You are on page 1of 50

२७ वी तरूणायी शिबीर

शिबीर अनु भव
तरूणायी शिबीर
कोलूपुर हे नाव पहील्यांदा
ऐकल ते व्हा मी नु कताच
सोमनाथ शिबीरावरून
आलो होतो नं तर मी या
.

शिबीराच्या सं दर्भात खूप


काही चां गल्या गोष्टी
ऐकल्या होत्या व ते व्हा
.
पासु नच मला शिबीराला
जायच होत पण जमल
नाही मी माझ्या मित्राला
.

लातु र वरून शिबीराला


पाठवलो होतो त्याचा
.

अनु भव पण चां गला होता


व तो मला मी त्याला
पाठवल्या बददल सारख
आभार मानत होता ते व्हा
.

मी ठरवलचं की आत्ता
शिबीराला जायचय अस
मी ठरवल होत व मी फॅार्म
.

भरला व माझ सले क्शन


झाल व मी शिबीराला
आलो म्हणजे शिबीराला
निघताना पर्यं त माझ
यायच फिक्स नव्हत
कारण माझी परीक्षा होती
व त्याची तारीख फिक्स
नव्हती मी शे वटी निर्णय
,
घे तला की मी शिबीराला
जाणार मी जायच्या दोन
.

दिवस आधी घरी सां गीतल


व मी निघालो ,

शिबीराचा पहीला
दिवस म्हणजे १२
तारखीला आम्ही
शिबीराच्या ठिकाणी

पोहचलो आम्ही दोघे
आलो होतो आम्ही तब्बल
.
१८ तासांचा प्रवास करुण
आलो होतो रात्री ९ ३० .

ला आम्ही निघालो होतो


ते दुपारी ३ ३० ला पोहचलो
.

होतो बाहे र आलो ते व्हा


.

एक से ल्फी काडला ,

ते वढयात बाहे रून ट्रक्टर


वरून आले ल्या एकाने
विचारल शिबीराला
.

आलात का व शिबीर ?
ये थेच आहे अस सां गण ू
मध्ये ये ण्यास सां गितल
.

मग मध्ये आल्यास
पाहीले की सगळे काहीना
काही करत आहे त
साफसफाई चालू आहे
सगळे चे हरे नविन दिसत
होते ते वढयात आवाज
,

आला मु लांची व्यवय्था


,

त्या हॉल मध्ये केली आहे


आधी
फ् रे श व्हा व जे वण करून
.

घ्या प्रवासाने फारच


.

थकवा आला होता आधी


अं घोळ करून घे तली व
जे वण केलो घरून
आणले ला डब्बा
सं पवायचा होता कारण
,

घरून तशी सक्त ताकित


मिळाली होती म्हणून
.
त्यामध्ये जे वण केलो व
हाॅ ल मध्ये गे लात व ते व्हा
ऐकमे कांना विचारपु स
करत होतो ते वढयात
बाहे रून सफाईसाठी
,

चला… असा आवाज


आला मग काय आम्ही
पण सफाईच्या कामात
त्यांना मदत केली व तो
.

दिवस कसा गे ला ते
कळालच नाही रात्री
.

जे वणानं तर आमचे ग्रुप


पाडण्यात आले व .

उदयाला काय काय


करायच ते ठरलं एकू न ७
.

ग्रुप होते आमचा ग्रुप


,

पहीला होता मग काय


दुसऱ्या दिवशीच्या
स्वयं पाकाची व साफसफाई
ची जबाबदारी आमच्या
ग्रुपची होती सकाळी
लवकर उठायच होत हे .

सगळ ठरल त्या अगोदर


.

आम्ही सारे लोक एक


समाज म्हणून वावरणार
होतो त्यामु ळे समाजाने
,

कस वागल पाहीजे काय


केल पाहीजे काय नाही
केल पाहीजे शिबीरात
,

आपल्याला काही नियम


पाळायचे होते ते
ठरवण्यात आल… हे .

सगळ झाल्यास आम्ही


झोपायला गे लो सकाळी
लवकर उठायचय म्हणून
आमचे ग्रुप चे में बर कोठे
झोपले आहे त ते पाहन ू
घे तल झोपण्याची व्यवस्थ
.

बाहे र शे तामध्ये केली


होती ती खु पच चां गली
गोष्ट होती…
दुसऱ्या दिवशी आम्ही
पहाटे ४ च्या अगोदरचं
उठलो बाकीच्यांना उठवल
कामाची वाटणी केली .

कोणी अं गण साफ
करण्याच काम घे तल कोणी
,

पाणी गरम करण्याच काम


घे तल कोणी नाष्टा
.
बणवण्याच काम घे तल .

