You are on page 1of 5

|| ी हरी: ||

वसुदेवसुतं दे वं कंसचाणूरमद नम् |


दे वकीपरमानं कृं वे जगद् गुम् ||

|| ीमगवीता िववेचन सारांश ||वसुदेवसुतं दे वं कंसचाणूरमद नम् |दे वकीपरमानं कृं


वे जगद् गुम् |||| ीमगवीता िववेचन सारांश ||

अाय 4: ानकमसासयोग
3/4 (ोक 19-24), रिववार, 24 जुलै 2022
िववेचक: गीता िवशारद डॉ आशू गोयल जी
YouTube िलंक: https://youtu.be/K_0wBuG98nU

कमय
आरं भीची ाथना व दीप लन यानंतर साची सुवात झाली. भगवंताा मंगल कृपेनेच आपण भगवीता िचंतन, मनन
अयनासाठी उद् यु झालो आहोत. आपली पूव जां ची पुाई, संतां चे आिशवा द यामुळेच हे श होते आहे . सव संतां ा
मते भगवीता हा एकमेवाितीय असा ंथ आहे . चौा अायाचे िववेचन आपण करत आहोत. मागा वेळी आपण कम,
अकम आिण िवकमा चा िवचार केला.

4.19

य सव समाराः(ख्), कामसविजताः।


ानािदकमाणं(न्), तमाः(फ्) पतं(म्) बुधाः॥4.19॥

ाची सव शासंमत कम कामनारिहत व संकरिहत होत असतात, तसेच ाची सव कम ानप अीने जळू न गेली
आहे त, ा महापुषाला ानी लोक ‘पंिडत’ णतात.

हरभयाा झाडाचे हरभरे आपण खातो. कधी नुसते खातो तर कधी भाजून खातो. भाजलेला हरभरा पुा पेरता येत नाही. तो
तसा पेरला तरी ापासून नवे झाड येत नाही. ामाणेच योां ची, पंिडतां ची कम ानाी ने द झालेली असतात.

4.20

ा कमफलासं(न्), िनतृो िनरायः।


कमिभवृोऽिप, नैव िकिरोित सः॥4.20॥

जो पुष सव कमा न मे आिण ां ा फलां मे आसी पूणपणे टाकून तसेच सां सारक आय सोडून दे ऊन परमाात
िन तृत असतो, तो कमा मे उम कारे वावरत असूनही वािवक काहीच करत नाही.

एकदा एका घरी एक सून यंपाक करत होती. बाहे र सासरे जेवत होते. ां ची मुलगी ां ना वाढत होती. जा गरम पोा
तयार होत होा ता मुलगी यंपाकघरातून आणून विडलां ा पानात वाढत होती. सुनेने सासयां साठी एक वेगा
पतीची भाजी केली होती. मुलीने ती भाजी विडलां ना वाढली. विडलां नी चाखली, ां ना भाजी खूपच आवडली. आपली सून
आत यंपाक करते आहे व भाजी ितने केली आहे हे ां ना मािहत नते. ां नी मुलीचे कौतुक केले. मुलगी संकोचली पण
काही बोलली नाही. यंपाकघराा दारात सासू बसली होती. भाजी सून करते आहे आिण मुलगी फ वाढते आहे हे सासूला
मािहत होते. पण ती काहीच बोलली नाही. आता इथे काहीही न बोलणे हे सुा कमच झाले. आिण ते िवकम होय. आपण
नोकरी करतो ाचे पैसे घेतो. ितथे जाऊन आपण काम केले नाही तर ती चोरीच होईल. िजथे बोलणे आवक आहे ितथे न
बोलणे, ावेळी काही करायचे असते ावेळी ते न करणे हे सुा कमच होते.

4.21

िनराशीयतिचाा, सवपरहः।
शारीरं (ङ् ) केवलं(ङ् ) कम, कुवाोित िकषम्॥4.21॥

ाने अतःकरण व इं ियां सह शरीर िजंकले आहे आिण सव भोग सामीचा ाग केला आहे , असा आशा नसलेला मनु
केवळ शरीरासंबंधीचे कम करीत रानही पापी होत नाही.

