You are on page 1of 4

न्यू होरायजन स्कॉलर्स स्कूल

सी.बी.एस.ई. संलग्रीकरण क्र. ११३०४७०


कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे प. ४००६१५
ववषय - मराठी : २०२१ - २२
सराव काययपविका -
नाव: _______________________________________________ हजेरी क्रमाांक:________
इयत्ता - ४ थी तक
ु डी : ________

पाठ . १४ बकुळा झाली कोककळा सरावकार्यपत्रिका


दिनाांक: _____________

प्रश्न १) अ) ररकाम्र्ा जागा भरा.

१) एक घनदाट जंगल होत.


२) अचानक बकुळा ओरडली. c

३) बकुळा वेदनेने तळमळत एका वडाच्या झाडावर पडली.

ब)खालील शब्ाांचा वाक्र्ात उपर्ोग करा.

१) आकाश – पक्षी आकाशात उडतात. २) सुंदर – बकुळा सुंदर ददसते.

क) पुढील शब्ाांचे इांग्रजीत अर्य ललहा.

१) जंगल - Forest २) सोनेरी - Golden

ख) चूक की बरोबर ते ललहा.

१) एक ददवस ती आकाशात उं च गेली. - बरोबर


२) सोनेरी रं ग आता ननळा झाला. - चक

ग) खालील प्रश्नाांची उत्तरे ललहा.

१) जांगलात कोण राहत होते?

उत्तर – जंगलात अनेक रं गीबेरंगी पक्षी राहत होते.

२) बकुळाचे पांख कशाने भाजले?

उत्तर- आकाशात उं च उडताना सूयााच्या प्रखर ककरणानी बकुळाचे पंख


भाजले.

3) बकुळा उ्ास व ्:ु खी का झाली?

उत्तर- सय
ू ााच्या प्रखर ककरणांनी बकुळाचे पंख हळू हळू काळे पडू
लागले.ती वेदनेने तळमळत वडाच्या झाडावर पडली. त्या ददवसापासून
बकुळा उदास व दुःु खी ददसू लागली.

४) लाड व प्रेमामळ
ु े बकुळा स्वतःला कार् समजू लागली?

उत्तर – लाड व प्रेमामळ


ु े बकुळा स्वतुःला जंगलाची राणी समजू लागली.
प्रश्न 3 खाली द्लेल्र्ा पक्षाचे नाव ललहून र्ोडक्र्ात मादहती ललहा.

ह्र्ा पक्षाचे नाव कबत


ू र आहे .हा एक ्े खणा पक्षी आहे .कबत
ू र
जगातील सगळ्र्ाच ्े शाांमध्र्े आढळते.कबूतराला ्ोन पांख असतात.
कबूतराचे डोळे छान चमक्ार असतात.कबूतर ्रू वरचे पाहू शकते.त्र्ाची
चोच छोटी आणण धार्ार असते.कबूतर त्रबर्ा, ्ाणे, धान्र् आणण डाळी
खाते.त्र्ाचा स्वभाव शाांत असतो. असतो.पव
ू ी कबत
ू राांचा उपर्ोग पि
पाठववण्र्ासाठी केला जार्चा.

You might also like