आज आमच्या ग्रुप ला
योगा नव्हता कारण त्या
वे ळेला आम्ही बाकि काम
करणार होतो सगळे मु ल ४
.

वाजल्यानं तर उठले .

रात्रीच सर्वांना कल्पना


दिली होती मु लांना सं डास
ला बाहे र जायच असे ल
तर जावू शकता कारण
आपल्याकडे फक्त सहाच
बाथरूम आहे त व मु लांची
सं ख्या ही ८० होती व
त्यामध्ये तीन मु लींसाठी व
तीन मु लांसाठी होते.

सकाळी मु लांना गरम


पाणी पिण्यासाठी दिल व ,

आम्ही बाकीच्या कामाला


निघालो नाश्ता साठी पोहे
बनवायचे होते व पोहे
.
दे ण्यासाठी पळसाचे पाने
आणायची होती आम्ही
.

सर्वांनी मिळू न नाश्ता


दिला त्यानं तर आमची
.

जबाबदारी दुपारच जे वण
बनवण्याची होती आम्ही
,

लागलीच त्या कामाला


लागलो स्वयं पाकासाठी
पळाट्या आणायच्या
होत्या त्यासाठी ट्रक्टर
मध्ये आम्ही पळाट्या
आणल्या तो पर्यं त मु लींनी
,

पीठ मळण्यास सु रूवात


केली होती मग ,

आल्यानं तर आम्ही भात ,

वरण चपाती व काशी


, ,

भोपळयाची भाजी केली ,

या मध्ये काही मु लांना


स्वयपाकत काहीच माहीत
नाही कारण भाताला
पाते ले ठे वल्यानं तर
पाण्याला उकळी यायला
थोडा वे ळ असताना
तांदुळ धु वायचा आसतो
तर एकाने तो तांदळ ू
अगोदरच धूवन ू आणला
होता नं तर तो धूवन ू वे ळ
झाल्याने त्याचे तु कडे होत
होते व भात चिकट झाला ,

नं तर मी पोळया
भाजण्यासाठी बसलो व
चु लीवर पोळया भाजल्या
त्या चु लीवर थोडाही
जाळ जास्त झाला की
लगे च चपात्या करपत
होत्या अन धु र तर खु पच
,

लागत होत्या अन गर्मी


तर खु पच होत होती ते व्हा
मला कळाल चु लीवर
माझ्या आईने इतकी
दिवस कसा स्वयपाक केला
असे ल व धु राचा किती
त्रास होतो या गोष्टी
जाणवल्या मी चपात्या
पण केल्या एकू णच
,

स्वयं पाक खु पच छान


झाला होता .

नं तर आम्ही जे वण
वाढण्याच काम केल .

त्यानं तर चा वे ळ होता
DRT
पण त्या दिवशी झाली
DRT

नाही बाबा बसले होते


आम्ही बाबांना बोलत
बसलो नं तर समीर चव्हाण
यांच मार्गदर्शन होत
त्यांनी त्यां च्या कामाबद्दल
सां गितल ते स्वत एका
:

कंपनीमध्ये कामाला
आहे त पण काम
जबाबदारी हे सगळ
सां भाळू न ते काम करतात
त्यांनी मुं बई जवळच्या
भागामध्ये काम केल आहे
त्या भागात त्यांनी
मु लां च्या शिक्षणांसंदर्भात
काम केल आहे ते .

किशोरवयीन मु लांसाठी
वयात ये णाऱ्या मु लांना
त्यां च्या शरीरातील
बदलाबदृल सां गतात
मु लींच्या मासिकपाळी
विषयी माहिती सां गतात .

मु लांना व मु लींना
ऐकमे कां च्या शरीरात काय
बदृल होतात त्या बदृल
माहीती दे तात त्यांनी त्या
.

भागातील मु लांना
शिक्षणा बरोबर
त्यां च्यामधील गु ण
कौशल्य पाहन ू त्यांना
काम करण्यास मदत
करतात तसे च त्यांना
समाजाच्या बरोबरीने
आणण्याचा प्रयत्न
करतात व आपण ही
समाजासाठी काही केल
पाहीजे याची प्रेरणा
दे तात… ..

त्या नं तर लक्ष्मण गोळे


यांनी बोलायला सु रूवात
केली दिसायला एकदम
साधा माणूस पण त्या
माणसाचा आत्मविश्वास
खूप मोठा होता त्या
माणसाने बोलण्यास
सु रुवात केली म्हणजे तो
.

माणूस आमच्या बरोबर


रहायला होता तसे च
त्यां च्याशी माझ बोलणं
झाल होत पण मला तो
पण एक शिबीरार्थीच
वाटला होता पण असही
वाटल की यांच वय खूप
आहे अन शिबीराचा तर
वय २५ आहे मग म्हटल
.

जाउ दृया या माणसाने


.

