You are on page 1of 4

12.

पाखराांनो तम्ु ही
कवी - रमेश तेंडूलकर
शब्दार्थ :
■ सायरन - इशारा दे णारे ध्वनीक्षेपक, धोक्याची सच
ू ना दे णारा भोंगा
■ ऑल क्क्लअर - सवव ठीक
■ युदधध्यमान सतत युध्दाची पररक्थिती
■ तालीम- सराव
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पयाथयातन
ू योग्य तो पयाथय ननवडून नलहा.
(अ) रोज सकाळी याचे सूर पसरतात.
(अ) गाण्याचे (ब) क्कलक्बलाटाचे (क) सायरनचे (ड) पाखराांचे
उत्तर - (क) सायरनचे
(आ) नदलासे कसले नदले जातात ?
(अ) क्वश्वासाचे (ब) जीवनाचे (क) ऑल क्क्लअरचे (ड) होल्डचे
उत्तर - (क) ऑल क्क्लअरचे
(इ) न जुळणारा शब्द नलहा.
(अ) खग (ब) अांडज (क) क्वहग (ड) नभ
उत्तर - (ड) नभ
(ई) घड्याळावर याांचे जीवन अवलांबून आहे.
(अ) पक्षयाांचे (ब) माणसाांचे (क) प्राण्याांचे (ड) यापैकी नाही.
उत्तर - (ब) माणसाांचे
प्र 2 खालील प्रश्ाांची एका वाक्यात उत्तरे नलहा
1 सायरन म्हणजे काय?
उत्तर -सायरन म्हणजे धोक्याची सच
ू ना दे णारा ध्वनीक्षेपक भोंगा
2 आकाश कसे आहे?
उत्तर - आकाश थवच्छ आक्ण क्नळे आहे .
3 हवेत कशाची कांपने आहेत?
www.smartguruji.in
उत्तर - हवेमध्ये सायरन नेने ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने उां च आवाजाची कांपने आहे त.
4 कवीने कोणाला उद्देशून ही कनवता नलनहली आहे?
उत्तर - कवीने पाखराांना उद्दे शन
ू ही कक्वता क्लक्हली आहे .
5 पाखराांना कशाची सवय झाली असेल?
उत्तर - पाखराांना सायरनेने ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने ककवश सुराांत केलेल्या सुराांची सवय झाली
असेल.
प्र. 3 खालील प्रश्ाांची दोन नकांवा तीन वाक्यात उत्तरे नलहा
1.सायरन च्या आवाजाचा पाखरा वर काय पररणाम होतो?
उत्तर - सायरन चे थवच्छ क्नळ्या आकाशात सरू पसरतात.त्या आवाजाच्या उडणाऱ्या लहरीने पाखरे
उां च जाताना तसाच आवाजाचा पररणाम होतो.त्यातील धोक्याचे इशारे ही त्या पाखराांना समजतात.
कारण ती सवय बनली आहे .
2.कवीची रोजची तालीम कशी आहे?
उत्तर - कवीची रोजची तालीम सराव सायरन ऐकून त्याबरहु कुांम घडधयाळ लावणे.त्या घडधयाळाच्या
वेळेवर त्याला कामे करायची असतात.तेव्हा धोका केव्हा आहे ?केव्हा सांपतो?त्याप्रमाणे पुढील
कामाचे क्नयोजन त्याला करायचे असते.
प्र. 4 सांदर्ाथसनहत स्पष्टीकरण करा.
1. हवेत चढत जाताना त्या सरु ाांची उां च-उां च कांपने
सांदभव वरील पद्यचरण कवी रमे श तेंडुलकर याांच्या ‘पाखराांनो तुम्ही’ या कक्वतेतील असन
ू ही कक्वता
जन
ू 1977 च्या सत्यकिा माक्सकातन
ू घेतली आहे .
थपष्टीकरण - कवीने सायरनच्या यांत्राद्वारे जोराने उां च आभाळात पाठक्वलेले ककवश थवर त्याांची
कांपने वर वर चढत जातात तेंव्हा हे पाखराांनो या कांपनाांचा तुमच्यावर कोणता पररणाम होतो? त्याांचा
अिव तुम्हाला कळतो काय? असे क्वचारताना कवीने वरील ओळ म्हटली आहे .
2.पाखरानो तम्ु हालाही आता त्याची सवय झाली असेल
सांदभव वरील पद्यचरण कवी रमे श तेंडुलकर याांच्या ‘पाखराांनो तुम्ही’ या कक्वतेतील असन
ू ही कक्वता
जन
ू 1977 च्या सत्यकिा माक्सकातन
ू घेतली आहे .
थपष्टीकरण कवी रमे श तेंडुलकर याांनी युद्धजन्य पररक्थितीमुळे होणाऱ्या सायरनच्या आवाजाचा
माणसाबरोबरच पक्षावरही कसा पररणाम होत असावा या कल्पनेने ही कक्वता क्लक्हलेली आहे .
ू रोजच्या जीवनात केव्हा काय करायचे हे जसे
सायरनच्या आवाजावरून कवी आपले घडधयाळ लावन
ठरवतो तसाच पररणाम या पाखराांवर ही झाला असेल त्याांचा पररणाम झाला असेल असे वरील
ओळीतन
ू कवी म्हणतात..
प्र. 5 खालील प्रश्ाांची पाच ते सहा ओळीत उत्तरे नलहा
www.smartguruji.in
1. कवीने पाखराांना कोणते प्रश् नवचारले आहेत?
उत्तर - कवीने पाखराांना माणसासारखीच सवय झाली आहे काय? सायरनचे सुर जेव्हा आकाशात
दूर-दूर पसरतात तेव्हा पाखरे कोठे असतात?कोठे जातात? ऑल क्क्लअर सारखे भोंग्याने क्दलेले
इशारे पाखराांना कळतात,उमजतात काय? आम्ही ज्याप्रमाणे जीवन सांघर्ाव ची तयारी रोजच करतो
तशीच तुम्हीही करता काय? कामाला जाण्यासाठी आम्ही जशी घडधयाळे लावतो त्याप्रमाणे पाखराांनो
तुम्ही काय करता? असे प्रश्न क्वचारले आहे त.
2. सायरनचे सरु ऐकल्यावर माणसे कोणती प्रनतनिया व्यक्त करतात?
उत्तर - युद्धजन्य पररक्थितीमुळे माणसाांना आता सायरनच्या भोंग्याांच्या वेगवेगळ्या सुरावटीची सवय
झाली आहे .थवच्छ क्नळ्या आकाशात सरू ध पसरल्यावर त्याांचे इशारे जे चाांगले क्कांवा धोकादायक
आहे त.ते रोजच्या सरू ामुळे समजतात.सायरनच्या ऑल क्क्लअर चा अिव धोका सांपला असे समजन