यतिचाा : याचा अथ ाने तः वर िनयंण िमळवले आहे असा. तः वर िनयंण िमळवणे यात शरीर, मन, बुी अशा
सवा चा समावेश होतो. शरीर इं ियां चे बनलेले आहे . ात कमिये आिण ानिये येतात. हाताने एखादी गो न करणे, िकंवा
एखाा िठकाणी मी जाणार नाही असे ठरवणे तुलनेने सोपे व श आहे . डोां नी मी बघणार नाही हे थोडे अवघड जाते.
कानाने काहीही ऐकणार नाही हे तर आणखीन कठीण. आपण ान लावून बसावे असे ठरवतो पण कानावर आवाज पडत
असतात मग कोण काय बोलतय याकडे ल जाऊ लागते. थोा वेळाने आपण बाहे र जाऊन चौकशी करतो की कसला
एवढा संवाद चालला होता. इं िये िजतकी सू होतात िततके ां चे साम वाढते आिण िनयंण कठीण होत जाते. शरीराने
आपापेा बला असलेा वाघ, िसंह, हींना सुा आपण आपा बुीा जोरावर काबूत आणू शकतो. शरीर थूल
आहे ाावर ताबा िमळवणे ा मानाने श होते, आपण ठरवून एके िठकाणी ठरािवक काळ बसू शकतो. पण मनावर,
बुीवर ताबा िमळवणे अंत कठीण आहे .
सवपरह : आपली वृी खूप सू असते. ा घरात माणसे राहतात, वषा नुवष सुखाने संसार करतात, तेच घर आपा
नावावर नाही णून आयुभर झुरतात, आपा आकीयां शी भां डतात. िदवाळी मे आपण फटाके उडवतो. घराा
छतावर जाऊन बाण सोडतो. खूप पैसे खच कन वेगवेगळे आवाजां चे फटाके आणतो. खरं तर एकाने उडवलेला बाण आिण
दु सया कोणाचाही बाण एकदा हवेत उडाला की तसाच आवाज करतो, तसाच वर जातो. ाने सवा ना तोच आनंद िमळतो.
तरीही 'मी' बाण उडवतो यामे आपाला जाी आनंद िमळतो. िकेट मे 'माा आवडा संघाचा' खेळाडू बाद झाला
तर मला दु ःख होते पण दु सया संघाचा खेळाडू बाद झाला तर आनंद होतो. सगा कारा आनंदात आपासाठी 'मी',
'माझे' महाचे असते. या 'मी' पणाचा ाग करायला हवा.
िनराशीर : िनराशीर णजे आशारिहत होणे. आपाकडे जे नसते ाची आपण आशा करत बसतो. घर ावे, कोणीतरी
आज भेटावे, काहीतरी िमळावे अशी कसली ना कसली आशा सारखी लागून राहते. दाेयां नी चोवीस गु केले होते. ामे
एक वेा होती. ती राभर कोणीतरी ाहक येईल अशी आशा लावून वाट बघत होती. िनराशीर णजे आपली आशा पूण
होईल या वृीचा ाग करणे.
लोक समारं भां मे जातात. ितथे पंचपााचे भोजन भरपेट जेवतात. घरी येतात. पीला णतात आज खूप जेवण झाले आहे
पोटात अिजबात जागा नाही. पण राी साठी थोडी मऊ खचडी कर तेवढी खाईन. णजे एकीकडे पोट भरले आहे याची
जाणीव असते पण राीचे जेवण सुटत नाही.
भगवंत णतात ाने सव संहाचा पराग केला आहे , जो आशा इा रिहत झाला आहे अा माणसाने शरीरसंबंधी कम
केले तरी ाचे ाला पाप लागत नाही.
इथे एका सुंदर भजनाचा दाखला िदला आहे .
https://drive.google.com/file/d/1CJlGPCB-5t7uNl78TpJiN0knEoqkBAgW/view?usp=sharing

4.22
यालाभसुो, ातीतो िवमरः।
समः(स्) िसाविसौ च, कृािप न िनबते॥4.22॥

जो इे िशवाय आपोआप िमळालेा पदाथा त नेहमी संतु असतो, ाला मर मुळीच वाटत नाही. जो सुखदु ःख इादी
ं ां ा पूणपणे पार गेलेला आहे , असा िसीत व अिसीत समभाव ठे वणारा कमयोगी कम करीत असूनही ात बां धला जात
नाही.

