You are on page 1of 16

[10:21 AM, 7/13/2021] +91 89997 93067: मराठी भाषे प्रमाणे इं ग्रजी भाषे तही शब्ां च्या

आठ जाती आहे त. शब्ां च्या जाती माहीत असल्यास व्याकरणाचे आकलन


लवकर होते , वाक्यरचना सु लभ होते आणण शब्ातील भेद समजण्यास मदत होते .

शब्ां च्या जाती :-

अक्षरां च्या समूहाला शब् असे म्हणतात.

शब्ां च्या २ जाती आहे .

१ णवकारी (सव्यव) बदल होणे :- नाम, सववनाम, णवशेषण, णहृयापद

२ अणवकारी (अव्यव ) बदल न होणे :- णहृयाणवशेषण अव्यव, शब्योगी अव्यव,


उभयन्हावी अव्यव, केवलप्रयोगी अव्यव

शब्ां च्या आठ जाती

नाम ( Noun )

सववनाम ( Pronoun )

णवशे षण ( Adjective )

णहृयापद ( Verb )

णहृयाणवशेषण ( Averb )

शब्योगी अव्यय ( Preposition )

उभयान्वयी अव्यय ( Conjunction )


केवलप्रयोगी अव्यय ( Interjection )

[10:21 AM, 7/13/2021] +91 89997 93067: नाम ( Noun ) :-

नाम म्हणजे नाव .

वस्तू च्या , प्राण्याच्या आणण माणसाच्या नामाला नाम असे म्हणतात.

जगातील कोणत्याही णदसणाऱ्या वस्तू ला णकंवा न णदसणाऱ्या वस्तू ला जे णवणशष्ट


असे नाव णदलेले असते , त्याला नाम म्हणतात.

जसे णक,

१) मयं क हुशार आहे .

वरील वाक्यात मयंक हे माणसाचे नाव आहे .

२) त्या कपात चहा आहे का ?

वरील वाक्यात कप हे वस्तूचे नाव आहे .

३) घोडा ख ं काळतो.

वरील वाक्यात घोडा हे प्राण्याचे नाव आहे .

काही उदाहरणे :-

मुलां ची नावे - मयंक, णक्षणतज, सुनील, समीर, रवी इत्यादी


मुली ंची नावे - समीरा, रे णू , शीतल, ररया, ज्योती, सररता इत्यादी

फुलां ची नावे - गुलाब, कमळ, णलली, सूयवफूल, मोगरा, चाफा इत्यादी

भाज्यां ची नावे - भें डी, बटाटा, कां दा, मेथी, वां गे, गवार, दोडके इत्यादी

फळां ची नावे - आं बा, कणलंगड, अननस, पे रू, द्राक्षे , सफरचं द इत्यादी

प्राण्यां ची नावे - कुत्रा, गाय, णसं ह, वाघ, माकड, हत्ती, मां जर, घोडा इत्यादी

पक्षां ची नावे - णचमणी, कावळा, घु बड, पोपट, बदक, बगळा, कबुतर इत्यादी
वस्तूं ची नावे - पुस्तक, दप्तर, टे बल, पं ा, कपाट, ताट, वाटी, चमचा इत्यादी

पदाथाां ची नावे - भात, भाजी, चपाती, वरण, लाडू, णचवडा, चकली इत्यादी

रं गां ची नावे - लाल, काळा, णनळा, णहरवा, पोपटी, जां भळा इत्यादी

नद्ां ची नावे - गंगा, गोदावरी, नमवदा, यमुना, कावे री इत्यादी

पवव तां ची नावे - णहमालय, सह्याद्री, सातपु डा, अरवली, णवं ध्य इत्यादी

णदशां ची नावे - पूवव, पणिम, उत्तर, दणक्षण इत्यादी

अवयवां ची नावे - हात, पाय, डोळा, कान, नाक, घसा इत्यादी

काल्पणनक नावे - परी, राक्षस, स्वगव, नरक, कल्पतरू, चातक इत्यादी


नात्यां ची नावे - आई, काका, मामा, भाऊ, बहीण, मावशी, आत्या इत्यादी

गुणां ची नावे - हुशार, इमानदार, प्रामाणणक, शोयव , साधेपणा इत्यादी

मनातील भावां ची नावे - प्रेम, आदर, राग, दु ुः , आनं द, उदास इत्यादी

या सवव नावां ना मराठी व्याकरणात नाम म्हणतात.

