You are on page 1of 5

शुदलेखनाचे अठरा िनयम

अनुसवाराचे िनयम
िनयम १:
१.१ सपषोचचािरत अनुनािसकाबदल शीषरिबंद ू दावा.
उदाहरणाथर: गुलकंद, िचंच, तंटा, िनबंध, आंबा.

१.२ ततसम शबदातील (= संसकृतातून मराठी जसेचया तसे आलेले शबद) अनुनािसकाबदल िवकलपाने पर-सवणर
(महणजे पुढे येणाऱया वयंजनाचया वगातील पंचमवणाने ) िलिहणयास हरकत नाही. मात अशा वेळी अनुसवारानंतर येणाऱया
अकराचया वगातील अनुनािसकच पर-सवणर महणून वापरावे.
उदाहरणाथर: पंकज = पङज, पंचानन = पञचानन, पंिडत = पिणडत, अंतगरत = अनतगरत, अंबुज = अंबुज

१.३ पर-सवणर िलिहणयाची सवलत फकत ततसम शबदापुरती मयािदत आहे. संसकृत नसलेले मराठी शबद शीषरिबंद ू
(अनुसवार) देऊनच िलहावेत.
उदाहरणाथर: 'दंगा, ताबे, खंत, संप' हे शबद 'दङा, तामबे, खनत, समप' असे िलहू नयेत.

१.४ अथरभेद सपष करणयासाठी कधीकधी पर-सवणर जोडू न शबद िलिहणे योगय ठरते.
उदाहरणाथर: वेदात = वेदामधये, वेदानत = तततवजान; देहात = शरीरामधये, देहानत = मृतयू.

१.५ काही शबदामधील अनुसवाराचा उचचार असपष असतो िकंवा कधीकधी तो उचचार होतही नाही. अशा शबदावर
अनुसवार देऊ नये.
उदाहरणाथर: 'हंसणे, धावणे, जेवहा, कोठे, कधी, काही' हे शबद 'हसणे, धावणे, जेवहा, कोठे, कधी, काही' असे
िलहावेत.

िनयम २ :
२.१ य्, र् , ल्, व्, श्, ष्, स्, ह याचयापूवी येणाऱया अनुसवाराबदल केवळ शीषरिबंद ू दावा.
उदाहरणाथर: िसंह, संयम, मास, संहार. हे शबद 'िसंवह, संययम, मावस, संवहार' असे िलहू नयेत.

२.२ 'ज' पूवीचा नासोचचारही शीषरिबंदनू े दाखवावा.


उदाहरणाथर: संजा.

िनयम ३ :
३.१ नामाचया आिण सवरनामाचया अनेकवचनी सामानयरपावर िवभिकतपतयय व शबदयोगी अवयय लावताना अनुसवार
दावा.
उदाहरणाथर: लोकाना, मुलानी, तुमहास, लोकासमोर, घरापुढे.

३.२ आदराथी बहवु चनाचया वेळीही असा अनुसवार िदला पािहजे.


उदाहरणाथर: राजयपालाचे, मुखयमंतयाचा, तुमहाला, आपणास, िशककाना, अधयकाचे.

िनयम ४: वरील िनयमावयितिरकत कोणतयाही कारणासाठी वयुतपतीने िसद होणारे व न होणारे अनुसवार देऊ नयेत.या
िनयमानुसार 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी' हे शबद 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच,
जो, घरी' असे िलहावेत.

िनयम ५:
५.१ मराठीतील ततसम इ-कारानत आिण उ-कारानत शबद दीघानत िलहावेत.
उदाहरणाथर: किव = कवी, बुिद = बुदी, गित = गती.

इतर शबदाचया अंती येणारा इकार व उकार दीघर िलहावा.


उदाहरणाथर: पाटी, जादू, पैलू.

५.२ 'परंतु, यथामित, तथािप' ही ततसम अवयये ऱहसवानत िलहावीत.

५.३ वयिकतनामे, गंथनामे, शीषरके व सुटे ऱहसवानत ततसम शबद मराठीत दीघानत िलहावेत.
उदाहरणाथर: हरी, मनुसमृती, वगीकरण पदती, कुलगुर.

५.४ 'आिण' व 'िन' ही मराठीतील दोन अवयये ऱहसवानत िलहावीत.

५.५ सामािसक शबद िलिहताना समासाचे पूवरपद (पिहला शबद) ततसम ऱहसवानत शबद असेल (महणजेच मुळात
संसकृतात ऱहसवानत असेल) तर ते पूवरपद ऱहसवानतच िलहावे. दीघानत असेल तर ते दीघानतच िलहावे.
उदाहरणाथर: बुिद - बुिदवैभव; लकमी - लकमीपुत.