एकदा भगवंत गोपींबरोबर संवाद करत होते. ते ां ना कमयोगािवषयी सां गत होते. पण गोपींचे काही ितकडे लच नते.
भगवंतां ा हे लात आले. ां नी थोडा िवषय बदलला. ते सां गू लागले, माझे गुवय दु वा स ऋषी आले आहे त. ते यमुनेा पार
आहे त. मी ां चा अंत लाडका िश आहे . तुी ां ासाठी उम उम पाां चे जेवण बनवून घेऊन जा. ां ना सां गा की
तुाला ीकृाने धाडले आहे . दु वा स मुनी खरं तर दू वा सोडून बाकी काहीच खात नसत. णून ां ना दु वा स हे नाव होते.
भगवंतां ा सां गामाणे गोपींनी सुास भोजन तयार केले. अकरा गोपींनी वेगवेगा पदाथा ा अकरा वेगवेगा थाा
सजवा व ा यमुनेपार जाास िनघाा. यमुनेा काठावर ा आा तर यमुना दु थडी भन वाहत असाचे ां ना
िदसले. आता पार कसे जावे. ा भगवंतां कडे आपली समा घेऊन आा. भगवंत ां ना णाले असे करा यमुनेची ाथना
करा. ितला सां गा जर कााने ीमुख दशन केले नसेल तर मला वाट दे . अशी ाथना ऐकून गोपींना वाटले काा चेा
करतोय. जो सदै व आपा सोबत असतो ाने ीमुख बिघतले नाही असे कसे णावे. पण भगवंत सां गत आहे त तर तसे
करावे लागेल. गोपी पुा यमुनाकाठी आा. ां नी भगवंताने सां िगतामाणे ाथना केली. आिण अहो आय! यमुनेचे पाणी
मधोमध दु भंगले आिण वाट िदसू लागली. गोपी नदी पार कन दु सया तीरावर गेा. ां नी ीकृाा सां गावन आपण
भोजन घेऊन आाचे दु वा सां ना सां िगतले. दु वा स णाले, खरं तर मी दू वा सोडून काहीच भण करत नाही पण माा
लाडा कृाा आहाखातर मी तुी आणलेले हण करे न. झाले, गोपींनी एक थाळी दु वा सां समोर ठे वली. दु वा सां नी
थाळीतले सव पदाथ संपवले. ां नी दु सरी थाळी घेतली, तीही संपली. ितसरी, चौथी, पाचवी असे करता करता सव अकरा
थाां मधील सगळे पदाथ काही वेळात फ झाले. गोपी संतु झाा. आपले जेवण दु वा सां ना आवडले णून ां ना आनंद
झाला. रकाा थाा घेऊन ा परत िनघाा. इकडे यमुना परत भन वा लागली होती. ा परत दु वा सां कडे आा.
ां ना सां गू लागा महाराज इथे येताना असेच झाले होते. ा वेळी ीकृाने आाला ाथना करावयास सां िगतली होती.
आता तुी काही उपाय सां गा. दु वा स णाले, तुी यमुनेची ाथना करा, ितला णा जर दु वा साने दू वा सोडून अ काही
भण केले नसेल तर आाला माग दे . आता तर गोपी फारच अचंिबत झाा. गु िशापेा वरचढ िनघाला. िश णत
होता ीमुख बिघतले नसेल तर रा दे . गु
ं नी आता अकरा थाा भोजन संपवले आिण ते णतायत दू वा ितर काही
खाे नसेल तर वाट दाखव. हे अजबच आहे . पण काय करणार. गु णतायत तर करायला हवे. गोपी यमुनेा काठावर
गेा आिण सां िगतामाणे ाथना केली. ां ना यमुनेने वाट िदली. गोपी ीकृाकडे आा. ां नी झालेला संग कथन
केला आिण भगवंतां ना िवचारले हे कसे झाले. भगवंत णाले मी तुाला कमयोगािवषयी सां गत होतो पण तुमा काही लात
येत नते णून तुाला थोडे ािक िदले. मी यां समवेत राहतो परं तु माझी ी सम आहे . दु वा स दू वा खातात िकंवा
सुास भोजन, ां ना फरक पडत नाही. ां ासाठी दोी समानच आहे त. जे िमळे ल ात ते संतु असतात.