[10:21 AM, 7/13/2021] +91 89997 93067: नामाचे प्रकार(Types of Noun)

नामाचे प्रकार :-

नामाचे मुख्य प्रकार असे आहे त .

१) सामान्य नाम

२) णवशे ष नाम

३) भाववाचक नाम

१) सामान्य नाम :-

ए ाद्ा वस्तूंना , व्यक्ीन


ं ा , प्राण्यां ना आपण ज्या नावाने ओळ तो त्यास
सामान्य नाम असे म्हणतात.
उदाहरणाथव - मुलगा , समुद्र , फुले , नदी, शहर, पु स्तक, े ळ, तारा, ग्रह, णचत्र,
घर इत्यादी.

२) णवशे ष नाम :-

ए ाद्ा वस्तूंना , व्यक्ीन


ं ा , प्राण्यां ना आपण ज्या णवशेष नावाने ओळ तो त्या
नामास सामान्य नाम असे म्हणतात.

उदाहरणाथव - गोदावरी , मुंबई , जया, भारत, कावे री, णहमालय, लाल, गणपती,
अणमत, अरबी इत्यादी.

३) भाववाचक नाम :-

ज्या भावना णकंवा कल्पना आपण पाहू शकत नाही पण त्यां चा अनु भव घे तो
अशां च्या नामास भाववाचक नाम असे म्हणतात .

उदाहरणाथव - उदास , नम्रता , एकता, आळस, राग, प्रे म, हुशारी, मोठे पणा,
लबाडी, स द
ं यव , पाणवत्र्य इत्यादी.

[10:22 AM, 7/13/2021] +91 89997 93067: सववनाम (Pronoun)

सववनाम (Pronoun) :-

नामाऐवजी जो शब् वापरतात त्याला " सववनाम " म्हणतात.

ालील वाक्ये वाचा .


मयं क हुशार मुलगा आहे .

मयं क णनयणमत शाळे त जातो .

मयं कला ेळायला आवडते .

मयं कचे मोहक व रोणनत णमत्र आहे त.

वरील वाक्यां मध्ये मयंक नामाचा वारं वार उल्ले झालेला आहे . त्यामध्ये
बदल करून

ती वाक्ये वाचू या.

तो हुशार मुलगा आहे .

तो णनयणमत शाळे त जातो .

त्याला ेळायला आवडते .

त्याचे मोहक व रोणनत णमत्र आहे त.

वरील वाक्यात मयंक या नामाऐवजी तो, त्याला, त्याचे यासार े शब् वापरले
जातात , त्यां ना सवव नाम म्हणतात.

नामाचे उच्चार वारं वार होऊ नये म्हणू न त्याऐवजी मी , तू , ते , तो , ती , त्यां नी


, त्याने , आपण , त्याला , त्याचे , त्याच्या , आम्ही यासार े शब् वापरले
जातात , त्यां ना सवव नाम म्हणतात.
[10:22 AM, 7/13/2021] +91 89997 93067: सववनामाचे मुख्य प्रकार सहा
आहे त.

पुरुषवाचक सवव नाम

दशव क सववनाम

संबंधी सवव नाम

प्रश्नाथवक सवव नाम

सामान्य / अणनणित सवव नाम

आत्मवाचक सवव नाम

Must Read (नक्की वाचा):

वचन व त्याचे प्रकार

1. पुरुषवाचक सवव नाम :

याचे तीन उपप्रकार पडतात.

1. प्रथम पु रुषवाचक सवव नाम :


बोलणारा स्वत:णवषयी. बोलतां ना णकंवा णलणहतां ना वाक्यामध्ये ज्या सववनामाचा
उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सववनाम असे म्हणतात.

उदा – मी, आम्ही, आपण, स्वत: इ

मी गावाला जाणार

आपण ेळायला जावू.

2 .खददतीय पुरुषवाचक सवव नाम :

जे व्हा बोलणारा ज्यां च्याशी बोलावयाचे आहे . त्याचा उल्ले करतां ना वाक्यामध्ये
ज्या सववनामाचा उपयोग करतो त्या सववनामास खददतीय पु रुषवाचक सववनाम असे
म्हणतात.

उदा – तो, तुम्ही, आपण, स्वतुः इ

आपण कोठून आलात?

तु म्ही घरी कधी येणार?