५.६ 'िवदािथरन्, गुिणन्, पािणन्, पिकन्' यासारखे इन्-अनत शबद मराठीत येतात तेवहा तयाचया शेवटी असलेलया 'न्' चा
लोप होतो व उपानतय ऱहसव अकर दीघर होते. परंतु हे शबद समासात पूवरपदी आले असता (महणजेच समासातील पिहला
शबद असता) ते ऱहसवानतच िलहावेत.
उदाहरणाथर: िवदािथरमंडळ, गुिणजन, पािणसंगह, सवािमभकती, मंितगण, पिकिमत, योिगराज, शिशकात.

िनयम ६: मराठी शबदातील शेवटचे अकर दीघर असेल तर तयातील उपानतय इकार िकंवा उकार ऱहसव असतो.
उदाहरणाथर: िकडा, िवळी, िपसू, मारती, सुर, हुतूत.ू

ततसम शबदातील शेवटचे अकर दीघर असले तरी तयातील उपानतय इकार आिण उकार मूळ संसकृतातलयापमाणे ऱहसव
िकंवा दीघर ठेवावा.
उदाहरणाथर: नीती, अितथी, पीती, गुर, िशशू, सिमती.

िनयम ७:
७.१ मराठी अ-कारानत शबदातील इकार व उकार दीघर िलहावेत.
उदाहरणाथर: गरीब, वकील, सून, फूल, बहीण, खीर, तूप.

ततसम शबदातील शेवटले अकर अ-कारानत असले तरी तयातील उपानतय इकार िकंवा उकार मूळ संसकृतातलयापमाणे
ऱहसव िकंवा दीघर ठेवावा.
उदाहरणाथर: गुण, गीत, िवष, शरीर, रिसक, शूर, शूनय, कौतुक.
७.२ मराठी शबदातील जोडाकरापूवी इकार व उकार सामानयतः ऱहसव असतात.उदाहरणाथर: कुसती, मुकाम, पुषकळ,
िशसत, दुषकाळ, पुसतक.मात ततसम शबदातील जोडाकरापूवीचे इकार व उकार ऱहसव व दीघर अशा दोनही पकारानी
आढळतात. ते मूळ संसकृतपमाणेच िलहावेत.
उदाहरणाथर: िमत, पुणय, तीकण, पूजय, चिरत, पतीका.

मराठी व ततसम शबदातील इकारयुकत व उकारयुकत अकरावर अनुसवार असलयास ती अकरे सामानयतः ऱहसव
असतात.
उदाहरणाथर: िचंच, िलंबू, तुरंग, उंच, िलंग, िबंद ू, अरिवंद, अरं धती.

मराठी व ततसम शबदातील िवसगापूवीचे इकार व उकार सामानयतः ऱहसव असतात.


उदारणाथर: िछः, थुः, दुःख, िनःशसत.

िनयम ८:
८.१उपानतय दीघर ई-ऊ असलेलया मराठी शबदाचा उपानतय ई-कार िकंवा ऊ-कार उभयवचनी सामानयरपाचया वेळी
ऱहसव िलहावा.
उदाहरणाथरः गरीब - गिरबाला; चूल - चुलीला, चुलीना;

अपवाद - दीघोपानतय ततसम शबद.


उदाहरणाथर: परीका - परीकेला, परीकाना; दूत - दूताला, दूताना.

८.२ मराठी शबद तीन अकरी असून तयाचे पिहले अकर दीघर असेल तर अशा शबदाचया सामानयरपात उपानतय ई-ऊ
याचया जागी 'अ' आलयाचे िदसते.
उदाहरणाथर: बेरीज - बेरजेला; लाकूड - लाकडाला, लाकडाना.

मात पिहले अकर ऱहसव असलयास हा 'अ' आदेश िवकलपाने होतो.


उदाहरणाथर: परीट - पर(िर)टास, पर(िर)टाना.

८.३ शबदाचे उपानतय अकर 'ई' िकंवा 'ऊ' असेल तर अशा शबदाचया उभयवचनी सामानयरपाचया वेळी 'ई'चया जागती
'य', आिण 'ऊ'चया जागी 'व' असे आदेश होतात.
उदाहरणाथर: फाईल - फायलीला, कायलीना; देऊळ -देवळाला, देवळाना.

८.४ पुिललंगी शबदाचया शेवटी 'सा' असलयास तया जागी उभयवचनी सामानयरपाचया वेळी 'शा' होतो. ('शया' होत
नाही.)
उदाहरणाथर: घसा-घशाला, घशाना; ससा-सशाला, सशाना.

८.५ पुिललंगी शबदाचया शेवटी 'जा' असलयास उभयवचनी सामानयरपात तो तसाच राहतो (तयाचा 'जया' होत नाही).
उदाहरणाथर: दरवाजा - दरवाजाला, दरवाजाना; मोजा -मोजाला, मोजाना.

