You are on page 1of 3

शब्दयोगी अव्यये :

वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दाममळून तयार होिारा
संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दशशववतो. या जोडून येिार्‍या शब्दांना शब्दयोगी
अव्यये असे म्हितात.

शब्दयोगी अव्ययांची वैमशष्ट्ये :

ु यत: नामाला क ं वा नामाचे


– शब्दयोगी अव्यये मख् ायश रिार्‍या शब्दाला जोडून येतात. पि धी धी ते
कियापदे व कियाववशेषिे यांना सुद्धा जोडून येतात.
– शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दस
ु र्‍या शब्दाशी संबंध दाखवते.
– शब्दयोगी अव्ययामध्ये मलंग, वचन, ववभक्तीनस
ु ार ोिताही बदल होत नाही.
– शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येतांना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते.

शब्दयोगी अव्यये व कियाववशेषि अव्यये यांतील फर


पुढील दोन गट ांतील व क्ये प ह .
गट १. गट २
(१) पतांग झ ड वर अडकल . (१) पतांग वर ज त होत .
(२) टे बल खाली पस्
ु तक पडले. (२) मल खाली बसणे आवडते.
(३) सूयय ढग मागे लपल . (३) म गे य ठिक णी ववहीर होती.

वरील दोन्ही गट ांत ‘वर, ख ली, म गे’ हे शब्द ठदसत त. पठहल्य गट तील शब्द शब्दयोगी
अव्यय ांचे क म करत त. क रण ते शब्द अगोदरच्य शब्द ल जोडून आले आहे त. दस
ु ऱ्य
गट तील तेच शब्द क्रिय ववशेषण अव्यये आहे त. क रण ते क्रिय पद बद्दल अधिक म ठहती
दे ऊन ‘अव्यये’ र हत त.

महत्त्वाचे :- शब्दयोगी अव्यये स म न्यतः न म ांन जोडून येत त. असे असले, तरी शब्दयोगी
अव्यये क्रिय पदे आणण क्रिय ववशेषणे य ांन ही किी-किी जोडून येत त. जसे- येईपयंत,
बसल्य वर, ज ण्य पेक्ष , बोलण्य मुळे, परव प सून, यांद पेक्ष , केव्ह च, थोड सुद्ि इत्य दी.

शब्दयोगी अव्ययांचे प्र ार


शब्दयोगी अव्यय च
ां े त्य ांच्य अथ यवरून पढ
ु ील प्रक र पडत त.
शब्दयोगी अव्ययांचे प्र ार
प्रक र
(१) ालवाच
(अ) आत , पव
ू ी, पढ
ु े , आिी, नांतर, पयंत, प वेतो.
(आ) गततव चक- आतून, ख लून, मिून, पयंत, प सन
ू .
(२) स्थलवाच आत, ब हे र, म गे, पढ
ु े , मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ि यी, प शी, नजीक,
समीप, समक्ष.
(३) रिवाच मळ
ु े , योगे, करून, कडून, द्व र , करवी, ह ती.
(४) हे तुवाच स िी, क रणे, कररत , अथी, प्रीत्यथय, तनममत्त, स्तव.
(५) व्यततरे वाच मशव य, खेरीज, ववन , व चून, व्यततररक्त, परत .
(६) तुलनावाच पेक्ष , तर, तम, मध्ये, परीस.
(७) योग्यतावाच योग्य, स रख , जोग , सम, सम न, प्रम णे, बरहुकूम.
(८) ै वल्यवाच च, म त्र, न , पण, फक्त, केवळ,
(९) संग्रहवाच सुद्ि , दे खील, ही, पण, बरीक, केवळ, फक्त.
(१०) संबंधवाच
ववशी, ववषयी, सांबांिी.
(११) साहचयशवाच बरोबर, सह, सांगे, सकट, सठहत, सवे, तनशी, समवेतबरोबर,
(१२) भागवाच
पैकी, पोटी, आतन
ू .
(१३) ववतनमयवाच
बद्दल, ऐवजी, ज गी, बदली.
(१४) ददक्वाच
प्रत, प्रतत, कडे, ल गी.
(१५) ववरोधवाच
ववरुद्ि, वीण, उलटे , उलट.
(१६) पररमािवाच
भर.
वरील तक्त्य वरून असे ठदसन
ू येईल की, बहुतेक शब्दयोगी अव्यये स धित म्हणजे दस
ु ऱ्य
शब्दप्रक र ांप सून तय र झ लेली आहे त.

जसे –
(१) नामसाधधत शब्दयोगी अव्यये :- (कड) कडे, (मध्य) मध्ये, (प्रम ण) प्रम णे, पव
ू ी, ज
मुळे, ववषयी.
(२) ववशेषिसाधधत शब्दयोगी अव्यये :- सम, स रख , सठहत, सम न, योग्य, ववरुद्ि.
(३) धातुसाधधत शब्दयोगी अव्यये :- (कर) कररत . (दे ख) दे खीत. (प व) प वेतो, (ल ग)
ल गी,ल गन

(४) कियाववशेषिसाधधत शब्दयोगी अव्यये :- ख लून, म गून, वरून, आतून. जवळून
(4) संस् ृ त शब्दसाधधत :- पयंत, ववन , समक्ष, समीप, परोक्ष.

You might also like