बोलायला सु रूवात केली


की तो अगदी सहज
बोलत होता त्यांनी
सां गितल वयाच्या
सोळाव्या वर्षी
मित्रांबरोबर बसले ल
असताना एक माणूस एका
बाईला रस्त्यावर शिव्या
दे तोय मग त्या माणसाला
,

त्या बाईला शिव्या दे वू


नकोस अस सां गण्यासाठी
गे ले असता त्या माणसाने
यांना पण शिव्या दिल्या
यांना राग अनावर झाला
व रागाच्या भरात
शे जारच्या दुकानातील
वस्तऱ्याने त्यांनी त्या
माणसावर तीन वार केले .

रागाच्या भरात गु न्हा


घडला… मग काय
पोलिसांनी हे घरी
नसताना त्यां च्या
वडीलांना ठाण्यात ने ऊन
बसवल म्हणजे मु लगा
आपोआप ये तो हे गे ल्या
,

नं तर यां च्या वडीलांना


सोडण्यात आल ते थन ू,

यांचा गु न्हे गारी जगामध्ये


प्रवे श झाला वयाच्या
.

सोळाव्या वर्षी वय १८
दाखवून त्यांची रवानगी
जे ल मध्ये करण्यात आली .

मग तिथ् गे ल्यास त्यांना


अने क लोक भे टत गे ले
त्यांनी सां गितल की जे ल
मध्ये सगळया सोई आहे त ,

ते थे कामाला माणस पण
असतात त्या ठिकाणी
.

त्यांची टोळी झाली व ते


गु न्हे करू लागले तो पर्यं त
.

त्यां च्यावर १९ गु न्हे नोंद


झाले होते या माणसाला
,

वाचण्याचा खु प छं द होता .

एकदा महात्मा गां धी च


आत्मचरीत्र वाचल व
कळाल की खरी डे रींग ही
खर बोलण्यामध्ये आहे
.

मग ठरवल की आता खर
बोलायच अन चां गल्य
मार्गाने वागायच मग
त्याच्यावर अं मलबजावणी
करण्याच ठरवल आणी
.

दुसऱ्या दिवशी एका


माणसाने तु म्हाला
वाचायला ये त का
विचारल कारण त्याला
त्याच पत्र वाचून घ्यायच
होत हयानी त्याच पत्र
.

वाचून दाखवल त्यांना तस


करुन खूप बर वाटल
कारण हा त्याठिकाणी गँ ग
ने राहत होता यांनी जे ल
मध्ये कपडे धोण्यासाठी व
जे वण आणण्यासाठी
माणूस ठे वला होता त्यांनी
.

ज्या लोकांना त्रास दिला


होता त्या लोकांना पत्र
पाठवून माफी मागण्यास
सु रूवात केली तो प्रकार
.

पाहन ू त्यांची मित्र त्यांना


वे ड्यात काडायला लागले
म्हणायले हा पागल
झालाय स्वतावरील सर्व
.

गु न्हे मान्य केले व ७


वर्षाची शिक्षा भोगली व
बाहे र आला ते व्हा हा
माणूस जरी सु धारला
असला तरी त्या
माणसाला आपला समाज
ते मानायला तयार नसतो
कोणी काम पण दे त
नाही एका सं स्थे ने ते
..

पु स्तके जे ल ला भे ट दिली
होती त्यांना तु मच्या
पु स्तकाचा मला असा
फायदा झाला अस पत्र
पाठवल होत ते ले ाक
त्यांना भे टायला आले होते
ते लोक त्यां च्या सं पर्कात
होते त्या लोकांनी
सु रूवातीला त्यांना
वाचनालयामध्ये काम
दिल व न कोणाशी जास्ती
बोलता सहा महीने काम
करणयास सां गितल त्यांनी
त्या प्रमाणे वागले
… नं तर यांनी कैद्यां च्या
.

सं दर्भात काम करण्यास


सु रूवात केली व आत्ता
.

पण्ा ते ते च काम करत


आहे त… .

अस हे व्यकतीमत्व
आम्हाला एकायला
मिळाल त्यां च्या बदृदल
.
आणखी खूप
बोलण्यासारख आहे पण
बस … ..

त्यानं तर मस्त पै की
आं ब्याचं पन्ह पियाला
होत… .

# नं तर गटचर्चा होती
विषय तरुणांचे आदोलन
:

दे शाच्या विकासाठी
हातभार लावे ल का?

या विषयावर आम्हाला
चर्चा करायची होती व
त्याची जिम्मे दारी
आमच्या ग्रुपवर होती ..