८.६ तीन अकरी शबदातील मधले अकर 'क' चे िकंवा 'प'चे िदतव असेल तर उभयवचनी सामानयरपाचया वेळी हे िदतव
नाहीसे होते.
उदाहरणाथर: रकम - रकमेला, रकमाना; छपपर - छपराला, छपराना.

८.७ मधलया 'म'पूवीचे अनुसवारसिहत अकर उभयवचनी सामानयरपाचया वेळी अनुसवारिवरिहत होते.
उदाहरणाथर: िकंमत - िकमतीला, िकमतीना; गंमत -गमतीना, गमतीचा.

८.८ ऊ-कारानत िवशेषनामाचे हे सामानयरप होत नाही.


उदाहरणाथर: गणू - गणूस, िदनू - िदनूस.

८.९ धातूला 'ऊ' आिण 'ऊन' पतयय लावताना शेवटी 'व' असेल तरच 'वू' आिण 'वून' अशी रप तयार होतात, पण
धातूचया शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' आिण 'ऊन' अशी रपे तयार होतात.
उदाहरणाथर: धाव - धावू, धावून; ठेव - ठेव,ू ठेवून; गा - गाऊ, गाऊन; धू- धुऊ, धुऊन; कर - कर, करन; हस -
हसू, हसवून.

िनयम ९ : पूर हा गामवाचक शबद कोणतयाही गामनामास लावताना यातील 'पू' दीघर िलहावा.
उदाहरणाथर: नागपूर, तारापूर, सोलापूर.

िनयम १०: 'कोणता, एखादा' ही रपे िलहावीत. 'कोणचा, एकादा' ही रपे िलहू नयेत.

िनयम ११: 'हळू हळू , िचरीिमरी' यासारखया पुनरकत शबदातील दुसरे व चौथे ही अकरे दीघानत िलहावीत. परंतु
यासारखे पुनरकत शबद नादानुकारी असतील तर ते उचचारापमाणे ऱहसव िलहावेत.
उदाहरणाथर: लुटुलुट,ु दुडुदुड,ु रणुझुणु.

िनयम १२: एकारानत सामानयरप या-कारानत करावे.


उदाहरणाथर: करणे - करणयासाठी; फडके - फडकयाना.

अशा रपाऐवजी 'करणेसाठी, फडकेना' अशी एकारानत सामानयरपे कर नयेत.

िनयम १३: लेखनात पाताचया िकंवा वकतयाचया तोडी बोलणयाची भाषा घालावी लागते. तया वेळी ितचे सवरप
बोलणयातील उचचारापमाणे अनुसवारयुकत असावे.
उदाहरणाथर: असं केलं; मी महटलं, तयानी सािगतलं.

अनय पसंगी ही रपे ए-कारानत िलहावीत.


उदाहरणाथर: असे केले; मी महटले; तयानी सािगतले.

िनयम १४: 'कविचत्, कदािचत्, अथात्, अकसमात्, िवदान्' यासारखे मराठीत रढ झालेले ततसम शबद वयंजनानत
(महणजेच पायमोडके) न िलिहता 'कविचत, कदािचत, अथात, अकसमात, िवदान' यापमाणे अ-कारानत िलहावेत.
कोणतयाही अनय भाषेतील शबद िलिहणयाची गरज पडेल तेवहा तया भाषेतील उचचारापमाणे लेखन करावे. इंगजी शबद,
पदवया िकंवा तयाचे संकेप याचया शेवटचे अ-कारानत अकर आता वयंजनानत (महणजेच पायमोडके) िलहू नये.
िनयम १५: केशवसुतपूवरकालीन पद व िवषणुशासती िचपळू णकरपूवरकालीन गद यातील उतारे छापताना ते मुळानुसार
छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व िचपळू णकर याचया लेखनासह) मराठी सािहतय महामंडळाचया पसतुत लेखनिवषयक
िनयमास अनुसरन छापावे.

िनयम १६: 'राहणे, पाहणे, वाहणे' अशी रपे वापरावीत. 'रहाणे, राहाणे; पहाणे, पाहाणे; वहाणे, वाहाणे' अशी रपे
वापर नयेत. आजाथी पयोग करताना मात 'राहा, पाहा, वाहा' याबरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रपे वापरणयास
हरकत नाही.

िनयम १७: 'ही' हे अवयय तसेच 'आदी' व 'इतयादी' ही िवशेषणे दीघानतच िलहावीत.

िनयम १८: पदात वृताचे बंधन पाळताना ऱहसव-दीघाचया बाबतीत हे िनयम काटेकोरपणे पाळता येणे शकय नसलयास
कवीला तेवढयापुरते सवातंतय असावे.

You might also like