You are on page 1of 8

सुरभारती वेश पाट १ ५ अकारा त पुं लंगी श द

५) अकारा त पुं लंगी श द


माग या पाठात आपण वभ तींची ओळख क न घेतल . मराठ त आपण
दे वाने, दे वांनी, दे वाला, दे वांना, दे वावर, दे वांवर, दे वाचा, दे वांचा, दे वापासन
ू , दे वांपासन

असे वभ ती यय लावून ते श द आपण वा यात ठे वतो. सं कृतमधे सु धा असे
वभ ती यय लागन
ू च पे तयार होतात.

बाक सग या भाषांमधे एक वचन व बहुवचन अशी दोनच वचने आहेत. पण


सं कृतमधे वचने तीन आहे त. एकवचन, ववचन व बहुवचन. एकवचनातून एक
सं येचा बोध होतो, ववचनातून दोन सं येचा बोध होतो व बहुवचन तीन कंवा
जा त सं या य त कर याकरता वापरले जाते. हात, पाय, डोळे , कान वगैरे जोडीने
असणा या अवयवांसाठ व. वचन वापरले जाते.

कंवा दोन मुलगे आले, दोन मुल आ या, आईवडील बाजारात गेले अशा
वा यांमधे जे हा दोन य ती वा सं येचा बोध होतो ते हा व वचन वापरले जाते.

मराठ मधे सु धा आपण वचन बदलतो तसा वभ तींचा यय बदलतो. तसाच


फरक सं कृतमधे सु धा पडतो.

वरांनी अंत पावणारे श द कोणते आहे त ते आपण पा हले. या श दांना जे हा


वभ ती यय लावले जातात यावेळी संधी या नयमानुसार यांची वेगवेगळी पे
होतात.

आता दे व या श दाची वभ ती लाऊन पे कशी होतात ती पाहू.

दे व हा श द कसा बनला आहे ?


+ ए + व ् + अ = दे व. हणजे या श दा या शेवट ‘अ’ हा वर आला आहे
व श दाचे लंग पंु लंग आहे . दे वी कंवा दे वता हे ी लंगी श द झाले व दै वत हा
नपुंसक लंगी श द झाला.
सुरभारती वेश पाट १ ५ अकारा त पुं लंगी श द

दे व हा अकारा त पुं लंगी श द आहे. याची थमा ते संबोधनाची पे


पुढ ल माणे होतात. तथे खाल लगेचच यांचे काय अथ होतात ते दले आहेत.

१) दे व (अकारा त पुं) = दे व.

ए. व. व. व. ब. व. वभ ती
दे व: दे वौ दे वा: थमा
दे वम ् दे वौ दे वान ् वतीया
दे वेन दे वा याम ् दे वै: तत
ृ ीया
दे वाय दे वा याम ् दे वे य: चतुथ
दे वात ् दे वा याम ् दे वे य: पंचमी
दे व य दे वयो: दे वानाम ् ष ठ
दे वे दे वयो: दे वेषु स तमी
हे दे व हे दे वौ हे दे वा: संबोधन

वभ ती यय लावन
ू होणार दे व श दाची पे व याचे अथ

ए.व. व.व. ब.व. वभ ती


दे व: दे वौ दे वा: थमा
एक दे व दोन दे व अनेक दे व
दे वम ् दे वौ दे वान ् वतीया
एका दे वाला दोन दे वांना अनेक दे वांना
दे वेन दे वा याम ् दे वै: तत
ृ ीया
सुरभारती वेश पाट १ ५ अकारा त पुं लंगी श द

एका दे वाने दोन दे वांनी अनेक दे वांनी


दे वाय दे वा याम ् दे वे य: चतुथ
एका दे वाला दोन दे वांना अनेक दे वांना
दे वात ् दे वा याम ् दे वे य: प चमी
एका दोन अनेक
दे वापासन
ू दे वांपासन
ू दे वांपासन

दे व य दे वयो: दे वानाम ् ष ठ
एका दे वाचा दोन दे वांचा अनेक दे वांचा
दे वे दे वयो: दे वेषु स तमी
एका दे वावर दोन दे वांवर अनेक दे वांवर
हे दे व हे दे वौ हे दे वा: संबोधन
हे दे वा हे दोन दे वांनो हे सव दे वांनो

संबोधनाला साधारण पणे थमा वभ तीच वापरतात.

