ आय् न्+ऐ+अका: = नायका: (1/7)
कोणतािी स्वि
ओ अव् मन्+ओ+ए = मनवे (4/1)

औ आव् द् व्+औ+ इमौ =िार्वमौ (15/16)

Learngeeta.com Page 3 of 4
गीता परिवाि चे साहित्य इति कोणत्यािी हिकाणी वापिण्यासािी पूवव पिवानगी घेणे आवश्यक आिे .
6. पूवगरुप सांधी – एङ: पदान्तादर्त

संधी मधील वणाां त समजा प्रथम वणव ‘ए’ अथवा ‘ओ’ व हितीय वणव ‘अ’ असेल ति दोन्ही स्थानी क्रमशिः ‘ए’ व ‘ओ’ िोतात. लुप्त

झालेल्या ‘अ’ सािी अवग्रि ऽ हचन्ह लावतात.

एकत्र ये णा-या वणाांत एकत्र ये णा-या वणाांत दोन्ही वणागच्या स्थानी उदाहरण
प्रथम वणग र्ितीय वणग होणारा पूवगरुप उच्चार

ए अ एऽ त्+ए+अहभहिता = तेऽहभहिता (2/39)


ओ अ ओऽ दृष्ट्+ओ+अन्त: = दृष्टोऽन्तिः (2/16)

सामान्य शब्दाविी
• वणगमािा –
स्वर - अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ए, ऐ, ओ, औ
व्यञ्जन -
• कण्ठ्य - क् ख् ग् घ् ङ्
• तािव्य - च् छ् ज् झ् ञ्
• मूधगन्य - ट् ि् ड् ढ् ण्
• दन्त्य - त् थ् द् ध् न्
• ओष्ठ्य - प् फ् ब् भ् म्

• अांतस्थ- ज्यांचा उच्चाि जीभ, टाळू , दांत व ओि यांच्यातील पिस्पि संपकावतून िोतो, त्यांना अंतस्थ वणव म्हणतात. य्,ि् ,ल,व्
िे अंतस्थ वणव आिे त.

• ऊष्म - ज्यांच्या उच्चािामुळे तोंडातून उष्णता बािेि पडते त्याना उष्ण वणव म्हणतात. श् ,ष्,स्,ि् िे उष्ण वणव आिेत.

• मदु व्यांजन- पांच व्यंजन वगाव तील हतसिा,चौथा व पांचवा (ग्, घ्, ज्, झ्, ड् , ढ् , द् , ध्, ब्, भ्,) वणव व अंतस्थ (य्, ि् , ल्, व्)
वणव व ि् िे मृदु वणव आिे त.

• कठोर व्यांजन – पांच व्यंजन वगावतील प्रथम व हितीय वणव (क्, ख्, च्, छ् , ट् , ि् , त्, थ् , प्, फ्) व श्,ष्,स् िे किोि व्यंजन
िोत.

• अल्पप्राण व्यांजन - ज्या व्यंजनांच्या उच्चािात अल्प श्वास सोडला जातो, त्यांना अल्पप्राण व्यंजन म्हणतात.
क,ग,ङ,च,ज,ञ,ट,ड,ण,त,द,न,प,ब,म,य,ि,व,ल

• महाप्राण व्यांजन - अशी व्यंजने जी उच्चािताना खूप प्रयत्न किावे लागतात व बोलताना जास्तीचा श्वास सोडला जातो,
त्यां ना मिाश्वास व्यंजन म्हणतात.. ख,घ,छ,झ,ि,ढ,थ,ध,फ,भ,श,ष,स,ि

• र्जह्वामूिीय - ‘क’ व ‘ख’ याच्या पूवी येणार्या अधव- हवसगावला हजह्वामूलक (ख*) म्हणतात. ज्याचा उच्चाि ख् प्रमाणे
कितात.

• उपध्मानीय - ‘प’ व ‘फ’ अगोदि येणार्या अधव-हवसगावला उपध्मानीय (फ*) म्हणतात. ज्याचा उच्चाि फ् असा केला जातो.

|| इती ||

Learngeeta.com Page 4 of 4
गीता परिवाि चे साहित्य इति कोणत्यािी हिकाणी वापिण्यासािी पूवव पिवानगी घेणे आवश्यक आिे .

You might also like