एकदा एका गावात एक कमयोगी शेतकरी राहत होता. तो एकदा जंगलातून चाललेला असताना ाने एका घोडीा िपाला
बिघतले. ते भुकेले होते. शेतकयाने ाला जवळा दोन पोा खायला घाता. एवढे कन तो िनघाला. काही वेळाने मागे
वळू न बघतो तर ते िपू ाा मागे येत होते. ाा बरोबर ती घोडी ाा घरी आली. गावकयां नी घोडी बिघतली. शु
घोडी, भुया रं गाची ितची शेपूट होती. शेतकयाा दारात ती उभी होती. गावकयां ना हे वा वाटला. शेतकरी घोडीला रोज पोळी
घालू लागला. एकदा तो ितला पोळी घालायचा िवसरला आिण तसाच झोपला. राीत घोडीला भूक लागली. काही िमळे ना
टावर ा दोराने ितला बां धली होती तो दोर ती चावून खाऊन लागली. काही वेळाने दोर तुटला. घोडी मोकळी झाली
आिण ती िनघून गेली. दु सया िदवशी घोडी नाही बघताच गावकरी आय क लागले. ते णाले हे वाईट झाले. शेतकरी
णाला दोर चावलेला िदसतोय, णजे भुकेपोटी दोर खाा असणार आिण तो तुटावर घोडी िनघून गेली. दोन िदवसां नी
घोडी परत आली. आता िताबरोबर आणखीन दोन घोडे होते. या ाां ना इथे जेवण िमळते हे मािहत होते. शेतकयाचा १६
वषा चा मुलगा घोडे बघून हरखला. गावकरी परत आले आिण णू लागले अरे हे तर फारच छान झाले. मुलगा हाने एका
घोावर बसला. पण ा घोाने दु गाा झाडा, झाले मुलगा खाली पडला आिण ाचा पाय मोडला. आता लोक णू
लागले अरे रे , हे फारच वाईट झाले. ा दरान ा राावर परच आले. राजाने यु जाहीर केले. ाने सैिनकां ना सव
गावां त जाऊन िमळतील ितथून घोडे आिण युासाठी १६ वष िकंवा जाी वय असलेा सवा ना घेऊन येास सां िगतले.
सैिनक शेतकयाकडचे घोडे घेऊन गेले पण शेतकयाचा मुलगा जखमी असाने ां नी ाला नेले नाही. आता लोक णू
लागले की अरे तू तर फारच नशीबवान आहे स. या सव संगी शेतकरी काहीच बोलत नता. इथे जसे घोडे येत जात होते तसे
सुख दु ःखाचे संग येतात आिण जातात. आपले मन लोकां सारखे चंचल असते, ते णात आनंदते तर णात दु ःखी होते.
शेतकरी काहीही झाले तरी संतु होता.
आपाला आपाकडे कमी असेल तर ाचे दु ःख इतके नसते िजतके दु सयाकडे काहीतरी आहे याचे असते. यात मराची
भावना असते.
जो जे काही िमळे ल ात संतु असतो आिण मराा पलीकडे गेलेला असतो ाला सव समान िदसू लागते.

एकदा एक गुजी िशां ना िशकवत होते. ां नी एका झाडाा बुंाला बां मे पकडले व ते णू लागले अरे मला सोडवा.
िशां ना आय वाटले. ते णाले गुजी अहो तुी झाड पकडले आहे ते तुीच सोडा. गु णाले ठीक आहे . ितथून एक
शेतकरी चालला होता. ााजवळा गायीला ाने दोराने बां धले होते व ा दोराचे दु सरे टोक ाा हातात होते. ते धन
तो गायीला घेऊन चालला होता. आता गु
ं नी िवचारले मला सां गा शेतकयाने गायीला बां धले आहे की गायीने शेतकयाला.
िश णाले महाराज हा काय  आहे . अथा त इथे शेतकयाने गायीला बां धले आहे . गु
ं ा सां गावन िश काी
घेऊन आले. गु
ं नी गुपचूप शेतकयाा मागे जाऊन गायीचा दोर कापला. आता शेतकयाा हातात फ दोर रािहला. जसे
गायीला दोर तुटाचे लात आले तशी गाय पळू लागली. गायीला पळताना पान शेतकरी िता मागे पळू लागला. गु
णाले आता मला सां गा कोणी कोणास बां धले आहे . िशां ा लात आले. आपण िजता वूंचा संह करतो ितता
गोींनी आपण बां धले जात असतो.