दे व हा अकारांत पुं लंगी श द आहे . ते हा खग, द प, द पक, नायक, काम, रस


वगैरे सव अकारा त पंु लंगी श दांची पे दे व श दा माणेच होतील.
उदा. काह श दांची थमा वभ ती पाहू –

दे व: दे वौ दे वा: थमा
राम: रामौ रामा: थमा
मेघ: मेघौ मेघा: थमा
घन: घनौ घना: थमा
सुरभारती वेश पाट १ ५ अकारा त पुं लंगी श द

खग: खगौ खगा: थमा


याम: यामौ यामा: थमा
हं स: हं सौ हं सा: थमा
नर: नरौ नरा: थमा
संह: संहौ संहा: थमा
या : या ौ या ा: थमा

आता या श दाकडे एक नजर टाकल तर आप याला काय दसते ? दे व


श दामधे वसग, अनु वार व यंजनांनी अंत पावणारे श द दसन
ू येतात. आप याला
ते तसेच वा यात उपयोगात आणायचे आहेत. मराठ त मन:पत
ू , अध:पात वगैरे काह च
श द आपण वसगास हत वापरतो. एरवी वरांत श द वापरतो. हे सु धा एक
सं कृतभाषेचे वै श य आहे.

न चा ण हो याचा नयम -
एकाच श दात न ् या पूव ऋ, ॠ, र् कंवा ष ् आ यास या न ् चा ण ् होतो.
उदा. पत ृ - या श दात ष. बहु वचनाचा नाम ् यय लागतो. नाम ् यय लागाय या
आधी त ृ मधे ऋ आहे. हणन
ू नाम ् ऐवजी णाम ् असे होऊन पतण
ॄ ाम ् असे प होईल.
ऋ, ॠ, र् कंवा ष ् व पुढे येणारा न ् यां यामधे कोणताह वर, कंवा क
वगातील अथवा प वगातील कोणतेह यंजन शवाय य ्, र्, व ्, , यातील यंजन
आ यास न ् चा ण ् होतो. इतर यंजने आ यास न ् चा ण ् होत नाह .
उदा. - रामेण इथे रा मधील आ वरा या पुढे म ् हे पवगातील यंजन आले
आहे . हणन
ू पढ
ु े येणा या न ् चा ण ् झाला. पण रामान ् या वतीया बहुवचनात न ्
चा ण ् होत नाह . कारण ते यंजनांत पद आहे
सुरभारती वेश पाट १ ५ अकारा त पुं लंगी श द

शेवट न ् हे यंजन येत असेल तर याचा ण ् होत नाह .


कण - या श दात र् या वणापुढे ण ् हा टवगातील वण आहे. यामुळे इथे न चा ण
होणार नाह . कणन, कणानाम ् अशी पे होतील.
पण अक, दप या श दात कवगातील क् व पवगातील प ् हे यंजन अस यामुळे
अकण, दपण अशी पे होतील.
रत या श दामधे र या वणापुढे त ् वगातील यंजन आहे. यामुळे रतेन असे
प होईल. इथे न ् चा ण ् झाला नाह .

२) नप
ृ (अकारा त) पुं लंगी = राजा
नप
ृ श दा माणेच राम, ह, तक, व ृ , हर वगैरे श द चालतात.

नप
ृ : नप
ृ ौ नप
ृ ा: थमा
नप
ृ म् नप
ृ ौ नप
ृ ान ् वतीया
नप
ृ ेण नप
ृ ा याम ् नप
ृ ै: तत
ृ ीया
नप
ृ ाय नप
ृ ा याम ् नप
ृ े य: चतुथ
नप
ृ ात ् नप
ृ ा याम ् नप
ृ े य: पंचमी
नप
ृ य नप
ृ यो: नप
ृ ाणाम ् ष ठ
नप
ृ े नप
ृ यो: नप
ृ ेषु स तमी
हे नप
ृ हे नप
ृ ौ हे नप
ृ ा: संबोधन