आम्ही तरूणांचे आं दोलन


हे निश्चित दे शाच्या
विकासासाठी फायदृयाच
आहे कारण आं दोलन हे
,

एक खूप मोठ शस्त्र आहे


आणि कोणत्याही
शस्त्राचा वापर हा आपण
कशासाठी करतोय यावर
अवलं बनू असतो .

आं दोलनाचा उदृदेश
चां गला असे ल तरूणांना
,

माहीत असे ल आपण का


आं दोलन करतोय कारण .
बऱ्याच वे ळेस आपण
कोणाच्या तरी
सां गण्यावरून यामध्ये
सहभागी होतो अस होऊ
नये तरुणांनी हिं सक मार्ग
.

घे वू नये असे आं दोलने


.

निश्चितच दे शाच्या
विकासासाठी फायद्याची
असतात .
शे वटी एक ॲक्टीविटी
झाली
# STEP IN ANOTHER SHOES

या मध्ये समाजाची
ओळख झाली व खरी
समाज व्यवस्था काय आहे
समाजामध्ये वावरत
असताना आपल्या लहान
लहान गोष्टींनी आपल्या
समाजाला निश्चितच खु प
मोठा फरक पडत असतो .

ज्या वे ळेस आपण माणूस


हा एक आहे अस म्हणतो
ते व्हा कळत नाही कि
,

फक्त अस आपण म्हणत


असतो पण समाजाच
वास्तव तस नाहीय म्हणजे
.

समाजामध्ये अने क घटक


असतात त्यामध्ये
.

प्रत्ये काला एक नाव


असत त्याची एक ओळख
.

असते म्हणजे शे तकरी ,

शिक्ष‍क डॉक्‍टर इं जिनीअर


, , ,

वकील चोर बलात्कारी


, , ,

चां भार वे श्या गवं डी


, , ,

कामगार रोजगारी नावाडी, , ,

कोळी बा्रम्हण में डपाळ


, , ,

भिकारी वे डा विदृयार्थी
, , ,

प्राध्यापक बार डान्सर , ,

बँ क कर्मचारी तृतीयपं थी ,
इत्यादी प्रकारचे अने क
लोक समाजात असतात
आपण प्रत्ये काला समान
वागवणूक दे तो का ते पण
?..

एक माणूसच आहे त ना या,

गोष्टीची जाणीव झाली व


आपण प्रत्ये कासोबत
चां गलच वागल पाहीजे हे
कळाल ,,,,,
आपण समाजाचा एक
भाग म्हणून काय काय
करू शकतो हे कळाल…
प्रत्ये काच जिवन
बघीतल्यास समाजाच
वास्तव डोळयासमोर
आल… .

आपल्याकडे सगळ काही


असताना पण आपण
उगीचच खूश राहत नाही
आजून आनं द शोधत
असतो हे सगळ पाहन
, ू
आपण खरच खूप खूश
राहीला पाहीजे अन तो
आनं द दुसऱ्याला पण
दे ण्याचा प्रयत्न केला
पाहीजे … ..

# रात्रीचे जे वण
जे वण करताना ताटामध्ये
शिल्लक काहीही ठे वायच
नाही कारण ते अन्न्‍
आपल्या ताटापर्यं त ये त
असताना त्या साठी खूप
लोकांनी मे हनत घे तले ली
असते आपण दस
, ू ऱ्याची
मे हनत वाया घालावयाची
नाही हा पाठ जे वण करत
असताना शिकला आज ,
जगामध्ये अने क लोक
उपाशी पोटी झोपतात व
आपण अन्न वाटोळ
करतो हे काही योग्य
नाही अन्नाला आपण
.

पु र्णब्रम्ह मानतो त्याचा


आपण अपव्याय करता
कामा नये … ताटात
उरले ल अन्न आमचे co-ordinater

खात होते ते सगळ पाहन


.. ू
उमजून मी ताटात अन्न
ठे वायच नाही अन
कोणाला ठे वू पण दृयायच
पण नाही हे शिकलो… ..

# Night walk

रात्रीच्या जे वणानं तर
आम्हाला फिरायला
जायच होत आम्ही
साधारण १ ५ कि मी गे लो
. .

होतो त्या ठिकाणी


तळयावर आम्ही गे लो
होतो पण खर म्हणजे
.

माझी तर काहीच इच्छा


नव्हती जायची कारण
मला एकतर सकाळी
लवकर उठायची सवय
नव्हती दिवसभर कामाची
सवय नव्हती त्यामूळे
खूपच झोप ये त होती ..

त्यावे ळेस ऑलिं टीयर्रस


आपले अनु भव सां गत होते
पण मला काहीच कळाल
नाही…… शिबीर स्थळी
..

आलो पांघरूण घे तल
आणि झोपायला गे लो
कधी झोप आली ते
कळलच नाही मध्ये एकदा
,

सु दृधा जाग आली


नाही…… ..

You might also like