माणस ू आपल्या कामावर केव्हा कसे जायचे ते ठरवतो.अशा तऱ्हे ने सायरनचा
ू आपले घडधयाळ लावन
आवाज ऐकून माणस
ू वागतो
प्र. 6 पढ
ु ील प्रश्ाांची उत्तरे आठ ते दहा ओळीत नलहा
ु े समस्या ननमाथण झाल्या आहेत
1. पाखराांच्या आताच्या जीवनावर कोण कोणत्या कारणामळ
उत्तर - कवी म्हणतो सध्याच्या युद्धजन्य पयाव वरण प्रदूर्णाने आक्ण मानवाची जीवन अवथिाच
क्बघडली आहे .मग क्नसगाव तील पक्षाची क्थिती काय होणार म्हणन
ू च तो पाखराांना क्वचारतो की
तुम्हालाही आम्हा मानवासारखीच मोठधयाने आक्ण वेगळ्या सुरात वाजणाऱ्या सायरनच्या सुरावटीने
तुमच्याही जीवनप्रणालीवर पररणाम केला आहे .त्याने या पाखराांना भोंग्याचे उां च उां च जाणारे थवर तरां ग
ऐकून तुम्ही कोठे जाता? काय करता? कुठे लपता? त्याांनी क्दलेले धोक्याचे आक्ण धोका सांपल्याचे
इशारे ऐकून तुम्ही दे खील तुमच्या कामाच्या घडधयाळाचे काटे क्िरवता काय? हे कसे जमते असे
अनेक प्रश्न पाखराना क्वचारले आहे त.आम्हा मानवावर या भोंग्याचा सुरवटीचा झालेला पररणाम
त्यामुळे त्याांचे जीवनमान बदलले त्याचप्रमाणे प्रदूर्णाने या पथ्ृ वीतलावरील प्राणी,पक्षी,मानव याांचेही
बदलले आहे असे कवीने म्हटले आहे .
र्ाषा अभ्यास.
अ) खालील शब्दाांचे अर्थ साांगून वाक्यात उपयोग करा.
1.इशारा -जाणीव सच
ू ना
वाक्य -शत्रच
ू ी क्वमाने आल्याचा इशारा सायरनच्या वेगवेगळ्या उां च जाणाऱ्या सुरावटी चे क्दला जातो
2.नदलासा -आराम वाटणे समाधान वाटणे

www.smartguruji.in
वाक्य -सायरनचा ऑल बेल चा सवव ठीक असल्याचा सुर ऐकल्यानांतर माणसाला धोका टळल्याचा
तेवढाच क्दलासा क्मळत असे.
3.तालीम -सराव तयारी
वाक्य – पैलवानाांना दररोज कुथतीची तालीम करावी लागते.
आ) खालील समासाचा क्वग्रह करून समास ओळखा.
1. युद्धमान - सतत युद्ध चालू असणाऱ्या पररक्थितीत (अव्ययीभाव समास)
2.जीवनसांघर्व - जीवनाची जगण्याची धडपड (र्ष्ठी तत्पुरुर् समास)
3. न्यायान्याय - न्याय आक्ण अन्याय इत्यादी. (समाहार द्वन्द्व समास)
4. दररोज - प्रत्येक क्दवशी (अव्ययीभाव समास)
ू केलेले भोजन (जेवण) (सप्तमी तत्पुरुर् समास)
5. वनभोजन - वनात बसन
इ) समानािी शब्द क्लहा
पाखरू - पक्षी खग जीवन –जगणे आकाश -नभ आभाळ व्योम
धोका -अडचण भीती भय वक्ष
ृ -झाड

www.smartguruji.in

You might also like