अकारा त पुं लंगी श दांचा सं ह -


छा :, श क:, कृषक: (शेतकर ), मयरू :, काक:, शक
ु :, कु कुर: (कु ा), अ व:,
वष
ृ भ:, संह:, भ लूक: (अ वल), गज:, घट:, द पक:, दरू भाष:, म डूक: (बेडूक),
सुरभारती वेश पाट १ ५ अकारा त पुं लंगी श द

म य:, मकर:, च :, सूय:, कपोत: (कबूतर), बडाल: (मांजर), मूषक: (उं द र),
ं ी), रजक: (धोबी), व ृ ध:, ताल: (कुलूप), पय क:
नकुल: (मुंगुस), सौ चक: ( शप
(पलंग), बाल:, उ स: (झरा, कारं जे), पात (धबधबा), बालक:, पु :, जनक:, नप
ृ :,
स जन:, दज
ु न:, खल:, श य:, कर:, वंश:, वानर:, न:, लोक:, धम:, मग
ृ :, गदभ:,
व यालय:, समाचार:, व यु द प:, णाम:, अनु वार:, वसग:, अज: (बोकड), नर:,
पक: (को कळ), कूम: (कासव), शग
ृ ाल: (को हा), कु कुट: (क बडा), ककटक:
(खेकडा), वैनतेय: (ग ड), ग डक: (गडा), मग
ृ ादन: (तरस),

वा याय
न १) उदाहरणात दाखव या माणे र त थानांची पत
ू करा.
उदा. - मग
ृ : मग
ृ ौ मग
ृ ा:
१) ---- बालकौ ----
२) दज
ु न: ---- -----
३) ---- ----- छा ा:
४) ----- ----- गजा:
५) ----- पय कौ -----
६) म डूक: ----- -----
७) ----- ----- बडाला:
८) वानर: ----- -----
९) ----- ----- ना:
१०) ----- गदभौ -----
न २ अ) खाल श दांचे थमा वभ तीचे व वचन सांगन
ू अथ लहा.
पु , जनक, नप
ृ , स जन, दज
ु न.
ब) खाल ल श दांचे चतुथ एक वचन सांगन
ू अथ लहा.
सुरभारती वेश पाट १ ५ अकारा त पुं लंगी श द

वैनतेय, लोक, बाल, उ स, पक


क) खाल ल श दांचे पंचमी बहुवचन सांगून अथ लहा.
द पक, च , कपोत, मयरू , काक, शक

न ३) श दसं हातील पशू व प ांची नावे वेगळी करा.

(ट प)

श दांना लागणारे वभ ती यय

ए.व. व.व. ब.व. वभ ती


स ् (:) औ अस ् थमा
अम ् औ अ: वतीया
(आ) एन याम ् भ: (ऐस ्) तत
ृ ीया
ए याम ् य: चतुथ
(अस ्) आत ् याम ् य: प चमी
(अस ्) य ओस ् (ओ:) आम ् ष ठ
इ ओस ् (ओ:) सु (षु) स तमी

१) वतीया बहुवचनाचा यय ‘अ:’ - हा यय लागतांना अ, इ, उ आ ण ऋ या


वरांनी अंत पावणा या श दातील अं य वर द घ होतो व शेवट न ् हे यंजन येते.
उदा. रामान ्, हर न ्, गु न ्, पतॄन ्
२) तत
ृ ीया एकवचनाचा यय ‘एन’ - इ आ ण उ वरांनी अंत पावणा या श दांमधे
शेवट ‘ना’ होतो. उदा. क वना, साधन
ु ा
सुरभारती वेश पाट १ ५ अकारा त पुं लंगी श द

३) चतुथ एकवचनाचा ‘ए’ यय - हा यय लागतांना अकारांत श दांमधे शेवट


आय असे पांतर होते. उदा. दे वाय
४) पंचमीचा ‘अस ्’ यय - इ, उ आ ण ऋ श दांनी अंत पावणा या श दां या पंचमी
व ष ठ एकवचनामधे इ, उ आ ण ऋ वरांना गुण होऊन ‘स ्’ चा वसग होतो आ ण
हरे :, गरु ो:, पत:ु अशी पे तयार होतात.
५) स तमी वभ तीचा एकवचनाचा इ यय - हा यय लागतांना इकारांत व
उकारांत श दां या शेवट औ असे पांतर होते. हरौ, कवौ, गरु ौ, साधौ.

You might also like