ययाती महाराजां नी ां ा जीवनात खूप तप केले. ां ना पाच पु होते. ां नी एकदा मुलां ना जवळ बोलावले व ते णाले
तुमापैकी एकाचे यौवन मला ा. या मागणीने मुले ंिभत झाली. यदु ने असे करास नकार िदला. ययातींनी यदु ला तुा
वंशात कोणीही राजा होणार नाही असा शाप िदला. ीकृ याच यदु वंशातील होते, ते कधीही रापदावर आढ झाले
नाहीत. कुने विडलां चे मागणे मा केले. कुवंश पुढे याच कु पासून झाला. कु चे यौवन ययातींनी दीडशे वष
उपभोगले. ानंतर ते परत कु कडे आले आिण ां नी कुला ाचे यौवन परत केले. ते ाला णाले, आपा इा
कधीही संपत नाहीत हे मला कळाले. मी ता भोगले नाही तर भोगां नी मला भोगले.

4.23

गतस मु, ानावथतचेतसः।


यायाचरतः(ख्) कम, समं(म्) िवलीयते॥4.23॥

ाची आसी पूणपणे नाहीशी झाली आहे , जो दे हािभमान आिण मम यां नी रिहत आहे , ाचे िच नेहमी परमााा
ानात थर आहे , अशा केवळ यासाठी कम करणाया माणसाची संपूण कम पूणपणे नाहीशी होतात.

भगवंत णतात यमय जीवन जगावे. चौा अायात बारा य सां िगतले आहे त. वेदां मे शंभरान अिधक य सां िगतले
आहे त. भगवंत णतात सव कत कम यच आहे त. िजलबी खायला हरकत नाही ात अडकणे, ाात रमणे, आठवण
काढणे हे चुकीचे आहे . वाधात माणसे तााा आठवणीत हळहळतात.

4.24

ापणं(म्)  हिव:(र् ), ाौ णा तम्।


ैव तेन गं(म्), कमसमािधना॥4.24॥

ा यात अपण अथा त् ुवा आिदही  आहे आिण हवन कराजोगे सुा  आहे , तसेच प का ा ारा
प अीमे आती दे ाची ियाही  आहे , ा  कमा त थत असणाया योाला, िमळा जोगे फळ सुा
च आहे .
भोजनापूव हा ोक णाची था आहे . शुभकाया ा वेळी य केला जातो. यात आती दे ासाठी लाकडाची मोठी
पळी वापरतात. या यात जे ह पदाथ आहे त ते सव  आहे त. कता , आती, आतीची िया सव काही  आहे . हा
य इथे सां िगतला. असे आणखीन अकरा य आहे त ां चा पुढा सात िवचार क. आता इथेच थां बू.
।। ीकृापणमु ।।

आाला िवास आहे की आपणास िववेचनाची रचना वाचायला आवडली असेल. कृपया खालील िदलेा िलंकचा उपयोग कन
आाला आपली ितिया कळवा.

https://vivechan.learngeeta.com/feedback/

िववेचन सार आपण वाचलात, धवाद!


आी सव गीता सेवी, अन भावाने यास करत आहोत िक िववेचनाचा मजकूर आपणास शु पात ा होईल. तरीही जर
मजकूर आिण भाषा संबंिधत काही चुका असास आी मा ाथतो.

जय ीकृ!
संकलन: गीता परवार - रचनाक लेखन िवभाग

ेक घरी गीता, ेक हाती गीता!


या आपण सव गीता परवाराा ा ेया साठी एक होऊया, आिण आपले इ-िम -ेहीजनां ना गीता वगा चा उपहार दे ऊया.

https://gift.learngeeta.com/

गीता परवाराने एक नवीन सुवात केली आहे . आता आपण पूव संयोिजत झालेा सव िववेचनां चे यूूब ीिडयो आिण पीडीएफ
बघू शकता आिण वाचू शकता. कृपया खाली िदलेा िलंकचा उपयोग करा.

https://vivechan.learngeeta.com/

|| गीता िशका, िशकवा, जीवनात आणा ||


|| ॐ ीकृापणमु ||

Sum-Mr-4(3_4)-AG-L3May22-240722/1196/v1/220725-0938

You might also like