3. तृतीय पु रुषवाचक सववनाम :

जे व्हा बोलणारा दु स…

[10:22 AM, 7/13/2021] +91 89997 93067: णवशेषण :


नामाबद्दल णवशे ष माणहती सां गणार् या शब्ास णवशेषण असे म्हणतात.

उदा.

चां गली मुले

काळा कुत्रा

पाच टोप्या

णवशे षण – चां गली, काळा, पाच

णवशे ष्य – णपशवी, कुत्रा, टोप्या

Must Read (नक्की वाचा):

वाक्य व त्याचे प्रकार

णवशे षणाचे प्रकार :

गुणवाचक णवशे षण
संख्यावाचक णवशे षण

सावव नाणमक णवशे षण

1. गुणवाचक णवशे षण :

नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण णकंवा णवशेष माणहती दा णवणाऱ्या णवशेषणाला


“गुणवाचक णवशे षण” असे म्हणतात.

उदा.

णहरवे रान

शु भ्र ससा

णनळे आकाश

2. सं ख्या णवशेषण :

ज्या णवशे षणां च्या योगाने नामाची संख्या दा णवली जाते त्यास संख्या णवशेषण
असे म्हणतात.

संख्या णवशे षणाचे पाच प्रकार आहे त.

गणना वाचक सं ख्या णवशेषण

हृम वाचक सं ख्या णवशेषण


आवृ त्ती वाचक सं ख्या णवशेषण

पृथ्वकत्व वाचक सं ख्या णवशेषण

अणनणित सं ख्या णवशेषण

1. गणना वाचक सं ख्या णवशे षण :

ज्या णवशे षणाचा उपयोग वस्तूची गणती णकंवा गणना करण्यासाठी होतो त्या
णवशे षणाला गणनावाचक णवशेषण असे म्हणतात

उदा.

दहा मुले

ते रा भाषा

एक तास

पन्नास रुपये

गणना वाचक सं ख्या णवशेषणाचे तीन प्रकार पडतात


1. पूणाव क वाचक – पाच, सहा, अठरा, बारा.

2. अपू णाव क वाचक – पावशे र, अधाव , सव्वा, दीड.

3. साकल्य वाचक – पाचही मैणत्रणी, दोन भाऊ.

2. हृमवाचक सं ख्या णवशेषण :

वाक्यामधील जे णवशेषण वस्तूचा हृम दशवणवते त्या णवशेषणाला हृमवाचक


णवशे षण असे म्हणतात.

उदा.

पणहल दु कान

सातवा बंगला

पाचवे वषव

3. आवृ त्ती वाचक सं ख्या णवशेषण :


वाक्यामधील जे णवशेषण सं ख्येची णकती वे ळा आवृ त्ती झाली ते दशवणवते त्यास
आवृ णत्तवाचक णवशेषण असे म्हणतात.

उदा.

णतप्पट मुले

दु प्पट रस्ता

दु हेरी रं ग

4. पृथ्वकत्व वाचक सं ख्या णवशे षण :

जी णवशे षणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून दे तात त्यां ना पृ थ्वकत्व वाचक
संख्या णवशे षण असे म्हणतात.

उदा.

मुली ंनी पाच-पाच चा गट करा

प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा

5. अणनणित सं ख्या णवशेषण :

ज्या णवशे षणाददारे नामाची णनणित संख्या व्यक् होत नाही अशा णवशेषणाला
अणनणित सं ख्या णवशेषण असे म्हणतात.
उदा.

काही मुले

थोडी जागा

भरपूर पाणी

3. सावव नाणमक णवशेषण :

सववनामां पासू न बनलेल्या णवशेषणां ना सावव नाणमक णवशेषण असे म्हणतात.

उदा.

हे झाड

ती मुलगी

तो पक्षी

मी, तू , तो, हा, जो, कोण, काय ही सववनामे अशावे ळी ने हमीच मूळ स्वरुपात न
ये ता सववनामास णवभक्ीची प्रत्यय लागून त्यां च्या रूपात पु ढील प्रमाणे बदल होतो.

मी – माझा, माझी,

तू – तु झा, तो-त्याचा

आम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-णतचा

हा – असा, असला, इतका, एवढा, अमका


तो – तसा, तसला, णततका, तेवढा, तमका

जो – जसा, जसला, णजतका, जेवढा

कोण – कोणता, केवढा

You might also like