You are on page 1of 3

निसर्ग कधीच संपत िाही.

जी.ए.इ.टी
वसंत ववहार हायस्कूल आणि कनिष्ठ महाववद्यालय
ववषय – मराठी – द्वितीय भाषा
पाठ नियोजि (२०२४-२५)
इयत्ता – पाचवी पाठाचे िाव --- िाच रे मोरा

• LEARNING OBJECTIVES : १) मल
ु ांमध्ये आत्मववश्वास वाढविे.
२) वाचि लेखि काम करिे.

३) ववद्यार्थयाांिा निखळ आिंद ममळवूि दे िे.

• LEARNING ACTIVITY : वाचि, चचाग, कथाकथि

• TEACHING ACTIVITY : वाचि, स्पष्टीकरि, चचाग

• ASSESMENT METHOD: ववद्यार्थयाांिी ममळवलेल्या ज्ञािाचा लेखी


स्वरुपात प्रश्ि ववचारुि व तोंडी स्वरुपात समजावि
ू घेिे.

• CONTENT SUMMARY:

िाच रे मोरा ---- काळा काळा कापस


ू वपंजला---- फुलव वपसारा िाच----
पावसाचा न्हाऊ---- काहीतरी र्ाऊ---- पावसाच्या रे घात खेळ खेळू दोघांत----
पावसाची ररमणिम थांबली---- तुिी मािी जोडी जमली--- सातरं र्ी कमािीखाली
त्या िाच.

• CONTENT ABSTRACT :

कववतेच्या आधारे ववद्यार्थयाांिा ववववध ऋतूंची माद्वहती ममळे ल. तसेच ववववध


ऋतूतील बदलांचे निरीक्षि करतील.
• WEBSITE REFERENCES: https://youtu.be/wMqLASI--w0?
• EVALUATION:

शब्दाथग :
सौंर्डी – ममत्र, सवंर्डी वि – जंर्ल
इरली – ऊि-पावसापासूि बचाव करिारे डोक्यावर घेण्याचे वस्त्र
आभाळ – आकाश न्हािे – आंघोळ करिे पक
ु ारिे - हाक मारिे
कमाि – अधगर्ोल, धिष्ु याकृती आकार

समािाथी शब्द
आंबा – आम्र वि – जंर्ल,कािि वारा – पवि,अनिल िाड- वक्ष
ृ तरू
आकाश – र्र्ि, अंबर मोर - मयूर ढर् - जलद वीज – दाममिी
पाऊस - पजगन्य िाच -ित्ृ य तळे - तलाव पाि – पिग

ववरुद्धाथी शब्द:
काळा x पांढरा ,र्ोरा मभजली x सक
ु ली खाली x वर

एक ते दोि शब्दात उत्तरे मलहा.


१.टाळी कोि दे ते ? वीज
२.तळ्यात कोि िाचत आहे त ? थेंब
३.वारा कोिाशी िज
ंु ला आहे ? ढर्ांशी

एका वाक्यात उत्तरे मलहा.


१.मोर कोठे िाचत आहे ?
उ. मोर आंब्याच्या विात िाचत आहे .
२.मोर कसा िाचत आहे ?
मोर वपसारा फुलवूि िाचत आहे.
३.सात रं र्ी कमाि कोठे द्वदसत आहे ?
उ.सात रं र्ी कमाि आभाळात द्वदसत आहे .
निळा सौंर्डी कोिाला म्हटले आहे ?
उ.निळा सौंर्डी मोराला म्हटले आहे .
४.सात रं र्ी कमाि म्हिजे काय ?
उ.सात रं र्ी कमाि म्हिजे आकाशात येिारे सप्तरं र्ी इंद्रधिुष्य होय.
५.काळा कापूस कोिाला म्हटले आहे ?
उ.काळा कापूस पावसाच्या ढर्ाला म्हटले आहे

खालील प्रश्िांची थोडक्यात उत्तरे मलहा.


प्र.१.कवीिे पावसाळ्यातील वातावरिाचे विगि कसे केले आहे ?
उ.वरील प्रश्ि िाचरे मोरा या कववतेतील असि
ू याचे कवी र्.द्वद.माडर्ळ
ू कर
आहे त. यात पावसाळ्याचे संद
ु र विगि केले आहे.तसेच एक लहाि मल
ु र्ी मोराला
पावसात वपसारा फुलवूि आिंदािे िाचायला सांर्त आहे .
आकाशात काळे काळे ढर् जमले आहेत. वारा सुटला आहे. वीज चमकत
आहे . िरिर पावसाची धार पडत आहे . िाडांची इरली मभजली आहे व पावसाचे
थेंब तळ्यात िाचत आहे त. पावसाच्या थेंबांचा पािावर पडूि टपटप आवाज येत
आहे . आकाशात सात रं र्ी इंद्रधिुष्य द्वदसत आहे . अशाप्रकारे कवीिे
पावसाळ्यातील वातावरिाचे विगि केले आहे .
प्र.२.प्रस्तत
ु कववतेत आभाळाचे विगि कवीिे कसे केले आहे ?
उ.वरील प्रश्ि िाचरे मोरा या कववतेतील असि
ू याचे कवी र्.द्वद.माडर्ळ
ू कर
आहे त. यात पावसाळ्याचे सुंदर विगि केले आहे.तसेच एक लहाि मुलर्ी मोराला
पावसात वपसारा फुलवूि आिंदािे िाचायला सांर्त आहे .
पाऊस सुरू होण्यापूवी आभाळात काळा काळा कापूस वपंजावा असे काळे ढर्
जमले आहे त व वीज कडाडते आहे. तसेच पावसाची ररमणिम थांबल्यावर
आभाळात सात रं र्ी इंद्रधिुष्य द्वदसत आहे. अशाप्रकारे कववतेत आभाळाचे विगि
केले आहे .

SUBJECT HEAD :

TEACHER’S SIGN :
SHILPA : VARSHA : VAISHALI :
PRACHI : VIJAYA :

You might also like