You are on page 1of 6

वाक्ाांचे प्रकार व वाक् पररवर्तन

शब्दचां ी जळ ु णी करून जी अर्थपणू थ रचनद तयदर होते, त्यदलद वदक्य असे म्हणतदत. म्हणजेच पणू थ अर्दथच्यद बोलण्यदलद वदक्य असे म्हणतदत.
वदक्यदचे मख्ु य चदर प्रकदर आहेत.
1. ववधानार्थी वाक्(Assertive Sentence)
2. प्रश्नार्थी वाक्(interrogative Sentence)
3. उद्गारार्थी वाक्(Exclamatory Sentence)
4. आज्ञार्थी वाक्(Imperative Sentence)
१.ववधानार्थी वाक्: एखदद्यद गोष्टीववषयी ववधदन के ले जदते. त्यद वदक्य प्रकदरदस ववधदनदर्ी वदक्य असे म्हणतदत.
उदा: मी ्ररोज शदळे त जदतो.
२.प्रश्नार्थतक वाक्: यद प्रकदरची वदक्य प्रश्न सचू क असतदत. वदक्यदतनू प्रश्नच बोध होत असल्यदने त्यदनां द प्रश्नदर्थक वदक्य असे म्हणतदत. यद वदक्यदत
प्रश्नवचन्हदलद महत्व असते.
उदा: १.तू के व्हद घरी असतोस रे ?
२.बदहेर कोण उभे आहे?
३.तझ्ु यद शदळे चे नदव कदय आहे?
• उद्गारार्थी वाक्: ज्यद वदक्यदत भदवनदच
ां द उद्गदर असतो त्यदस उद्गदरदर्ी वदक्य म्हणतदत.
उदा:
१.वकती उांच आहे वहमदलय!
२. वद! कदय छदन ्ेखदवद हद!
३. शदबदस! खपू चदांगले गणु वमळदले तल ु द!

• आज्ञार्थी वाक्: ज्यद वदक्यदत आज्ञद वकांवद आ्ेश व्लद जदतो त्यदस आज्ञदर्ी वदक्य म्हणतदत.
उदा:
१.मलु दांनो वशस्तीने वदगद.
२. तु बदहेर जद.
३. झदडदांशी मैत्री करद.
• वाक्ाांचा प्रकार ओळखा.
१. मदझे म्हणणे शदतां पणे ऐकद.(आज्ञदर्ी वदक्य )
२. मोर पक्दचां द रदजद आहे.(ववधदनदर्ी वदक्य)
३. वकती धीट आहे ती मल ु गी!(उद्गदरवदचक वदक्य)
४. चदगां ले गदणे आवडत नदही?(प्रश्नदर्थक वदक्य)
५. तू चदगां लद लेखक हो. (आज्ञदर्ी वदक्य )
६. शेतदत कदम करद. (आज्ञदर्ी वदक्य )
७. मलद गरे कधी ्ेशील? (प्रश्नदर्थक वदक्य)
८. मल ु दखत घ्यदयलद आलद होतद नद? (प्रश्नदर्थक वदक्य)
९. पथ्ृ वी कोणत्यद आधदरदवर वटकली असती? (प्रश्नदर्थक वदक्य)
१०. ्ेवदलद नमस्कदर कर. (आज्ञदर्ी वदक्य )
११. मी खदली पदय सोडून ्ेखदवद पदहत बसलो. (ववधदनदर्ी वदक्य)
१२. तलु द वकती वनरोप द्यदयचे? (प्रश्नदर्थक वदक्य)
• कांसार्ील सच ू नेनुसार खालील वाक्ार् बदल करून वाक्े पुनः वलहा.
१. गरुु जी प्रेमळ होते.(नकदरदर्ी करद)
उत्तर : गरुु जी रदगीट नव्हते.
२. वशरीषलद शदळे त पदठवनू ्ेतद कद?(आज्ञदर्ी करद)
उत्तर: वशरीषलद शदळे त पदठवद.
३. मदठदतले पदणी खपू र्डां होते.(उद्गदरवदचक करद)
उत्तर: वकती र्डां होते मदठदतले पदणी!
४. मल ु दखत घ्यदयलद आलद होतद नदां?(आज्ञदर्ी करद)
उत्तर: मलु दखत घ्यदयलद यद.
५. वभऊन कदय होणदर?(ववधदनअर्ी वदक्य करद)
उत्तर: वभऊन कदहीही होणदर नदही.
६. झदडदवर रांगीबेरांगी फुले फुलली होती.(उद्गदरवदचक करद)
उत्तर: वकती रांगीबेरांगी फुले फुलली होती झदडदवर!
७.ती वेल स्ांु र होती.(नकदरदर्ी वदक्य करद)
उत्तर: ती वेल कुरूप नव्हती.
८. स्दफुली रडकी नव्हती.(होकदरदर्ी वदक्य करद)
उत्तर: स्दफुली हसरी होती.
९. जवळच तीन ्दरवदजदची बदग आहे.(प्रश्नदर्थक करद)
उत्तर: जवळच तीन ्दरवदजदची बदग आहे कद?
१०. कदकदच ां ी गरीबी होती.(नकदरदर्ी वदक्य करद)
उत्तर: कदकदांची श्रीमांती नव्हती.
११. तळ ु शीलद पदणी घदतलेस? (आज्ञदर्ी करद)
उत्तर: तळ
ु शीलद पदणी घदल.
१२. वकती छदन शेत आहे.(ववधदनअर्ी करद)
उत्तर: शेत खपू छदन आहे.

You might also like